उडीद डाळ पापड पीठ अजिबात न कुटता मशीन सारखे गोल पापड बनवण्याची एकदम वेगळी ट्रिक/Urad Moong Dal Papad

उडीद डाळ पापड पीठ अजिबात न कुटता मशीन सारखे गोल पापड बनवण्याची एकदम वेगळी ट्रिक/Urad Moong Dal Papad
#उडतमुंगडाळपापड
#उडीदडाळीचेपापड
#मशीनसारखेगोलउडीदडाळीचेपापड
#papadrecipeinmarathi
#पापड़
#वाळवणरेसिपी
#devdarshankitchenvlog

Пікірлер: 24

  • @pushparewalkar1219
    @pushparewalkar1219Ай бұрын

    खूप छान पापड मस्तच

  • @PushpaKale-ze7cz
    @PushpaKale-ze7cz2 ай бұрын

    छान केले ताई

  • @devdarshankitchanvlogs4669

    @devdarshankitchanvlogs4669

    2 ай бұрын

    Thanks 😊

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi89713 ай бұрын

    👌👌👌👌👍🙏

  • @Vaishu.com18june
    @Vaishu.com18june3 ай бұрын

    गोल आकारात पापड कट केले तर फार वेळ जातो .. त्यापेक्षा गोल पापड लाटावे ..

  • @indirakalke5633
    @indirakalke56332 ай бұрын

    खूप छान!

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi89713 ай бұрын

    डाळ धुवून घेतली तर काय होते धुवाईचे आणि लगेच वाळत टाकायची उन्हात चालते का तशी????

  • @rashmiskitchen648
    @rashmiskitchen6483 ай бұрын

    Chan Tai👌👌

  • @devdarshankitchanvlogs4669

    @devdarshankitchanvlogs4669

    3 ай бұрын

    Thanks tai 🙏🏻 😊

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429Ай бұрын

    मसाला मीठ पापड खार मेरे 50ग्रॅम भरड , हिंग सगळा मसाला घरातलेच असायचा, मस्तच पापड सवडीनुसार लाटायचे शेवटी ऊन एक वेळ देऊन डब्यात भरत रहायचे.असे आठ किलोचे करत असे, 😊

  • @vijayakango8905
    @vijayakango89053 ай бұрын

    स्वतः घरी तयार केलेला पापड मसाला दाखवा ताई.

  • @yashodazole4926
    @yashodazole49262 ай бұрын

    मीठ नाही का वापरत का

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429Ай бұрын

    मी सुद्धा एकटीच होते आठ किलोचे पापड करीत असे प्रत्येक वेळी एक किलो पीठ मळून ठेवत असे..माझी नर्स ची नोकरी होती शिफ्ट ड्यूटी असे.

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429Ай бұрын

    चार दिवस रोज थोडे थोडे पापड लाटले तरी ते खराब होत नाही.असेच तेल लावून डब्यात ठेवावे एका किलोचे नॉर्मल पापड 120 पापड तयार होतात.

  • @Shalinijaigade
    @Shalinijaigade3 ай бұрын

    Papdachya masalyamadye kay kay aasate

  • @devdarshankitchanvlogs4669

    @devdarshankitchanvlogs4669

    3 ай бұрын

    उडद डाळीच्या पापडाच्या मसाल्यामध्ये मिरे, हिंग , फुलखार, मीठ इत्यादी साहित्य असते... ताई 🙏😊

  • @vijayakango8905
    @vijayakango89053 ай бұрын

    कापडाचे पीठ मळून ठेवले तरी चालते. ते फ्रीजमध्ये न ठेवता आठ आठ दिवस बाहेर व्यवस्थित राहते. जराही खराब होत नाही. आम्ही पाच पाच किलो पीठ मळून ठेवत असू.

  • @ushadesai738

    @ushadesai738

    3 ай бұрын

    Thank you Tai... मी फ्रिज मधे ठेवत होते

  • @namratagalinde8533
    @namratagalinde85333 ай бұрын

    शंभर टक्के चांगले होतात का

  • @devdarshankitchanvlogs4669

    @devdarshankitchanvlogs4669

    3 ай бұрын

    हो Tai 🙏🏻 😊

  • @namratagalinde8533

    @namratagalinde8533

    3 ай бұрын

    मी नक्की करून पहाणार

  • @avinashshinde2245
    @avinashshinde22453 ай бұрын

    सुरवातीला थोडं मीठ का टाकलं नाही

  • @devdarshankitchanvlogs4669

    @devdarshankitchanvlogs4669

    3 ай бұрын

    मीठ का टाकायचं मसाल्याच्या पॅकेटमध्ये असतं ना मीठ 🙏

  • @neetaparab5773

    @neetaparab5773

    3 ай бұрын

    ​@@devdarshankitchanvlogs46691

Келесі