tv9 Marathi Special Report | धीरज साहूंकडे आयकरचा छापा, डोकं चक्रावून सोडणारा नोटांचा डोंगर पाहा
tv9 Marathi Special Report | धीरज साहूंकडे आयकरचा छापा, डोकं चक्रावून सोडणारा नोटांचा डोंगर पाहा
tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#DhirajSahu #DhirajSahuITRaid #ITRaidOnDhirajSahu #Congress
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
Пікірлер: 1 000
सर्वच राजकीय नेत्यांवर तसेच सरकारी ऑफीसर असलेल्या वर आयकर विभागाचे छापे पडले पाहिजे,
@sandeeprawat5ii69
6 ай бұрын
Sarkari officer nakki ch sapdtil
@tpsprogamer
6 ай бұрын
पण हे पैसे नंतर जातात कुठे? त्या पैशांचा नंतर काय होत काही कळतच नाही.
@sam-jt4ss
6 ай бұрын
Mag tyana bhajpa virodhi vava lagel magach rade padnar😂
@danythale2159
6 ай бұрын
श्री राम
@nareshthanage3140
6 ай бұрын
इतर नेत्यां प्रमाणे वेळीच पक्षांतर केलं असतं तर ,ऐवढा मेहनत करून कमावलेला पैसा,गमावला नसता ?
हे छापे पडलेले पैसे कुठे जातात हे कधीच समजले नाही समाजाला
@sunnykirtane5772
6 ай бұрын
BJP election fund
@tpsprogamer
6 ай бұрын
हा . बरोबर
@vitthalkudale906
6 ай бұрын
😂😂😂😂😂brobr
@sushantprabhu007
6 ай бұрын
Sarkar vaparte. Je paise, property kanaca malkice nahit te sarkar ca malkice. Sarkar tya var taplela asta. Mhanun sarkar asa paisa var khup documention magta
@VSK996
6 ай бұрын
Jya Paisa cha income source nasto tya paise sarkar jama hoto
विकाऊ मराठी मीडिया ने अजित पवार छगन भुजबळ चा 70 हजार कोटी चा डोंगर दाखवा
@GSHIVA321
6 ай бұрын
Pawar cha pan
@Max-sp4kt
6 ай бұрын
पवार चा दाखवला तर 😂😂😂😂
@krishna-ig9ri
6 ай бұрын
शरद पवाराने तर 25 वर्षे आख्खा महाराष्ट्र लूटला की र 😂😂😂😂
@user-hh4mc5xh9l
6 ай бұрын
@@krishna-ig9ri म्हणून गुजराती बोकांडीवर घेणार काय
@Bhushan661
6 ай бұрын
Ha Kay pawar chach Paisa ah Mahathagbandhan Congress sobat ahe ki Sharad pawar uddhav Sagale bhrastachari eksath kejarubhakt sale
आता हे आमदार साहेब भाजपमध्ये प्रवेश करतील आणि मग वॉशिंग मशीन मधून स्वच्छ होतील 😂😂😂
@vinodkale6162
6 ай бұрын
Nantar Pappu Gandhi, Mamma Madam, Karamazov Kaka pan Swachha Honar😂😂😂
@tushardeshmukh7898
6 ай бұрын
तुला झोंबल का पण
@ankyavalvi2375
6 ай бұрын
Bjp चे का नाही सापडत फक्त दुसऱ्या पक्षाचे आहे का
@vikasperenkar3446
3 ай бұрын
@@ankyavalvi2375आरे पण तुला काय प्रॉब्लेम आहे... तू तर नाही ना घबाड ठेवलय लपुन....
@ankyavalvi2375
3 ай бұрын
@@vikasperenkar3446 त्रास झाला वाटतो मित्रा खरं बोलो तर
गरिबांना या पैशांची घर बांधुन द्या.
@prinskdk9446
6 ай бұрын
😂😂Bhai bjp ahe खोट्या अशा नका ठयु आपलाच आपल्याला होऊन द्याईना ते😂😂😂
@shailaboine7666
6 ай бұрын
Ho brobar
@user-mn8pj5ki2x
6 ай бұрын
Ho
@vikasperenkar3446
3 ай бұрын
आरे अजून किती दिवस फुकट खानार...4 5 वेळा घरा बांधून दिली.... ती त्यांना टिकवता येत नाही
लाज वाटली पाहिजे गरीब 200 साठी दिवसभर लोकांच्यात मजुरी करत आहेत आणि तुम्ही 300 300 कोटी रुपये हडप करत आहेत काय हा देश आणि काय या देशाचे न्यायव्यवस्था😢
@jugvar230
6 ай бұрын
Brobar ahe bhau
@yakeenian..2.0
6 ай бұрын
Deshala nav nko theu He asle lok ghanerd rajkaran krun , bhrashtachar krun deshach nav kharab krtat.. je ky bolaych te hyanna bola Changli lok suddha aahet mazya deshat
@user-vy3vb5bb9x
2 ай бұрын
सोनीया गांधी चे आहेत
@RahulR.k-tp5cs
2 ай бұрын
Kisi Allah bhgwan ne nhi chapa mara police walo ney hi chapa mara
@paritosh_financial_literacy
2 ай бұрын
बंदूका हातात घ्या
सर्वच पक्षाच्या नेत्यांकडं मोठमोठे घबाड आहे पण छापे मात्र विरोधी पक्षाच्या लोकांवर पडतायत,,सर्वांवरच छापे पडले पाहिजेत
@muzammilmaniyar8028
6 ай бұрын
100 की 1 बात
@jugvar230
6 ай бұрын
Saglche maderchod ahet
@user-sp8ds1zx9d
6 ай бұрын
Right 🎉🎉🎉
@kashinathkanawade8639
Ай бұрын
सर्वच पक्षांचे पुढारी एक नंबर हरामखोर,नोटाबंदी काळात हरामखोर एकही पुढारी पैसे बदलायला बैंकेच्या लाईनीत उभा होता का सर्व हरामखोर पुढाऱ्यांनी आपणा सर्वांना उल्लु बनवलं
पक्ष कोणताही असो सगळे नेते सारखेच 🙏🙏
@SaleshDalvi
4 ай бұрын
Ekdam barober bhai
आता हे नेऊन बीजेपी ला देता तो आपल्या घरी घेऊन जातो. गरीब जनता पेन्शन साठी बोम मारत आहे. तरूण पिढी रोजगार साठी ओरडत आहे. त्याच्याशी सरकारला काही घेन देण नाही.
@OnlyMB-9909
6 ай бұрын
😂😂😂 chutya आहे पब्लिक 😅😅😅😅
@sudhirpatil6015
6 ай бұрын
मग तु हो बीजेपी कार्यकर्ता तूझ्या घरी घबाड येईल 😀
@pranayvidhate3886
6 ай бұрын
@@sunilsk4858 He Lok Congress che Chamche aahet Tyanna Kahi karun BjP kami Ani Congress Mahan Dakhwaychach aahe. Tyanna Samjawun kahi Fayda nahi Dokyat menduch nasel tar Dnyan jaanar tari kas.
@kapiltekle8852
6 ай бұрын
लाज सोडली कारे काँग्रेस च गुनगान आता तरी बंद करा
पूर्ण खासदार, आमदार, नगरसेवक यांच्या जवळ कोठून पैसे येतात, यांना जाळून टाका 🙏🙏
@sushantprabhu007
6 ай бұрын
Vagyachi seti karun
आमदारांना आणखीन पगारी वाढवा
हेच ते काळे धन आहे, हे काळे धन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यावर एकही नागरिक गरीब राहणार नाही.
महाराष्ट्र खूप मोठा आहे. मग किती पैसे ढापले असतिल विचार करा.
@shivam9009
6 ай бұрын
@@sunilsk4858मित्रा कशाला जास्तीचा तिरसकस विचार करतोस तू, त्याला म्हणायच आहे, झारखंड सारख्या छोट्या राज्यात, घोटाळा करून ऐवढा पैसा गडप केला, तर आर्थिकदृष्टया संपन्न महाराष्ट्रातील किती पैसा राज्यातील नेत्यांनी किती पैसा गडप केला असेल, काय राव तुझ अती शहाणपण😂😅
हे फक्त एका खासदार कडे सापडलेली रक्कम. विचार करा पूर्ण खासदार, आमदार, सरकारी अधिकारी यांचा कडे किती असेल! कोणाला वाटते आयकर विभागने सगळीकडे धाड टाकली पाहिजे 👇
सगळी मंत्री कडे धाड टाकली पाहिजे
अधिकारी व मंत्री सर्व लोकांच्या नारको टेस्ट केली तर भारत सुखी होईल
गरिबांना द्या आशिर्वाद मिळेल 🙌💯
शेतकरीच कर्ज माफ करा सर्वच पक्षाच्या राजकारणी लोका जवळ पैसा आहे
लाज वाटली पाहिजे आम्ही दुसऱ्यांच्या शेतात उन्हात काम करुन 200 रुपये मिळतात आणि तुम्ही गरीबांना लुटून मज्या मारा 😡
@user-vy3vb5bb9x
2 ай бұрын
गांधी चे
सगळ्या नेत्यांनी लुटलं देशाला हे सगळे पैसे जप्त करून जगाच्या पोशिंदा शेतकरयांना दान करा कर्ज माफ करा
@marutipatil8874
6 ай бұрын
Fukatacha nakoch fakt bhav milun det shetmalala
@agri.tech8238.
6 ай бұрын
हा हरामाचा पैसा नको शेतकरी ल्या . फक्त आमचा माल हा चांगल्या भाव ने विकला गेला पाहीजे
बरं ते 15 लाख माझे आता तरी मिळतील का आजुन छापे मारुन झाल्यानंतर 😂😂
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा
मोदी पंतप्रधान झाल्या पासून बी जे पी च्या नेत्यांवर दहा वर्षांत धाडी पडल्या नाहीत तर यांच्या कडे किती पैसा असेल
सगळ्यां पक्षाच्या खासदारांवर असेच छापे पडायला हवे.
शेतकरी मेलं कष्ट करून करून 😢😢 असे नालायक असल्यावर केव्हा शेतकरी वर यायचा
ही रक्कम एका खासदारा जवळ सापडली.सर्वांवर अशी कारवाई झालीच तर देशात गरीबीच राहणार नाही
गरीबांना उद्याला कस होईल अशी चिंता असते, तर हे श्रीमंत ,धनवान पैसे कसे लपवून ठेवू ह्याच चिंतेत असतात. असे अनेक राजकीय लोकसभा खासदार आणि आमदार, जी.प.सदस्य,अध्यक्ष, असे अनेक लोकांकडे माया जमवलेली सापडेल शोधा म्हणजे सापडतील.
सगळ्याच राजकारणी लोकांच्या घारी छापे टाका.... एकीकडे उपसी पोटी लोक आहेत, आणी दुसरीकडे पैसा ठेवायला जागा पुराना, खुप मोठी दरी आहे ही...😢😢😢😢
माझे एवढे पैसे बघूनच मन भरल...
@sushantpatil5411
6 ай бұрын
@@sunilsk4858 भाजपच्या नेत्यांवर धाडी टाकल्या की कैक पटीने बेहिशोबी मालमत्ता सापडेल.
@hanmanthaloli9886
6 ай бұрын
@@sunilsk4858🚩🚩
@indian62353
6 ай бұрын
@@sunilsk4858भाजप खासदारांकडे तर याच्या दुप्पट पैसे सापडतील
@balasahebnagtilak6721
6 ай бұрын
भाजप कडे पैसा नाही काय
अशा लोकांना फाशी देण्यात आले पाहिजे. सुप्रीम कोर्टाने कायदा केला पाहिजे.
नोटबंदी करुन काय फायदा तरी भष्टाचार चालू आहे हे सगळेत फक्त जनता मरते आहे
बरोबर आहे ब्रस्टाचार केला असेल पण भारतात भाजप चे लोकसभा खासदार 303आहेत आणि राज्य सभा खासदार आहेत आणि 4500 भारतात आमदार आहेत पण एडि जात नाही हे दुर्दैवी आहे 😂😂
@sushantprabhu007
6 ай бұрын
Te roj washing machine ne saff kele jatat
@pravinzanpure9750
6 ай бұрын
रीतसर तक्रार दाखल करावी
@mangeshmore865
6 ай бұрын
सत्ता आहे तोपर्यंतच! नंतर त्यांचा नंबर आहेच!
@edutech3578
6 ай бұрын
congress vr dhad tkali tr mirchi lagli tula.😂😂😂😂
@tushardeshmukh7898
6 ай бұрын
तुझ पाकीट मारल्या सारखं दुःख झालं तुला
गरिबाला दान करा
@sawantpatil13
6 ай бұрын
गरिबाला नाही गरजू ना द्या
पण ही रक्कम शेवटी कुठे जाते. की जनतेला फक्त दिखाऊपणा करता ?😮😮😮😮
भाजपच्या नेत्यांवर कधी छापा टाकणारं ..? *सीबीआय इडी*
तो भाकर किंवा चपाती खात नसेल त्याचा पंजा खराब झाला असेल तो फक्त नोटा खात असेल
🙏🙏हा पैसा बिगर शेतकर्याना वाटा🙏🙏
सर्व खाजदार आमदार यांच्या वर आशीच आयकर विभागाने धाड टाकयला पाहिजे
जब विपक्ष पास इतना तो पक्ष के पास ?😅😅😅
@alpanaukey1233
6 ай бұрын
Right 👍
असे छापे जर दुजाभाव न करता प्रत्येक पक्षाच्या आजी माजी आमदार, खासदार, नगरसेवक, क्लास १ अधिकारी व इतर राजकीय नेत्यांच्या घरावरती पडले तर भारतात एकही माणूस गरीब उरणार नाही व आपला भारत देश महासत्ता बनायला फारसा वेळ लागणार नाही.
हा न्याय नाही... सर्व राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते यांच्यावर सुद्धा आयकर विभाग छापे टाकले पाहिजे. तेव्हा न्याय मिळणारं गरीब कष्टकरी शेतकरी ला
सर्व आमदार खासदार मंत्री यांची बेकायदेशीरपणे जमा केलेली धन संपत्ती जप्त करायला पाहिजे
च्यायला काय लोकसभेतून निधी मंजूर घ्यायचं आणि निधी कपाटातचं ठेवत होता कि काय😂😂😂😂
@Ak-vf1mi
6 ай бұрын
😂😂
आता या पैशाच काय करणार आहे हे पण जनतेला कळायला पाहीजे नाहीतर हा पैसा परत गायब होणार मग छापा टाकून उपयोग काय 💯💯 आमच्या सारख्या अपंगांसाठी काहीतरी मदत मिळावी १२ वर्षे झाली अजुन १ रुपया सुद्धा मदत मिळाली नाही 💯💯
एवढे छापे टाकून पैसे जप्त करुन महागाई काय कमी होत नाही
अस प्रत्येक आमदार खासदार,सोबत नगरसेवक ,जिल्हापरिषद सदस्य यांच्याकडे पण आहेत..पण सगळे सापडत nhi..... या सगळ्या लोकांवर लक्ष ठेवायला हवं...तेंव्हाच हे जास्त प्रमानावर यांचं झोल बाहेर येतील
इतर पक्षाचे खासदार, आमदार यांच्या कडे छापा टाकला तर आणखी जास्त कपाटं सापडतील
त्यातली एक थप्पी भेटली तर आयुष्य भर विसरणार नाही
उगग नाही भाऊ महाराष्ट्र भिकेला लागला....😢😢
सगळे छापे फक्त काँग्रेस नेत्यांवरच का???
हे सगळे जनतेचे पैसे आहेत गोरगरिबांच्या कष्टाची आहे सगळ्या नेत्यांचे सगळ्या पक्ष्याच्या नेत्यांचे पैसे काढले पाहिजे व ति जनेते साठी वापरली पाहिजे
भारत देशात सर्व पक्षीय नेत्यांकडे यापेक्षाही जास्त पैसा असू शकतो भारत देशातील सर्व पक्षीय नेत्यांची प्रापर्टी केंद्र सरकारने जप्त करावी स्वपक्षातील नेत्यांची सुद्धा
विश्वास न ठेवण्याचा कारण फक्त आणि फक्त दुष्काळ पडल्यामुळे 😂😂
असू देत फार मोठे पाप कमवलय त्याचे दिवस अजून शिल्लक आहे
300 koti मध्ये 10 lac प्रत्येक गरीब कुटुंबाला द्या 3000 कुटुंब सुखी होतील.. असं 1 खासदार कडून होऊ शकतं... तर विचार करा सर्व पक्ष आमदार खासदार यांचे छापे मारले तर काय होईल... बरं हे लोक निवडून येण्याची आधी यांची प्रॉपर्टी किती असते. आणि निवडून आल्यावर एवढी प्रॉपर्टी कुठून येते... याचा विचार झाला पाहिजे... टोटल भ्रष्ट
सगळ्यांनीच योग्य मार्गाने पैसे कमवलेच पाहिजे.. 👌👌👌
माझे एकच सांगणे आहे ज्या भागात काळा पैसा सापडतो त्या भागातील लोकांनी आपसात वाटून घेतला बाहेर कारण ती सरकारची चुकी आहे गरीब जनतेचा पैसा जनतेचाच वाटला गेला पाहिजेत नाहीतर काळ पैसा सातारा जीव मारा एवढे पैसे साठवतात च्या मागे सरकायला मदत कर तोच पैसा इलेक्शनला वापरला जातो
या राजकीय लोकांकच्याकडे एवढा पैसा येतोच कसा आम्ही रात्रंदिवस काम करून आम्हाला घर कस चालवायचं कळतं नाही
या पकडलेल्या नोटांच नंतर काय करतात.हे जनतेला का दाखवत नाही. फक्त येवढे पकडले तेवढे पकडले .नंतर या पकडलेल्या नोटा कुठे जातात. हे कधीच कळत नाही.
गरीबी हटाव यह सिर्फ नारा है हर राजकीय पक्ष का.ऐ नेता लोग आपनी आगली दस पिढी तक गरीबी आनी नाही चाहीये ऐसा इंतजाम करते है .ऐसा ही चलता रहा तो पैसा से लेनदेन का व्यवहार बंद पडेगा एक दिन.
शेतकऱ्यांना मदत करा
टीव्ही 9 bjp वाल्यावर छापा कधी पडणार ..? बातमी चालवा..जनता तुमच्या सोबत आहेत्
Mera bharat mahan,,
देशात गरीबी का वाढली आहे ? तर या आमदार व खासदार यांच्यामुळेच. अजुन हजारो करोड रू. जनतेचे या नेत्यांनी लपवले आहेत. सर्वांची चौकशी लावा.
सर्वच भारतीय राजकीय नेते , सरकारी अधिकारी यांच्याकडे जगातील सर्व पैसे असतील !!😂😂😂
आसा एकही नेता नाही की त्यांच्या कडे कमीत कमी दोनशे तीनशे कोटींची संपत्ती नाही हा सगळा जनतेचाच पैसा फक्त शेतकऱ्यांना देण्यात यावा
भारतात मोजकया माणसांकडे खूप पैसा आहे.
सलामी वांदर आयकर ऑफिसर यांना सगळ्या आमदारांच्या खासदारांच्या घडावर असाच छापा टाका देव तुमचं भलं
एकदा नेते निवडून आले की पैसे छापायची मशीन यांच्याकडे देतात जेवढे डोंगर उभे करायचे तेवढे पैसाचे करतात म्हणून राजकारणात सर्व नेतेमंडळी अगणित पैसे आहे नेत्यांनी देश कर्जबाजारी केलाय
असाच प्रत्येक नेते मंडळी यांना लावावा तो नेता कोणत्याही पक्षाचा असो प्रत्येक नेत्यांवर कसून तपासणी करायला पाहिजे आणि देश लुटू देता कामा नये
ह्या असल्या नेता व अधिकार्यांना पुरस्कार देऊन सन्मान द्यायला हवा आणि आयकर विभाग तुम्ही तरक्की करायला हवी इतके पैसे आहेत तुमची मशीन कुचकामी मजबुत मशीन वापरा😅🎉
इतका पैसा जमा होई पर्यंत सरकार झोपल होत का? कस शक्य आहे? सगळे एकाच जातीचे. सापडला तोच फक्त चोर. बाकीच्यांच काय?
Congress म्हणजे East India Company 🤬🤬
@Shubham-rh8pv
6 ай бұрын
Modi mhanje england cha Raja
@vdpadventurelawuniversehealth
6 ай бұрын
Tumhi doghe doghe hi bhandu naka, kuthlyahi eka kapatat le 50% 50% rupaye vatun kha.... Maja kara 😂😂😂😂😂
@harsh6383
6 ай бұрын
@@vdpadventurelawuniversehealth😂😂😂😂😂
@adarshmishra228
6 ай бұрын
@@Shubham-rh8pv hich tumchi Aukat ahe England madhe raja nasto
@shubhampawar509
6 ай бұрын
@@adarshmishra228bat tho sahi hai 😂
ना खाऊंगा ना खाने दूंगा
@GSHIVA321
6 ай бұрын
Khaunga lekin khane nahi dunga😅😅
या पैसाचे जास्त भावाने कांदा खरेदी करा व लोकांना फुकट वाटा शेतकऱ्याला फायदा होईल
हे सर्व पैसे गरीबांसाठी शेतकऱ्यांसाठी दिले तर भारतातील गरीबी थोडी थोडी कमी होईल . शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
सर्व च राजकीय पक्षांना नेते सक्रिय आहे. त्यांच्या घरी किती असेल याचा अंदाज येतो. आयकर विभागाने त्याचा तपास करावा.
Mhanun market madhe 200 not sapdat nahi
हा पैसा शेतकरयांना शेतीत सुधारणा करण्यास वाटावा अस मला वाटत
अरे हरम्खो रे लोक पैसे जमा करून सोबत घेऊन जातात का काही गरीबांना दया असे छापे सर्व श्रीमानत लोकांची करा
देशातील प्रत्येक नागरिकाला एक एक कोटी वाटा..... त्यांची गरीबी जाईल....
असे पैसे शेतकरी गोरं गरीब लोकांसाठी वाटा कमित कमी लोक कर्ज मुक्त होतिल
निदान या खासदाराचे आभार मानायला हवे नाहितर बरेच उद्यौगपती हजारो करौड रुपये बुडवुन गायब होतात.
अडाणी कडे जायला गाडीत दम नाही का 😂🤣🤣😂🤣👊👊😂🤣🤣🤣
गरीब लोकांना वाटा सगळे पैसे
लोकं किती पैसा मिळवतात 😮 अणि आम्ही बसलोय कमेंट वाचत आणि लिहत 😂😂 😭
सरकारी तिजोरी जमा करून काहीच उपयोग नाही हा पैसा गरीबात वाटला 😂पाहिजे
चांगली गोष्ट आहे....बातमी दाखवली....
कारवाई झाली पाहिजे
सगळेच नेतेचा संपत्तीची चौकशी झाली पाहिजे विरोधक आसो की सत्ताधारी आसो छापे पडले पाहिजे तरच समजल कोणाकडे कीती पैसे लपवले आहे
आर्थिक भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर ५००,२००, १०० रूपयांच्या नोटा बंद कराव्यात आणि हळूहळू (टप्याटप्याने ) सगळे व्यवहार online करावेत... सगळ्यांना आता online व्यवहार करायची सवय लावावी लागेल.... वेळ लागेल पण नक्कीच त्याची गरज आहे त्याशिवाय आर्थिक भ्रष्टाचार कमी होणार नाही...!!!!!!
This is the holy work of our only one leader there are several such leaders in our nation who love and serve our nation this way
@bharatrakte301
6 ай бұрын
❤❤
एवढा पैसा येतोच कोठून 😢😢
एखाद्या bjp खासदार चा पण दाखवा नोटांचा डोंगर त्यांचे तर डोंगरच डोंगर दिसतील
What is this 😮 common man struggling earn food at least everyday. Can't expect such corruptions. Modiji please take strict action against this kind of people
@saasmienterprises
4 ай бұрын
Are bhai, Modi sarkar is giving food on ration to 80cr janta.. What else you want 4m them ? To catch corrupt politicians, burocrates ? Want 12L in each Indian's account ? To give 3cr jobs every year ? His govt also should be given 70years first equally, presently they are busy in building relationships with BJP washing machine help...
UDDHAV THAKARE is KALANKA (Stigma) for HUMANITY ✅️!!!! Rahul Gandhi 🙏 (KARNATAKA) Sachin Vaze/waze 🙏 Mansukh HIREN Parmbir Singh 🙏 (IPS) SANJAY PANDE ✅️ (IPS)
@user-hh4mc5xh9l
6 ай бұрын
मराठी अस्मिता स्वाभिमान जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद उद्धवजी ठाकरे जिंदाबाद ❤❤
@Pn99fiirst
6 ай бұрын
Zhat kay kela Marathi poransathi.......na reservation dila na kahi Kam dandha nusta hindu hindu karun vote ghetle ani Marathi asmita mhane 😂
@user-hh4mc5xh9l
6 ай бұрын
@@Pn99fiirst उद्धवजीच मराठी माणसांना न्याय देवू शकतात बाकी सगळे गुजरात्यांचे गुलाम झालेत,, मराठी अस्मिता स्वाभिमान जिंदाबाद
@Pn99fiirst
6 ай бұрын
@@user-hh4mc5xh9l are kay nay denar ahe jara sangto ka ...sagale aple ghara Bharat ahe baki marathi tar fakt rajkaran ahe
साहेब मी एक शेतकरी आहे माझ्या कडे ७ एकर शेती आहे असुन मला राष्ट्रीय कृत Bank शाखेत कडुन ९ लाख रुपये कर्ज हवे आहेत पण सदर बैंक हि परत फेडीचे विश्वास ठेवत नाही ये तेहि माझी पुर्ण जमीन गहाण ठेवून ज्याची किंमत प्रती एकर १२ लाख रुपये आहे आणि हे साहेब जे कपाटं भर भरून पैसे साठवून ठेवता आहेत 🙏🙏 धन्य आहे राजकारण आणि धन्य आहे राजकारणी 🙏🙏
हे सर्व पैसे घेऊन शेतकऱ्याचे सर्व कर्ज माफ करून टाका तसे पण ते पैसे जनतेचे आहे...
😂 आयकर विभाग ने चागली कामगीरी केली ❤🎉
नोट बंदी नंतर प्रचंड पैसा आला कोठून आला