Omraje Nimbalkar on PM Modi | ओमराजेंनी सभेत सगळं दाखवत पुन्हा मनं जिंकली! | Maharashtra Times
#OmrajeNimbalkar #DharashivLokSabha #MaharashtraTimes
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ...
उमरगा तालुक्यातील बलसुर येथे आज महाविकास आघाडीची सभा पार पडली.
या सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या २०१९ च्या घोषणा
लोकांना ऐकवत आणि समोर बसलेल्या जनतेला सवाल विचारत टीका केली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Пікірлер: 181
एक नंबर खासदार आहेत साहेब , ओम राजे निंबाळकर साहेब.
@govindjamdade2530
3 ай бұрын
Puyuuuyuuuuuuuuuyyuyuu Yu
@govindjamdade2530
3 ай бұрын
Puyuuuyuuuuuuuuuyyuyuu Yu
सच्चा आणि परखड माणुस 👍
इंदोरीकर महाराजांच ध्यान आलं राव मनापासून जय महाराष्ट्र 🚩 उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩
🌹🌹 ओम राजे निंबाळकर🎉🎉
एक नंबर ओम दादा 🚩🚩🚩🚩🚩
ओमराजे ❤️❤️
ओमराजे निवडुन येतील.
मोदीकडे पाहून मतदान केले तर कुंभकणीं खासदार तयार हॊतील निवडूणूक आलेवरच उठणार 😂 त्यामुळे विचार करून खासदार निवडा 😅
विजयी भव !
Only Om Dada 🚩🚩🚩
ओम दादा भगवा जय महाराष्ट्र, निष्ठेचा महामेरू ओम दादा आणि कैलास पाटील. 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अर्चना पाटील यांना स्वतः चा पक्ष माहीत नाही. स्वतच्या पक्षाला अजित पवार गट म्हणते.😂😂
ओम दादा जिंदाबाद
Om raje yenar 2 lac
कर्ज केलं ना कंपन्या च माफ,
Fakt omraje
आठ हजारावर ची सोयाबीन 4500 वर आणली मोदींनी वाजवा टाळी, 450 वरचं गॅस सिलिंडर 1100 वर गेलं वाजवा टाळी, अगदी बरोबर बोलले, ओमराजे साहेब आता कमीत कमी निंबाळकर साहेंबांसाठी वाजवा की टाळी मतदारांनो,
भावी मुख्यमंत्री ❤❤❤ साहेब
तुम्ही खासदार संसदेत मुद्दे मांड ल पाहिजे जनतेला सांगुन काय फायदा
@vasantkhute6777
3 ай бұрын
ओमराजेनी फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा खासदार आहे संसदेत
@rajendradeshmukh490
3 ай бұрын
👍👍
एक नंबर आहे राव खासदार
जबरदस्त, जय हो, जय महाराष्ट्र.
मि बीड जिल्ह्यातील आहे हे खर आहे राजे फोन घेतात 100%
एकदम बरोबर
Om raje
मी,नाशिक येथे एका मजुराला विचारले निवडणूक ची काय परिस्थिती... फक्त ओम राजे।
एकच नंबर ओमराजे निंबाळकर ❤️👍
जबरदस्त मांडणी.. प्रत्येकाने ऐकून विचार करायला हवा..
हाय करके महादेव
पुन्हा एकदा ओम दादा ❤❤❤❤
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥🔥🔥
साहेब आपण विजयी होणार.....
इतका दम होता तर अजित पवार यांना मोदी भ्रष्टाचारी बोलले होते तेव्हा कुठे होता तेव्हा अजित पवार विरुद्ध का नाही बोलले.. तेव्हा कोणी अडवलं होते....
Om dada 3 lakane tari nivdun yetil ❤
जय महाराष्ट्र ओम दादा
दादा नं एकच
ओम दादा बस जय महाराष्ट्र
नंबर वन ओम दादा निंबाळकर
Only uddav Thakre
500 रूपयात पण काही झाटा येत नाही भाऊ.... 😂😂😂😂
जय महाराष्ट्र
ओमराजे निंबाळकर खासदार होणारच..
❤
EK no bolale Saheb ❤❤
एकदम बरोबर आहे
ओम राजे फिक्स खासदार
जय महाराष्ट्र.. 💐💐💐
ओमराजे निंबाळकर विजयीच होणार
Eak no om dada
Only OMRAJE ❤❤❤❤❤
जय हो 😊
Fakt Ani fakt Omdada
😢
🎉🎉🎉🎉🎉🎉
ओन्ली माझा ओम दादा
ओमराजे निंबाळकर
🦁🦁👌👌💪💪💪🦁🦁🦁
उध्दव ठाकरेच किंग
आपण म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे
दिंडोरी matdat sanghat ओमारपाहीजे
१००% पडणार कारण अपयशी नेतृत्व आणि देशभक्त मतदार😊
जय श्री राम
Ek no bole omraje saheb
ओमदादा जिंदाबाद 🎉🎆🎈🚩🚩🚩
जबरदस्त चपराक ओमराजे❤
शेतकरी विरोधी सरकार आहे हे शेतकऱ्यांची माती केली केंद्र सरकारने निर्यात बंदी घालून.
आठ हजाराच सियाबिम 4000 वर, त्यावेळी तुम्ही कायच बोलल नाही, गाप राहून 2लाख महिना पगार घेत होत, बाकीचं तर काय हिशोब नाही
ओमराजे निंबाळकर फक्त
मस्त परखड मत मांडले
😂😂😂😂😂😂❤
ओमराजे सामान्य माणसाला साथ देणार व्यक्तिमत्त्व आहे.
😂😂👍🌹🌹
😊 om
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
ओन्ली ओमराजे
आपल्या काळामध्ये अन दुर्ग चा ब्रिज नळदुर्ग चा बायपास अष्टा मोड चा ब्रिज जळकोट मधला रस्ता येणेगुर मधला रस्ता मुरूम मोड चा ब्रिज उमरगा चौरस्ता ब्रिज कोणत्या कारणामुळे झाली नाही याचा खुलासा करताल का
Nice OMRAJE Saheb
असा खासदार पाहिजे.
Jhut,jumla,julmi,party
Omdada top😎💯🔝
Labad khas ddar
एवढ्या कॉमेंट्स कमी माणूस तरी बगा काय बोलतोय ते बगा नीट एका जनता मोदी च का एकत आहे
विजयी भव
@balbhimbhoi1308
3 ай бұрын
महाविकास आघाडी
Om dada
Thakarechya kalat 38rupiye lt dodh hote aj Kay rate ahe
😂😂
Om raje only
🕙🔥✌ फक्त अर्चनाताई ...✌🔥🕙
ओम राजे संभाळून तुमचे मशनला वियम जोडेलय
Cycle puncture kadnara kasdar nasto jage vha kiti nidhi anala vichara puncture kadala puncture vala ahe pan raste pani rojgar yabaddal vichara
भाई ओर बहनो म्हणून च निवडून आला होता 2019 ला दाखवूका व्हिडिओ
Only dada
पाच वर्ष का मांडला नाही लोकसभेत सिटी मध्ये कांदा भाव कमी झाले 6000 दिले की
@pramodkale6015
3 ай бұрын
संसद काकाज पाहिले असते तर बरं झाले असते,वेळ भेटेल तस् बघत जावा
Feku
केमिकल लोचा नाही त्याला कॉकटेल मना साहेब
विकासाच एक ही शब्द बोलला नाही हा कस निवडून देयच
राजे 10 वर्ष त्यांच्या सोबत तुम्ही होता
फक्त अर्चनाताई ..✌🕙
चांगल भोंगळ केलं मोती ला
Mahauti Zindabad
सोयाबीनचे अकरा हजार भाव कधी होते रे बाबा.. उगा बडबड करतोय