tv9 Special Report | मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकार लक्ष घालणार?

tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#marathareservation #modigovt #sanjayraut #ulhasbapat #asimsarode #manojjarangepatil #marathasamaj
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
CREDIT - #Political| Apeksha Sakpal /Producer|/Editor- dignath #TV9D

Пікірлер: 227

  • @user-iy8ub1cy3r
    @user-iy8ub1cy3r8 ай бұрын

    आरक्षण नाही तर मतदान नाही. 🚩 जय भवानी जय शिवराय🚩

  • @rajeshshelke2383
    @rajeshshelke23838 ай бұрын

    तू सर्वांचा आरक्षण आहे संजय राऊत साहेब आमचा हक्कच आहे आरक्षण

  • @user-kg3fu7lf1e
    @user-kg3fu7lf1e8 ай бұрын

    काय पण करा आरक्षण द्यावे समाज खूप मागास आहे

  • @AmarnathSwami-ki2jb

    @AmarnathSwami-ki2jb

    8 ай бұрын

    भूमिहीन किती आहेत?

  • @maheshkadam67933

    @maheshkadam67933

    8 ай бұрын

    ​@@AmarnathSwami-ki2jbज्याच्या कडे जास्त जमीन आहे त्याच सोडा पण माझ्या सारख्या गरीब मराठ्यांना जमीन नाही मग आम्ही काय करायचं ???

  • @prashantnaik669

    @prashantnaik669

    8 ай бұрын

    ​@@maheshkadam67933 sc madhe ya sopp ahe

  • @AmarnathSwami-ki2jb

    @AmarnathSwami-ki2jb

    8 ай бұрын

    @@maheshkadam67933 ews

  • @AmarnathSwami-ki2jb

    @AmarnathSwami-ki2jb

    8 ай бұрын

    @@maheshkadam67933 हो भाऊ पण असे तुझ्या सारखे किती टक्के लोक आहेत हे तर सांग

  • @audumbarevents6248
    @audumbarevents62484 ай бұрын

    आम्ही मराठे कोणत्याही पक्षाच्या चिन्हाला हात न लावता मतदान करणार

  • @user-rd3cw4hc1u
    @user-rd3cw4hc1u8 ай бұрын

    सगळेच म्हणणंय 50% आरक्षण द्यावे कशामुळे राहिला आहे

  • @ajinathpathade7010
    @ajinathpathade70108 ай бұрын

    मोदी साहेबांनी समान नागरी कायदा लागू करावा.

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest77478 ай бұрын

    जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे व आंदोलनामुळे एक नक्की झालं की मराठा समाजाचे खरे समर्थक कोण आणि विरोधक कोण आहेत. मराठा समाजाचे डोळे उघडले तर नक्कीच असतील. त्यांच्या बद्दल सरकारला व त्यांच्या नेत्यांना किती कळवळा आहे व ते किती महत्त्व देतात हे उघड झालं. आपल्यातले परके व परक्यातले आपले हे नक्की समजले असतील.

  • @sandeepjadhav5291

    @sandeepjadhav5291

    8 ай бұрын

    या माणसामुळे.. आज खरं कोण खोटं कोण समजतंय... जरांगे पाटील खरोखर मानलं तुम्हला.

  • @mhk9219

    @mhk9219

    7 ай бұрын

    खुर्चीला चीतकुन बस तु. मूक मोर्चा काढला,तूच बोल ला होतास ना.

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l8 ай бұрын

    मराठा समाज हे देशात नाही का मग मराठा समाजाचे आरक्षण कुठे गेले ते कोणी घेतले सांगा नसता मराठा समाजाला देशा बाहेर काढून द्या

  • @ganeshgosavi1188
    @ganeshgosavi11888 ай бұрын

    समान नागरी कायदा लागू करावा 🙏🙏

  • @Chavan255

    @Chavan255

    8 ай бұрын

    Ye sabase atcha hai 🧡🚩

  • @motivationalvideo4417

    @motivationalvideo4417

    8 ай бұрын

    समान नागरी कायदा मधे आरक्षणाचा काहीही संबंध नाही.अभ्यास कमी पडतोय

  • @Chavan255

    @Chavan255

    8 ай бұрын

    @@motivationalvideo4417 चंगला आहे ना सर्व लोकाना समान मानला जाइले

  • @vijaylaxmangaikwad8608
    @vijaylaxmangaikwad86088 ай бұрын

    समान नागरी कायदा लागू करावा ❤

  • @user-kf8ch2dq3g

    @user-kf8ch2dq3g

    8 ай бұрын

    हे पटल आपल्याला पण हा विषय सगळे मान्ये करत नाही ना

  • @user-bj9mx6we5w
    @user-bj9mx6we5w8 ай бұрын

    पटोले याला फक्त राजकारण करायचे आहे

  • @gangadhardalvi2937
    @gangadhardalvi29378 ай бұрын

    आता समजलं माराठा समाज त्याविरोधात कोन कोन आहे

  • @mahadeokolhe1738
    @mahadeokolhe17388 ай бұрын

    Obc मधूनच पाहीजे 50 टक्के मधून पाहीजे

  • @vilaswadekar4866
    @vilaswadekar48668 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा हा कुणबी मराठा हा ओ बी सी मध्ये आहे कारण आरक्षण हे आमचे हक्काचे

  • @mnikam8848
    @mnikam88488 ай бұрын

    सर्वाना आरंक्षण मग मराठ्यानां का नाही

  • @vitthalwadkar1140
    @vitthalwadkar11408 ай бұрын

    केंद्र सरकारने या सर्व सामाजिक गोष्टींचा विचार करून समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी आर्थिक निकषांवर समान नागरी कायदा लागू करावा

  • @subodh0001

    @subodh0001

    8 ай бұрын

    Thanks constitutional expert for ur 2rs worthless advice.

  • @maheshkadam67933

    @maheshkadam67933

    8 ай бұрын

    सहमत आहोत आम्ही 🧡🗡️🚩

  • @sumit77816

    @sumit77816

    8 ай бұрын

    ​@@Jay_shivaji_96 तू बोलतोयस एकदम बरोबर आहे परंतु समान नागरी कायदा (UCC) आणि आरक्षण धोरणे काढून टाकणे यामधील संभाव्य गोंधळ मला समजतो, जे दोन्ही समानतेच्या तत्त्वांशी संबंधित आहेत. UCC ची मागणी वाटत असली तरी मराठा समाजाची मागणी प्रामुख्याने आरक्षण धोरणे हटवण्याची आहे. ते आरक्षण काढून टाकण्याची मागणी करत आहेत जर त्यांना ही आरक्षणाचा लाभ भेटणार नसेल तर..कारण समानता प्राप्त करण्यासाठी ते आवश्यक आहे असे त्यांचे मत आहे. हा फक्तं एक झाल्याला गोंधळ आहे ज्यात ( UCC ) म्हणजे पण एकता आहे आणि जर आरक्षण काढून टाकले तरी पण एकताच दिसणार आहे फक्तं या कायद्यांचे कामे वेगळे आहेत.

  • @samfischer7013

    @samfischer7013

    8 ай бұрын

    समान नागरी कायदा काय आहे हे नीट समजून घ्या....

  • @sumit77816

    @sumit77816

    8 ай бұрын

    @@samfischer7013 मी तुम्हाला मराठ्यांच्या दृष्टीकोनातून सांगतो *सामान नागरी कायदा* नाही 🚫 तर *सर्व समान हक्क* ✅ मराठा समाज मागत आहे.. अर्थाचा अनर्थ नको

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p8 ай бұрын

    घटने मध्ये दर 10 वर्षाने आरक्षण वेळे नुसार बदल सुचवले आहे त्या नियमानुसार काम होणे गरजेचे आ आहे

  • @samfischer7013

    @samfischer7013

    8 ай бұрын

    अरे बाबा ते राजकीय आरक्षण आहे ,निट अभ्यास कर.....

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav52918 ай бұрын

    समान नागरी कायदा आना....

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir17297 ай бұрын

    तुमचे भांडणे चुलीत जाऊ द्या हिच संधी राज्यात केंद्रात एकच सत्ता आहे . गरीब मराठयांना आरक्षण द्या .

  • @vikrampisote4474
    @vikrampisote44748 ай бұрын

    एक तर पहिला सर्व आरक्षण रद्द रद्द करा रद्द करा रद्द करा जनगणना जनगणना करून जनगणना सर्वांना सर्वांना सारखा आरक्षण द्या आरक्षण

  • @anadraoraut4856
    @anadraoraut48568 ай бұрын

    पण जरांगे म्हणत आहेत आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या त्यांच्या म्हणण्याचे काय याचा विचार एकाही पक्षाने केलेला दिसत नाही

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y8 ай бұрын

    म्हणजे घटनेत ज्याला आरक्षण मिळाला त्यांना कायम.आणि ज्या जाती वगळला ते कायम आरक्षण नाही, नाही बद्दल झाला तर लोक कायदे जाळतील आसले ,

  • @narendrachaya8247
    @narendrachaya82478 ай бұрын

    समान नागरिक कायदा लवकरच आणायला पाहिजे,

  • @user-cs6kg3lx2k

    @user-cs6kg3lx2k

    8 ай бұрын

    भाऊ गोरगरिबांचे काय त्यांचा विचार करा समान कायदा झाला तर

  • @ganeshgosavi1188
    @ganeshgosavi11888 ай бұрын

    जो हुशार तोच पुढे राहील

  • @amoljondhale7363
    @amoljondhale73638 ай бұрын

    Rajyasarkaracha विषय केंद्र सरकार सोडविणार म्हणे 😂😂😂😂😂

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale70317 ай бұрын

    आमच्या नोंदी 50% आत आहेत आमचं हे खत आहेत 50% वरील इतरांना द्या आम्हाला नको

  • @Royal_maratha1
    @Royal_maratha18 ай бұрын

    मोदी नगर मधे आला एक शब्दही न काढता गेला.. फडणवीस ला आजून वेळ पाहिजे होता आंदोलन कायमच निपटावायला 2 महिने भेटले आता 😂

  • @dronviewofindia7284

    @dronviewofindia7284

    8 ай бұрын

    देशाच्या पंतप्रधानला आश एकेरी बोलणारा भारतीय असूच शकत नाही हा पेलिस्तीनी आहे

  • @amarmane4016
    @amarmane40168 ай бұрын

    सर्व पक्षीय बैठकीमध्ये हा मुद्दा का घेतला नाही.

  • @prashantnaik669
    @prashantnaik6698 ай бұрын

    बापट साहेबांचा खूप जास्त अभ्यास आहे वा क्या बात हे म्हणजे किती पण काही केलं तरी आरक्षण भेटणार नाही

  • @user-xc1jd2hr5x

    @user-xc1jd2hr5x

    7 ай бұрын

    बापट साहेब, इतर राज्यात दिलंय की

  • @user-li5ly8fu5i
    @user-li5ly8fu5i7 ай бұрын

    आरक्षण नाही तर मतदान नाही

  • @BaliramYadav-sn3df
    @BaliramYadav-sn3df7 ай бұрын

    जनगणना करून नंतर पन्नास टक्के आरक्षण द्यावे प्रत्येक जातीला, एस टी व एस सी बांधवांना शंभर टक्के द्या. वडेट्टीवार येडा गडी आहे त्याला आमदार खासदार निवडून आणता आले नाहीत आणि बोलतो किती, कामापुरते बोला भाऊ. एक मराठा लाख मराठा

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb4818 ай бұрын

    Jai Hind Jai Hari Mauli T V 9 News M Jai ho jai jawan jai kisan 🙏🌺🌺🙏

  • @user-kg3fu7lf1e
    @user-kg3fu7lf1e8 ай бұрын

    Nice

  • @user-hx1my2ll5o
    @user-hx1my2ll5o7 ай бұрын

    लवकरात लवकर तोडगा काढा

  • @vikasshewale9486
    @vikasshewale94868 ай бұрын

    आरक्षन या शब्दाचा जाळ करा सर्व धर्म समान विद्यार्थी शिक्षना बाबतीत बाकि राहुद्या का... ति ईश्वर देनगी म्हन्जे दिमाख विद्यार्थ्याचा त्याला कोनी अडवु नऐ किंवा विरोध करु नऐ

  • @anitapawar7885
    @anitapawar78858 ай бұрын

    Babasaheb ambedkar cha Vijay aso

  • @rudrapratapphadtare6641
    @rudrapratapphadtare66418 ай бұрын

    आरक्षणाची मर्यादा 50℅ च्या वरती नेऊ नये खुल्या प्रवर्गासाठी सदावर्ते लढताहेत सरसकट कुणबी प्रमाण पत्र देऊन विषय मार्गी लावावा. जय ओबीसी

  • @user-wl8wt3dw1u
    @user-wl8wt3dw1u8 ай бұрын

    भगर शेतीवाल्याला पाच पाच एकर शेती द्या

  • @amol3856
    @amol38568 ай бұрын

    भारत महासत्ता, आत्मनिर्भर होणार म्हणतो आणि इथे मागास म्हणवून कोणी आदिवासी म्हणवून घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

  • @akashovhal6288
    @akashovhal62887 ай бұрын

    🎉🎉

  • @rajendraekunde8502
    @rajendraekunde85028 ай бұрын

    सजय राऊत आपन बोलु नये आपला चेहरा लाईव वाहने साठी किळस वाटु लागला आहे __एक मराठा लाख मराठा

  • @HACKERSTAR659
    @HACKERSTAR6596 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @ashokchole1472
    @ashokchole1472Күн бұрын

    काँग्रेस वाल्यानो पन्नास वर्षे तुमच्या हातात सत्ता होती तुम्ही काय दिले नाही रे

  • @sunildeshmukh8733
    @sunildeshmukh87334 күн бұрын

    तुम्हाला धक्का न लागता मतदान करायचे

  • @rushikeshchandurkar3194
    @rushikeshchandurkar31947 ай бұрын

    हा म्हणतो लायकी नसलेली च्या हाता खाली काम karu नये

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar9297 ай бұрын

    लवकरच तोडगा काढा... सत्ताधारी मंत्री आमदार खासदार... मेळावे घेऊन तेढ निर्माण करत आहेत

  • @user-yr9jx7kc9o
    @user-yr9jx7kc9o7 ай бұрын

    50%मर्यादा हटवून मराठा आरक्षण देता येते.मंडळ आयोग जेव्हा महाराष्ट्रात लागु केलं.तेव्हा कोणत्याही जातीच मागासलेपण तपासले नाही.मराठा समाजाचा भुलभुलैया करु नये.

  • @joytiramghadge
    @joytiramghadge8 ай бұрын

    Kedrsrkarne महाराष्ट्र राज्य मधे जे आ रस न तिढा योग रीतीने सोडवावा २०२४/चे लोकसभा निवडणुकीच्या आत सुटला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

  • @SureshJadhav-cj9cp
    @SureshJadhav-cj9cp8 ай бұрын

    संजू आगीत तेल ओतू नकोस

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap5798 ай бұрын

    आता तुम्ही ध्या आरक्षण !

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar9297 ай бұрын

    सर्व पक्षीय या आधी झोपले आहे का?

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam44357 ай бұрын

    बि जे पी हूशार आहे विधानसभा लोकसभा आलि कि मराठा आरक्षन आठवते यापुढे मतदान नाही

  • @aniruddhamatade6732
    @aniruddhamatade67328 ай бұрын

    इतर समजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या असे सगळेच नेते का बोलतात मराठा समजाचे इतक्या वर्ष झाले नुकसान झाले यावर कोणीही बोलत नाही

  • @shankarnalawade4355
    @shankarnalawade43555 ай бұрын

    कुणबी हा ओबीसी आहे ओबीसीमधूनच आरक्षण मिळाले पाहिजे

  • @Sachinfacts09
    @Sachinfacts098 ай бұрын

    0:05 0:06

  • @maheshjarange5597
    @maheshjarange55976 ай бұрын

    त्यांना तोडगा काढायचा असता तर आधी कायद्यात बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढवली असती आणि मगच क्युरिटीव्ह पीटिशनच्या मागे लागले असते..

  • @user-sz1in6cc3s
    @user-sz1in6cc3s7 ай бұрын

    देशातील कोणत्याही राज्यात 50टक्केहून अधिक नाही न्यायालयआदेशाने 50टक्केची मर्या

  • @rajashivbamobil9740
    @rajashivbamobil97405 ай бұрын

    समान नागरी कायदा

  • @RameshAwakale
    @RameshAwakale8 ай бұрын

    अगोदर आरक्षण दया नतर वाढवा जय शिवराय

  • @arshvlogger2701

    @arshvlogger2701

    8 ай бұрын

    No

  • @dattatrayshinde4106
    @dattatrayshinde41068 ай бұрын

    दोन महिन्यात गेम फिरवतील राजनीती म्हणजे 🧐

  • @PK-kg8wt
    @PK-kg8wt8 ай бұрын

    ह्यांना इतरांना आरक्षण द्यायचंय

  • @devidasmedge8839
    @devidasmedge88398 ай бұрын

    लोकांची का उपटता

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar61098 ай бұрын

    राखीव जागेचे तत्व हे समानतेच्या तत्त्वाला छेद देणारे आहे, हे एक कटू सत्य आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचे महत्त्व हे कमी होत चालले आहे.त्यासाठी दर्जेदार शिक्षण व्यवस्थेची व ते पण मातृभाषेत देण्यासाठी आंदोलन हे करण्याची गरज आहे.

  • @nileshbhapkar3000
    @nileshbhapkar30008 ай бұрын

    केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर निर्णय करावा मराठा समाजाला विशिष्ट स्वतंत्र मिळावे मागणी रास्त आहे वजन कुणबी प्रमाणपत्र हवे त्यांना ते मिळावे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ, उत्तर महाराष्ट्र कोकण यांची मूळ मागणी मराठवाड्याला स्वतंत्र आरक्षण द्या कोणाचेही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण हे मागणी आहे

  • @kattarhidu2151

    @kattarhidu2151

    8 ай бұрын

    आम्ही ओबीसी च्याआत संपूर्ण मराठवाडा येणार आहे.आम्ही प्रमाणपत्र काढायला पण सुरूवात केली आहे भावा.आता 😂

  • @rameshshete8706
    @rameshshete87068 ай бұрын

    कुणबी लोक ऑलरेडी आहेत ओबीसी मध्ये

  • @sandipangne8135
    @sandipangne81356 ай бұрын

    50% chya वर मर्यादा जाता कामा नये बाकी समाजाचे काय होणार त्यांच्यावर अन्याय होईल मराठे कुणबी आरक्षण मिळावे त्या वेळी इतर समज्यावर अन्याय नको वाद्देतीवर साहेब काय सांगता मर्यादा वाढवा, काँग्रेस राष्ट्रवादी असताना का केला नाही बापट साहेब बरोबर आहेत सत्य आहे

  • @govindgarad1520
    @govindgarad15208 ай бұрын

    दुसऱ्या राज्यामध्ये 50 टक्क्यांच्या वर कसा आरक्षण कस दिल स्विधनात तुमिही म्हणतात देतयत्नही मग ते कस दिल सागा उत्तर देया

  • @gurunaththombare6538
    @gurunaththombare65385 ай бұрын

    काय कायदा शिकवतो,,,कायद्या मदे 14 टक्के आरक्षण असून obc समजला तो 32 टक्के कसा झाला,,,कायद्या फक्त मराठयांनच का,,,,

  • @jayantpatil7142
    @jayantpatil71428 ай бұрын

    मुंगतीवार सुपारी काढा आधी ..😂

  • @deepankar4455
    @deepankar44558 ай бұрын

    जय श्री राम 🚩🚩🚩

  • @shrimantsawant1872
    @shrimantsawant18727 ай бұрын

    भाऊ झेवडे मतादार तेवडे उमेदवार बघु मग कस होतय ते

  • @user-bj5be6fj2h
    @user-bj5be6fj2h8 ай бұрын

    नागरिक समान कायदा आणा

  • @SatishDavhare
    @SatishDavhare8 ай бұрын

    आंबेडकर ना १०वशंकरीता आंबेडकरांना 10 वर्षांकरिता आरक्षण दिला

  • @AA-yt4ef
    @AA-yt4ef8 ай бұрын

    50 percent reservation for General Category should not be touched.

  • @amarmane4016
    @amarmane40168 ай бұрын

    अरे बाकीच्या राज्याने वाढवला आहे. बापट

  • @anilpatil7939
    @anilpatil79398 ай бұрын

    मराठा हे कुणबी आहेत त्यामुळे obc आहेत

  • @SatishDavhare
    @SatishDavhare8 ай бұрын

    दहा वर्षानंतर फेर विचार करावा

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar9297 ай бұрын

    थोडक्यात सर्व पक्षीय मत असे बोलून दाखवला आहे.... मराठा कुणबी ओबीसी त नको...

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe21508 ай бұрын

    महाराष्ट्र विजवण्याचं काम तरी करा ना भाऊ मग आदरणीय पवार साहेबांच्या मांडीवर बसून,, आदरणीय उद्धवजी साहेबांना सुद्धा एका मांडीवर बसवा तुम्ही एका मांडीवर बसा आणि विजवा महाराष्ट्र,,,, पेटला म्हणताय तर 🤣,,,,, जरा आपण आघाडी सहशासन जर खरच हुशार असाल तर काही वर्ष का होत नाही या सरकारला व्यवस्थित काम करू द्या,,,, कारण महाभकास आघाडीचे ग्रहमान फिरलेले आहेत,,,, 🤣 आपण म्हणाल कुणी फिरवली फक्त तुम्हीच फिरवले,,,,, निवडून येता कुणाबरोबर सत्ता भोगता कोणाबरोबर वा, वा, वा,,, पवार साहेबांना वाटलं,,, आपणच महाराष्ट्रातील एकमेव जाणते राजे आहेत की काय,,, 🤑🤣,, 😤,, हुशार जरूर आहात तुम्ही,, परंतु असत्याच्या मार्गाने,,, हा जो मराठा आरक्षणाचा जीव मुद्दा आहे,,,, याच्या मूळ जर जनतेच्या हाती लागलं तर मग मात्र वाईट दिवस तुमची भेटल्याशिवाय राहणार नाही लक्षात असू द्या,,, 👏🚩🙏🏼,, असो,, 🙏🏼 कृपया माझ्या टिप्पणीचा जर कुणाला राग आला तर,,, 👏 आय एम व्हेरी व्हेरी सॉरी 👏

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh69278 ай бұрын

    There is no question of appose of anybody in OBC, those castes which will be. Prooved themselves as backward would be included in OBC category automatically.

  • @RaosahebKhandeshi
    @RaosahebKhandeshi8 ай бұрын

    राऊताच्या गोळया संपल्या वाटतं

  • @yuvrajnarwade141
    @yuvrajnarwade1418 ай бұрын

    2024 la election la samor yaa

  • @balasahebwagh8918
    @balasahebwagh89188 ай бұрын

    मराठा समाज जेवढ्या आहे तेवढं टक्के आरक्षण मिळाले च पाहिजे.ओबिसी ला २७टकके आरक्षण दिले तर राज्यातील ओबीसी २७टके आहे का.

  • @pushparajkengar644
    @pushparajkengar6445 ай бұрын

    आरक्षणाची गरज नाही

  • @durgeshkshatriya9320
    @durgeshkshatriya93208 ай бұрын

    किती तोडगे काढणार हे सगळेच कोडगे

  • @ajayk672
    @ajayk6728 ай бұрын

    आर्थिक निकष (creamy layer ची अट) सर्वांनाच लावा..

  • @vilashgathe
    @vilashgathe8 ай бұрын

    थोडं थांबा ना कारण यापूर्वी कुणबी मराठा हे ओबीसी त्यामुळे आता ज्यांचे कुणबी पुरावे सापडले आहेत ओबीसी मध्येच त्यांना ओबीसीचे आरक्षण देऊ नका म्हणायचा विषयच राहिलेला नाही

  • @143gksmart
    @143gksmart8 ай бұрын

    Sanjay Raut Ahet Ajun Mala Watl gela

  • @shreekrishna6893
    @shreekrishna68938 ай бұрын

    Maharashtra band honar mag.

  • @santajijadhav3307
    @santajijadhav33078 ай бұрын

    Kendrane laksha ghalunay 2024 in loksabha election Maratha together or not

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni31188 ай бұрын

    कुनाच्या ताटातील नको स्पेशल.

  • @sandeepjagtap6938
    @sandeepjagtap69388 ай бұрын

    कुणबी हे नाव नको 96 कुळी मराठा या नावाचाच ओळखपत्र आरक्षणाचं भेटलं नाहीतर इथून पुढे मोर्चा पण नको नाही जसं चाललय मग तसं चालू द्या

  • @vijaypund
    @vijaypund8 ай бұрын

    राऊत म्हणजे तोडानें हागणारा बैल

  • @TheKapil1987
    @TheKapil19878 ай бұрын

    Aho tyani ajun manipur var lakasha nahi ghatle tar ithe kay karnar

  • @user-fh5zl8lk3u
    @user-fh5zl8lk3u8 ай бұрын

    Sman nagri kayda kra konich tension gheu nka

  • @sunilbhosale361
    @sunilbhosale3618 ай бұрын

    Best todga, all reservations on the basis of castes aaj raat 12 बजे से cancelled. From tomorrow reservations will be to ews only.

  • @anthonypereira4116
    @anthonypereira41168 ай бұрын

    Shatadavar basun aarakshan ghenar

  • @nikhilkhanekar851
    @nikhilkhanekar8518 ай бұрын

    इथून माग कुठं गेलात हा गाडू

  • @spnbanjara
    @spnbanjara8 ай бұрын

    मोदी साहेब समान नागरी कायदा आणा

  • @ashokshinde8740
    @ashokshinde87408 ай бұрын

    बापट मुर्खपणा करणरा आहे.

Келесі