आता नेते नव्हे, लोकच चमत्कार घडवितात.. | Praniti Shinde Vs Ram Satpute | Solapur Lok Sabha | SA4

आता नेते नव्हे, लोकच चमत्कार घडवितात.. | Praniti Shinde Vs Ram Satpute | Solapur Lok Sabha
#pranitishinde #ramsatpute #solapur #loksabhaelection2024
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 156

  • @prakashshedge5773
    @prakashshedge5773Ай бұрын

    ही मूलगी महाराष्ट्र कोंगरेस ला चांगले दिवस आणेल स्मार्ट लेडी.

  • @adityabhavikatti8577

    @adityabhavikatti8577

    Ай бұрын

    काय पण आणनार नाही कारण १५ वर्ष ताई आमदार होते शहर मध्य ची हित काय आणल २ मेडिकल कॉलेज १ स्वतंत्र low कॉलेज १ इन्फोसिस कंपनी वेदांत फॉक्स कंपनी आणलेत येऊन पाहावं खोटं वाटतं असेल तर सोलापुरात हरित क्रांती पण यांनीच आणली त्या मुळे तर लोक इथे उन्हाळ्यात पिकनिक ला येतात

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2uАй бұрын

    ठाकरे साहेबांचा सुद्धा वाटा आहे

  • @abdulrahmanshaikh6946

    @abdulrahmanshaikh6946

    Ай бұрын

    Leed shebach thakre

  • @sandipbhoir3880
    @sandipbhoir3880Ай бұрын

    धर्मा माने ने पण लीड दिला नाय सातपुतेला 😂😂😂

  • @amolbansode1904

    @amolbansode1904

    Ай бұрын

    😂

  • @rizwanhundekari6368

    @rizwanhundekari6368

    Ай бұрын

    😂😂😂😂😂😂​@@amolbansode1904

  • @MTST885

    @MTST885

    Ай бұрын

    Dharma Mane la Dan dila mule...tyanech padla😅

  • @atmikabruk

    @atmikabruk

    Ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @shadabshaikh950

    @shadabshaikh950

    Ай бұрын

    😅b I am going​@@amolbansode1904

  • @VishalD1702
    @VishalD1702Ай бұрын

    मोहोळकरांनी भरभरून लीड दिलाय ❤❤

  • @varadbhide603
    @varadbhide603Ай бұрын

    विजयदादा यांनी राजन मालक यांची भेट घेतली आणि पूर्ण च चित्र पलटल 😂🎉❤

  • @subodhsirsat134
    @subodhsirsat134Ай бұрын

    आम्ही शिवसैनिक आमच्या शिवसेना पक्ष फुटीचा बदला घेतला.आमचा नारा होता अब की बार भाजपा तडीपार.

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9shАй бұрын

    मोहोळ मधे जरांगे फॅक्टर जबरदस्त होता कारण राजन पाटलांच्या मराठा कार्यकर्तानी राजन पाटलांच ऐकल नाही...

  • @MukundKakde-mf3dt

    @MukundKakde-mf3dt

    Ай бұрын

    हेच चित्र बिड मध्ये गेवराई मध्ये महायुतीचे दोन आमदार असुनही बजरंग सोनवणे यांना 40000 लिड मिळाले

  • @ravimane6284
    @ravimane6284Ай бұрын

    मोहोळ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मराठा समाजाचे निर्विवाद वर्चस्व आहे.......या तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मुद्दा वरूनच काँग्रेसला मतदान झालं..........आता तरी सत्तारूढ लोकांनी मराठा आरक्षणाचा विचार करावा...... नाहीतर मग विधान सभेला अनामत रक्कम जप्त व्हायला वेळ लागणार नाही

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265Ай бұрын

    पार्सल पाठवलय बीडला मोहोळ आणि पंढरपुर करानी

  • @Manasvidancer753
    @Manasvidancer753Ай бұрын

    कोण. आंबेडकर काय नैतिक जबाबदारी. चार. पाच खासदार झाले असते. पण मीच.

  • @user-es6vp3yr6o
    @user-es6vp3yr6oАй бұрын

    Mohol 63000 lead.. Only jarange patil...🚩🚩🚩🚩🚩

  • @harishhardikar4143
    @harishhardikar4143Ай бұрын

    एकदम योग्य विश्लेषण जनतेनी हातात घेतलेली निवडणूक

  • @akshaygotanet_3961
    @akshaygotanet_3961Ай бұрын

    मोहोळ 63000 लीड ✌️✌️

  • @prakashshedge5773
    @prakashshedge5773Ай бұрын

    प्रकाश आंबेडकर नेहेमी भाजप ला मदथ करतात. अकोला सीट भाजप प्रकाश आंबेडकर मूले जींकली.

  • @user-qx7xf2vr4w

    @user-qx7xf2vr4w

    Ай бұрын

    Congress mule Ambedkar Saheb padle

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792Ай бұрын

    मोहोळ म्हणजे मराठा समाजाने प्रणिती शिंदे ला मतदान केलं

  • @shaahrukh9788
    @shaahrukh9788Ай бұрын

    छान माहिती दिली. योग्य पद्धतीने 👍🏻

  • @rameshsutkar80
    @rameshsutkar80Ай бұрын

    आपल्या सर्व इच्छा अपेक्षा पुर्ण झाल्या, आपण निकाला आगोदरच निकाल जाहीर केला होता प्रणीतीताई बरोबर आपलेही अभिनंदन सचिनजी .

  • @SudhirKhaire-wx8vu
    @SudhirKhaire-wx8vuАй бұрын

    Praniti tai shinde aaplye abhinandan,you fight strongly and finally you win

  • @abhimandattu7942
    @abhimandattu7942Ай бұрын

    सचिन दादा, जरांगे पाटील फॅक्टर वर काय तर बोला

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQАй бұрын

    धर्मा माने ने करेक्ट कार्यक्रम केला 😂

  • @motivationalknowledge5723
    @motivationalknowledge5723Ай бұрын

    मोहोळ मधील जास्त मतदान व जरांगे पॅटर्न कामाला आला पूर्ण मोहोळ प्रणिती शिंदे ला मतदान दिले

  • @devil-tb9zw
    @devil-tb9zwАй бұрын

    😂😂😂😂😂 धर्मा न प्रणिती ताईचा प्रचार केला वाटतय

  • @SwapnilAtkar
    @SwapnilAtkarАй бұрын

    आता तर खर राजकारण सुरू होणार आहे .. मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे ..

  • @dadapawar8753
    @dadapawar875322 күн бұрын

    छान विश्लेषण

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792Ай бұрын

    मोहोळ मध्ये जरांगे फॅक्टर चालला

  • @dineshjagtap7467
    @dineshjagtap7467Ай бұрын

    अरे बाबा हा जरांगे फॅक्टर आहे

  • @dr.jaywantjadhav9246
    @dr.jaywantjadhav9246Ай бұрын

    जरंगे पाटील यांचा सुध्दा चमत्कार झाला आहे

  • @user-rg7lo5rm9m
    @user-rg7lo5rm9mАй бұрын

    गाडी कृ १५५२ सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद बीड फलाट कृ ४२ वर उभी आहे

  • @user-ev6ks9yw6f

    @user-ev6ks9yw6f

    Ай бұрын

    🤣🤣

  • @user-ev6ks9yw6f

    @user-ev6ks9yw6f

    Ай бұрын

    गेला का तो बीड ला 😂

  • @vijaydhole4873
    @vijaydhole4873Ай бұрын

    तुमच्या सारख्या विश्लेशकाला शिल्लक असेल तर एखादा भारतरत्न दिला पाहिजे ....

  • @kailasparwe4479
    @kailasparwe447925 күн бұрын

    खुपच छान पारंपरिक पदार्थ 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @Mharattha96k
    @Mharattha96kАй бұрын

    अभिनंदन खूपच हुशार संवेदनशील दिसतात सोलापूरकर

  • @Dohha1045
    @Dohha1045Ай бұрын

    धर्मा माने❤

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703Ай бұрын

    खूपच छान विश्लेषण 👍

  • @sssss4534
    @sssss4534Ай бұрын

    येडी सीबीआय इन्कम टॅक्स चुनाव आयोग विपक्ष दोन-दोन मुख्यमंत्री जेलमध्ये पक्ष फोडले आमदार फोडले तरी सुद्धा बीजेपीला जनतेने नाकारलं हिंदू-मुस्लीम आणि जाती धर्माचा राजकारण देश कधीच सहन करणार नाही विकासाचा राजकारण करणे गरजेचे आहे

  • @appasokokare7095
    @appasokokare7095Ай бұрын

    होय सर खरं आहे.मी स्वतः अक्कलकोट येथे केंद्र अध्यक्ष म्हणून नियुक्त होतो.तेथे काँग्रेस पक्षला पोलिंग एजंट सुद्धा न्हवते.तरी ही जनता काँगेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले आहे.

  • @nanakolse8442
    @nanakolse8442Ай бұрын

    शिवसैनिकांनी ठरवलं होत अब की बार भाजपा तडीपार बस्स उध्दव बाळासाहेब ठाकरेंचा आदेशानुसार शिवसैनिकांनी करुन दाखवलं ❤

  • @nnnnnnm
    @nnnnnnmАй бұрын

    Sir भगीरथ भालके kingmaker tharle

  • @SambhajiGajare-rv7zx
    @SambhajiGajare-rv7zxАй бұрын

    शेतकरी कष्टकरी दीन दलीत गोरगरिबांनी मनापासून निवडून आणल आहे

  • @dr.jaywantjadhav9246
    @dr.jaywantjadhav9246Ай бұрын

    मा प्रणिती शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन

  • @rohitpatil7254
    @rohitpatil7254Ай бұрын

    राम सातपुते ची चाकरी सोडली का साहेब

  • @trimbakjadhav3711
    @trimbakjadhav3711Ай бұрын

    ताईने फक्त मराठा आरक्षणावर प्रश्न उठवावा

  • @Manasvidancer753
    @Manasvidancer753Ай бұрын

    काँग्रेस हाच पक्ष देश पुढे नेइल.

  • @KhattaMeethaOficial

    @KhattaMeethaOficial

    Ай бұрын

    70 Yrs……??.😂😂😂

  • @devil-tb9zw

    @devil-tb9zw

    Ай бұрын

    ​@@KhattaMeethaOficial अटल बिहारी वाजपेयी काँगेस चे होते वाटत मोडी ची 10 वर्ष कमी कर

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482Ай бұрын

    छान विश्लेषण .🎉

  • @rohinijawalkar4082
    @rohinijawalkar4082Ай бұрын

    ताई आपल्या विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा, पण एक वाक्य सुद्धा लक्षात ठेवा दो हंसो का जोडा

  • @vishalgavali1636
    @vishalgavali1636Ай бұрын

    काळाचा घाला देवाचा खेळ माणूस कुठे लागणार ❤

  • @ismailshaikh7760
    @ismailshaikh7760Ай бұрын

    Public poll is best thanks🙏🙏🙏 to public

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027Ай бұрын

    पण सचिन दादा आधी तुम्ही वेगळा विचार आनी गणित मांडले होते आपण या आधिच्या वेळी आता कौतुक करत आहेत

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128Ай бұрын

    पैसा मोठा झाला आहे देश हितासाठी काही देणे घेणे नाही हे दिसून येते स्वतःच्या स्वार्थासाठी पैसा 💸 💸 💸 💸 💸 फक्त पैसा चालू लागला आहे 💰 💰 🤭 🏴

  • @ayyubnallamandu5500
    @ayyubnallamandu5500Ай бұрын

    very nice

  • @akshargadekar9441
    @akshargadekar944123 күн бұрын

    मोहोळ मध्ये राजन पाटील यांनी लीड दिला नाही लोकांनी लीड दिला आहे

  • @MyJamadar
    @MyJamadarАй бұрын

    🔥🔥🔥💯💯💐💐💐💐

  • @nileshshelkegeming9631
    @nileshshelkegeming9631Ай бұрын

    साहेब तुम्हीच सांगितलं होत की प्रणिती शिंदे येणार नाही.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336Ай бұрын

    मराठा आरक्षणामुळे खासदा प्रणितीजी शिंदे निवडून आले

  • @dnana.384
    @dnana.384Ай бұрын

    Shetkari 💪

  • @vipulsanklecha5783
    @vipulsanklecha5783Ай бұрын

    चमत्कार नाही दादा... मोदी जी चा आत्याचार चा परिणाम आहे हा 😂

  • @pramod47834
    @pramod4783422 күн бұрын

    राजन पाटलांनी बरोबर राम सातपुते चा कार्यक्रम केला 😂😂😂

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787Ай бұрын

    last 2 time VBA,MIM mula bjp yaycha

  • @user-zn8el8gr6j
    @user-zn8el8gr6jАй бұрын

    धर्मा मानेने वाट लावली

  • @rahimhawaldar8945
    @rahimhawaldar8945Ай бұрын

    महाराष्ट्रातील घवघवीत यश मिळालं ते शेतकरी, मध्यमवर्गीय जनता, कामगार वर्ग, कॉग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, उध्दव साहेबांचे इमानदार मावळे, शरद पवारांच्या निष्ठावंत कार्यकर्ते या सर्वांचा वाटा आहे. एकीचे बळ. जय शिवराय जय महाराष्ट्र. जय हिंद जय संविधान.

  • @sripadkulkarni183
    @sripadkulkarni183Ай бұрын

    खरे तर राम सातपुते चांगला उमेदवार होता पण प्रणिती शिंदे यांनी हा बाहेरचा उमेदवार आहे असा नरेटिव सेट केला. होता. याशिवाय सोलापूर मध्ये विशिष्ट समाजाचे मतदान झाले.

  • @alwaystrue01
    @alwaystrue01Ай бұрын

    धर्मा माने नॉट रेचेब 😂

  • @harshadkulkarni7172

    @harshadkulkarni7172

    Ай бұрын

    Tuzya aaicha bhok

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xbАй бұрын

    धर्मा माने लीड जागेवर बीड एकल 😅😅😅😅 त्यानेच पार्सल बीड पाठवलं, कोणाच्या पराभव हसणे योग्य नाही, परंतु ग्रुमी आणि जनतेला माज उतरवायचा होता, एकाधिकार शाही लोकांनी जागा दाखवली 😅😅😅😅

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591Ай бұрын

    🎉🎉🎉🎉

  • @abhimandattu7942
    @abhimandattu7942Ай бұрын

    ओन्ली जरांगे पाटील

  • @dadakakade2427
    @dadakakade2427Ай бұрын

    दादा मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून भगीरथ दादा भालके मुळे शिंदे मॅडम ला खूप फायदा झाला

  • @amitkshirsagar9695
    @amitkshirsagar9695Ай бұрын

    हिंदू आपने पतन का कारन हिंदू ही है

  • @hurhindpathan.2603

    @hurhindpathan.2603

    Ай бұрын

    प्रिनिती हिंदू नाही का? केवळ जे भाजपत आहे तेच हिंदू आहे का?

  • @democraticworld5389

    @democraticworld5389

    Ай бұрын

    😂😂 भाजप हरला म्हणजे हिंदू हरला

  • @azamshaikh8201
    @azamshaikh8201Ай бұрын

    Sholapur me only Tai Tai ati

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974Ай бұрын

    हेच जर भाजप उमेदवारा बाबत झाले असते तर पाळीव पत्रकार ईव्हीएम च्या नावाने बोंबलले असते

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dtАй бұрын

    हाथ बदलेगा हालात

  • @ToufikGhate
    @ToufikGhateАй бұрын

    बाईन हरवलं बाईन😂

  • @satejbhor6765
    @satejbhor6765Ай бұрын

    Dharma Mane factor chalay

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321Ай бұрын

    मा. प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910Ай бұрын

    जनता जनार्दन

  • @VijayG-yl9eh
    @VijayG-yl9ehАй бұрын

    Praniti Shinde hi khup cute diste ani tichi cute smile sangte ti khup lok Kalyan karnar

  • @NageshVarpe-fe2xn
    @NageshVarpe-fe2xnАй бұрын

    पंढरपूर 45000

  • @shivrambaravkar3029
    @shivrambaravkar3029Ай бұрын

    बारामती त तसंच घडलं

  • @AffectionateAquariumFish-hl7fo
    @AffectionateAquariumFish-hl7foАй бұрын

    Manoj jarange factor tai tumhi maratha samjacha pati raha nyte next time tumchi pan ushi hoil🎉

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027Ай бұрын

    चलो बीड

  • @satishkumarpadolkar5369
    @satishkumarpadolkar5369Ай бұрын

    हा माणूस काय बोलतोय...काय याचं विश्लेषण आणि काय याची भाषा....यांना पत्रकार म्हणावं का?

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh1960Ай бұрын

    धर्मा माने गोव्याला 😂

  • @SS-sq5xk
    @SS-sq5xkАй бұрын

    Rajan ni game kela

  • @vishalgavali1636
    @vishalgavali1636Ай бұрын

    😂🎉🎉

  • @laxmankamble3273
    @laxmankamble3273Ай бұрын

    Tai is best ❤❤❤

  • @SureshBirajdar-ve4cq
    @SureshBirajdar-ve4cqАй бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @bhaskarkuchan9018
    @bhaskarkuchan9018Ай бұрын

    एकच ताई प्रणिती ताई सोलापूरात ओन्ली कांग्रेस

  • @falcon1500
    @falcon1500Ай бұрын

    Khup aanad zhala ....congress la changle divas aale....tyat udhav saheb aani sharad pawar cha motha haath aahe

  • @notattitude6455
    @notattitude6455Ай бұрын

    जरांगे फैक्टर जारी है

  • @MdgausQurehj
    @MdgausQurehjАй бұрын

    सोलापुर चे आमदार भाजपा वर नाराज होते का अमचे सोलापुर रात भाजपा ला ऊमेवार नहोते का हा जे बिड ना आनावे लागले हा सोलापुर भाजपा चा आमदार नाराज होते हीचा साठी

  • @ntabhang7684
    @ntabhang768428 күн бұрын

    महाविकास आघाडीने निवडणूक लढविण्यात दाखविलेली एकजूटीचा हा निकाल आहे , लोक आता BJP च्या भुलथापा चांगले ओळखले आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेऊन निकाल दिला आहे

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239Ай бұрын

    Abhinanden Praniti Tai

  • @MdgausQurehj
    @MdgausQurehjАй бұрын

    एक नारी 5 आमदारो पर भारी अता सोलापुर तुन भाजप मुक्त होनार परत 1984 चा भाजपा होनार

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade205422 күн бұрын

    Raga

  • @nnnnnnm
    @nnnnnnmАй бұрын

    999 हाबडा

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332Ай бұрын

    Uddhaw thakreni maharashtra pinjun kadhla pan congress la fayda zala.he congress ne kabul karawe.

  • @laxmankamble3273
    @laxmankamble3273Ай бұрын

    Tai che kama ahet matadarsangha baher pn jast kame Keli ahet tyamulech he Yash ahe

  • @vitthalkachare6547
    @vitthalkachare6547Ай бұрын

    Martha samajacha akicha fayda

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wzАй бұрын

    Maratha factor

  • @fakruddinshaikh5444
    @fakruddinshaikh5444Ай бұрын

    Pribiti bai agodar pita he shush pani chi cayavadtha Kara ghan pani puun Aadhar hote

  • @atulsadanshiv6038
    @atulsadanshiv6038Ай бұрын

    Dharma mane leqd nahi deu shakla ... Karan tyala pn tyacha स्वाभिमान mahatvacha aahe

  • @sachinsawant7582
    @sachinsawant758226 күн бұрын

    मोहोळ आणि पंढरपूरतून मराठा समाजाचे आहे.आरक्षणाचा परिणाम आहे.

Келесі