तांदुळाचे " पीठ " न वापरता ११ पाकळ्यांचे तांदळाचे "उकडीचे मोदक "|peeth n vaparta ukadichemodak|

साहित्य व प्रमाण
अकरा मोदकांचे अचूक प्रमाण
घरातील नेहमीच्या आमटीच्या वाटी प्रमाणे सर्व साहित्याचे प्रमाण घेतलेले आहे
मोदकाच्या आवरणाचे साहित्य
एक वाटी सुवासिक भिजवलेले तांदूळ
एक वाटी पाणी
चवीपुरते मीठ
एक चमचा साजूक तूप
मोदकाच्या सारणाचे साहित्य
एक वाटी दाब देऊन गच्च भरून घेतलेला नारळाचा चव
अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ
अर्धा चमचा साजूक तूप
अर्धा चमचा खसखस
चिमूटभर मीठ
पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर
#priyaskitchen
#ukadichemodak
#11pakaluanchemodak
#modakslasubakpakalyakashyapadayachya
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi

Пікірлер: 899

  • @deepalikumbhar2697
    @deepalikumbhar26979 ай бұрын

    ताई मी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मोदक केले खरच खूप छान झालेत 👌🙏तुमचे खुप खुप आभार 🙏🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @nisharangnekar5733
    @nisharangnekar573310 ай бұрын

    खूपच छान रेसिपी आहे. आपली सांगण्याची पद्धतही आवडली. आपल्या अंगातील कौशल्य इतरांना देण्याचा प्रयत्न अभिनंदन करण्यासारखा आहे.

  • @gajanandeo9134
    @gajanandeo913410 ай бұрын

    खरच माऊली आपणास दाद द्यायला पाहिजे, सर्व भारतीय पदार्थ उत्तम करून दाखविले आहेत.😮 गजानन देव

  • @kanchanhardikar3144
    @kanchanhardikar314410 ай бұрын

    फारच सुबक व छान मोदक झाले आहेत❤.

  • @shilpamalandkar6557
    @shilpamalandkar655710 ай бұрын

    अतिशय सुंदर. सांगण्याची पद्धत ही एकदम भारी. खूप छान वाटले. असे करून बघेन

  • @manjushagholap6467
    @manjushagholap646710 ай бұрын

    नवीन प्रकारची उकड घेऊन केलेले मोदक अप्रतिम 👌👌😋😍 तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात 🙏💖 नाशिक

  • @veenalotlikar520

    @veenalotlikar520

    10 ай бұрын

    Amazing modak.... Thank u for sharing

  • @jyotijoshi4162

    @jyotijoshi4162

    10 ай бұрын

    Sunder करायला एकदम सोपी पद्धत

  • @neelajoshi5300

    @neelajoshi5300

    10 ай бұрын

    मोदक सुरेख झालेत .कल्पाना खूप छान आहे. आता डोक्यात कीडा वळवळू लागला. मुडआला की करणार तरचते छान होतील.अशाच नवनविन आईडीया देत रहा.खूप छान धन्यवाद.

  • @sumitraSolanki-qr3kb

    @sumitraSolanki-qr3kb

    10 ай бұрын

    🎉।

  • @anitarane3099

    @anitarane3099

    10 ай бұрын

    ​@@veenalotlikar520khup chan tai modak kele

  • @gayatrideo4404
    @gayatrideo440419 күн бұрын

    तुम्ही खरच अन्नपूर्णा आहात. दुसरा शब्द नाहीं.

  • @sunandathakur5643
    @sunandathakur56439 ай бұрын

    खुप छान रेसिपी उकडीचे मोदकांची 👌👌👌😋😋😋🙏

  • @user-uh2fr9bn5u
    @user-uh2fr9bn5u4 ай бұрын

    Fantastic yes तुम्ही खरोखर सुगरण आहात keep up

  • @shraddhasalekar9214
    @shraddhasalekar921410 ай бұрын

    मोदक बनवण्याची रेसिपी आवडली. खूपच छान.

  • @damayanteeamrute4948
    @damayanteeamrute494810 ай бұрын

    ताई,नवीन पद्धत एकदम मस्त ! योग्य प्रमाण व मोदक अतिशय सुंदर व सुबक !

  • @suvarnakalamkar5373
    @suvarnakalamkar537310 ай бұрын

    वा! खूपच सुंदर आणि सोपी पद्धत आहे. मी नक्की ट्राय करणार ❤❤

  • @meenakshimahadik6257
    @meenakshimahadik625710 ай бұрын

    खूप छान कळीदार मोदक झाले आहेत,सोपी recipe,,सुगरण आहात

  • @amolyadav9879
    @amolyadav987910 ай бұрын

    Waa nawin padhtini modak banwlet khupch bhari

  • @jayashreebagewadi2738
    @jayashreebagewadi273810 ай бұрын

    ताई, खूपच सुंदर पद्धतीने उकड काढण्याची आणि मोदक पाकळ्या बनवण्याची कृती सांगितली आहेत.. मनःपूर्वक धन्यवाद!!

  • @smitajadhav5874
    @smitajadhav587410 ай бұрын

    मोदक खुपच छान रेसिपी आवडली👌👌

  • @neetamokashi3122
    @neetamokashi31222 ай бұрын

    फारच छान रेसिपी दाखवली मोदक छान झाला

  • @aaryakulkarni4602
    @aaryakulkarni460210 ай бұрын

    अप्रतिम 👌👌👌👌. खुप सोपी उकड तयार करण्याची पद्धत व सुंदर कळ्यांचे मोदक शिकवल्या बद्दल मन:पुर्वक धन्यवाद .🙏🙏

  • @KZ-er3bz
    @KZ-er3bz10 ай бұрын

    वेगळी पद्धत आहे मोदक बनवण्याची खूप छान👌👍

  • @chhayamahtole9976
    @chhayamahtole99769 ай бұрын

    खरचं ताई मला उकडीचे मोदक जमत नव्हते पण तुम्ही दाखवली रेसीपी बघून माझे मेादक खूप छान झाले तुमचे खुप खुप आभार ताई 🙏🏻🙏🏻

  • @ulkadiwan2972

    @ulkadiwan2972

    9 ай бұрын

    It'sno

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte932210 ай бұрын

    U r amazing! सगळे इतके निगुतीने करता आणि दाखवता, सगळ्या लहान मोठ्या tips देता !❤❤❤

  • @sharayuvanjari3749
    @sharayuvanjari374910 ай бұрын

    अप्रतिम रेसिपी एकदम लाजवाब डोंबिवली

  • @poonampethe521
    @poonampethe52110 ай бұрын

    प्रिया मोदक अतिशय वेगळ्या प्रकारे दाखवले आहेस आणि अतिशय सुबक करतेस❤

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar854810 ай бұрын

    खुपच सुंदर अप्रतिम रेसिपी छान आहे नक्की करते धन्यवाद काकु ..

  • @nitakawade9781
    @nitakawade978118 күн бұрын

    खूपच छान...आणि सोपी पद्धत आहे ❤ Thank you so much 🙏

  • @shobhabapat4089
    @shobhabapat408910 ай бұрын

    तुम्ही पदार्थाची कृती फारच सुरेख अतिशय व्यवस्थित सांगितली आहे.

  • @ruhiodak5856
    @ruhiodak58568 ай бұрын

    आत्ता पर्यंत पाहिलेली सर्वात अप्रतिम रेसिपी 👌👌

  • @ishanmirokhe9567
    @ishanmirokhe95679 ай бұрын

    Khupach chhan Kiti mast hat chaltoy Apratim modak❤

  • @savitaghorpade9441
    @savitaghorpade944110 ай бұрын

    Khup chhan video ahe ❤

  • @alkabhakre8322
    @alkabhakre832210 ай бұрын

    Khupkhup chan khup awdli recipe

  • @vishakhawani8698
    @vishakhawani869810 ай бұрын

    खूपच सुबक व सुंदर मोदक आणि ते सुद्धा पिठी घरात आहे की नाही याची चिंता न करता करुन दाखविले म्हणून आभार. विशेष म्हणजे घरातील कुठल्याही सुवासिक तांदूळ वापरुन करता येतील म्हणून खूपच आवडली ही पद्धत.❤

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar182110 ай бұрын

    खूप सोप्या पद्धतीने मोदकाची क्रुती सांगितली आहे. जरूर करून पहाणार. धन्यवाद🙏😊

  • @smitasawant4876
    @smitasawant487610 ай бұрын

    तूमच्या सर्व रेसीपी छान असताता तुमच्या रेसीपी बघून आतापर्यंत केलेल्या रेसीपी मस्त आणि परफेक्ट झालेल्या आहेत Thanku सर्व रेसीपी साठी

  • @smitadhallu3448
    @smitadhallu34489 ай бұрын

    Aj kele mi Modak ... pahilyanda mla ukdiche Modak Jmle... loved the recipe .. Thank you very much for Sharing!!!!!

  • @snehalparab6371
    @snehalparab63719 ай бұрын

    Tumachya recipe pramane modak kele, khup sunder zhale. Dhanyavad ❤

  • @anjalisonawani5031
    @anjalisonawani50319 ай бұрын

    नमस्कार ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज मोदक करून बघितले खूपच छान झालेत खिशी पण लसलशीत आणि सुंदर झाली एकही मोदक तुटला नाही किंवा फुठला नाही खूप खूप धन्यवाद ताई

  • @ankitabhosale8904
    @ankitabhosale890410 ай бұрын

    छान नवीन पद्धत आहे उकडीची मोदक फारच छान दिसत आहे 👌👌

  • @aishwaryajoshi8047
    @aishwaryajoshi804719 күн бұрын

    Mazi Aai asech modak banavte.. Tandool bhijvun👌🙏

  • @nalinigandhi8550
    @nalinigandhi8550Ай бұрын

    खूप छान सोपी पद्धत आहे 👍

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q18 күн бұрын

    खूपच छान झाले आहे उकडीचे मोदक मस्तच

  • @aashalatakacharekar4214
    @aashalatakacharekar421410 ай бұрын

    पीठ न वापरता वेगळ्या पध्दतीने तान्दुळ मिक्सर ला बारिक करून केलेले मोदक अप्रतिम धन्यवाद गुहागर व दापोली

  • @shilpakamthe2359
    @shilpakamthe235919 күн бұрын

    खूप छान पद्धत आहे ही ...शेअर केल्या ब्बद्दल खूप खूप धन्यवाद👌👌🙏🙏

  • @sandhyashinde993
    @sandhyashinde9939 ай бұрын

    तुम्ही खूपच सुंदर मोदक बनवले तुझं खूप अभिनंदन

  • @samruddhipawar1473
    @samruddhipawar147310 ай бұрын

    👌👌👌Khupch Chhan aani sopi method, Thanks a lot

  • @rnturke9216

    @rnturke9216

    10 ай бұрын

    खूप छान ऊकडीचे मोदक

  • @pratikshasidhaye3355
    @pratikshasidhaye335510 ай бұрын

    खूपच छान👌👌

  • @ramavatibomble5342
    @ramavatibomble53429 ай бұрын

    Khup chan madak receipee.Apratim,Sunder👏🏼🙏🏽

  • @jyotiphatak7083
    @jyotiphatak708310 ай бұрын

    खुपच छान recipe आहे आणि ताई तुम्ही ती अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलीत.मी नक्की करुन बघेन.धन्यवाद.

  • @kalpanathorat3152
    @kalpanathorat315210 ай бұрын

    खूपच छान सुंदर आहेत. उकडीचे मोदक. आम्ही नक्कीच करून पाहू . शिरूर,पुणे, महाराष्ट्र.

  • @vrushalivilekar4111
    @vrushalivilekar411110 ай бұрын

    खूपच सुंदर ! अगदी सोपी पद्धत सांगितलीत तुम्ही !! मस्त !!!

  • @smitasarmukaddam2534
    @smitasarmukaddam25349 ай бұрын

    ताई, ख र च खूप छान झाले..पहिल्यांदा उकडीचे मोदक सोपे वाटले...खूप खूप धन्यवाद तुम्हाला..अशाच अजून युक्त्या असतील तुमच्याकडे तर नक्की आवडेल...❤❤❤❤❤

  • @yeshwantkulkarni2166
    @yeshwantkulkarni216610 ай бұрын

    अप्रतिम सुंदर सुरेख छान मस्त

  • @sunitakodilkar9645
    @sunitakodilkar964510 ай бұрын

    👌👌Great tai khup sundar kele modak nashik sunita🙏🙏

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar744310 ай бұрын

    खूपच छान मोदक.अप्रतिम.🙏

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane729210 ай бұрын

    सुंदर माेदक.ओम गणं गणं गणपतेय नमाे नम..माई नमस्कार..सुंदर रेसिपी माेदक..

  • @shobhamore3065
    @shobhamore306510 ай бұрын

    छान छान आहे ❤❤❤❤❤

  • @anilsaswade3858
    @anilsaswade385810 ай бұрын

    खुप सुंदर

  • @sadhanadate8786
    @sadhanadate878610 ай бұрын

    सुंदर, स्वादिष्ट सुबक आणि सुरेख,👌👌

  • @rupalichink7298
    @rupalichink729810 ай бұрын

    खूप छान आहे रेसिपी आहे मला खूप आवडली मी करुन पाहिल

  • @smita3902
    @smita390210 ай бұрын

    नविन प्रकारे केलेली उकड खूप छान झाली आहे.

  • @sadhananaik3032
    @sadhananaik303210 ай бұрын

    Khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌

  • @padmajakulkarni1394
    @padmajakulkarni13949 ай бұрын

    आज चतुर्थी ला तुम्ही सांगितल्याप्रमाणे उकडीचे मोदक केले अप्रतिम झाले .धन्यवाद ताई

  • @ashwinipatil8712
    @ashwinipatil871210 ай бұрын

    खूप छान रीतीने सांगता तुम्ही , ही पद्धत पण खूपच छान. नक्की करू❤❤

  • @harshalasatam1212
    @harshalasatam121210 ай бұрын

    खूपच सुंदर बनवले.

  • @prekshakathole6374
    @prekshakathole637410 ай бұрын

    🎉खूप सुंदर रेसिपी 👌👌👌 वाडा पालघर

  • @sujatasonavane4490
    @sujatasonavane449010 ай бұрын

    Khup chhan 👌👌👌

  • @meenaphanse8330
    @meenaphanse833010 ай бұрын

    खुपच सुंदर ,सुबक ,आणि देखणे मोदक झाले आहेत ,तुमच्या हातातच कला आहे .त्यामुळेच अगदी सहज ,लीलया पाककृती करता.धन्यवाद .

  • @tango8303
    @tango83032 ай бұрын

    Kitti chhan ani unique method. Aata Modak nakkich karun baghaylach pahijet. Easy vatat aahe hi style. Karan hatala kahich chikat lagnar nahi. Thanks

  • @swatichalke6951
    @swatichalke69519 ай бұрын

    Khup chaan

  • @vibhavaribartakke7923
    @vibhavaribartakke792310 ай бұрын

    नवीन पध्दतीने केलेले मोदक अप्रतिम खूपच सुंदर....मुंबई

  • @vaibhavisawant422
    @vaibhavisawant42210 ай бұрын

    खुपच छान.आवडल मी करुन पहाणार आहे..

  • @smitamanojpadhye4635
    @smitamanojpadhye463510 ай бұрын

    खूप चांगल्या प्रमाणे Receipi , टिप्स सकट समजावून सांगितली 😊👍🌹

  • @archanalanjekar6906
    @archanalanjekar690610 ай бұрын

    खुपच छान रेसिपी आहे.मी अेकदा करुन बघेन.मला आवडली.

  • @ujwlaj3438
    @ujwlaj34385 ай бұрын

    Khup chhan recipi mi nkki krun pahnar modak👏👌👌👍👍

  • @pratibhajoshi8818
    @pratibhajoshi881810 ай бұрын

    खूप सुंदर पद्धत. वाटलं नव्हते खरंच की वाटीभर तांदुळात 11 मोदक तयार होतील. 😄😄👍👍👍👍♥️♥️

  • @alkachouhan8021
    @alkachouhan802119 күн бұрын

    वा वा प्रिया, मोदकाची नवीन सोपी पध्दत खूप छान..

  • @swatishinde8197
    @swatishinde819710 ай бұрын

    प्रिया ताई, तुमची रेसिपी पहिल्यांदाच पाहिली आणि ती ही मोदकाची...अगदी योग जुळून आला... बाप्पाचे आगमन होतंय. तुमचा आवाज, सांगण्याची पद्धत सुंदर, अप्रतिम आणि मोदक तर खूपच अवर्णनीय...धन्यवाद ताई...🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    10 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद स्वातीताई रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा ही नम्र विनंती🙏🙏 kzread.info/dash/bejne/fpaC0qicpq_Vl7A.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @shwetahaldanakar5621
    @shwetahaldanakar56219 ай бұрын

    Hello Priya tai... Aaj hi recepi karun pahili..... Ani kharach khupch chhan modak zale.....thank you so much❤

  • @preranawankhede6214
    @preranawankhede621410 ай бұрын

    Apratim recipe aani tumhi khup chan ritine samjaun saangitli. Dhanyawad. Thane

  • @rohinikale692
    @rohinikale69210 ай бұрын

    उत्कृष्ट,फार सुंदर, receipe. ठाणे

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    10 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद रोहिणी ताई🙏 kzread.info/dash/bejne/fpaC0qicpq_Vl7A.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @rujutakubal1603
    @rujutakubal160310 ай бұрын

    खूपच सुंदर झालेत मोदक 👍👍 तुमचे सगळे व्हिडिओ छानच असतात... ❤️❤️

  • @deepikachikane2495
    @deepikachikane249510 ай бұрын

    Kupch sunder modak

  • @swatiupasani8008
    @swatiupasani800810 ай бұрын

    अप्रतिम ❤

  • @yojanak.8985
    @yojanak.898510 ай бұрын

    WOw, tempting & yummy Modak Ladoo. Thanks

  • @snehaldaptari6554
    @snehaldaptari655410 ай бұрын

    Khupach chan modak banawanyachi padhat,👌👌💯💯 khupach surek mau luslushit modak

  • @user-dj7ql2ch3j
    @user-dj7ql2ch3j10 ай бұрын

    Khup chhan Tai❤❤❤

  • @arvindkulkarni5105
    @arvindkulkarni510510 ай бұрын

    खूपच सुंदर, अप्रतीम

  • @seemadhavale8398
    @seemadhavale839810 ай бұрын

    Wa kharach khupch chhan

  • @diptivaidya326
    @diptivaidya32610 ай бұрын

    खूप छान उकड आणि मोदक तर फारच सुंदर 👌👌

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini10 ай бұрын

    छान झाले आहेत मोदक👌🏻प्लास्टिक झाकणाची आयडिया मस्तच☺

  • @user-cr2ug7vw2e
    @user-cr2ug7vw2e10 ай бұрын

    खूपच सुंदर मोदक

  • @sushmakhandat4244
    @sushmakhandat424410 ай бұрын

    खूप अप्रतिम 👍👍

  • @SarojaHingmire
    @SarojaHingmire19 күн бұрын

    मोदक करण्याची पद्धत फार छान आहे

  • @pravinwadke6394
    @pravinwadke639410 ай бұрын

    खुप छान समजावून सांगितले मीकरुन बघेन खरोखरच तुम्ही सुगरण आहात नमस्कार आई

  • @sulabhabodhe7862
    @sulabhabodhe786210 ай бұрын

    खुप्पच छान नवीन पद्धत. पुणे.

  • @varshabagul1680
    @varshabagul168010 ай бұрын

    खुपच सुंदर मोदक आणि सांगायची पध्दत पण छान औरंगाबाद

  • @jayashreeugle6655
    @jayashreeugle665510 ай бұрын

    Khup sunder paddhat sangitali apratim

  • @kalpanakulkarni3806
    @kalpanakulkarni380610 ай бұрын

    फारच छान पद्धत

  • @mrunalwagh7874
    @mrunalwagh787410 ай бұрын

    Khup chan recipe sangitli aahe nice something different

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    10 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/fpaC0qicpq_Vl7A.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @shyamalarao6939
    @shyamalarao693910 ай бұрын

    Khupach Sundar recipe.

  • @ashamenkar3516
    @ashamenkar351610 ай бұрын

    रेसिपी पाहून तर एकदम भारीच वाटल आता करून बघेन...नक्कीच...

Келесі