आता पालकांना मी काय उत्तर देणार प्रयत्न चालू आहे भावांनो ,

Пікірлер: 76

  • @AMOLGAYKEMATH
    @AMOLGAYKEMATH3 ай бұрын

    अखंड महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा तुमच्या कडून आहे गुरू...

  • @sachinpatilarmy443

    @sachinpatilarmy443

    2 ай бұрын

    Sir tumhich karu shakta sir

  • @a-pradish-nation4759
    @a-pradish-nation47593 ай бұрын

    सर तुमच्यावर पालकांना विश्वास आहे! 😢😢😢

  • @GOKUL-bf6ll
    @GOKUL-bf6ll3 ай бұрын

    विठ्ठल कांगणे सर तुमच्याकडे विध्यार्थी च नाही तर पालक सुद्धा आशाने बगताय महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती करणारे मुलं मुली तुमच्या सोबत आहे. सर्वसामान्य माणसाचा आवाज आहे तुम्ही 😢🙏

  • @khatalraju
    @khatalraju3 ай бұрын

    पोलीस भरती वय वाढ मिळालीच पाहिजे

  • @hiteshdhangar6571
    @hiteshdhangar65713 ай бұрын

    वय वाढीव झालीच पाहिजे पहा एक वडील गरीब बिचारा आपली व्यर्थां माडत आहे की लाचारी आहे 😢

  • @sureshjadhav7029
    @sureshjadhav70293 ай бұрын

    भावी मुख्यमंत्री विठ्ठल कांगणे सर देवा कांगणे सरांच्या पाठिशी रहाय 💯 टक्के कांगणे सर मुख्यमंत्री होणार 🙏🙏 चाय बेचने वाला पुरा भारत बेंच रहा है शेतकऱ्यांना फाशीच घ्यावी लागेल मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर

  • @sureshjadhav7029
    @sureshjadhav70293 ай бұрын

    चाय बेचने वाला पुरा भारत बेंच रहा है कांगणे सर 🏴 काँग्रेसचे बुरे दिन आच्छे थे सर

  • @Adventure_with_Yash

    @Adventure_with_Yash

    3 ай бұрын

    Hith rajkaran karu nakos bhau

  • @Sohampatil8917
    @Sohampatil89173 ай бұрын

    सर आपणं great अहात ❤❤

  • @Visu491
    @Visu4913 ай бұрын

    हे फक्त कांगने सर च करू शकतात💯

  • @vittalbade9401
    @vittalbade94013 ай бұрын

    एक संधी मिळाली पाहिजे

  • @sagarlokare9928
    @sagarlokare99283 ай бұрын

    सगळी कडे सारखी परिस्थिती आहे . सर तहसील कार्यालय माणसे पैसे घेतात पण काम वेळेवर करत नाही. माजले आहे लोकं तहसील मधील 😢

  • @surajbedkute2789
    @surajbedkute27893 ай бұрын

    सर लोकांचा कुणावरच विश्वास बसत नाही अशा परस्थीतीत लोकांचा तुमी एकटेच आधार आहेत सर 🙇🏻‍♂️

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil3 ай бұрын

    विश्वास आहे सर महाराष्ट्र तील लाखो मुलाचे भविष्य आपल्या हातात आहे सर 🙏

  • @rashtrapalbagate7591
    @rashtrapalbagate75913 ай бұрын

    खरच सर हा पालकाचा विस्वास आहे तुमच्यावर .एक संधि मिळाली पाहीजे तसेच फाॅर्म बरण्यास मुदत वाढ झाली पाहीजे

  • @shaikhwasim7877
    @shaikhwasim78773 ай бұрын

    वय वाढ झालीच पाहिजे sir 😢😢😭😭🙏🙏🙏😭😭😭😭

  • @akashjagatapnimgavkar243
    @akashjagatapnimgavkar2433 ай бұрын

    भावांनो आपण सर्वजण एकत्र आलो तर न्नकी न्याय मिळेल.... ⛳⛳⛳👍👍👍

  • @user-mq3bf5wk7q
    @user-mq3bf5wk7q3 ай бұрын

    या सर्व परिस्थितीला आपणच कारणीभूत आहे केंद्रामध्ये फक्त एका माणसासाठी कोणताही न काम करणारा खासदार परत परत निवडून देता... धर्मावरून त्याच लोकांना परत परत निवडून देता... कितीही भ्रष्टाचार झाला तरी डोळे बंद करून मागच्या झालेल्या गोष्टीवर बोलता... शेवटी आपल्या हाती असेच नेते आणि अशीच व्यवस्था राहील

  • @RKL18
    @RKL183 ай бұрын

    सर हा फोन नाही हा विश्वास आहे तुमच्यावर

  • @Shripatil5560
    @Shripatil55603 ай бұрын

    सर्वानी aplya जिल्हा कलेक्टर la निवेदन दया..... तारीख vadhnya साठी have ते प्रयत्न कर......

  • @vittalbade9401
    @vittalbade94013 ай бұрын

    वय वाढ झाली पाहिजे

  • @shaileshghodke3584
    @shaileshghodke35843 ай бұрын

    Sir tumhi khajdarkila ubha taka samdya yuvanchye mat tumhala astil 100% Tumchya sarkha neta aamhala bhetnaar nahi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @narayankapse4663
    @narayankapse46633 ай бұрын

    मी कोल्हापूर मधून आहे हे खासदार आमदार काय कामाचे नाहीत या सरकारला धडा शिकवला शिवाय राहाणार नाही......

  • @GKZONEpublication
    @GKZONEpublication3 ай бұрын

    कट्टर समर्थक सर तुम्हाला❤

  • @nitinzalte205
    @nitinzalte2053 ай бұрын

    वयवाढ नक्किच झाली पाहीजे सर आणि sebc साठी सुधा एक संधी नक्किच भेटायला पाहीजे सर अन्याय हा कुणावरच नको अन्यथा खुपच भयान परिस्थिती निर्माण होइल सर

  • @MPSCKATTANANDED
    @MPSCKATTANANDED3 ай бұрын

    मतदान करताना विचार करा 🙏

  • @yogeshkshirsagar3983
    @yogeshkshirsagar39833 ай бұрын

    सरकार एकचं विनंती ही पोलीस भरती परत नव्याने सुरू करावी ही विनंती.

  • @amolpatil8980
    @amolpatil89803 ай бұрын

    वय वाढ झाली पाहिजे आणि फार्म भरण्यासाठी मुदत वाढवून दिली पाहिजे

  • @maheshkumarshitole1604
    @maheshkumarshitole16043 ай бұрын

    वय वाढ झाली पाहिजे..

  • @ganeshthakur1419
    @ganeshthakur14193 ай бұрын

    पोलीस भरती मध्ये एक विषय संधी मिळायला पाहिजे सर

  • @apohare2610
    @apohare26103 ай бұрын

    Garibanche kaiwari ........kagane sir 🎉

  • @anonymousop6406
    @anonymousop64063 ай бұрын

    Ekta sir che zimmedaari nahi ahe he saglayne samjhun ghya.. Sagla ozh tyach dokyavr nka taku... Kahi lok tar rude hot ahet sir sobat

  • @Bloodlinelover
    @Bloodlinelover3 ай бұрын

    Sir tumhi haa video sarkar paryant please please please pohchva ..,.😢😢sir amhi phakt tumhala manto

  • @sachinpatilarmy443
    @sachinpatilarmy4433 ай бұрын

    Sir det vadhun pahije

  • @durgakhorne5254
    @durgakhorne52543 ай бұрын

    God bless you always sir

  • @RituPatil-fh1jn
    @RituPatil-fh1jn3 ай бұрын

    Salute sirji for your work ❤

  • @amolgawai3584
    @amolgawai35843 ай бұрын

    Sir great person ❤❤❤

  • @namratagaikwad4752
    @namratagaikwad47523 ай бұрын

    Sir..majahi OTP aala nahi..3 diwas prayatn karat hote..shevati form submit zala nahi..

  • @Lakhan2706
    @Lakhan27063 ай бұрын

    शिक्षण सेवक पद्धत बंद झाली पाहिजे.. कंत्राटी ग्रामसेवक पण बंद झाल पाहिजे

  • @GK-nu7sm
    @GK-nu7sm2 ай бұрын

    काहीच प्रयत्न चालू नाही सर तुमचा बोलण्यावरून कळलं

  • @SURAJWAKODE-di7nn
    @SURAJWAKODE-di7nn3 ай бұрын

    Vay wad zalich pahije sir

  • @rahulveer6486
    @rahulveer64863 ай бұрын

    तुमच्या आणि विद्यार्थ्यांन सोबत आहे सर..🙏

  • @biliramkadde1861
    @biliramkadde18613 ай бұрын

    कांगणे सर गोरगरिबांचे कैवारी विठ्ठल कांगणे sar

  • @amitpawara7690
    @amitpawara76903 ай бұрын

    Akte sir ky karnar bichare

  • @rakeshjadhav62709
    @rakeshjadhav627093 ай бұрын

    कोठे नेऊन आपला ठेवला आहे.. महाराष्ट्र....खूप अवघड आहे... 😢😢😢😢

  • @vaibhavpathak6293
    @vaibhavpathak62933 ай бұрын

    समोरचा पोट तिडकीने बोलतोय आणि कांगणे सर अहंकारी असल्यासारखं हम्म हम्म करतात.... शाब्बास

  • @VitthalKangane

    @VitthalKangane

    3 ай бұрын

    भाऊ झोपेतून नेमका उठलो होतो ,जळकोट वरून आलो होतो

  • @Khade.9075

    @Khade.9075

    3 ай бұрын

    भाऊ सगळे क्लास वाले पैसे कमवत आहे सगळे new बॅच ची add karat आहे सगळ्यांना पैसे कमवायचे आहे आणि ते एकटे कांगणे सर पोरांचा विचार करत आहे आतापर्यंत 40 ते 50 वेळा एकटे कांगणे सर ने प्रयत्न केले त्यांना काही गरज नाही भाऊ त्यांना पण क्लास आहे आणि तरीपण ते मुलांसाठी कोणाला पण भेटतात ते एकमेव मुलांच्या भविष्यासाठी उभा आहे आणि आपण त्यांच्या बाबतीत असं बोलण किती चुकीचं आहे भाऊ कांगणे सर विषयी अस नका बोलत जाऊ एकमेव माणूस आहे police bharti करणाऱ्या पोरांच्या पाठीमागे त्यांचा असा उद्देश असता ना की मी पण पैसे कमवायचे तर आतापर्यंत परभणी मध्ये सर्वात मोठा बंगला असता त्यांचा

  • @shitalpatil5628
    @shitalpatil56283 ай бұрын

    Curpetion kami nahi pn vadhat chalay

  • @HaridasIlag
    @HaridasIlag3 ай бұрын

    Hya sarkar la jag yet nahi garib Manus avdi vyata sangtat

  • @SuyashSontakke-fd7vn
    @SuyashSontakke-fd7vn3 ай бұрын

    Saheb mazya pn dokyat tech vichar ahet suru 😢😢karn mi srv bajune hartoy mehanat karu ground atishay jachak jatay sir ang mehanat che kaam karun ground he srv taiyari krni mnje roj melyasarkhe ahe yapeksha ekdach melele bre nahi sir eka bajula gharche garibi dusrya bajula je ghdtey te pahavt nahi ani shn hi hot ata

  • @saidkhan8063
    @saidkhan80633 ай бұрын

    Khud apeksha hai sur tumchya hun

  • @ganeshthakur1419
    @ganeshthakur14193 ай бұрын

    सर आम्हाला पोलीस भरती मध्ये वय वाडी मध्ये एक संधी फक्त तुम्हीच घेऊन देऊ शकता

  • @sukeshjadhav429
    @sukeshjadhav4293 ай бұрын

    Vay wad pahije sir

  • @Omkardeshmukh006
    @Omkardeshmukh0063 ай бұрын

    मास्तर आमच्या हक्काचा ❤👑

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil3 ай бұрын

    एक संधी मिळालीच पाहिजे सर

  • @amolpadolepadole584
    @amolpadolepadole5843 ай бұрын

    Kharokhr age wad nhi deli tr sarkar la khup adchan janar

  • @arjundongree8252
    @arjundongree82523 ай бұрын

    3 varsha vayvadh zalich pahije 36 prynt

  • @jadhavsantosh5037
    @jadhavsantosh50373 ай бұрын

    Tumich kahi tari karu shakta sir वय vad ch

  • @G_FusionFlavour
    @G_FusionFlavour3 ай бұрын

    Sir from waadh zali pahije sir..

  • @KondyabaiPawar
    @KondyabaiPawar3 ай бұрын

    Sir vay vadh jhala pahije

  • @sagarsardar177
    @sagarsardar1773 ай бұрын

    Sir tumhich karu shkta te konich karushkt nahi please 🙏 sir kahitr kara

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr3 ай бұрын

    👏👏👏👏👏

  • @maheshjadhav6938
    @maheshjadhav69383 ай бұрын

    Only Kangane Sir

  • @Rohitjadhav-xq2xh
    @Rohitjadhav-xq2xh3 ай бұрын

    सर तुमचा नंबर कोठून भेटला मला पण द्या की

  • @ramraodakhure5944

    @ramraodakhure5944

    3 ай бұрын

    लाईव्ह क्लास बघा नंबर भेटून जाईल

  • @mayurmore7254
    @mayurmore72543 ай бұрын

    Sir kharach Kara maja pan form rahila ahe 33 age ahe sebc nahi jali prakriya purn maji 😢😢😢😢😢

  • @runway_to_do
    @runway_to_do3 ай бұрын

  • @amolpadolepadole584
    @amolpadolepadole5843 ай бұрын

    Plz sir khi kra plz

  • @muledipak964
    @muledipak9643 ай бұрын

    ❤❤❤

  • @pranillande942
    @pranillande9423 ай бұрын

    🎉

  • @vishaldeshmukh2014
    @vishaldeshmukh20143 ай бұрын

    😢

  • @avadhutpowar6365
    @avadhutpowar63653 ай бұрын

    Mudat vad zali pahije khup mula che form bharaycha baki ahe ajun sebc mule

  • @sagarlokare9928
    @sagarlokare99283 ай бұрын

    😢😢😢😢😢😢

  • @Pradny-fv7mb
    @Pradny-fv7mb3 ай бұрын

    Fst comment🤗

Келесі