tv9 Marathi Special Report | गरळ ओकणाऱ्यांमागे फडणवीसच-जरांगे; भुजबळांना फडणवीसांचंच बळ-राऊत

tv9 Marathi Special Report | गरळ ओकणाऱ्यांमागे फडणवीसच-जरांगे पाटील; भुजबळांना फडणवीसांचंच बळ, राऊतांचा आरोप
#manojjarange #devendrafadnavis #chhaganbhujbal #marathareservation
tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Пікірлер: 1 400

  • @sopanpatange7071
    @sopanpatange70717 ай бұрын

    फडणवीस आहे हो खरा सुत्रधार 😂😂

  • @HarveySpectre163

    @HarveySpectre163

    7 ай бұрын

    Pawar cha popat jarange 😂😂😂

  • @sks1464

    @sks1464

    7 ай бұрын

    ​@@HarveySpectre163मराठा समजाचा आहे जारंगे

  • @navnathtalekar3068

    @navnathtalekar3068

    7 ай бұрын

    @@HarveySpectre163 kahi pan

  • @vijayvarnekar6565

    @vijayvarnekar6565

    7 ай бұрын

    जरांगेंचा करता करविता व्हाया आजोबा नातूच आहे .

  • @HarveySpectre163

    @HarveySpectre163

    7 ай бұрын

    @@sks1464 maratha samajala chutya banawtoy jarange. Tyachya naadi lagun lok jail madhe gele , netyana gaavbandi karun jail madhe gele ani jarange chya gavat rohit pawar la gaavbandi navti , bedre jo aatankwadi pakadla gela to rohit pawar ani susu chya close yavarun sagla lakshat yeta.

  • @mahendramore9308
    @mahendramore93087 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @dilipshedage3789
    @dilipshedage37897 ай бұрын

    मराठी नेतानो एकत्र या. लवकर

  • @tanajikasture7657
    @tanajikasture76577 ай бұрын

    जरांगे साहेब. रानेंच राजकारण कोकणातून संपलय उगाच त्यांना चर्चेत आणू नका

  • @irfankazi3758

    @irfankazi3758

    7 ай бұрын

    बरोबर दादा ❤❤

  • @irfankazi3758

    @irfankazi3758

    7 ай бұрын

    Aaj पर्यन्त कोकणात जातीवाद नव्हता राणेंनी चालू केली

  • @pramodsawant57

    @pramodsawant57

    6 ай бұрын

    काय भावा मना सारखे बोललात, धन्यवाद,

  • @chandrakantabhang5144

    @chandrakantabhang5144

    2 ай бұрын

    जरागे ने जातिवाद.केला

  • @Rdhealth234
    @Rdhealth2347 ай бұрын

    राण्या,दरेकर,लाड यांना दाखवू की या वेळी.

  • @user-yp7gb9sg6x

    @user-yp7gb9sg6x

    7 ай бұрын

    लाड दरेकर महाजन लोंबते आहेत टरबूज चे

  • @user-xm9sz8ui9k
    @user-xm9sz8ui9k7 ай бұрын

    फडणवीस चं आहे लाठी चार्ज पण केला

  • @userunfound_

    @userunfound_

    7 ай бұрын

    काय चुकीचं केलं फोडून काढलंच पाहिजे तुम्हाला

  • @medhatambat7258

    @medhatambat7258

    7 ай бұрын

    पोलीसांनी दगडफेक अंगावर घेऊन मरायला हव होत का? स्वसंरक्षणासाठी लाठीमार करणार नाही तर काय करणार? दगडफेक करणारा माणूस शरद पवार व तुमचा जरांगे याच्या सोबत होता फोटो मध्ये. हे कोणी बोलत नाही. आपल लपवायच. आणि दुसर्यावर खोटे आरोप करायचे अशाने यश मिळत नसते. हे लक्षात ठेवा

  • @user-vo7qz2qr9w
    @user-vo7qz2qr9w7 ай бұрын

    तुम्ही किती शिकले.. काय केल हे सर्वना माहित आहे.. काय लायकी दिसते.. लक्षात ठेवा.. Jarange खरं बोलत आहेत.. जबरदस्त jarange पाटील हवा टाइट 🚩🚩🚩

  • @vijaykirpane1093
    @vijaykirpane10937 ай бұрын

    खरा सूत्रधार एकच आहे, जातित भांडणे लावणे आनी राजकरण करुण फयदा घेणे हा एकट्यालाच जमत

  • @Sambhajisagde
    @Sambhajisagde7 ай бұрын

    त्या कोंबडी चोराच काय ऐकता

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad70457 ай бұрын

    या मागचा फडणवीस सुत्रधार आहे

  • @vijayvarnekar6565

    @vijayvarnekar6565

    7 ай бұрын

    जरांगेचा सूत्रधार आधारवड आम्हाला माहिती आहे.

  • @medhatambat7258

    @medhatambat7258

    7 ай бұрын

    पुरावा दाखवा. फडणविसांवर राग आहे म्हणून वाटेल ते खोटे आरोप कराल का?

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad64437 ай бұрын

    बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करून प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्पेच्या प्रमाणात आरक्षण द्या. परंतु यापासून शिंदे-फडणवीस-पवार सरकार पळ काढत आहे.

  • @swanandgore1946

    @swanandgore1946

    6 ай бұрын

    कारण ते राज्याच्या लोकांच्या हातात नाही. ते केंद्र सरकारच्या हातात आहे.

  • @shivsontakke2297

    @shivsontakke2297

    6 ай бұрын

    Ok

  • @user-ro6qr9og3w
    @user-ro6qr9og3w7 ай бұрын

    सर्व राजकीय नेत्यांना पुरुन ऊरणार एकच मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @virajmore8014
    @virajmore80147 ай бұрын

    ओबीसी बहुजन समाजाला आरक्षण तथा मंडल आयोग शिफारशी अमलात आणण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी प्रकाश आंबेडकर साहेबांनी ईमानदारीने पार पाडली...

  • @user-or7iu5qw1p

    @user-or7iu5qw1p

    7 ай бұрын

    चुकीचे आहे.

  • @maheshjagtap7511

    @maheshjagtap7511

    7 ай бұрын

    E

  • @marotiingolepatil2942
    @marotiingolepatil29427 ай бұрын

    नीतेश राणे कोण कुठला😢😢😢😂😂😂😂

  • @balajipaul6312

    @balajipaul6312

    7 ай бұрын

    कोंबडी चोराचा पोरगा

  • @chougalenaeem
    @chougalenaeem7 ай бұрын

    नेपाळी ला कोण तरी ठोका😂

  • @suyoggavane9575
    @suyoggavane95757 ай бұрын

    Full support to Manoj Jarange Patil🔥🔥

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar8547 ай бұрын

    नाऱ्याच बेणं.

  • @surajkadam7568
    @surajkadam75687 ай бұрын

    मालकाला बोललं की कोंबडी चोराला राग येतय

  • @akshayshinde4573

    @akshayshinde4573

    7 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Mayur-88

    @Mayur-88

    7 ай бұрын

    😂😂

  • @narayangange452

    @narayangange452

    7 ай бұрын

    😂

  • @omkargaikwad2808

    @omkargaikwad2808

    7 ай бұрын

    😂

  • @GokulGaikwad-ui1xt

    @GokulGaikwad-ui1xt

    7 ай бұрын

    😂

  • @akashingawale3881
    @akashingawale38817 ай бұрын

    मंत्री लोक पाटलांच्या पायात बसवलेत त्यांना कोणत्याच पदाची गरज नाही,

  • @balrajshinde5616
    @balrajshinde56167 ай бұрын

    एक प्रामाणिक मराठा मावळा सगळ्या चोरांना भारी पडला😅

  • @AshokSakhare-mc3hj
    @AshokSakhare-mc3hj7 ай бұрын

    राणे तुजा दाना

  • @user-tt6uh4th1j

    @user-tt6uh4th1j

    7 ай бұрын

    😂देशी बहाद्दर 😂उसाची पैदास😢 कुत्रा झो ऱ्या पाचवी फेल😮😂. काळतोंडे साहेब शहीद झाले की 😮त्याची आठवण म्हणून हागणदारीत स्मारक बांधले 😅जाणार.त्यावरुन हागण्यात येईल😂 आता सुपारी बाज आंदोलन सुरू करा.त्या साल्या चौथी फेल काळतोंड्या . वेस्ट इंडीज ,😆🤑 गाढवा पुढे वाचली काळतोंड्या, 😂रात्रीचा गोंधळ बरा होता.,,,., 😂प्रथमही तोंडात 🍌 दिले, यानंतरही सुपारी बाज घुटण्यातील गाढवाच्या बुद्धिच्या लोकांनो आज, उद्या, भविष्यात तुम्हाला 🍌 गिप्ट म्हणून मिळणार, साल्यानो, पन्नास खोके एकदम ओके. साल्यानो खोक्यासाठी नाटके लावली साल्यानो.😂 साल्यानो. शुभेच्छा अर्पण🎉😢 साल्या वेस्ट इंडीज🤑 उसामधील... डीएनए... साल्या काळतोंड्या तुझ्या मुळे राज्याचे बिहार होत आहे.

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore54867 ай бұрын

    कुणाची अक्कल काढू नका. अनर्थ होईल साधा सरपंच नाही पण पावर आहे पाटलामध्ये दोघांनाही इशारा. एक मराठा कोटी मराठा

  • @user-ss7xd3ei8q

    @user-ss7xd3ei8q

    7 ай бұрын

    गाढव समर्थक 😂

  • @SHIVAM22888

    @SHIVAM22888

    7 ай бұрын

    Guu kha

  • @Jack.sparrow787

    @Jack.sparrow787

    7 ай бұрын

    ​@@user-ss7xd3ei8q चड्डीत राहत जा ना भिकारचोटांनो जरा

  • @user-kg5cs4nu6x

    @user-kg5cs4nu6x

    7 ай бұрын

    फडणवीस लखला पुरून उरणारे

  • @gunvantpatil1202

    @gunvantpatil1202

    6 ай бұрын

    टरबूज फोडल्या शिवाय मराठा शांत बसणार नाही. ऊठ मराठा ऊठ आता तरी जागा हो जो काकाला दगा देऊ शकतो तो तुम्हाला काय होणार.

  • @user-dx4sq2ye7c
    @user-dx4sq2ye7c7 ай бұрын

    Only jarange❤

  • @santoshshinde8166
    @santoshshinde81667 ай бұрын

    राजकारणातल्या सगळ्या लांडग्यान बरोबर एकटा मनोज जरांगे वाघ लढतोय. ❤🎉 एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ ,जय शिवराय...!!

  • @prajwalmahajan7851

    @prajwalmahajan7851

    7 ай бұрын

    😂😂😂😂

  • @nileshaher1428

    @nileshaher1428

    7 ай бұрын

    👍

  • @RukhminbaiKarke-lr9bk

    @RukhminbaiKarke-lr9bk

    7 ай бұрын

    वाघ होता गुरमी आली आणि जरांगे ची शेळी झाली

  • @Sudhugade

    @Sudhugade

    7 ай бұрын

    😂😂😂

  • @KailasTanpure-vh1ze

    @KailasTanpure-vh1ze

    7 ай бұрын

    ​@@RukhminbaiKarke-lr9bkसमंजन तुला वाघ होता वाघ राहील

  • @shwetadeshmukh779
    @shwetadeshmukh7797 ай бұрын

    फडणवीस साहेब हे लोक आहेत राजकारणी नाहीत

  • @mukundtupdale-pp4wc
    @mukundtupdale-pp4wc7 ай бұрын

    नेपाळी राणे

  • @prakashbute-yl2xh
    @prakashbute-yl2xh7 ай бұрын

    काही असो शिंदे साहेब यांनी कोणती शपथ घेतली याची जाणीव असु द्या.....

  • @Ingoleajay
    @Ingoleajay7 ай бұрын

    जरांगे पाटलांच्या मागे कोण?...... मी......एक गरजवंत मराठा🚩🚩

  • @ganeshpate2970
    @ganeshpate29707 ай бұрын

    नेपाळी औद्योगिक ची आणि त्या बसने बडबड

  • @ajayjadhav2174
    @ajayjadhav21747 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩💪💪💪💪💪💪

  • @tejas569
    @tejas5697 ай бұрын

    सामान्य माणूस काय करू शकतो याची परीक्षा भाजपा ने घेऊ नये महागात पडू शकते

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg7 ай бұрын

    नेपाली लोकांना मराठा गांभीर्याने घेत नही

  • @expertcomment8616
    @expertcomment86167 ай бұрын

    भुजबळ साहेब....तुम्हाला आणि तुमच्या "वरिष्ठाना" खूप खूप धन्यवाद...ज्या प्रकारे तुम्ही मराठ्यांना जाहीरपणे हिणवत आहेत तुमच्या मनातील अनेक विचार जाहीरपणे प्रकट करत आहेत हे मराठा समाजाला आत्मपरीक्षण करणायसाठी प्रेरित आहे. मराठ्यांना २०% ठरवूंन नवीन राजकारण करण्याचा इरादा मराठा समाजाला नक्कीच विचार करायला लावणंर. तुमच्या दावानुसार ८०% समाज तुमच्यासोबत असेल तर मग तुमचे पक्षाध्यक्ष मराठा आहेत हे कसे ??? दादांनी तुम्हाला एवढी मोकळीक कशी बरे दिली? कॅबिनेट मंत्री असून देखील तुम्ही एका समाजविषयी आक्रमक भाषा कशी बरे वापरता? मुख्यमंत्रीसाहेब काहीच कसे बोलत नाही???

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar45677 ай бұрын

    मिडीया कडुन आता निस्पक्षपणाची अपेक्षा कमी होत चालली आहे..

  • @valmikgaidhani369
    @valmikgaidhani3697 ай бұрын

    झरांगेचा स्क्रिप्ट राईटर कोण आहे हे सर्वांना माहिती आहे

  • @rameshkale9787

    @rameshkale9787

    7 ай бұрын

    हो फडणवीस आहे,तेच तर रात्री अपरात्रीच्या सभेंना परवानगी देत आहे

  • @user-oe2ix7xn1o

    @user-oe2ix7xn1o

    6 ай бұрын

    फडवणीस ला म्हणावे लाव ताकद

  • @ashokchavan3093
    @ashokchavan30937 ай бұрын

    खरे आहे यांच्या मागे तरबुज्या आहे

  • @RahulGirme-hu5tx
    @RahulGirme-hu5tx7 ай бұрын

    सर्वात जास्त टीपणी एकच आम्ही भुजबळला दाखुन देऊ कुणीच काही 🔔🔔🔔 काही करू शकत नाही😂😂😂😂

  • @purushottamborhade8612

    @purushottamborhade8612

    7 ай бұрын

    काय केेस दाखवणार आहे घे उपटून

  • @sanjaypatil-wx2wx
    @sanjaypatil-wx2wx7 ай бұрын

    मराठी आमची माय बोली

  • @pravinjagadale1364
    @pravinjagadale13647 ай бұрын

    मराठी आमदार नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dattatraybhagavat8136
    @dattatraybhagavat81367 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @abhisheksuryawanshi9401
    @abhisheksuryawanshi94017 ай бұрын

    छगन आणि नितेश दोनी पण पाळीव

  • @suhasbhalerao9733

    @suhasbhalerao9733

    7 ай бұрын

    Jarange la kuni palale samjelch😂

  • @jagebharat6373

    @jagebharat6373

    7 ай бұрын

    पवारच्या भाडोत्री कुत्र्यावर चडणारे पाळीव म्हणा.. ते पवारच भाडोत्री कुत्रं महाराष्ट्रभर भुकायला सोडलय...ते पाळीव आहे..आहे की पिसळलेलं तेवढं सांगा फक्त😂

  • @anuuuuu755

    @anuuuuu755

    7 ай бұрын

    Lvdya

  • @Kbhft

    @Kbhft

    7 ай бұрын

    जरागे गाढवा ला खाली उतरवा पहिले 🤣

  • @prakashvichare7861
    @prakashvichare78617 ай бұрын

    संविधानाने " जात " जिवंत ठेवली आहे.

  • @Hkxgg.165
    @Hkxgg.1657 ай бұрын

    फक्त आणि फक्त राजकारण करु राहिलाय जरांगे.

  • @werindians6938
    @werindians69387 ай бұрын

    संसदेत कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा.जाती निर्मुलनासाठी सभा घ्या,मोर्चे व दौरे काढा.जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा.जातीच नामशेष होतील.जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही.समाजात शांतता नांदेल.देश प्रगती करेल.

  • @sagarfulari5678
    @sagarfulari56787 ай бұрын

    All OBC are with bhujbal. All Dhangar, lingayat ,sc,St community are with Davendra fadnavis. Jarenge has spoiled maratha reservation demand

  • @vinodnarwade7725

    @vinodnarwade7725

    7 ай бұрын

    SC is not with bjp, and मराठा,and Muslim, and dhangar is also not with bjp.. St vote depends on मराठा

  • @ashishkudale4727

    @ashishkudale4727

    7 ай бұрын

    Ya gostivar tondat ghe

  • @tiktaktrendy106

    @tiktaktrendy106

    7 ай бұрын

    Yes

  • @sagarfulari5678

    @sagarfulari5678

    7 ай бұрын

    @@vinodnarwade7725 Brahmin created sc community and together with maratha exploited and humiliated them. SC community is well aware of theses historical facts.

  • @sagarfulari5678

    @sagarfulari5678

    7 ай бұрын

    @@vinodnarwade7725 the tallest leader of Dhangar padalkar is with BJP. Get your facts right.

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe33207 ай бұрын

    राणे साहेब कधी तरी चागल बोलत जा

  • @niteshmore5888

    @niteshmore5888

    7 ай бұрын

    हाच बोलला होता फडन 20नावाचा माणूस कधीच आरक्षण देऊ शकत नाही सर्वात ज्यात शिव्या राणे फॅमिलीनी दिल्या आहेत

  • @chetanwahile4759

    @chetanwahile4759

    7 ай бұрын

    Rane ni kadhi thakre kadhi soniya tar aata fadanvis kti nete badalle. Hyani pahili eka dagda var bas mhanav

  • @chetanwahile4759

    @chetanwahile4759

    7 ай бұрын

    Jikd khobr tikd udhe udhe ranenla kendriya mantripad bhetlay. Aata hyala kay mukhyamantri karnare vatat chatun chatun.

  • @Ajay-hq3dn

    @Ajay-hq3dn

    7 ай бұрын

    90 marun yeto bewda rane😂😂

  • @gurunathjadhav4678
    @gurunathjadhav46787 ай бұрын

    त्यावेळी गृहमंत्री राजीनामा द्यावयाचे होते पण माफी मागावयची नव्हतीच.

  • @kingentertainment8494q
    @kingentertainment8494q7 ай бұрын

    अगोदर छगन म्हणत होता ज्यांचे कुणबी कागदपत्रे असतील त्यांना दाखले द्यायला आमचा विरोध नाही आणि आता म्हणतो बंद करा वारे

  • @yeshwantkadam1643
    @yeshwantkadam16437 ай бұрын

    मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेतृत्व.. तुम्ही राजकीय हुजरे. समाजाविषयी तुम्हाला काहीही देणघेण नाही ..हे लक्षात येते. जनता तुमचे येणाऱ्या निवडणुकीत बारा वाजवतील हे लक्षात ठेवा..

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh40377 ай бұрын

    मग टिका कोनावर करायची

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k7 ай бұрын

    संविधानाच्या पदावर बसलेल्या ना कायदा पायदळी तुडवता यतो पण समान्य माणसाला नाही ते संविधानीका आहे का

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade68907 ай бұрын

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @digambargaikwad5693
    @digambargaikwad56937 ай бұрын

    एडझव निलेश राणे

  • @raghunathmulmule2887
    @raghunathmulmule28877 ай бұрын

    एक मराठा❤❤❤❤❤❤❤❤ लाख

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar45677 ай бұрын

    गरळ जरांग्या ओकत आहे, हे दिसत नाही का..

  • @Rdhealth234
    @Rdhealth2347 ай бұрын

    काय इश्यारा देणार यांनाच अम्ही घरी पाठवणार आहोत.

  • @ubd75
    @ubd757 ай бұрын

    मराठा......

  • @ishwarshinde6699
    @ishwarshinde66997 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @gangaramjadhav2727
    @gangaramjadhav27277 ай бұрын

    आरे बेडका तुझा बोलवता धनी कोण आहे हे आम्ही चांगले जाणतो

  • @mangalchorge7833
    @mangalchorge78337 ай бұрын

    समान नागरी कायदा जाती जाती मध्ये वाद नको

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang51447 ай бұрын

    साहेब पोलिसांना दोषी ठरवू नका.दगडफेक केली मनुन लाठीमार करावा लागला हेच दिसतंय एकदम दगड.एकदम कुठून आले जालपोल कोनी केली याचि चवकसी करायला पाहिजे जय मह ाराष्ट्रात

  • @rajusanap7452
    @rajusanap74527 ай бұрын

    आरक्षणाच सर्व राजकारण ,राजकारणी त्यांची पोळी बरोबर भाजून घेतातायेत....😕

  • @vijayaghadge1036
    @vijayaghadge10367 ай бұрын

    हाछगन काडी लावतोय राज दोन्ही आहै।

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm7 ай бұрын

    बरोबर ओळखल जरांगेनी. छगन भुजबळ सत्ताधारी पक्षातील एक वरीष्ठ मंत्री, पडळकर फडणीसांचे अत्यंत जवळचा व विश्वासू माणूस, प्रकाश शेंडगे हा पण भाजपचा माणूस यावरून ओळखा काय ते.

  • @RahulGirme-hu5tx

    @RahulGirme-hu5tx

    7 ай бұрын

    आम्हाला काही समजले नाही तू तरी सांग दादा😂😂

  • @user-ve6xc2ee9q

    @user-ve6xc2ee9q

    7 ай бұрын

    मग जरांगेच्या मागे कोण आहेत हे पण जाहिर झाले पाहिजे....

  • @arunkadam3461
    @arunkadam34617 ай бұрын

    Nepali 😂😂😂😂

  • @user-tt6uh4th1j

    @user-tt6uh4th1j

    7 ай бұрын

    .😅 आता ग🤑व🤣त😂मी पाटलीन 😂 संपूर्ण राज्यात नाचणार,😂😂😅 स्वयंभू पद लाऊन घेणाऱ्यानी नाचणारी पाटलीनचे आरक्षण लागू करण्यासाठी आंदोलन केले पाहिजे 😅 😂 गुंडगिरी नसेडि ल🤑लि🤣त पाटील मध्ये आरक्षण लागू करण्यासाठी आंदोलन केले पाहिजे भडव्यांनीआता 😂कटोरा घेऊन भिक मागणारी😅 राज्यांना त्रास देणारे काळतोंड्या🤣 सुपारी बाज आंदोलन समाजकंटक आतंकवादी साल्या लवंड्या नो राज्य सरकार लवकरच बंदोबस्त करणार😅 🤑😅😂 )एक कटोरा लाख कटोरा🤣

  • @vishalmore3506
    @vishalmore35067 ай бұрын

    ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला एवढं काही दिलं त्या घरामध्ये अजूनही मंत्रिपद आलं नाही कायमस्वरूपी एक पद आलंच पाहिजे परंतु तुम्ही जाणार छगनराव कडे आणि तो कोट्यावधी होणार बाबासाहेबांनी तुम्हाला एवढं काही दिलं त्या माणसाच्या घरात एक मंत्रिपद पण नाही म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी ज्या माणसाने तुम्हाला समाजामध्ये उंच केलं त्याच माणसाच्या घरी आज तुम्हाला बघायला पाहिजे पण तुम्ही दुसऱ्यांच्या घरात जाऊन पाणी भरता उदाहरणार्थ छगनराव असे अनेक नेते आहेत लोक आहेत पण जाने मोठा केला त्यांच्या घरी का नाही करत खरं म्हटलं तर तिथे केलं पाहिजे आणि त्यांना मोठं केलं पाहिजे तरच ती खरी बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली राहील कोणाचाही ऐकू नका त्या घराला मोठं करा

  • @karanhanawate7625

    @karanhanawate7625

    7 ай бұрын

    बाबासाहेब यांचा समाजच त्यांचे घरे आहेत त्यांनी आरक्षण दिलय फायदा घ्या अश्या कोणाच्याही ना दी नका लागू मग तो कोणताही राजकीय नेता असो even prakash ambedakar nakkich tyana sath dya pan andhbhakta sarakh vagu naka

  • @user-or6ki2gd1p
    @user-or6ki2gd1p7 ай бұрын

    भाजप नेते घरी

  • @sharadchandra7937
    @sharadchandra79377 ай бұрын

    टरबूज उभे चिर फड करा.

  • @sureshgundale8287
    @sureshgundale82877 ай бұрын

    मराठा समाजाला मनोज दादा जरांगे पाटील यांच्या कडून खूप अपेक्षा आहेत आता नेते मंडळींनी राजकीय डावपेच खेळुनये तूमच्या राजकारणात समाज खूप फिसत आहे

  • @vitthalpatil8937
    @vitthalpatil89377 ай бұрын

    छग्या मराठा जातीवर वायचळ काहीही वकुनकोस कारन मराठा हा प्रमाणीक आहे कारण गावातील सर्व जातीत मिळून मिसळून रहातो जय जिजाऊ जय शिवराय❤❤

  • @sharadchandra7937
    @sharadchandra79377 ай бұрын

    ज्यांच्या कुणबी नोंदणी त्यांनाच फक्त कुण बी certificate द्या इतर मराठा असेल तर कुणबी certificate देणे चुक व बेकायदेशीर आहे ते Supreme Court मध्ये कॅन्सल होणार. Jarange काय तरी फालतू बोलून सरकारला black mail करीत आहे.

  • @satishtakalkar7578

    @satishtakalkar7578

    7 ай бұрын

    35 लाख कुणबी दाखले हे 50 वर्षा पूर्वीचे आहेत, एका कुणबी नोंदी पासून घरात 15 लोकांना भेटू शकतात , म्हणजे.. 3500000*15=5 कोटी २५ लाख मराठा आरक्षणात येतोय,मग राहतच नाही कोणी.. आमचे काम झाले.. भुजबळ ला म्हणावे तु असाच बाहेर बोंबलत बस.. एक मराठा लाख मराठा

  • @sureshgundale8287

    @sureshgundale8287

    7 ай бұрын

    मराठा कोण आहे हे तरी सांगा

  • @sharadchandra7937

    @sharadchandra7937

    7 ай бұрын

    @@satishtakalkar7578 काय तरी चुकीची आकडे mod करू नये.

  • @sammali9019

    @sammali9019

    7 ай бұрын

    ​@@satishtakalkar7578टाकाळकर ..गणित छान मांडलेत.. पण फक्त कुणबी सोडून इतर बाजारबुंगण्याचे सर्टिफिकेटस रद्द होणार...😂😂😂

  • @pandupowar5399

    @pandupowar5399

    7 ай бұрын

    सर सकर आरक्षण एक मराठा कोट मराठा

  • @bapujagtap5245
    @bapujagtap52457 ай бұрын

    सांगा ना कशी दिसते मी नऊवारी साडी वर 😅😅😅😅

  • @shraddhautekar6525
    @shraddhautekar65256 ай бұрын

    अरे हे तर खरंच सरडे रंग बदलणारे ज्यांचा मुळे हे येवढे मोठे झाले त्या बाळासाहेबांना विसरले खरोखर जनता यांना घरी बसवणार

  • @Technicall_World.-more
    @Technicall_World.-more7 ай бұрын

    तर मग बघू दादागिरी तुझी पण आणि आमची पण बघू 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Laksh-wedhi
    @Laksh-wedhi7 ай бұрын

    जरांगे, ॲट्रोसिटीचा मुद्दा का गायब? पक्याचा चमचा आहेत का जरांगे?

  • @user-kk1ow5fy1h

    @user-kk1ow5fy1h

    7 ай бұрын

    Túja Ba P

  • @mhk9219

    @mhk9219

    7 ай бұрын

    Mc, तुझी का जलतीए 😅

  • @santoshdch

    @santoshdch

    7 ай бұрын

    मुंबई मध्ये घरकाम , भांडी धूने , कपडे धुणे असे काम करणाऱ्या सर्वात जास्त बहुसंख्येने मराठा महिला आहेत. ते ज्या घरात काम करतात त्या अधिकारी चे मुलांना अर्धी फी माफ होते पण या गरीब मराठा महिलांच्या मुलांना पूर्ण फी भरावी लागते. कुठे नेऊन ठेवलं माझा महाराष्ट्र😡😡

  • @RGThorat555

    @RGThorat555

    7 ай бұрын

    Tujya aaila vichar baap aahe tuja 😂😂

  • @Laksh-wedhi

    @Laksh-wedhi

    7 ай бұрын

    @@user-kk1ow5fy1h गप रे छक्क्या!

  • @gautamghodke2010
    @gautamghodke20107 ай бұрын

    फडवणीस साहेब जरा बघा यांच्या कडे

  • @user-dn3up7xk2f
    @user-dn3up7xk2f7 ай бұрын

    आता भा ज पण गेलं महाराष्ट्रातुन हे खरं आहे

  • @shriyashjadhav6488
    @shriyashjadhav64887 ай бұрын

    फडणवीस चा हात चोंगे किती

  • @arpitamotilalkasdekar
    @arpitamotilalkasdekar7 ай бұрын

    Ed लावून दाखव

  • @pandhariathkadam8332
    @pandhariathkadam83327 ай бұрын

    तुम्हाला त्या जागेवर पाठवण्यासाठी आम्हीच तुम्हाला मतदान केले म्हणून तेथे पर्यंत गेलात नाही तर आमच्या आंदोलनात सहभागी असता राणे साहेब

  • @deepaknalawade8166
    @deepaknalawade81667 ай бұрын

    राणे , तु " फक्त सगळं बाहेर काढीन" हेच म्हणतोस , तुझं काय असेल ते " एकदाच बाहेर काढ " आम्ही " मराठे " आहोत , तुझ्या सारखे " ऐरेगैरे " नाही ,

  • @mahendragarud3613
    @mahendragarud36137 ай бұрын

    जय जरांगे पाटिल

  • @harishkuldhar5617
    @harishkuldhar56177 ай бұрын

    तिसरी पास जरांगा

  • @supadugayakwad8767

    @supadugayakwad8767

    7 ай бұрын

    पण सर्वांची जिरवत आहे आणि अजून जिरवणार आहे

  • @mrutyunjayahire9634

    @mrutyunjayahire9634

    7 ай бұрын

    Jirali tumchi ahe,jamini gelya pn fugiri kahi geli nahi tumchi,,fugiri pn jail tumchi ata ak diwas...jay bim

  • @indiaup2236

    @indiaup2236

    7 ай бұрын

    अरे अडाणी म्हण पण चांगल्या चांगल्याचा गांडित पाचर खोचली ना तुमचा बाप आहे जरांगे

  • @amya-patil
    @amya-patil7 ай бұрын

    भिडे गुरुजी आपण कुटे आहात हो 😂

  • @dilipankushsathedilipankus5491
    @dilipankushsathedilipankus54917 ай бұрын

    आरे आमच्या जमीनी धरनात गेल्या त्यातल पाणी सगळे च पितात .....

  • @shrikantgajare6869
    @shrikantgajare68697 ай бұрын

    Jai Marathi Jai Maharashtra

  • @user-rx2ju1vs8t

    @user-rx2ju1vs8t

    7 ай бұрын

    Q s Q

  • @user-ki5eq2yu6g
    @user-ki5eq2yu6g7 ай бұрын

    जय ओबीसी जय भुजबल साहेब

  • @user-oe2ix7xn1o

    @user-oe2ix7xn1o

    6 ай бұрын

    जय ओबीसी

  • @sudam22kar34
    @sudam22kar347 ай бұрын

    नितेश राणे बरोबर बोललात जरागे मागे विष पसरविण्याचे काम कोण करत आहे.

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil82166 ай бұрын

    महाराष्ट्रातील मराठा लोकांचं वारं व लाट ही माननीय श्री साहेब ज‌रांगे पाटील सरान च्या बाजूनी आहे जे मराठा आरक्षणा चे कुशल दर्यावर्दी आहेत. म्हणून त्यांच्या सभेना लाखों ,करोडो लोक त्यांना ऐकाला उपस्थित राहतात.माझा तेना मनापासून, शूभेच्छा व पाठिंबा धन्यवाद

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde61107 ай бұрын

    याद राखा मराठा समाज हा सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन चालत आहेत

  • @vilaskumbhar5646
    @vilaskumbhar56467 ай бұрын

    राउत साहेब आपल्या सरकार मध्ये कोर्टात केस का हारली

  • @chandrakanttilekar7241
    @chandrakanttilekar72417 ай бұрын

    160 मध्ये कर्जत add झाले आता

  • @sainathhivrale3906
    @sainathhivrale39067 ай бұрын

    पदासाठी किती चाटता रे 😂😂

  • @sujitbirajdar4351
    @sujitbirajdar43517 ай бұрын

    Nepali

  • @shashikantaware167
    @shashikantaware1677 ай бұрын

    भुजबळ २०२४ला दाखऊण देईल सर्व मराठा

  • @maheshnagade3392
    @maheshnagade33926 ай бұрын

    मला एक बोलावंसं वाटतंय की.. ईमानदार कधी बोलणार नाही. ...😂. बाकी समजुन घ्या

  • @n.9785
    @n.97857 ай бұрын

    बेसन सम्राट 😂

  • @pradeepmane9029
    @pradeepmane90297 ай бұрын

    मग वातावरण शांत होणेसाठी,निवळण्यासाठी मराठ्यांना टिकणारे आरक्षण देऊ असे म्हणता असे समजावे का? या प्रमाणे तुम्ही पलटी मारणार अशी लक्षणे दिसतात. ठीक आहे,24 डिसेंबर नंतर बघा😂

  • @RukhminbaiKarke-lr9bk

    @RukhminbaiKarke-lr9bk

    7 ай бұрын

    काही होत नाही जय ओबीसी जय मल्हार

  • @Maharashtra-maza2809

    @Maharashtra-maza2809

    7 ай бұрын

    मित्रा काहीच होत नसत😂😂

  • @SunilMane-pd6ho
    @SunilMane-pd6ho7 ай бұрын

    Bjp. Awakatit Raha नाहीतर o majave लागतील. आमदार खाजदर. मराठा चा नादाला lagaltar हा इशारा आहे. फडणवीस साहेब

  • @ketankulkarni427

    @ketankulkarni427

    7 ай бұрын

    Mag ek kam kara. Sharad Pawar saheb ani Udhoji saheb hyanna sattet basva. Mag bhetlach ki tumcha aarakshan 😂😂

  • @Mayur-88

    @Mayur-88

    7 ай бұрын

    Only मोदी power 😂😂😂 ,

  • @ph6949
    @ph69496 ай бұрын

    भुजबळ साहेब आज पर्यंत मी तुम्हाला शिव्या देत होतो, कारण तुम्ही भ्रष्टाचाराच्या आरोपात जेलमध्ये होता, पण तुम्ही या वेळेस जनतेला खरं मार्गदर्शन आणि आहे ती वस्तू स्थिती व्यवस्थित समजावून सांगितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद

Келесі