थिबा पॅलेस,भारतामधील ब्राम्हदेशाचा शेवटचा राजा थिबाचा पहिला राजवाडा,वाघोटण,कोकण lThiba Palace

थिबा पॅलेस,भारतामधील ब्राम्हदेशाचा शेवटचा राजा थिबाचा पहिला राजवाडा,वाघोटण,कोकण
सिंधुदुर्ग मधील थिबा राजासाठी प्रथम बांधलेला राजवाडा,
Thiba Palace,Waghotan,Devgad, Sindhudurg,Kokan
थिबा मिन (जानेवारी १, इ.स. १८५९ - डिसेंबर १९, इ.स. १९१६) हा आत्ताचं म्यानमार म्हणजेच पूर्वीच्या ब्रह्मदेशाचा राजा होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी थिबा सिंहासनावर आरूढ झाला. २९ नोव्हेंबर १८८५ रोजी तो ब्रिटिशांना शरण गेला. स्वकियांपासून पूर्णपणे अलग पाडण्यासाठी ब्रिटिशांनी त्याची थेट भारतात, रत्‍नागिरीला रवानगी केली. १६ एप्रिल १८८६ रोजी थिबा राजा आपल्या कुटुंबकबिल्यासह रत्‍नागिरीत आला. रत्‍नागिरीत आल्यानंतर थिबाला राजवाडा बांधून देण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. १९१६च्या डिसेंबरमध्ये त्याचा मृत्यू झाला
google map link
goo.gl/maps/jtfDyed9j3vM7u1Z9
Hi All On Life Art Konkan KZread channel, you will Enjoy Video Of Life,Art,Nature,Travelling,Adventures,Wildlife,Foods,Festivals,Culture,No Drama All Real Life Things And much more so stay connected

Пікірлер: 74

  • @sundarkokanbhumi3056
    @sundarkokanbhumi3056 Жыл бұрын

    mast rajwada

  • @prafullpuralkar1709
    @prafullpuralkar1709 Жыл бұрын

    मी वाडा मे 2018 रोजी स्थानिक सरपंच यांच्या सोबत पाहिला। या वाड्याचे मालक मराठे कुटुंब हे आमच्या पुरळ गावचे आहेत। मराठे कुटुंब हे पेशवे यांचे नोकर होते। येथील कताळशिल्प देखील त्याचवेळी पाहिले

  • @lifeartkonkan

    @lifeartkonkan

    Жыл бұрын

    👍

  • @kedukhanvilkar3090
    @kedukhanvilkar3090 Жыл бұрын

    खुप छान महिती सांगीतली… मी याच गावचा रहिवासी आहे. या गावत ब्रिटिश कालीन पुल, धरण, धक्का शीवाय कातलशिल्प अशा अनेक दुर्लक्षित गोष्टि आहेत. लोकनी हा छान विडीओ पहवा आणि आमचा गावाला भेट द्यावी.

  • @vasudeorawool2450

    @vasudeorawool2450

    Жыл бұрын

    गेली तिस वर्षे ह्या परिसरात मी वावरतोय, पण मला ही.माहिती प्रथमच समजली. धन्यवाद. पुढील भेटीत नक्की भेट देणार.

  • @arunkamat7917
    @arunkamat7917 Жыл бұрын

    धन्यवाद हा मूळ थीबा पॅलेस दाखवल्या बद्दल. आम्हाला फक्त रत्नागिरीतील थीबा पॅलेस माहीत होता.

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 Жыл бұрын

    धन्यवाद

  • @urmilamahadik5651
    @urmilamahadik5651 Жыл бұрын

    धन्यवाद एक ऐतिहासिक वास्तू दाखवल्या बद्दल खूप सुंदर राजवाडा अशा जुन्या वास्तू बघायला खूप छान वाटलं

  • @prashantthukrul6508
    @prashantthukrul6508 Жыл бұрын

    Mazhya gava shejari khup chan

  • @pravinpatil-mn5qs
    @pravinpatil-mn5qs Жыл бұрын

    Good sir nise explation

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Жыл бұрын

    ब्रिटिशांनी एकूण 3 जहाज नेली,2 जहाजात थिबाची संपत्ती होती,1 जहाजात थिबा राजा होता,संपत्ती भरलेली जहाज इंग्लंड ला नेली आणि राजाला फसवून रत्नागिरी ला आणून बंदिवान केलं,याचा राजाच्या मनावर खूपच परिणाम झाला

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Жыл бұрын

    Apratim. Khoop. Sundar

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 Жыл бұрын

    खूप छान माहिती आम्ही पण त्याच गावचे फक्त बंगला माहिती होता आता समजले

  • @lilas4396
    @lilas4396 Жыл бұрын

    ऐतिहासिक वस्तू आहे खूप मस्त आहे 👌

  • @purushottamkamble5556

    @purushottamkamble5556

    Жыл бұрын

    हो, आपण तर सामान्य माणसं पण जुना इतिहास विचारमग्न करण्यासारखा आहे. धन्यवाद. Pbmk.

  • @suhassane4903
    @suhassane4903 Жыл бұрын

    post allvidios of kokan

  • @pareshparab2515
    @pareshparab2515 Жыл бұрын

    Thanks amhala mahitich navti abhari ahe aapla

  • @lifeartkonkan

    @lifeartkonkan

    Жыл бұрын

    Share kara

  • @dips2473
    @dips2473 Жыл бұрын

    खूपच सुंदर आहे थिबा पॅलेस आणि तिथला परिसरी

  • @ushaghadge
    @ushaghadge Жыл бұрын

    Thanks for sharing..must visit thiba place❤

  • @suryad6875
    @suryad6875 Жыл бұрын

    थिबा पॅलेस सुंदर आहे

  • @shyambhalavi459
    @shyambhalavi459 Жыл бұрын

    Interesting historical information thank you.

  • @dnyaneshwarsawant1688
    @dnyaneshwarsawant1688 Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद. जगापासून अलिप्त असलेली वास्तु दाखविलीत.

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 Жыл бұрын

    नमस्कार संदिप राव मी तुमचा खुप आभारी आहे ईतका सुंदर पॅलेस दाखवल्या बद्दल धन्यवाद आशिर्वाद

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 Жыл бұрын

    श्री मराठे खुप ग्रेट आहेत मराठे हे हरकुळ चे आहेत का ? अप्रतिम

  • @lifeartkonkan

    @lifeartkonkan

    Жыл бұрын

    पुरळ चे

  • @sarveshs4960
    @sarveshs4960 Жыл бұрын

    sundar nisargramya aitihasik

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Жыл бұрын

    छान माहिती सांगितली 👌👌👌👌👌

  • @milindkadam1084
    @milindkadam1084 Жыл бұрын

    मी रत्नागिरीत फक्त बघितला.पण माझ्या तालुक्यात आहे.अभिनंदन 🙏

  • @sunilbondre5065
    @sunilbondre5065 Жыл бұрын

    खुप सुंदर, मला फक्त रत्नागिरीच्या थिबा पॅलेस ची माहिती होती व तो मी पाहिला होता परंतु आपण देवगडच्या थिबा पॅलेस ची माहिती व चित्रीकरण दाखविलं त्याबद्दल आपले आभार

  • @jaanvep2110
    @jaanvep2110 Жыл бұрын

    Amazing information

  • @sss3754
    @sss3754 Жыл бұрын

    👌👌

  • @smartboy-el5bp
    @smartboy-el5bp Жыл бұрын

    Good

  • @rrvaradkar4339
    @rrvaradkar4339 Жыл бұрын

    खूप छान माहिती सांगितली. या राजवाड्याविषयी माहित नव्हते.

  • @Live-zx8ix
    @Live-zx8ix Жыл бұрын

    👌

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Жыл бұрын

    वाह... खूपच छान माहिती दिलीत..👍 आम्हाला फक्त रत्नागिरीचे थिबा पॅलेस माहिती होतं ...!

  • @mohanghatpande1567
    @mohanghatpande1567 Жыл бұрын

    ही माहिती प्रथमच््झाली .आत्तापर्यंत रत्नागिरीचा थिबा पेलेस माहित हाेता...थिबा राजाचा शेवट मात्र मनाला चटका लाऊन जाताे.रत्नागिरीत राजाची नात 'टुटू'वंशज सामान्य स्थितीत रहात आहेत

  • @sss3754
    @sss3754 Жыл бұрын

    Mastch 👌👌

  • @vijayanand3852
    @vijayanand3852 Жыл бұрын

    🙏🏻मी रत्नागिरीत रहातो. छान माहिती मिळाली. साधारण 40वर्षांपूर्वी मी देवगडला वास्तव्यास होतो. तेव्हा हा वाडा बघितला होता. त्यावेळी मला आठवते, त्या वाडयाबाहेर मशीनवर चालणारी एंपोर्टेड सायकल होती. दुसरी गोष्ट रत्नागिरी आणि वाघोटन या मध्ये मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे राजवाड्यातुन दिसणारा नैसर्गिक देखावा. दोन्हीकडे सेम आहे. इकडे वाघोटनची खाडी आणि रत्नागिरीत भाटयेची खाडी. धन्यवाद.

  • @lilas4396
    @lilas4396 Жыл бұрын

    👍👌

  • @vijayabedekar7387
    @vijayabedekar7387 Жыл бұрын

    आज प्रथमच वाघोटन राजवाड्याबद्दल ऐकले

  • @dips2473
    @dips2473 Жыл бұрын

    Mi pahila ahe .. khup sundar vastu aani parisar ahe ha

  • @anubhp6011
    @anubhp6011 Жыл бұрын

    Mast ❤️

  • @sureshatre2180
    @sureshatre2180 Жыл бұрын

    खुप छान माहिती मिळाली.वाघोटणला माझ्या वडिलांचं घर आहे.आमचं एकत्र कुटुंब.उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही सर्व नातेवाईक एकत्र जमायचो.त्यावेळी आम्हाला बोटीशिवाय प्रवासाला पर्याय नव्हता.सकाळीं 10 वाजतां भाऊच्या धक्क्यावरून भोंगा होऊन बोट निघायची.ती रात्रीं विजयदुर्गांत यायची. बोटीतील खलाशी आमचं बकोट धरून आम्हांला होडींत बसवायचे.आमच्या घराच्या ओसरीतून खाडीचा देखावा खूप छान दिसायचा.

  • @sudhakarteli5644
    @sudhakarteli5644 Жыл бұрын

    असाबंगलापुनाहोणेनाही नमस्कार 🙏

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Жыл бұрын

    थिबा राजाचे वंशज ,त्याच्या मुलीची नातवंड आहेत

  • @Live-zx8ix
    @Live-zx8ix Жыл бұрын

    ❤️

  • @purushottamkamble5556
    @purushottamkamble5556 Жыл бұрын

    सर थीबा राजाचे वंशज आहेत तर मग त्यांना त्यांच्या वंशावळी प्रमाणे ब्रह्मदेशात कांही संदर्भ लागतो कां ते आपल्या सारख्या कुणीतरी शोधावे असे वाटते. आपल्या माहितीपुर्ण व्हिडिओ बद्द्ल धन्यवाद,खुप बरे वाटले. . Pbmk.

  • @dhanajijadhav6322
    @dhanajijadhav6322 Жыл бұрын

    १९८१ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात पंधरा (१५) तालुके होते. प्रशासकीय दृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग पाडण्यात आले होते - उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी. थिबा राजाचे दोन्ही ठिकाणचे वास्तव्य हे रत्नागिरी जिल्ह्यातच होते.

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 Жыл бұрын

    रंंगरंगोटी,देखभाल थातूरमातूर वाटतेय.

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 Жыл бұрын

    राजवाडा चा लिलाव कसा काय झाला. ऐतिहासिक म्हणून शासनाने ताब्यात घेतला पाहिजे. नष्ट करून नये.

  • @chandrashekharkalyankar3845
    @chandrashekharkalyankar3845 Жыл бұрын

    दादा नमस्कार मी शेखर कल्याणकर वाघोटान च्या थिबा पॅलेस संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज मला तुमचा नंबर पाठवा किंवा माझ्या नंबरवर संपर्क कराल का

  • @lifeartkonkan

    @lifeartkonkan

    Жыл бұрын

    9321272313

  • @pratibhachavan2159
    @pratibhachavan2159 Жыл бұрын

    खुप छान हा थिबा पॅलेस आहे यांचा नंबर मिळेल का

  • @xtreme2.0gamer
    @xtreme2.0gamer Жыл бұрын

    Hi

  • @lifeartkonkan

    @lifeartkonkan

    Жыл бұрын

    Hi

  • @ashaavhad6575
    @ashaavhad6575 Жыл бұрын

    Histological place in Sindhudurg ☝️👌

  • @tusharph
    @tusharph Жыл бұрын

    या राजवाड्यात स्टे करु शकतो का

  • @lifeartkonkan

    @lifeartkonkan

    Жыл бұрын

    मालकांची परवानगी घ्यावी लागेल

  • @madhavidhuri2296
    @madhavidhuri2296 Жыл бұрын

    हा देवगडात आहे म्हणून। सागा

  • @lifeartkonkan

    @lifeartkonkan

    Жыл бұрын

    Ho me add boloy vaghotan tal devgad dist Sindhudurg

  • @pranalidabholkar9561
    @pranalidabholkar9561 Жыл бұрын

    Ha rajvada Ratnagirila aahe.

  • @lifeartkonkan

    @lifeartkonkan

    Жыл бұрын

    हा पहिला राजवाडा रत्नागिरी ला आहे तो 2रा राजवाडा

  • @sandipjadhav7034
    @sandipjadhav7034 Жыл бұрын

    वागोटन खाडीत शीवकालीन गोदी होती म्हणतात तीचे अवशेश आहेत काय

  • @lifeartkonkan

    @lifeartkonkan

    Жыл бұрын

    तुमच्याकडे काही माहिती असेल तर पाठवा

  • @jitendrapol4728

    @jitendrapol4728

    Жыл бұрын

    गिरये गावाजवळ गोदी आहे

  • @vishnudhoke5591
    @vishnudhoke5591 Жыл бұрын

    मला ही माहित नव्हते, माझ्या गावाच्या शेजारी एवढी ऐतिहासिक वास्तू विषयी. धन्यवाद!

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Жыл бұрын

    Prathamch mahit zala ki vaghotan la rajwada ahe

  • @milindkadam1084
    @milindkadam1084 Жыл бұрын

    बौद्ध धम्माचा राजा होता.

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Жыл бұрын

    जेव्हा थिबा राजाला इथे देवगडला आणले तेव्हा पण हा रत्नागिरी जिल्हाच होता बहुतेक 😄......1 may 1981 पर्यंत गोवा border पर्यंत रत्नागिरी जिल्हाच होता.... प्रशासकीय कामे व्यवस्थित व्हावी म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे काही तालुके वेगळे करून सिंधुदुर्ग नावाने 1may 1981 ला नवीन जिल्हा बनवला गेला... आणि आता रत्नागिरीतील मंडणगड आणि रायगडचे महाड एकत्र करून नवीन जिल्हा बनविला जाणार आहे...मस्त vlog

  • @kakakafunda3972

    @kakakafunda3972

    Жыл бұрын

    होय पहिला हा रत्नागिरी जिल्हा

  • @aparnasarang2412

    @aparnasarang2412

    Жыл бұрын

    Ho barobar

Келесі