तुम्ही श्रीमंतीच शिक्षण घेतलय का ?😳। Financial Freedom Podcast in marathi | Finance Podcast Marathi
तुम्ही श्रीमंतीच शिक्षण घेतलय का ?😳। Financial Freedom Podcast in marathi | Akash Gondawale | marathi finance podcast
आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या ५ पायऱ्या
How to plan this year financially?
Money Management Tips marathi
Financial Planning आणि त्याचे महत्व
Importance of Financial Planning in Marathi
Financial Planning Series In Marathi
financial planning in marathi
श्रीमंत आणि गरीब Mindset मधले फरक
Assets & Liabilities in Marathi
पैशाची बचत कशी करता येईल ?
RICH DAD POOR DAD in Marathi
How to Become Wealthy in Marathi
How To Save Money in Marathi
How to Plan Money in Marathi
Financial Freedom Challenge
आर्थिक नियोजन का महत्वाचे आहे
#marathipodcast #finance #financialfreedom #financetips
Пікірлер: 125
Connect with Akash Sir- 9206445050
@sanjaykumarpatwa3545
Ай бұрын
Tras hot asel number dewun
@iamghodke
4 күн бұрын
Thanks 🎉🎉❤
पैसा कमावणं ही सोपी गोष्ट आहे. पण संभाळणं, वाचवणं आणि वाढवणं ही सर्वात अवघड आहे.
@dhanajigaikwad1004
13 күн бұрын
बरोबर
खरंच सर मी कालच अनुभवले गरीब माणूस श्रीमंत होण्यासाठी mindset बनवत नाही किंवा त्यांची मेहनत करण्याची पण तयारी नसते
मुलाखतकार छान मुलाखत घेत आहेत.स्वतः कमी बोलून दुसऱ्याला बोलण्यास उद्युक्त करतात.
@dipakvanikar6254
Ай бұрын
बरोबर 👍
आकाश सर , तुम्ही गरीब लोकांना आरशासमोर उभे करून खूपच सोप्या पद्धतीने स्वतःमध्ये कसा बदल करावा हे समजवले आहे. धन्यवाद.
आकाश गोंदवले सर धन्यवाद. योगेश पाटील सर धन्यवाद. खूप छान पॉड कास्ट होता. खूप शिकायला मिळाले.
तुम्हा दोघांनाही खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻☮️👩👧👧🌟
सर खूप चांगली महिती दिलीत एकदम प्रॅक्टिकल स्पष्टपणें साविस्तर अगदी चांगल्या प्रकारे समजेल असे सांगितली .. खूप खूप धन्यवाद मी ही अश्याच प्रवासातून एक एक पाऊल पुढे चालत आहे ... तुमचे मार्गदर्शन ऐकुन मही समजले की i m in right direction thank you
आकाश सर, तुमचे आयुष्य इतरांना प्रेरणादायी आहे. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले, हे इतरांना शिकण्यासारखे आहे. तेज ज्ञान फाउंडेशन चे सर श्रींचे हॅपी थॉटस चे शिबिर करून लाखो लोकांनी आयुष्य आनंदी बनविले आहे.
Chatrapati Shivaji Maharaj chi photo astee tr chan watla asta 🧡🙏🏻
योगेश पाटील सर धन्यवाद. आकाश गोंदवले सर यांची मुलाखत खूप प्रेरणादायी आहे.
खरंय, पैसे कमावण्यासाठी आणि गुंतवणक करण्याची मानसिकता केली तेव्हाच मझकडे पैसे साठायला लागले.
भगवत गीतेच अभ्यास करा मांइड सेट ची सर्व पुस्तकं ह्यांच सार गीतेचे पुर्ण पुस्तक
अनुभवातील बोल.अतिशय प्रेरणादायी विचार मांडणी केली.
छान मुलाखत आणि स्वानुभव.... 👌
खूप छान दोघेही. ज्ञानाने, पैशाने मोठे असूनही वागण्यात नम्रता आहे.
प्रेरणादायी विचार..🙏
Best Guidance Thanks for inviting him.
Excellent podcast...keep it up. Very inspiring 👏.
Khupach chhan interview
Superb..well done...Akash ji...
100%usefull...🎉 information
धन्यवाद सर श्री जी❤happy thoughts.
khup bhari vichar te hi sagalyat vegale
one of the best podcast in this series. ✅
Best Quality and Excellent knowledge Podcast ❤
💯. खरंय sir
Great Guidance by Akash sir🎉🎉🎉
Fantastic information. Thanks.
Hats off to you sir, 😢😢😢😢
Thank you so much..very nice podcast
अपने लोग बदलना हि नही चाहते ... harsh and bitter truth... Tears in eyes
वाव!ग्रेट❤ सर
सुंदर मुलाखत
I am inspired from this successfully स्टोरी
Thankyou sir.
खूपच छान 🙏🏼
Very Good Podcast ...
Mst bhai 👍💐
Very good interview and ask perfect questions and answers are also realistic
khup sunder
Best n best' podcast.All The Best Both of you..👍👌
Inspired thoughts
खूप प्रेरणादायी मुलाखत
ग्रेट
छान
धन्यवाद 🙏
Superb sir, thank you
Nicely great sir mind blowing information
❤ खुप छान ❤
खूप छान sir
Great......
खूप छान सर 👍
Thank you Thank you Thank you Sir 🙏
मला तरी वाटतयं की मी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावा.
खूप छान
Very good video.. middle class is real strength of our great nation
Thanks sir
पैसे कमावणे सोपे असते परंतु पैश्याचा माज जिरवन खूपच अवघड असते मी पण पैसा सांभाळू शकत हे खर आहे
What you want, you get,, what you think, you become,, what you feel, you attract,... ..,, very nice podcast
Thank you so much sir
Very nice ..!!!
Happy thoughts ss
Very Nice
Nice Interview
Thank you for sharing this noble video wherein sir has explained frankly unbelievable am truly grateful to both of you Willing to connect with sir for his compassionate attitude, caretaking nature, empathy, to learn financial literacy in true sense I have been investing in equity for four years undoubtedly nevertheless I need direction and right path to achieve financial independence
❤
रतन टाटा म्हणजे देव माणूस कारण त्यांनी माझ्या किडनी ऑपरेशन साठी खूप मोठी मदत केली
Chan
Very nice
Good🎉
Mindset is everything
❤❤
देशातील भ्रष्टाचारी राजकारणी आणि सरकारी अधिकारी आहेत.या दोन वर्गामुळे देशात गरीबी वाढत आहे.
@shubhashbhole7928
Ай бұрын
अगदी बरोबर.छान.
🎉🎉🎉
माझ पण हेच मत आहे
Thank you sir खूप छान समजावले ते अगदी आपलेसे वाटले.मला तुमच्या शी बोलायला आवडेल.माझे काही या विषयावर अडचणी आहेत ते तुम्हाला बोलूनच मला माझे उत्तर मिळेल🙏 प्लिज कोणत्या वेळात मी तुम्हाला कॉल करु शकते.वरील दिलेल्या नंबर वर मी तुम्हाला डायरेक्ट काँटॅक्ट करू शकते का? सर प्लिज मनापसून विनंती आहे🙏
Aho sir link nahi takala tumi ajun
👌👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir teh mansikta kashi bnwaychi ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sir, aamchysarkhe pn khi ase astat. Je ki khup Vela prayatn karun, positive mentality theun pn failure yetat... Ky karave
Pesive investment mhanje kay
सर मला पण करायचा आहे मी दाल मील टाकली आहे पण मला खूप वाढवायचा आहे मला क्लास करायचा
Sir amhi jete ahe tihun karushkto ka Kami bhandvali madhe
Super well done sir ji.
साहेब व्यसनं म्हणजे काय ह्याचा मला त्रास बोतोय
KZread is one of Sahara and masiha of garibi . Jai America 😅😅😅
Mi pn devala ani aai vadilana dosh deto and changle sathi sudha tyana deto credit
मी,बीडचा आहे. आपला फोन नंबर देण्यांत यावा ही विनंती. 🙏 मी पैसे मागणार नाही पण आपली भेट घेऊ इच्छितो.
Sir mala help havi hoti me self employee ahe mala business pudhe vadhvaycha ahe me mumbai madhe rahte mazi family ahe pan mala loan milat nahi maz cibil kharab ahe
Srimanta nachya chakrya Karu naka mag bagha tumche raste srimantiche marg mokle hotil
What aprochot mument
mlm karun shrimanta zalelya wyakticha interview gheyla try kr na, khas karun te black white kapde ghalun tigh rahtat te walyan paiki.
Saheb, Garibana koni shrimant Karu shakat nahi... He vastav ahech..... Garibancha fakat vapar karayla pahije .used & throw hech hoy Majboori ch samja...
Tumchya channel cha logo video madhe wrong direction laa ahe ... Kiva tyala jaagchya jaagi rotate kru shaktat..
Mukesh ambani bapachya jivawar shrimant jhala saheb tyala shunyatun vnirman karyala lawa apna tari jagu paisyashivai to 2 tas hi nahi rahu shaknar 😂😂😂
Same story ashok todmal
bolachi Kadi bolacha bat
जमशेदजी टाटा नी त्यांची संपत्ती रतन टाटा ना दिली होती पण तुम्ही तुमची संपत्ती तुमच्या मुलांना देणार नाहीत म्हणालात....100% मला वैयक्तिक तरी ही बाब आवडली नाही.....म्हणजे प्रत्येक वेळी पुढच्या पिढीने परत शून्यापासून तयारी सुरू करायची.🤦
@VinodJadhav-wc2hm
24 күн бұрын
त्या शिवाय पण त्यांना पैशाची किंमत कळत नही
@akshu_p8230
13 күн бұрын
Plz understand, jar free madhye dili tar kimmat nahi rahata, Ratan tata yani kiti tari पट ते पैसे वाढवले ,तेवढी capability होती त्यांची, आपल्या मुलांची आहे का त्यावर अवलंबून आहे सर्व, नाहीतर दिलेले पैसे उडवणे, फसने हे घडत म्हणून तसे बोलले. Plz understand intention.