आता पेपर फोडणाऱ्याची गैर नाही पेपर फूटी शिक्षा काय l संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
Пікірлер: 36
सर कायदा बनवूनू काय उपयोग पेपर फुटी वाले सापडतच नाही तर काय 🙄🙄🙄
Sir mi Aaroghay sevk mde laglo aahe fakt tumchya mule
पेपर फोडून ५_६ कोटी रुपये कमवायचे आणि दंड करायचा १ कोटी रुपयाचा…! वा रे शासन निर्णय जबरदस्त…!
barobar ahhe kanagansir beta tyala janambhar jhel pahije
पाचशे करोड कमावतील आणि एक करोड रुपये देऊन टाकतील.यावर ५०० करोड रुपये जूर्माना आणि जन्म ठेप कायदा केला तरच या गोष्टी ला पायबंद बसू शकतो
Manje sarkar la mahit ahe ajun paper futnar ahe ka ....? Karan tevahach tar niyam kadla
सर्वच परीक्ष ले लागू कराले पाहिजे सर स्टेट बोर्ड विद्यापीठ NCVT MSBT. तेव्हाच शिक्षणाचा धंधा बंद होणार
Paper fodnaryani ch ha kayda kela tr shiksha ky honar sir?❤❤❤
डडन टकळांग😂😂
या अगोदर पूर्ण पेपर फुटले त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे
मास्टर शेवटी थकून गेला पण प्रयत्न चालूच 😢👏👏👏
खूप छान सर.
शिक्षा म्हणून परीक्षा साठी होणारा खर्च वसुल करण्यात यावा
मास्तर आपली दुसरी आवृत्ती लवकर प्रकाशित करा.🙏
SIR CHANDRAPUR CUT OFF I LIST SANGA NA PC CHI
उशीर झाला पण छान झाल
Kayda kela khar ahe pn mukhya sutradhar tari pn mokat phirel.ani time pass madhe ekhadyacha nav paudhe kartil.
पंचायत समिती, तहसील कार्यालयात.... पैसे भरून नोकरी लावने चालू आहे... कायदा होऊन उपयोग नाही...काॅ्नटृॅक पद्धतीची भरती बंद झाली पाहिजे
नमस्कार कागणेसर
@marutijagtap781
5 күн бұрын
वारणानगर कोल्हापूर
❤
पेपर फोडणारा सापडेल तेव्हा शिक्षा होणार न. सेटिंग मंत्रालय पासून असते. कायदा करून काही फायदा होणार नाही आहे.
Sir tya holl mdlya student ch kiti loss hot ahe bga sir
Ibps ला.लागु आहे का
Sir mazi 168.4 asun sudha mala hight madun kadal aahe srpf २ madun
मुंबई नायगाव चे graound चे हॉल तिकीट कधी येईन
फूड कॉर्पोरेशन ची पदे किंमत ३२लाख रुपये
सर संसद वर व्हिडिओ बनवा
Sorry sir let zalo practice la gelo hoto
H
1 crore khup kami ahet sir
😂😂😂
Jo malajao