रेडिमेड पापड मसाला वापरून, पीठ न कुटता बनवा उडीद, मुग डाळचे पापड माझ्या खास टिप्स सह.
मुग आणि उडद डाळीचे पापड करण्यासाठी साहित्य:
एक किलोचे प्रमाण :
मुग डाळ पीठ - अर्धा किलो
उडीद डाळ पीठ - अर्धा किलो
एक किलो पिठासाठी 100 ग्रॅम पापड मसाला. किंवा 80 ग्रॅम घ्यावा.
Пікірлер: 66
लिय भारी
@pratibhafirodiyaskitchen8702
Ай бұрын
हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
लई आनंद वाटला तुम्हाला बघून...छान केलं तुम्ही पुन्हा कार्यरत झालात👍
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद. आपुलकी दाखवली आनंद वाटला.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
फार सुंदर तथा उपयुक्त व्ही . डी. ओ . धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद.
छान पद्धत सांगितली तुम्ही धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
2 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
Kaku tumhi khoop sundar papad kartat kuthe rahata
@pratibhafirodiyaskitchen8702
Ай бұрын
हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
Nice recipe 👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Khup chan method ni sangitle choty chotya tips sahit
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
खूप खूप छान
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
ऊडीद मुगाच्या डाळीचे पापड छानच झाले आहेत. तुम्ही सांगताय छानच. पापड बरेच दिवस राहील्या वर लालसर का होतात.
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
.,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा. ऑक्टोबर मध्ये ऊन द्यावे.
खुप छान!!!
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Excellent
@pratibhafirodiyaskitchen8702
4 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
Aaji tumcha mentishathi khup like.
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Vary nice tip madam
@pratibhafirodiyaskitchen8702
2 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
🎉khup chan

Khup chan tai
@pratibhafirodiyaskitchen8702
5 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
Very nice tips madam❤
@pratibhafirodiyaskitchen8702
2 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
Chan tai
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Mixer chi idea ekdum chan
@pratibhafirodiyaskitchen8702
4 ай бұрын
Dhanyvad,उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
Nice
@pratibhafirodiyaskitchen8702
3 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
Welcome back Kaku😊
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
मुगाची डाळ किती घ्यायचे आणि उडदाची किती कृपया सांगा
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
मुग आणि उडद डाळीचे पापड करण्यासाठी साहित्य: एक किलोचे प्रमाण : मुग डाळ पीठ - अर्धा किलो उडीद डाळ पीठ - अर्धा किलो एक किलो पिठासाठी 100 ग्रॅम पापड मसाला. किंवा 80 ग्रॅम घ्यावा.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Khupach chhan. Kaku mala tumchya recipes khup avadtat.
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
छान झाले पापड पापड तळल्यावर लाल का होतात याची माहिती द्या प्लीज
@pratibhafirodiyaskitchen8702
Ай бұрын
तेलाचा ताव खुप असेल तर.पटकन पापड तळावा . हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
Me nakii try karil
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
गावाकडील घरगुती 5 किलो मसाला दाखवा,हिरवं वाटाणा, मूग डाळ आमटी, मसूर सुक्क,हिरवं मूगाची उसळ, चवळीची उसळ, पडवळ भाजी, कोवळ्या फणसाची भाजी, शेवग्याची शेगांची भाजी, दुधी भोपळा भाजी, खामकर style घरगुती मसाला 5 किलो प्रमाणे, रेशनिंग तांदळाची अप्पे, लसूण, माईनमुळा, इडलीबू लोणचं दाखवा .रवा कुरडई,दाखवा
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
रवा इडली व्हिडियो आहे.शेवगा शेंगा 3,/४,व्हिडिओ आहेत,.रवा कुरडई व्हिडीओ आहे.
@surajhodage6970
Жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 ok thanks
मी पण अशाच पद्धतीने केले आहेत पण तल्यावर लाल होतात काय कारण असेल
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
तेलाचा tav जास्त असू शकतो.परत तळून पहा. लाल होतच नाही.
Ok
@pratibhafirodiyaskitchen8702
6 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
पापड केल्यानंतर काही दिवसांनी लालसर का होतात.
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
प्रमाण कमी जास्त झाले तर..,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Masala fakt 80 gram ka vaparayach?
@pratibhafirodiyaskitchen8702
4 ай бұрын
पापड खारट होऊ नये म्हणून. किंवा पीठ दिडकीलो घ्यावे.उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
पापड खार टाकला का... टाकायचा असल्यास किती टाकावं...की टाकावं की नाही
@pratibhafirodiyaskitchen8702
3 ай бұрын
फक्त मसाला वापरणे.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
लोणचं रेसिपी दाखवा - इडलिंबू, लसूण, माईन मुळा लोणचं, हिरवी मिरची लोणचं दाखवा
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
हे पहा या कमेंट्स थांबवा.
मँडम मीक्सरमधे तुकडे करून सात आठ तुकडे फीरवून घेणे म ऊ होते छान दोर्याने पटपट होतात लाट्या पीठ चार दीवस रहाते मी पण एकटीच होते लाटायला थोडे थोडे लाटत असे माझी हाँस्पिटल ची तीन शीप्ट मधे नोकरी होती मी आठ किलोचे पापड लाटत असे, 120पापड एक कि.होत असे. फारच आनंद होता. काही च वीकत आणणे नसायचे
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@rekhabhoir7171
11 ай бұрын
@pratibhafirodiyaskitchen8702 1@pratibhafirodiyaskitchen8702 1aa6q