tv9 Marathi Special Report | भाजप, दादांना झटका! महायुतीतून आऊटगोईंगला सुरुवात
tv9 Marathi Special Report | भाजप, दादांना झटका! महायुतीतून आऊटगोईंगला सुरुवात
#Mahayuti #MahavikasAghadi #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 196
भाजपतील गळती सुरू झाली सत्ता जाणार
उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
दरेकर समोर दिसला की महविकास आघडि कडे आपोआप वळत्यात 😂😂😂
@tivlya-bavlya922
3 күн бұрын
😂😂
100% बीजेपी हटवा
आमदार फुटणार म्हणून मंत्री मंडळ विस्तार होणार असं लाॅलीपाॅप देत आहे, त्यांना थांबवण्यासाठी😂😂
दरेकर साहेब तुम्ही आता पर्यंत कीती पक्ष बदललात ते,देरेकर तुम्ही दुसर्यांना सला देण्या ईतपत तुमची पत नाही
भाजप मध्ये काय घंटा मिळणार 23सीट वरून 9सीट आले
@jamalshaikh1992
3 күн бұрын
😂😂😂😂😂😊
@jamalshaikh1992
3 күн бұрын
४०० पार फुसका बार😂२४० वर बसला,विधानसभा अबकी बार भाजप तडीपार😊 महाराष्ट्रात येनारे उद्योग गुजरातला घेवून जा आनी मिळवा २८८ पैकी २८८ जागा तेही स्वप्नामधी😂😂😂😂😊
दरेकर तुम्ही किती पक्ष बदलास ते सांग.
@mit368
3 күн бұрын
Darukar darodekhoor
@milindsaner8269
3 күн бұрын
जास्त नाही फक्त दोनच पक्ष बदलले आहेत
मिस्टर पोपटलाल दरेकर तुम्ही सुद्धा मनसेतून भाजपमध्ये उडी मारली
@rajanpawar6332
3 күн бұрын
Darekar mumbai bankecha labharthi. Aadhi shvsenet hota.
तु पण पक्ष बदलला आहे.तुला काय बोलायचा अधिकार आहे.
@milindsaner8269
3 күн бұрын
बरोबर. मुंबई बँक घोटाळा
ED,CBI ला घाबरून गेलेल्या परत मूळ पक्षात परतणार सर्व नेते😂😂😂😂😂😂
दरेकर हयाने खुप पक्ष बदलले 🎉
दरेकर तूला बोलण्याचा काही अधिकार नाही आपण पण पक्ष बदलला
भाजप आपलं ठेवताय झाकून आणि लोकच बागताय वाकून
गेलेल्या लोकांना मविआने परत पक्षात घेवु नका नाहीतर नवीन लोकांना संधी द्या नाहीतर जनता तुम्हालाही सोडणार नाही 🔥🔥🔥
हेतर सुरुवात आहे
भाजपची हुकूमशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न चालू आहे
दरेकर आपण ही शिवसेना सोडून भाजप मध्ये प्रवेश केला काय म्हणावे
@milindsaner8269
3 күн бұрын
शिवसेना, मनसे नंतर भाजप
आता कुठलं सरकार भारत सरकार कि मोदी
@VitthalMangude
3 күн бұрын
आता महाराष्ट्रात शिंदे का महाराष्ट्र
तिकीट मिळण्याची जिकडे शक्यता आहे तिकडे आजी माजी आमदार वाट शोधत आहेत. 😅 बाकी विशेष काय नाही 😅
भाजप हटाव
ह्या अश्या ना घेवू नये आता आता नवीन भरती करा
भाजप हटाव, देश बचाव
सिंचनदादा 70हजार कोटी गुजराती दाढीवाल्यांना दिलेत
या तर पहिल्या पवार साहेब बरोबर होती, आतां आल्या तर त्यात काय नवल
सामंत. आऊट. होईल
तुमचे सगळे पडणार ते कशाला राहातील
तू काय केले...तुझ्या हातात कुणाचे घेतले आहे.
महाविकास आघाडी..... विकासाच्या मार्गांवर..
नारायण राणेनी कसा दम भरला होता,,, "तू मध्ये मध्ये बोलू नको ".... दरेकर 😂😂😄
उद्धव ठाकरे🎉
भाजप हटाव देश बचाव
भाजपने सर्व पक्षातील नेते आपल्या पक्षात घेतल्याने अनेक भाजपचे नेते बेरोजगार झाले आहे 😅
अरे मग त्याच्या मागे इडि लाव ना
नाटी बुटी साठी झाल्यावर काय होत हे पहात आहेत फडणवीस यांनी पक्ष फोडला वंलगना करणारे आज पक्ष फोडत आहेत आता जनता यांना पण धडा शिकवणार😅😅😅😅😅
@user-op8rl4uy2u
2 күн бұрын
Tyani yanche ghetle te tyanche gyetayat mg Kay jhale jasyas tase vagle pahije
तुमचा पराभव पण आता होणार आहे दरेकर
प्रवीण दरेकरला भाजप ने प्रवक्ता केले पाहिजे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पक्त padvnis राहील बजॉ मध्ये सगळे जातील
होय यांच्या शिवाय इलाज नाही
यापुढे आयाराम गयाराम भरपूर बघायला भेटतील tv9 वाल्यांनो तुम्ही फक्त बातमी चालवा येणारे चार महिने बेडूक उड्या रोज चालू राहणार😂😂😂
👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👌
100% असं वाटते की आता बीजेपी सोडून महाविकास आघाडीत लोक जायला लागले
👌👌👌👌👌👌
Ha aala bank ghotade baj lachari chemcha Kon odkte hatav Yana
पहिली पायरी झाली सत्य ची...जय साई राम
लोकांच्या कल जिकडे तिकडे तुम्ही फक्त तुमच्या हितासाठी राजकारण करतात
दरेकर तुम्हि मनशे मुळेच आमदार झाले होते ना मग भाजपा मध्ये का आले हो आणि तुमच्या हातामध्ये काय बाबु मीळाला काय
पक्ष बदलणाऱ्या चे राजकारण हे संपुष्टात आलेलं असते. ह्यांची गत ना घरका ना घाट का अशीच होते. 😅😅
Pandharpur la pan tech kel Tarbuj
दरेकर पक्ष बदलू तुम्हाला लोक घरी बसवणार आहे फिक्स
भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार आहेत त्या पैकी लोकांना फक्त 5 आमदार यांनीच पुर्ण महाराष्ट्र चालवत आहेत बाकी 100 आमदारांच्या ओळख सुध्दा नाही राहिली
आपण स्वतः दुसऱ्या पक्षातून येऊन दरेकर दुसऱ्यांना शहाणपणा सांगतात
ONLY MANOJ JARANGE PATIL SAHEB
आउटगोइंग केल तरच मतदान करू महायुतीला नाहीतर मग आहेच
बघताय..नाही...लालीवली ..वाघ ताय.
😅😂❤
तीन पक्ष बदलणारा दरेकरला मुंबै बँकेची लॉटरी लागली आहे तो पक्षांतराचे धडे देत आहे.
Tv 9 चॅनल हा पारदर्शी आहे.... जे खर आहे तेच दाखवल जातं
येणाऱ्या विधान सभेत महाराष्ट्रात भाजप, शिंदे सेना, अजित ची पार्टी... यांची सफाई जनता करतील.
दरेकरने एवढे पक्ष का बदलले? त्याला काय अधिकार आहे?
दरेकर तू पण राजू ठाकरे ला असाच धोका दिला होता 😂😂
बिजीपी हटाव
भाजपचे जे काही प्रवक्ते आहेत ते पक्ष बदलु आहेत आणि ते दुसर्यांना सल्ला देत आहेत
ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
मिस्टर बटूकनाथ दरेकर साहेब तुम्ही सुद्धा मनसे मधूनच उडी मारून भाजप मध्ये पळून गेला आहेत. हे पण जग जाहिर आहे.😅😅
फक्त सत्तेकडे पाळणाऱ्या नेत्यांना पक्षप्रवेश देवू नये,त्यांच्या जाण्याने आणि येण्याने काही फरक पडत नाही...
मुश्रीफ म्हणत आहे, मविआ सोबत kp गेला म्हणून त्याच्या घरावर ED, income tax ची धाड टाका, कारखान्यावर का? म्हणजे हा सुद्धा मान्य करतोय की सत्तेचा दुरूपयोग चालू आहे. अजब आहे सर्व.
हे अर्धवटराव बरोबर हवा पाहून तीवा मांडतात. पांचटपणा आहे सगळा
हे नेते बेडका सारखे इकडून तिकडे उडी मारतात... मग पक्षाच्या एकनिष्ठ इमानदार कार्यकर्त्या चे काय.. त्याला का मोठे केले जात नाही
माझ्या अंदाजाने..a. शेलार,सोमय्या,फडणवीस,राम कदम,नवनीत राणा,पंकजा,अशोक चव्हाण,अब्दुल,खोट,उमेश पाटील,m. जानकर,बघताय,चाकणकरबाय,upaddhe,b. खुळे,महाजन,( आत्ता एवढेच आठवत आहेत... फॉर महा.)आठवले,राणे फॅमिली ..etc..यांना पाहिले की मतदार नाराज होतो.कदाचित त्यांचा वॉर्ड मध्ये ते सरस असू शकतील...मुश्रीफ...या जोडीला....imp.. Arnab,rubika, चित्रा , मोटी , अंजना आणि काही मीडिया ची बैल.
साहेब जे बोलताय ते लक्षात ठेवा तुमच्या वर आशी वेळ येऊ नये
जे पेरणार तेच उगवणार
Bajap chya wicket padu laglya ..? Match interesting honar ..? Jai hind.
Ata akkal dadd ali ka😮
Ch😊😊
विधान सभेला भाजप संपुष्टात येईल
आजून बसनार
अब्दुल सत्तर काँग्रेसच्या वाटेवर लवकर काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश होनार 😅😅
Hach paksh sodun dusrya pakshat gela ahe yala ky vicharta
वारं फिरले की नेते फिरतात.
Mediachya aicha navara fodnisla dhakka nahi
दरेकर तुम्ही का सोडली मनसे
हे आमदार खासदार का पळता आहेत हे जनतेला माहीत आहे पन तुमच्या हातावर उपटुन देतील पळा कितीपन टरभुला केसांवर फुगे
25 ते 30 नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत शरद पवार साहेब गट तारा शेवटी बाप तो बाप असतो
Yena vichartea kon
दरेकर आपण किती पक्ष बदलात
दादा ला लॉलीपॉप द्या.बस म्हणावं चौकात
बुडत्या जहाजा मध्ये कोण थांबणार.
तुम्ही पण पक्ष बदललेला आहे इतरांना ज्ञान देण्याचे काही कारण नाही
दरेकरानी किती पक्ष बदलेत
आधी अजित पवार यांना युती मधून काढा
Saglyana andar whyach ahe...
Jidhar dum udhar um
लवकरच सर्वजण जा.भाजपला भिकेला लावा.
विधानसभेच्या अगोदरच बीजेपीचा सफाया होईल
दरेकरचा जन्म झाला शेनेत मोठा झाला मनसेत आणि घोटाळा लपवायला गेला भाजपमधे ह्याला बोलण्याचा अधिकार आहे का दरेकरला
दरेकर तुम्ही किती पक्षि बदले अब की बार भाजपा मुक्त संस्कृत माझा महाराष्ट्र
जे भाजपा सोडून जात आहेत त्यांच्या मागे इडी ची चौकशी लावा ना
आवाज दबला 😅😅😅😅😅