tv9 Marathi Special Report | कुणामागे कोण? कोण कुणाचं खातंय यावरुन वाद,फडणवीसांना घेरण्याचा डाव-खोत

tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#manojjarange #devendrafadnavis #sadabhavukhot #chhaganbhujbal #marathareservation
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Пікірлер: 571

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale52318 ай бұрын

    विखे तु घे तुझे वेगळे आरक्षण, गरीब लोकांच्या आरक्षणाच्या आड येऊ नको

  • @rajeshsalunke4507
    @rajeshsalunke45078 ай бұрын

    खोत तू संपलेला माणूस काही बकू नको

  • @vipulpatil3

    @vipulpatil3

    8 ай бұрын

    त्याला वाटत अता आमदार होईल

  • @dhanajiwagh3232

    @dhanajiwagh3232

    8 ай бұрын

    लाचार चोर आहे

  • @user-cb8xl4zg5u
    @user-cb8xl4zg5u8 ай бұрын

    जरांगे पाटील तुमचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे अनेक अविचारवंत बेताल वक्तव्य करणाऱ्यावर लक्ष देऊ नये

  • @myschooltelgaon128
    @myschooltelgaon1288 ай бұрын

    सदया मोकार माणूस आहेस तु तुझ्या हातात गाजर दिल तरी तुझा माज कमी झाला नाही

  • @sharadkale8360
    @sharadkale83608 ай бұрын

    सदाभाऊ खोत साहेबांनी मदत नाही केली तरी फरक पडणार नाही पण बडबडत बसु नये

  • @vdhande2013
    @vdhande20138 ай бұрын

    विखे पाटील किती घरे फिरून आलाय..त्याला एकदा विचारा..जिकडे सत्ता तिकडे हा पळत असतो

  • @mahadevmane9333
    @mahadevmane93338 ай бұрын

    अभिनंदन सदाशिव खोत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज पणं अशा लोकांमुळे वाचू नाही शकले हेचं दुर्दैव आहे महाराष्ट्राच आणि आजही तेच चालू आहे.

  • @dadabhaushinde957
    @dadabhaushinde9578 ай бұрын

    हुशार मुल कचरा भरायला आणि कचरा मुल फायली पासकरायला यामूळे देश माघे जाइल

  • @obc7523

    @obc7523

    8 ай бұрын

    म्हणूनच आरक्षण देऊ नये

  • @Ghodkesir
    @Ghodkesir8 ай бұрын

    खोत चा जाहीर निषेध. विखे चा जाहीर निषेध.

  • @vdhande2013
    @vdhande20138 ай бұрын

    सदाभाऊ फडणवीस साहेब चे गुणगान गातोय पणं काही उपयोग होणार नाही .कारण ते सदाला परत मंत्री करणार नाही...सदा ने एकदा मंत्री होऊन पुढील 7 पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती जमा केली आहे..झोपडीत राहणारा सदा आता राजमहालात राहतोय...

  • @rameshpawar8169

    @rameshpawar8169

    8 ай бұрын

    ंन

  • @rameshpawar8169

    @rameshpawar8169

    8 ай бұрын

    ंन

  • @rajaudio7682

    @rajaudio7682

    8 ай бұрын

    Jaatvant ahe ki nahi ha prashna padto

  • @kartikjha9697

    @kartikjha9697

    8 ай бұрын

    Are madarchod.. Tula भविष्यात मुंब्रा baanlyawar कळेल.... अबू अझमी पवार ची चाटून सगळं मालेगाव बनवा

  • @shaikhjilanishaikhmaheboob1101

    @shaikhjilanishaikhmaheboob1101

    8 ай бұрын

    Sada bjp la support karun sada sathi motha zala sada sada sada aasa hot nahi

  • @vikaswani2202
    @vikaswani22028 ай бұрын

    मराठा समाजनी विखेना 2024 ला मेट देऊ नये, मराठा समाजातील नेते काय बोलता हे कळल पाहिजे.

  • @tatyabhaubhagwat4589
    @tatyabhaubhagwat45898 ай бұрын

    सदाभाऊना घरी पाठवा जास्त बोलतोय आसे वांटत

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale52318 ай бұрын

    खोत तुला फडणवीसच लय वाटतंय तुला काय पाहिजे काय

  • @sadashivkadam814
    @sadashivkadam8148 ай бұрын

    सदाभाऊ लयं मोठं केलं जनतेनं तुम्ही तेच्या न निवडून येत नाही त

  • @RamnathTambe-xx6xg
    @RamnathTambe-xx6xg8 ай бұрын

    बरोबर आहे पण आमचं तुम्हाला जास्त टोचतका कोणी ऊटका सुट मराठाणया टार्गेट करतोय सर्व पक्षांचे नेतेला

  • @sagarchavan3690
    @sagarchavan36908 ай бұрын

    लक्षात ठेवा आपण मराठी आहोत आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर एकानेही मतदान करणार नाही यांना राजनैतिक अधिकार नाही

  • @vaibhavghorpade2726
    @vaibhavghorpade27268 ай бұрын

    ये भुजबळ जरांगे साहेब बोला ! मराठ्यांचा वारस आहे

  • @anonymousboy2620

    @anonymousboy2620

    8 ай бұрын

    चुतेया आहे तो वारसा नाही

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale99608 ай бұрын

    खोत साहेब कोणत्या पक्षात आहेत?

  • @damodharthombre3350
    @damodharthombre33508 ай бұрын

    सदाभाऊ सदाभाऊ तुम्ही कितीही फडणवीस आला वर करा तरीपण आमदारकी भेटत नाही.

  • @parmeshwarkadhawane-tf7pn
    @parmeshwarkadhawane-tf7pn8 ай бұрын

    Jarange saheb right

  • @user-qm8su6ef6c
    @user-qm8su6ef6c8 ай бұрын

    सदा भाऊ जरा स्वतःच्या..... खाली काय जळतय ते हा ना.इतकी पंतांची. ...चाटायची😂

  • @user-kk5iu1pb2h
    @user-kk5iu1pb2h8 ай бұрын

    आरे सदा आमच्याकडे मत मागाला येतहोता तवा मत देऊन 10 रू तुम्हीच द्या असे म्हणत होता आनी आता तुला आता म्हनतो कि मराठे झोपले होतेका

  • @darshandevkar7676
    @darshandevkar76768 ай бұрын

    आता यना वळवळ सुटली एकच मराठा योद्दा जरागे पाटील

  • @magneticchildhoodmemories2997

    @magneticchildhoodmemories2997

    8 ай бұрын

    Vinayak mete nahi ka?

  • @satishkunde6061
    @satishkunde60618 ай бұрын

    सदाभाऊची अजून🍉 जिरलीच नाही का??

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav6388 ай бұрын

    खोत साहेब गाईचं म्हशीचं दूध पिलाचं काम करा आपलं काम नाही आहे

  • @bapuraorohokale9796
    @bapuraorohokale97968 ай бұрын

    सदाभाऊ उठलं का पैसे संपले काय नू का आता परत मंत्री पदाची स्वप्न पडायला लागलीत

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke37638 ай бұрын

    जरांगे पाटील बरोबर बोलत आहे एक मराठा लाख मराठा

  • @sanvidhanwale7377
    @sanvidhanwale73778 ай бұрын

    जयभीम जय शिवराय जय संविधान

  • @thunderz912
    @thunderz9128 ай бұрын

    Raju शेट्टी साहेबाचे उपकार मान एवढा मोठा कशान झाला काय पिकतं तुझ्या शेतात

  • @prkashpatil110
    @prkashpatil1108 ай бұрын

    सदा कडकनाथ कोंबडा आहे

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar93218 ай бұрын

    मा. खोत साहेब 2014 सालीचे तुमच्या पार्टीचे सगळे विडीओ पुन्हा वर लावून बघा, तुमचे हे शब्द तुम्हीच मागे घ्याल

  • @Sree_Ram_214
    @Sree_Ram_2148 ай бұрын

    101% बरोबर बोलतात सदाभाऊ खोत 70 वर्षे काय गांजा ओढत होते गोट्या खेळत होते 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 ( काही लोकांना उत्तर माहिती नसेल की ते बावळट सारखी शिव्या देतात ) 🤣 विचारा तुमच्या बापाला आजोबाला काय केल ? 🤣 70 वर्ष 🤣

  • @satishtakalkar7578

    @satishtakalkar7578

    8 ай бұрын

    आरे बेवड्या जनता तेव्हा हुशार नव्हती, जनता आता राजकारणाच्या भूलथापांना बळी पडत नाही, जनता हुशार झाली आहे, त्यामुळें येणारा काळ हा राजकारण्यांना धडा शिकवणार,मग ते कोणाचंही सरकार असूद्या.. फडणवीस बोलले 2014 ला आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगरांना आरक्षण देतो,अजून झाली नाही का बैठक? मराठ्यांना आरक्षण देऊन कोर्टात आरएसएस सद्या ला पाठवला आणि आरक्षण रद्द करण्यात आले, जनता हुशार झाली...

  • @dadasopatil1361
    @dadasopatil13618 ай бұрын

    एक खडा तो लाख से बडा ( मराठा )

  • @dipaksonwanesonwane7654
    @dipaksonwanesonwane76548 ай бұрын

    सदा च आधीच डीपोजिट जप्त आहे 😂😂😂😂😂

  • @nadukumarkadam6709
    @nadukumarkadam67098 ай бұрын

    जाहिरनिषेध

  • @atulsahane6719
    @atulsahane67198 ай бұрын

    सदा हॉटेल वाल्याच बिल दिल का 😅😊😊

  • @vijaymokale5827
    @vijaymokale58278 ай бұрын

    जळणारे जळत रहा.. आरक्षण तर मिळूनच राहणार

  • @mical6262

    @mical6262

    8 ай бұрын

    झोप भाऊ

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav66878 ай бұрын

    पडळकर आणि नरहरी झिरवळांकडे बघा जाती साठी काही करायला तयार आहे आणि मराठा आमदार खासदार ओबीसी चे पाय धूऊन पाणी पिण्यात धन्यता मानतात.

  • @arvindnawale6460
    @arvindnawale64608 ай бұрын

    सदाभाऊ तुम्ही पण लाचार आहात यात काय वाद नाय

  • @vaibhavghorpade2726
    @vaibhavghorpade27268 ай бұрын

    सदाभाऊ कडकनाथ कोंबडी च बघा काय झालं तुम्ही साधी कोंबडी आणि कडकनाथ कोंबडी अश्या दोन जाती केल्याचं ना

  • @pandurangsolanke7537
    @pandurangsolanke75378 ай бұрын

    सदाभाऊ हॉटेल वल्याच बिल द्या अगोदर.

  • @mansinghpol7775
    @mansinghpol77758 ай бұрын

    आजपर्यंत आम्ही सहन केलं. आमच्या मुलाबाळांवर भीक मागायची पाळी आली. आता मात्र आमचा उद्रेक झालेला आहे. आमची सहनशीलता संपलेली. आता तुम्हाला मराठ्यांचा विचार करावाच लागेल .

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi85148 ай бұрын

    हे म्हणजे असं आहे , उभं रहायचंय पण जमीनीवर नाही. जमीन सोडून !!

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav66878 ай бұрын

    मोर्चे अनेक वर्षे चालू आहे सदाभाऊ नी किती फडणवीस चै बुट चाटले तरी नाही तो परत आमदार होणार.

  • @sachinchalke8266
    @sachinchalke82668 ай бұрын

    2024 ला यांचा हिशोब मराठा करेल

  • @vasantsable1342
    @vasantsable13428 ай бұрын

    Khot saheb tumhala ka mantri vayacha aahe.

  • @shivajibhosle9083
    @shivajibhosle90838 ай бұрын

    गरीब मराठा आणि प्रस्थापित मराठा ह्याच्यात फरक आहे म्हणून आरक्षण पाहिजे गरीब मराठ्यांना

  • @vaijnaththombre5061
    @vaijnaththombre50618 ай бұрын

    कोण फडणवीस 😂😂😂😂

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre77278 ай бұрын

    काय. मिळल वाटत नाही खोत शहेब

  • @prakashtonde2477
    @prakashtonde24778 ай бұрын

    हा खोत डोक्यावर पडलाय

  • @kalyankunte4385
    @kalyankunte43858 ай бұрын

    खोतांचा DNA तपासा

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde68238 ай бұрын

    सदा बाऊ खोट लाळ घोटु नको

  • @swarabhoomimusic
    @swarabhoomimusic8 ай бұрын

    सदा खोताला जाहीर निषेध

  • @user-nq4ch7hs3h
    @user-nq4ch7hs3h8 ай бұрын

    सदाभाऊ खोत साहेब आपण जातीने कोण आहात मला हे पक्कं माहित नाही मला हे पक्कं माहित नाही पण मी आपणाला मराठा समजत होतो पण आपण मराठा आरक्षणाबद्दल इतक्या हलकट बोललात त्याबद्दल मला तुमच्याबद्दल खूप काही मोठी चीड आहे

  • @randhirmulik4980
    @randhirmulik49808 ай бұрын

    सदा भाऊ कडकनाथ कोंबडी वरती बोला

  • @sumankadam7152
    @sumankadam715210 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव

  • @user-zz7mp3ux6v
    @user-zz7mp3ux6v8 ай бұрын

    समान कायदा केला पाहिजे कोणालाच नको

  • @HaribhauGadekar-ih6yp
    @HaribhauGadekar-ih6yp15 күн бұрын

    सदा तुला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad23978 ай бұрын

    सदा खोतचा वापर करून भाजपने शेतकरी चळवळ मोडीत काढली.

  • @djparshwa5895
    @djparshwa58958 ай бұрын

    सदा भाऊ लई दिवसांनी दिसला टीव्ही वर कोणविचारता तुम्हांला ज्या वेळी राजू शेट्टीना दगा दिला त्याचवेळी तुमचा खेळ संपलाय शेतकरी नेता म्हणवता स्वतःला आणि महाराष्ट्र मधील 80टक्के मराठा समाज शेतीवर उदरनिर्वाह करतो तर त्यांना आरक्षण दिले तर तुमचं काय बिघडतं

  • @avinashdhane4291
    @avinashdhane42918 ай бұрын

    जरगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाचे भीती वाटत आहे म्हणून हे चंचल विचारवंत बोलाय लागले आहेत

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei8 ай бұрын

    सद्या ला फक्त खुर्ची कशि आपलया मीळेल ह्यावर भर देतो

  • @user-lt1qx1sm4w
    @user-lt1qx1sm4w8 ай бұрын

    ढोल 🥁 वाजवणे थांबवा खोत साहेब

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire55678 ай бұрын

    फडणवीस यांनी भुकण्यासाठी पाठविले वाटतं.अरे किती लाचार.

  • @rajendragadhe8582
    @rajendragadhe85827 ай бұрын

    आज राजीनामे द्या धनगर

  • @sharaddhongade1259
    @sharaddhongade12598 ай бұрын

    तुम्हाला आमदार की नाही भेटणार

  • @ommagar1068
    @ommagar10688 ай бұрын

    सधे खोत आवलद तुझं कसली आवलद जन्मली असं कशी री

  • @user-oh9bz8em9g
    @user-oh9bz8em9g7 ай бұрын

    खोतकरांचे दिवस जवळ आलेय

  • @anandashinde7654
    @anandashinde76548 ай бұрын

    याचाच अर्थ असा की गोपीचंद पडळकर सुद्धा फडणवीसांना अडचणीत आणत आहेत असेच तुम्हाला म्हणायचे आहे का

  • @yogeshnichit7737
    @yogeshnichit77378 ай бұрын

    खोत यांचा माज जरंगे पाटलांनी मोडता😂😂😂

  • @kapilsurwase
    @kapilsurwase8 ай бұрын

    सदाभाऊ जिथे जाऊ तिथे फुकटचं खाऊ

  • @shahurajjadhav4742
    @shahurajjadhav47428 ай бұрын

    नारदमुनी अनाजीपंत

  • @mohangawali8300
    @mohangawali83008 ай бұрын

    खोत म्हणजे काय फकिराचा पोरगा हाय का काय? गांजा खसू ? असं तुम्हाला वाटतं की काय ? अं हं फडणवीसांच् केवळ मांडलिकत्व पत्करले आहे, असं गांजा खसू कोणी म्हणू नये, अशी अपेक्षा.😂😅😅

  • @user-kk8br7ue4u
    @user-kk8br7ue4u8 ай бұрын

    खोद चा जाहीर निषेध विखे चा पण जाहीर निदेश

  • @KashinathChavan-li9wd
    @KashinathChavan-li9wd8 ай бұрын

    सदाभाऊ खोत यांना विचारा एस टी चे आंदोलन केले होते त्यांचे काय झाले

  • @shivajithale4907
    @shivajithale49078 ай бұрын

    या खोत नि खोके घेतले काय

  • @vikassatpute298
    @vikassatpute2988 ай бұрын

    सदा तू लगा कडकनाथ मधून..... भरपूर पैसा छापला तुझ्या चार-पाच पिढ्या बसून खात्याला एवढा.... त्याच्यावर बोल रे तू बाकीचे बोलू नको

  • @user-wc2zk8uu5c
    @user-wc2zk8uu5c8 ай бұрын

    तू भाजी विकणारा भुजबळ एवढा अब्जाधीश कसा झालास हे पहिले सांग जनतेला.जेल मध्ये का सडत होतास तेही सांग

  • @harshadpatil3984
    @harshadpatil39848 ай бұрын

    जय मराठा

  • @sunilsuryabhangandal2614
    @sunilsuryabhangandal26148 ай бұрын

    कळसूत्री बाहुला आहे फडणवीसाचां....

  • @namdevbokare937
    @namdevbokare9378 ай бұрын

    हो सगळं आरक्षण हे यांच्या कपाळावरच लिहिलं आहे घटनेनं,,,यांच्या 7 पिढ्या गेल्या क्लास वन झालो तरी हे आणखी प्रगत झाले नाही हे कुठला न्याय आहे..

  • @gajendrakadam8121
    @gajendrakadam81213 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @satvik7589
    @satvik75898 ай бұрын

    तुमला नसेल जमत तर आमचं 5 कोटी मराठ्यांचे राज्य वेगळे करुन द्यावे.

  • @maheshgund8866
    @maheshgund88668 ай бұрын

    तुझी आई गाल नीट सदा बर का

  • @baluharibarandive8336
    @baluharibarandive83365 ай бұрын

    हे सर्व नेते मराठा विरूद्ध कींवा पूळका दाखवता सत्तेला भुकेलेले आहेत ,

  • @sandipmagar7280
    @sandipmagar72808 ай бұрын

    तुम्ही सगळे भांडण करा बामण घेत मजा तूम्ही करा भांडण

  • @rameshmhaske367
    @rameshmhaske3678 ай бұрын

    यो सदाभाऊ खोत हो डुबलीकेट माणूस मराठी करताना

  • @uddhavshinde4754
    @uddhavshinde47545 ай бұрын

    सदा भाऊ खोत मंजे बंद पडलेला सिम कार्ड

  • @user-kv3tm3xr8x
    @user-kv3tm3xr8x7 ай бұрын

    सदाभाऊ शांतपणे बोलायला शिका तुमंचातर मेंदू सडला आहे वाटते

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse50198 ай бұрын

    यांचा फक्त पेटात दूखन आहे

  • @dilippatil1892
    @dilippatil18928 ай бұрын

    माननीय अनाजी पंताचे पाय चाटत बसु नये

  • @Sunandatekale1546
    @Sunandatekale15468 ай бұрын

    आभ्यास करा म्हणा मराठी मुलाना खर पाहीले तर मराठी मुलानांच ही भीक नको आहे त्यांच्या बुंधीच बळ आहे ंबुंधीन आम्ही पुढे जावु ंमुलानों अभ्यांस करा .

  • @adarshsirsat3165
    @adarshsirsat31658 ай бұрын

    हा कोण हांडगा खोत

  • @sureshgawas4159
    @sureshgawas41598 ай бұрын

    मी कागदावर ९६कुळी तालुका दोडामार्ग नुसता ९६ कुळी काही उपयोग नाही राणे साहेब पण आमचेच पण साहेब माझी हालत खूपच हलाखीची.

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde94778 ай бұрын

    चमचा टरबूज चा लू

  • @user-sb4xq9wj8e
    @user-sb4xq9wj8e8 ай бұрын

    बस भाऊ गप्प तुला तुझ पेमेंट मिळून जाईल तोड बोलला तरी पूर्ण पेमेंट मिळेल आता गप.,,,,,,,,,,,,😅 खुश

  • @ChakradharDhageDhage
    @ChakradharDhageDhage8 ай бұрын

    गब बस फकीर

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse50198 ай бұрын

    आता फक्त राजकारण सूरू आहे

  • @bharatrasve416
    @bharatrasve4168 ай бұрын

    खरय खोतकर साहेब

  • @gowardhanpungle826
    @gowardhanpungle8268 ай бұрын

    मग समान नागरिक कायदा करा जातीचा प्रश्न राहत नाही

Келесі