शुद्ध वारकरी सांप्रदायिक संपूर्ण काकडा आरती भजन | गणेश महाराज वारंगे | Kakda Aarti bhajan
शुद्ध वारकरी सांप्रदायिक संपूर्ण काकडा आरती भजन | ह भ प गणेश महाराज वारंगे | Kakda Aarti bhajan
#सांप्रदायिककाकडाआरती #kakda_Aarti #काकडा_भजन #sangitkalapremi
राम कृष्ण हरी, वारकरी मंडळी...
मी ज्ञानेश्वर महाराज खोटे ( 7775 912 713 ) "संगीत कलाप्रेमी " या यूट्यूब चॅनलवर
आपले स्वागत करतो.🙏🙏🏻🚩
आम्ही यूट्यूबवर पहिल्यांदाच विषेश वारकरी चालीमध्ये सर्व
अभंगासह सांप्रदायिक काकडा आरती भजन
प्रसारित करीत आहोत.
हे काकडा भजन जास्तीत जास्त लोकांना कसे आवडेल आणि
उपयोगी पडेल यासाठी आटोकाट प्रयत्न (सायास) आम्ही केला आहे.
शेवट पर्यंत भजन ऐका मी खात्री देतो तुम्हाला हे भजन नक्कीच
आवडेल.
आपण आत्तापर्यंत आमच्या चॅनलला खूप छान प्रतिसाद दिला त्या
बद्दल धन्यवाद. तुमच्याकडून पुढेही असाच प्रतिसाद मिळेल अशी
अपेक्षा करतो.
चॅनलवर नवीन असाल तर आमचे नवनवीन भजनाचे व्हिडिओ
पाहण्यासाठी संगीत कलाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओच्या सूचना मिळतील... राम कृष्ण हरी
__________________________
सदर काकडा भजनातील गुणिजन...
सादरकर्ते संगीत अलंकार:- किर्तनकेशरी ह भ प गणेश महाराज वारंगे
मृदंगाचार्य :- मृदंग विशारद ह भ प ज्ञानेश्वर महाराज खोटे
तबला साथ :- मुकुंद महाराज धुरंधरे
सहगायक:- डिगांबर महाराज राक्षे
हार्मोनियम - ह भ प कल्याण महाराज धुरंधरे
recording:- माऊली साउंड सिस्टीम वडवणी - 8805 555 211 ( नारायण नाईकनवरे )
सांप्रदायिक काकडा भजन
सांप्रदायिक काकडा आरती भजन
काकडा आरती भजन
संपूर्ण काकडा आरती
काकडा आरती
काकडा भजन
नवीन संपूर्ण काकडा आरती
२०२३ नवीन संपूर्ण काकडा आरती
गणेश महाराज वारंगे काकडा भजन
सांप्रदायिक काकडा आरती
सांप्रदायिक संपूर्ण काकडा आरती भजन
गणेश महाराज वारंगे काकडा
काकडा आरती भजन मराठी
मराठी काकडा आरती
Kakda Aarti
Sampurn Kakda aarati
Varkari Kakda Aarti
Ganesh Maharaj warnge Kakda Aarti
Sangit kalapremi
Kakda Aarti bhajan
Пікірлер: 309
खुप सुंदर 🌹🌹🌹🌹
जय जय राम कृष्ण हरि
@user-uz4ms3if4i
6 ай бұрын
संगीत.काकड.हारीपाट
राम कृष्ण हरी
रामकृष्णहरी! आतापर्यंत कधीच असा शुद्ध वारकरी चाली मध्ये काकडा आइकला नाही. कितीही वेळेस आइकला तरी मन भरत नाही. साथसंगत खूप भारी आहे. 🙏👍👌🙏
खूप छान
@sangitkalapremi
Жыл бұрын
Thank you
खुपच छान महाराज
खूप छान 🙏
अप्रतिम
अप्रतिम काकडाआरती महाराज 👏👏👏 रामकृष्ण हरी माऊली 💐👌👍🏻
Khup chhan bhajan
खूपच सुंदर काकडा तबला पेटी पख्वजाची उत्तम साथ मन आनंदी झाले 🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Vare nice voice Maharaj
जय हरी माऊली
Khupch sundar
हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरेक्रुष्ण हरे क्रु ष्ण क्रुष्ण. क्रु्ष्ण. हरे हरे
Very nice
Khup man parsana jala kakda aaiku. 🚩🙏🚩
Khup Chhan Kakda Bhajan
Pakhavaj vadan khub sundor 3:23
jay hari mauli
Jay Hari Maharaj
@sangitkalapremi
Жыл бұрын
Thank you
खुप सुंदर काकड आरती
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹
छान
Khupch chan ahe kakada
@bajrangsavle9852
Жыл бұрын
ज्ञानेशवर माहाराज वा वा
Khup Sundar
जय जय राम कृष्ण हरी माऊली, 🚩🙏🚩
💕💕 खूपच छान
❤हरी, जय, जय, कृष्ण, हरी,❤🎉🎉
😊😊😊😊😊😊😊😊😊
अप्रतिम फारच सुंदर गायला काकडा 🙏🌹💐🙏🙏🙏🙏🙏
LayBari
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा 🙏 अतिशय सुंदर अप्रतिम काकडा आरती भजन 🌹
खूप छान काकडा भजन माऊली जय हरी विठ्ठल
छान राम कृष्ण हरी 🙏🌺
@milindkakade6720
Жыл бұрын
मी मिलिंद काकडेबारामती ला बोलतआहेकाकडा फारच छान झालाजय राम कृष्ण हरी
Jay Jay Ram Kruna Hari Mauli Aprtim Ahe Mauli Kakda bhajan
खूपच सुंदर माऊली 🙏🙏🙏🙏
@sangitkalapremi
Жыл бұрын
Thank you
जय हरी माऊली मस्त आहेआवाज
a प्रतीम आवाज
खुपच छान काकड आरती. ज्ञानेश्वर बबनराव सुतार राजगुरुनगर.
Khup chan mauli. Ram Krishna hari
Jay hari khupch chan kakada ahe
राम कृष्ण हरि
वा वा मस्त काकडा
@sangitkalapremi
Жыл бұрын
Dhanyawad
लाजले गे माय हेच धृपद म्हणा
माउली ,अति उत्तम काकड आरती
एकच नंबर लयभारी छान सुंदर काकडा माऊली
जयहरि माऊली सुंदर आवडले चाटे काका आबांजोगाई जयभगवान 👌🚩🙏🙏🙏🙏🙏🚩
गवळण १.नं.कधिच न ऐकलेली.अतीशय सुंदर..
Khup Khup Khup Sundar 2:08
खुपचं छान वारकरी संप्रदायाचा पाईक आहोत 🌹🙏🙏🙏🙏🌹 रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी 🌹
सुंदर गायन वादन आहे माऊली वारकरी काकडा भजन मन प्रसन्न होते
छानच आवाज राम कृष्ण हरी माऊली
माऊली तुमचे गायनच लय गोड आहे राव❤
Mauli imgle
अतिशय गोड काकडा भजन
खूप-खूप छान!रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी महाराज ❤
Khup chhan kakda aarati
Khup Chan kakada ahe mi roj yekatey Jay haari
फार गोड आवाज आहे महाराज
खूप छान महाराज 🙏🏽
Khup sundar, chhan kakada
Very nice 🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩
Jay hooooooo
@sangitkalapremi
Жыл бұрын
Jay ho
राम कृष्ण हरी....🙏
खूप गोड महाराज
मन प्रसन्न होते लय
Khup chhhan
खूपच छान सुलभ काकडा
खुप आनंद वाटला
जय हरी
Va pakhavaj vadan khub sundor
खूपच छान गायन केले आहे.
Super. Jay Shri hari.
जय हरी माऊली मस्त आवाज आहे 🙏🙏
अतिशय सुंदर काकडा भजन गायले आहे धन्यवाद, सोप्या सांप्रदायिक चाली आहेत खूप खूप धन्यवाद माऊली माधवराव निकम विठेवाडी देवळा नाशिक
Very nice our team sounds
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर
रामकृष्ण हरी
जय हरी , गायन सुरेल आवाजात,साथ छान
very nice maharaj
अतिशय सुंदर काकड़ा जय हरी माउली
Mauli Namo Namah
खूप छान👏👍
Khup chan mauli Ganesh baba
@sangitkalapremi
Жыл бұрын
Thank you
@dattasawant7113
Жыл бұрын
जय जगन्नाथ जय जगन्नाथ जयजगन्नाथ गुरूदेव दत्त गुरूदेव दत्त
@ramdadkashid
Жыл бұрын
@@sangitkalapremi player but c
काकडा एक नंबर गायला गणेश महाराज कारण तुमचे सातीदार पण खुपच छान आहे राम कृष्ण हरि
खुप छान महाराज.
1च नं झाले आहे भजन एकूण मन परसन्न झाले
एकच नंबर माउली
खूप सुदंर गायन माऊली
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.खुपच छान आवाज आहे.
🙏रामकृष्ण हरि 🙏 खुप छान वारंगे महाराज सुंदरच काकडा भजन प्रणाम🙏🙏
खुप खुप छान सुंदर जुन्या चाली व स्पटता मधुर आवाज अगदीच काशीराम ईडोळिकर सम रामकृष्ण हरी जय श्रीराम
जय हरी विठ्ठल
👌👌👌 छान माऊली
Atishay Sundar Ganesh Maharaj .... Khup god Kakda bhajan
खूप खूप छान
@kashinathpathade8706
Жыл бұрын
खूप छान माऊली
श्री विठ्ठल विठ्ठल
खूप छान खूप छान काकडा आहे आवाज छान आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा काकासाहेब सुरवसे संभाजी नगर