| तुमच्या बापाचा बाप,Bapacha bap |
Музыка
#jaylahuji #lahujisalve #lahujistatus #new #song #annabhausathe #annabhausathegeet #lahuji #tranding #akashshindenewsong #prabhu #marathi
Welcome:-
Presented by Prabu
आशीर्वाद:- आई सप्तशृंगी
गायक, संगीत :- आकाश शिंदे
लेखक :- प्रवीण हिवाळे
संकल्पना :- अनील बांगर
सप्रेम :- जय लहुजी जय भारत
आम्ही गाण्यांच्या माध्यमातून समाज चळवळीचं काम करत आहोत. समजाचं प्रेम हेच आमचं धन आहे. आमच्या कडे गाण्यांचा साठा आहे ज्याकरिता आम्हला प्रेक्षकांच्या मदतीची गरज आहे.
Anil Bangar
Phone pay :- 7498285657
#jaylahuji #annabhausathe #akashshindenewsong #chandankamble #ajaykshirsagar #sajanbendresong #nanaveer #maharashtra #marathi #halgi_mix #dholki #trendingsong ##youtube #newsong #newvideo
Пікірлер: 267
जातीचा उल्लेख न करता , खूप चांगली लेखणी केली, प्रवीण हिवाळे अनिल बांगर यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,🎉
@kishorlondhe9206
8 ай бұрын
Bfbxhgzszvxb💯🤘💪🥰🤩❤️🔥😡👌👿🤛🤜
@RajkisorSahni-dw5bl
4 ай бұрын
जय लहुजी 💛😎😎🔥🗡️🗡️🗡️💪💥💪✍️👑💥💛👑✍️💙🧡⚔️⚔️
@blog852
2 ай бұрын
❤❤❤
@blog852
2 ай бұрын
Good songs Bro
खूप छान साहेब.. कारण क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचा इतिहास जगाला सांगणे हे एका युद्धा प्रमाणे झाले आहे.. आणि तुम्ही त्या वाघावर गाणं लिहलं व म्हटलं म्हणून तुमचं अभिनंदन व आपण अश्याच प्रकारची गाणे लिहावी व म्हणावी... ✊✊
गायक,लेखक , विचारवंतांना व टीमला क्रांतिकारी जय लहुजी
‼️ क्रांतिकारी जय लहुजी ‼️
सर्व समाज बांधवांना माझा क्रांतिकारी जय लहुजी, शक्य होईल तेवढं गाणं वायरल करा. पुढचं गाणं आपण याहून सुंदर बनवू.
जय लहुजी भाऊ आपल्या समाजाला अश्याच गान्याची गरज आहे ,
खुप सुंदर गीत गायले भाऊसाहेब जय लहुजी भाऊ ❤❤❤
👌खुप छान आणि प्रेरणादायी असं गीत आहे भावांनो,अप्रतिम रचना... खुप खुप धन्यवाद समाजाला अशा गाण्यांची अत्यंत गरज आहे... 🙏क्रांतिकारी जय लहुजी... 💛
अप्रतिम लेखणी प्रवीण भाई आकाश दादा च्या आवाजाला तोड नाही
☀️जय लहुजी ☀️ जय डॉ. अण्णाभाऊ साठे ☀️ जय मातंग ☀️🧓🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🧓💛💛💛💛💛💛💛💛💛💛🧓👉👉👉👉👉👉👉 जय लहुजी जय लहुजी जय लहुजी
@vishwajitgaikwad6481
8 ай бұрын
Jay lahuji Bhava ❤️❤❤❤❤
@GaneshPawar-ss3hu
5 ай бұрын
Jay Lahuji jay Aanna
खूप छान सोंग आहे अशेच सोंग येउद्या अनिल आणि प्रवीण जय लहुजी जय आणाभाऊ 🙏
EK NUMBER BHAVA / सर्व न जय लहुजी जय अण्णा 💛💪🏻⚔️
खुप छान गान सर्वाना शुबेच्या🎉🎉
आवाज संकल्पना गीत संगीत १च नंबर❤❤❤❤
खूप छान तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा...
जय लहुजी.......💛
जय लहुजी कड़क 💛🙏
अगदी खूप छान, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🌺
आकाश भाऊ कडक तुमच्या टीमचे अभिनंदन जय लहुजी
Jai lahuji ❤❤
अप्रतिम गायन केले दादा
☀️Jay Lahuji ☀️🧓🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
Congratulations Pravin Bro
Jai lahuji 🙏🏻🙇♂️💥
Kadk Jay lahuji ❤❤
Kdk 🔥
Jay lahuji 💛
Super duper hits🔥💯✨
जय आण्णा भाऊ 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💪💪💪💪💪💪💪💪💪👑👑👑👑👑👑👑👑💯💯💯💯💯💯💯💯💯
Jay lahuji
Kadàk Jay lahuji gays ❤
Kadak jay bhim jay lahuji
बरोबर आहे भाऊ एक दम कडक लगे रहो मानाचा क्रांतिकारी जय लहुजी 👑
अप्रितम शब्द रचना🔥🔥🔥🥳💐
अभिनंदन ❤ सप्रेम जय लहूजी.!
जय लहुजी 💛 🙏🙏👌🏻👌🏻🤙🤙🌹🌹😘😘💪💪💪💪आकाश भाऊ छान
Jay lahuji Jay Anna
Kadak anna akasha dada
Jay lahuji ❤❤❤❤❤😊
Kadkk Jay lahuji..💛💛🔥🔥
खुप सुंदर आहे जय लहुजी भाऊ 💛💛💛💛💛💛🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯
जय लहूजी . जय शिवराय 🚩🔥👑💪🏻
Jay lahuji 💛💛💛
आदरणीय पै क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याला मानाचा मुजरा
Kadak Jay lahuji
Aakash guruji tumch abhinandan tumchy good avajat jai lahuji,🙏👍
एक नंबर गित झाल प्रविन भाऊ 🙏💐❤️ पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐❤️
माता सावित्रीबाई फुले यांना आदरणीय पै लहुजी वस्ताद साळवे यांना बहिण माणले आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला अशा या कार्याला क्रांती सुयं. महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांना विनम्र अभिवादन
Jay lahuji 🇮🇳🙏
Kdkkkk
Kadak Anna Anil akash dada
Ek numbar jay lahuji
Kadak anna
Jay lahuji 🙏🚩 ek number song❤❤❤🔥👌
Jay lahuji bhai
Kdkkkkkk💛💛
जय लहुजी 💛🙏🚩
जय लहुजी 💪💪💪💪💪💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
Nice bro ❤❤❤❤❤
Kdak jay lahuji 💛💛
🔥💛
Jay lahuji kdk
Kadak dada
Khup chan song ahe bro ashech song kadat rah krantikari jay lahuji 🥰🙏 full sport samja kadun 🎉
💛💛👑👑💐💐♥️♥️ khup chan zal song jay lahuji
Kadak pravin
Bapacha Bap Lahuji
On gang..💛🔥
Jay lahuji 💛💛
Khatrnak song bro ekch no.🔥🔥🔥👏👏
Khup sundar git shinde sarkar jay lahuji ♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Kadak
Jay bhim Jay lahuji Jay shivray jay shambhuraje 🧡🧡💙💙💛💛🙏🙏
❤ jay lahuji❤
🙏💐♥️
🇮🇳♥️💛🇮🇳👌💛♥️🇮🇳👌 खुप छांन
जय लहुजी जय आणाभाऊ साठे
जय लहूजी ❤ 1 no लिखाण अँड गायन
⚔️👑💛✌️🙏
❤
आवाज आकाश शिंदे चा १ नंबर,,,
❤️🤩💝🎉
Jay lahuji bhau 🙏🙏
Jabardast
Aaple smajache sarv singr 1nambar guru chandan kambale sarvanche guru jay lahuji jay matang chala pud pud♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
खूपच सुंदर जय लहुजी🎉🎉❤❤
खूप छान गीत
Jai lahuji
🔥Kdk 🔥 Bhava 🔥 Jay Lahuji 💛
❤ Lahuji Bhai 💯
एकदम कडक गाणं जय लहुजी जय अण्णा भाऊ
Jai lahuji ❤❤❤ 🎉🎉🎉🎉
NO.1❤🎉🎉🎉
अप्रतिम खरच खूप सुंदर लेखन केले राव
Ya ganela dj remix songs kara guruji,,,jay lahuji 🙏
जय लहूजी 🙏💐👑🧡❤️
Kaaddak ch ki bhava Jay lahuji❤❤
खुपच छान गित जय लहुजि साहेब आपल्याला
जय लहूजी💛💛
आकाश भाऊ तुम्ची गायकी तर अप्रतिम आहेच, पन,प्रवीण भाऊ नि लिखान जबरदस्त केले,❤❤❤❤❤