तुमच्या घराच्या आसपास औदुंबराचे झाड आहे का ? जाणून घ्या त्याचे औषधी उपयोग / दामले उवाच 375
Тәжірибелік нұсқаулар және стиль
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
Пікірлер: 79
हो, आमच्या गावच्या घरी राजापूर इथे औदुंबराचे झाड आहे.🌳😊फारच उपयुक्त माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद. नक्की उपयोग करू.🌹श्री गुरुदेव दत्त🌹🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
उपयुक्त माहिती. धन्यवाद सर
धन्यवाद गुरुजी
Sir khup Chan mahiti
Dhanyavad guruji mahiti dilyabadal🙏🙏🙏🙏
Khup chhan Sir ✌🏻 Dhanyavaad 🙏🏻
खूप छान माहिती दिली.. धन्यवाद🙏
खूप सुंदर माहिती सांगितली. खूप धन्यवाद.. ! 🙏🙏
🙏🏻khup chan mahiti
खुप छान माहिती मिळाली 🙏🙏
Thanks sir
Dhanyawad saaheb
Dhanyavaad!
खुप सुंदर उपयुक्त माहिती🌹🙏
Khup ch chan mahiti dhanywad sir 🙏🙏🙏
🙏💐👌👌 खूप खूप सुंदर उपयोगी माहिती
गुरुजी फारच सुंदर माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद
नमस्कार वैद्यजी. खूप आभार. खूप मोठी सेवा करत आहात.
खुपच सुंदर मार्गदर्शन आणि माहिती. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏
साल काढावी का आणि kashi
Gurudev datta🙏
।।जय सद्गुरु ।।🙏🏼🚩🚩🚩
Namskar, Suprabhat!
@damleuvach934
6 ай бұрын
Namaskar
अतिशय छान माहिती दिली.. हे माहीत असणं आवश्यक आहे कारण आज काल जरा काही झालं की लगेच लोक alopathy dr कडे जातात किंवा मनानेच कुठल तरी औषध घेतात ...त्यापेक्षा सुरवाती पासूनच जाणकार वैद्यकीय सल्यानुसार आयुर्वेद उपचार घेतले तर पुढचा धोका नक्कीच टळेल..
पाण्यात पाने चुरगळून ते पाणी किती दिवस प्यावे? नेहमी कायम प्याले तर चालेल का?
👍
🙏🏻🙏🏻🙏🏻
काका खूप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद, केश गाळणे ह्या साठी एक व्हिडिओ करा प्लीज
@damleuvach934
2 жыл бұрын
Apan kela ahe. Nakki paha.. Dhanyawad
Wa great sir khup chan mahiti sangitlit. Asach anantmool ya vanaspativr pan ek vedio banava pls.
@damleuvach934
2 жыл бұрын
Ok... nakki banvu ya.. Dhanyawad
🙏 नमस्कार मंडळी शुभ मध्यान्ह 🙏. हो आहे, सोसायटीच्याच आवारात प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आहे.
Clothes detergent sathi kahi paryaya sanga ...jo pruthvicha chemicals cha load kami karatil
Khupch chan mahiti guruji he audumbar jal kuthe milel
@damleuvach934
2 жыл бұрын
Ayurvedic store madhye milel... Dhanyawad
🎉🎉🎉❤❤
Mulan sathi video sir
@damleuvach934
2 жыл бұрын
Ok...kahi video apan banavle ahet... ajun banvu ya... Dhanyawad
🙏🙏🙏🇮🇳
वैद्य नमस्कार. ह्या औदुंबराच्या झाडाचा नखांसाठी कश्या पध्दतीने उपयोग करायचा?
आपण दिलेल्या माहिती इतकाच पाठीचा परिसर देखील रमणीय आहे .कोणता ते. जाणून घ्या व्यास आवडेल.
@damleuvach934
2 жыл бұрын
Kudal district Sindhudurg
Namaskar mahiti khupach chhan Mala Kaph Vat Pitta balance karannare kahi upay dyal ka Today's life Stayle nusarpotache trasvar Aoudumbar Pannighyave kapls sanga MalaSagallech aapale Khasi bazar Dahine aavadlet pls Rate sah list patthaval ka magavanne aahet thanku
@damleuvach934
2 жыл бұрын
Apan kaph vaat pitta ya vishayavar detail video banavle ahet... nakki paha... ayurvedic bhandyansathi www.khasiyatbazaar.com ya website var detail mahiti milu shakel kinva 7304494848 ya whatsapp number var sampark karu shakta... Dhanyawad
Dr. दामले सर pcod वर उपचार सांगा
@damleuvach934
2 жыл бұрын
Apan ya vishayavar detail video banavle ahet... nakki paha.. Dhanyawad
Panancha kadha ghetlyas shariratil ushnata kami yete ka guruji
@damleuvach934
2 жыл бұрын
Shariratil ushnata kami karnyachya vishayavar apan detail video banavla ahe.. nakki paha. Dhanyawad
AABARI. SAYB
Shetat chukichy jagi ahe tr plz upay
Guruji he parasite stomach infection vr upyukt ahe ka
@suvinaydamale7697
2 жыл бұрын
ho. vaprun pahave.
शरीरातील चरबीच्या गाठी साठी उपाय सांगा. 🙏🙏 डॉ.
@damleuvach934
2 жыл бұрын
Apan ya vishayavar detail video banavla ahe.. nakki paha... Dhanyawad
Hello, पिपळाच्या झाडाचे महत्व सांगा, please
@vasantmulik303
2 жыл бұрын
आजारी किंवा वयस्कर माणसाला जास्त प्रमाणात प्राणवायु (ऑक्सिजन ) पाहीजे असेल तर फक्त दिवसा उजेडी ( सुर्योदया पासून सुर्यअस्ता पर्यंत) पिपळाच्या झाडाखाली बसायचं तब्येत चांगली राहते. आणि शक्यतो संध्याकाळ नंतर रात्री पिपळाच्या झाडाखाली अजिबात थांबु नये. कारण जसं पिंपळाचे झाड दिवसभर जास्त प्रमाणात ऑक्सिजन आपल्या पाना वाटे सोडतो त्याप्रमाणे संध्याकाळ पासून रात्रभर कार्बनडाय ऑक्ससाइड जास्त प्रमाणात सोडतो म्हणून रात्रीचे कोणीही पिपलच्या झाडाखाली जास्त वेळ थांबत नाही.
Guruji Vitiligo video nahi ala ajun??? 🙏
@damleuvach934
2 жыл бұрын
Ho... banvu ya.. Dhanyawad
First comment 🥳🥳
सर , मला शितपित्त अंगावर येतं गांधी उठतात तर याचा उपयोग मी केला तर चालेल का?
@suvinaydamale7697
2 жыл бұрын
ho chalel
औदुंबर झाडाचे पान उकळून पिला तर उपयोग ❓ मला माहीत सांगा 🙏🙏
मानेपासून कमरेपर्यंत आग होते यावर उपाय
@damleuvach934
2 жыл бұрын
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti. Dhanyawad
Amala tumcha number hava ahe Amala bandi have ahe
@damleuvach934
2 жыл бұрын
www.khasiyatbazaar.com ya website var detail mahiti milu shakel kinva 7304494848 ya whatsapp number var sampark karu shakta.. Dhanyawad
औदुंबर जल कीती प्रमाणात द्यावे ते जर सांगितले तर बरे
@suvinaydamale7697
2 жыл бұрын
ardha cup te ek cup darroj dupari
धन्यवाद गुरुजी 👏🏻 अर्जुन च्या झाडाचे ही उपयोग सांगावे ही विनंती. 👏🏻
@damleuvach934
2 жыл бұрын
Ok... nakki sanguya... Dhanyawad
खूपच छान आहे माहिती,,धन्यवाद🙏🙏 लिव्हर साठी पानांचं पाणी रोज घ्यावं का,(30 ते 40 वयोगटातील व्यक्तींसाठी )
@suvinaydamale7697
2 жыл бұрын
ho chalel
नमस्कार वैद्यसाहेब.. माझ्या जागेत एक प्रचंड मोठा औदूंबर आहे.. मागे हेवी वा 6:12 यरिंगलि चिकटू नये म्हणून एमएसईबी च्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या काही फांद्या तोडल्या.. त्या फांद्या मधून मोठ्या प्रमाणात नळाप्रमाणे पाणी वाहिले ..ह्या पाण्याचे औषधी उपयोग आहेत का.. असतील तर काय... व हे पाणी साठवता येते का.. असल्यास पद्धत काय..कृ सांगितले तर खुप छान होईल..
@damleuvach934
8 ай бұрын
Ho ahet... apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
Thank you sir
Thank you sir