99% मध्ये आम्ही तिघे पास झालो असतो.😅 | Avinash Bharti Sir
#avinashbharti, avinash bharti, bharti avinash, aavinash bharti, avinash bharti sir, avinash bharti ovi, avinash bharati, avinash bharti 2022, avinash bharti ovya, avinash bharti 2023, avinash bharti video, avinash bharti latur, avinash bharti kirtan, avinash bharti speech, avinash bharti status, avinash bharti kavita, avinash bharti comedy, avinash bharti family, avinash bharti fb post, avinash bharti powada, kirtan avinash bharti, avinash bharati sir
Пікірлер: 74
अविनाश सर आपले खळखळून हसवणारे भाषण खुप आवडले 🎉 वडिलांच्या इच्छेनुसार वागणारे हे लक्षात घेऊन वाटचाल करणारे यशस्वी महाराज 🎉
काळजाला भिडणारा माणूस ❤❤❤❤
खूपच प्रेरणादायी विचार ❤❤
गाव माझं साक्षीदार ..... सर ,तसं तर तुमचं अख्खं व्याख्यानंच प्रेरणादायी आहे .पण पावसाळ्याचा प्रसंग आणि शाळेचा तो प्रसंग अधिक भावला ..होऊ शकते माझी दिशा आणि मार्गदर्शक चुकले असतील पण कष्ट माझे ही कमी नव्हते ..दहावीचा निकाल होता ..सगळी पोरं चकाचक शाळेत आली ..काही पास झाली काही नापास झाली ..मी त्या दिवशी पेप्सी (कुल्पि )विकत होतो आशा हिच आज आपली कुल्पि जास्त खपनार ..पास झालेले मुलं खुशीत आपली कुल्पि घेणार ...मी शाळेच्या गेटवर कुल्पि विकत तिकडे माझं नांव हिंदी मराठी इंग्लिश या तीन विषयात कैलास बिहाडे ला बक्षीस ...प्रसंग दोन आनंदाचा ..प्रियसि ही भेटली अन बायकोला ही अडचण नाही 😁गेलो स्टेज वर आ . गावंडे सर संचलन करीत होते .त्यांना माहीत होतं हा बोलणारा आहे म्हणले बिहाडे काही बोल ..मी -सर मी बोलत नाही काही करु का ? मी त्या माइक मध्ये पुंगी वाजवली आणि ..थंडा और मीठेवाला लाली लाल गोळी गोळ अशी डायलॉग बोलली
सर एक नंबर बोललेआहेत.
जय शिवराय जय भिम 🚩💙 जय संविधान
@SHUBHAM__00013
2 ай бұрын
💙🧡🚩Jay Bhim Jay shivray Bhava 💥🔱🧡💙🚩
sir g great ,,tumhi aannabhau sate yanche vichar madt aahe 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आधी सांगा ,तुम्ही कवी आहात का किर्तनकार,नेमकं आहात कोन , खरं पाटनार बोलता ,जय शिवराय , आम्हाला तुमच्या सारखे बोलने शिकणे आहे ,
@sabalekrishna9682
Ай бұрын
कवी आहेत सर
जय श्री राम 🕉️⚜️🔱
दादा म्हणजे विषयच खोल...❤😅😊
खूपच छान
खुप छान
Best 🎉🎉
👍👍👍👍👍best
जय मल्हार सर💛
ग्रेट सर
1 Number❤
अविनाश दादा चेन्नई ला आल्यावर आम्हाला आनंद झाला 🥰😘
Nice bro ❤
Great sir
जय शिवराय ❤
जय शिवराय जय भिम
Ek no
Dhanyavad maharaj
Nice sir
😮बरोबर आहे हा
Nice speech
Nice
दादा जयभीम . तुमचं लेक्चर म्हणजे फक्त बोलन नाही तर, माणसं फ्रेस तर होतातच पण ज्ञांन सुध्दा वाढण्यास खूप भर पडते.
@siddheshwar8119
9 ай бұрын
Yachat jaybhim kasakay? 😅😂
@a2sigmarule987
9 ай бұрын
@@siddheshwar8119त्याची मर्जी तु कोण रे म्हणणारा
Nice dada
Sair Thankas
Jay lahujiii🇮🇳
म्हणजे एक एक जण 33 मार्क घेऊन पास झाला....#भारती नियम...😂😂😂😂
Dhanyawad.sir.me.nashik.jilhytun.ahe.apal.vykhan.mhanje.eak.bharari
👌👌👌
🎉
डोळ्यात पाणी आणले सर. 11:36
थोड्याच काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी संपेल नवीन विचार आणि नवीन प्रबोधनाला चालू झाली आता
Atishay sundar sir
Jay lahuji...jay anna bhau
विनोद. करण्यात. हिशोब. चुकला. तरी. चालेल. पण. लोक. हसले. पाहीजेत...
Tumcha sarkha hero pratekachya poti yeunde
❤️❤️❤️
Number 1
भाउ मी पानांची बात मारली की त्यांमानसाची कीम्मत कमी होती
🙏
😂❤
8.30
दोस्त आपण एकाच शाळेत शिकलो
अंगावर काटा उभा झाला बापाने दिलेलं उत्तर ऐकून ❤
Lay avadle❤❤❤
आविनाश भैया नंबर पाठवा
Jay bhim sir ❤❤❤❤
Avinash tula kiti takke.aahet.
९९ मध्ये तिघे काय पण फेकायचे 😂
Goswami samaj speard all india🔱🔱🔱
१०५ मध्ये तिघे पास होष्याल ९९होत नाही
@latakatore9114
9 ай бұрын
😂😂😂😂
@vaibhavgujale6724
7 ай бұрын
Ati syanyachi Kami nay 😂
@allindiapolice887
4 ай бұрын
Bhau to ek sangnyacha bhag ahe comedy mhanun
@pramodjagtap8756
4 ай бұрын
😮
तू तुझीच लाल कर
@latakatore9114
9 ай бұрын
😮
@hanumansalve9057
22 күн бұрын
तुझ्यात काय खास आहे ते दाखवकी
बापाला अरे तुरे बोलु नये