तांडा मधील गोर-बंजारा बुद्ध धम्माकड़े कसा वळला : Ramesh Rathod यांचे अप्रतिम विचार ऐका Gor Banjara
Gor Banjara Sahitya Sangha
Жүктеу.....
Пікірлер: 162
@democracy-matt12 күн бұрын
जगाच्या इतिहासात अनेक धर्म आहेत पण मानवाच्या कल्याणाचा मार्ग फक्त बौद्ध धर्म शिकवतो.!! इथे माणुसकी,मानवता,वैज्ञानिक भाव,समानता,प्रगतीच्या दिशा सर्वांसाठी खुल्या आहेत.!!
@avinashingle346310 күн бұрын
बंजारा समाजाच्या माणसाचे विचार ऐकून मी चकित झालो भाऊ,, डिप मध्ये बुद्ध वाचला
@ravindrawankhade224012 күн бұрын
हे अतिशय बहुजन क्रांति, प्रगतीचे उत्तम, सुंदर, संकेत देत आहे. धन्यवाद 👍. जय भीम जय क्रांती, जय बुद्ध जय भारत.
@ratnakalabhagat279012 күн бұрын
सर्वच बहुजन समाज बुध्दाच्या विचारांकडे वळला तर खुप स्वताची प्रगती होईल
@user-qt8bi1lx2i12 күн бұрын
जगात अनेक धर्म आहे मानवतेच्या कल्याणासाठी फक्त एकच धर्म असा आहे तो म्हणजे बुद्ध धर्म namo buddhay jay शिवराय
@kamblebaburao406612 күн бұрын
सर सर्व काही अंशी बहूजन समाज धम्मा कडे जर आला तर धम्म क्रान्ती मधुनच राजकिय सत्ता मिळेल प्रगती साठी धम्म स्विकारणे फारच जरूरीचे आहे
@sanjaybachate6553
12 күн бұрын
Dharma Ani rajkaran rajkiya satta ekatra Karu naka
बाबासाहेब आंबेडकर हे एक समाजांचे नव्हते ते अखंड भारतातील गोर गरीब दिन दुबळे व प्राण्यांचे सुध्धा वारस आहे व पुढे त्याचे पुण्य तर आहे पण बाबासाहेब यांचे पुस्तकातील ग्यान वाचाल सर माणुस म्हणून जगण्यास योग्य व्हाल ..सर्व धर्मातील लोक बुध्दांच्या मार्गाने चालले आहे ❤❤❤जय भिमा नमो बुद्धाय ❤
@SamratDipke12 күн бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
@eknathgedam774312 күн бұрын
अतिशय स्तुत्य असा हा निर्णय घेतला..सर्व बंजारा बांधवांचे हार्दिक अभिनंदन..
@shalinijadhav530812 күн бұрын
जय सेवालाल जय शिवराय जय भिमराव जय जोतिबा
@deekshadongre671412 күн бұрын
अगदी बरोबर फ़क़त जीवन कस जगायला पाहिजे हे तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्मच शिकवतो । नमोबुद्धाय जयभारत जयसंविधान
@kishortantarpale24212 күн бұрын
मे बुद्धिस्ट हु वंदनीय Vasantrao Naik इनके पडोस मे पुसद जिल्हा yeotmal मे मेरा bachpana गया, मेरा अहो भाग्य मैने unko देखा और सुना है,
@user-xb2ji3si4c23 сағат бұрын
बहुत संकेत मिल रहा है जनता की ओरसे❤ धर्म व मर्म आणखी अंधश्रध्दा सोडून बौध्द धम्मा कडे वाटचाल सुरू झाली तर लवकरच भारत बौध्द राष्ट्र होता व परत एकदा होईल याचा अर्थ जनतेला समजू लागले नमो बुध्दाय
@PkJadhav-fp3um12 күн бұрын
नमो बुद्धाय जय भीम
@sandusalve718210 күн бұрын
मला खूप आनंद झाला हा व्हिडीओ बघून तांद्यावरची माणसे हे बुधकडे वळू लागलेत वंचित बहुजन आघाडीसी जुळू लागली यात मला खुशी वाटू लागली जय भीम
@kundlikparihar298611 күн бұрын
अहिंसावादी, समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी बुद्धाचा धम्म जेव्हा ही मंडळी जाणून घेतील तेव्हाच यानां जिवनाचा खरा अथ॔ कळून येईल. नमो बुद्धाय जय भिम🙏
@prakashgaikwad123012 күн бұрын
नमो बुद्धाय साधु साधु साधु
@kishan-127112 күн бұрын
नमो बौद्ध जय भीम जय संविधान
@sripadgoswami81522 сағат бұрын
My best wishes for Gour Banjara Lituarary organization India Thanks
@SamratDipke12 күн бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच, ❤❤ महाराष्ट्र राज्यातील एक मेव नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,, ❤❤
@prakashmeshram6949
12 күн бұрын
अंधभक्त
@pundlikpawar124811 күн бұрын
सन्माननीय डॉ रमेश राठोड सर आपले विचार अनमोल आहेत. आपण उच्च विद्याविभूषित आहात.
@user-dc7qn1kb1r12 күн бұрын
कपाळावरचा टिळा आणि हातामधील धाग आधुनिक बुद्धिवाद्यांचा बदलला नाह
@riteshbansode78703 күн бұрын
बौद्ध आणि नवबौद्ध यांच्या मध्ये जो पर्यंत रोटी आणि बेटी व्यवहार होनार नाही तोपर्यंत हे कार्य अधुरेच राहील नमो बुद्धाय 👌🙏🌹 जयभीम 🙏🌹✊
@vikramjadhav605610 күн бұрын
सर्व जण आपआपल्या परीनं चांगल आयुष्य जगतच असतात....सर्वधर्म समभावाची शिकवण देताना सेवालाल महाराजांनी सर्व धर्माचं आदर करायला सांगितलं आहे....ना की स्वतःच धर्म सोडून इतरांचा धर्म स्वीकारायला.....
@Sanghmitra-dt9qu12 күн бұрын
जय भीम जय संविधान जय बहुजन महापुरुष... बुध्द धम्मावर अधीक माहिती साठी सायन्स जर्नी KZread channel. बघावं सघोल पुरातत्व वीक प्रमाण सहीत ,❤🙏🔥🔥🔥🔥
@kapilraut969412 күн бұрын
नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏🙏💐💐💐
@bhagawankhadase62918 күн бұрын
तुमच्या विचाराला माझा सप्रेम जय भीम सर
@SamratDipke12 күн бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤❤
@balajisuryawanshi121011 күн бұрын
Ramesh राठोड सरांनी खूप अभ्यासातून विश्लेषण पूरक मांडणी सह मार्गदर्शन केलं आहे
@niteshjadhav615811 күн бұрын
जय जगदंबा आई जय सेवालाल बापू जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shridhargaikwad246812 күн бұрын
बहुजन क्रांतिचे विचार,
@yogeshwaghmare95109 күн бұрын
Respected Dr ramesh Rathod sir salute to your work
@sandipmule14011 күн бұрын
🙏🙏🙏 jay Bheem Namo Buddhay
@arvindkharat406912 күн бұрын
NAMO BUDDHAY JAY BHIM SIR
@devanandraipure800812 күн бұрын
तुम्हचे अभिनंदन जय बुध्द जयभिम जय भारत
@jalbajithorat115012 күн бұрын
जय भीम नमो बुद्धाय...🙏🙏🙏
@haridasnemane10110 күн бұрын
संत तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितले,सत्य असत्याशी मन केलें ग्वाही नाही ऐकले बहुजना.
@user-ns1ps7hd3m12 күн бұрын
नमो बुद्धाय हे अत्यंत खोल विचार करत आहेत
@user-mu7xh3we7z
11 күн бұрын
Sarva Banjara समाजाला जय भीम तुम्ही उचलले पावउल एक क्रांती कारक आहे तुम्ही बुधाच्या मार्गाने जाण्याचं ठरवलं आहे या मार्गाने नकीच यस्ववी
@jalbagaiyakwad571012 күн бұрын
खुप छान सर असे लोक समाजात निर्माण झाले पाहिजे.त्यांना सपोर्ट केला पाहिजे.
@balholikar173611 күн бұрын
श्रावण आपले अभिनंदन
@user-nn7tk4dw4g8 күн бұрын
जय सेवालाल,वंदे मातरम् 🙏
@BharatSarwade-rn2fi12 күн бұрын
Buddhist.Study must be ...Dr.Babasaheb and other Bhudist writers Books must study by Banjara people...Jai Bhim..Jai Bhudha..
@user-df5gn5wg5d12 күн бұрын
बौध्द काल आणि बंजारा काल याचा जरा अभ्यास करा सर........
@roshantagde301512 күн бұрын
नमो बुद्धाय
@pandurangmanwar703712 күн бұрын
Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya
@subhashtgaikwad12409 күн бұрын
🎉very nice and precious thought sir . jay bhim namo budhay
@ravikumardhodare847012 күн бұрын
Namo buddhay
@kundlikparihar298611 күн бұрын
चलो बुद्ध धम्म की ओर नमो बुद्धाय जय भिम 🙏
@kiranbhavsar931812 күн бұрын
Jay bhim Jay obc
@mahadevshirsat7812 күн бұрын
Abhinandan Mazya Nav Buddha Bandhvana JAY BHIM
@rajendradangle113312 күн бұрын
खूप खूप छान विचार मांडले आहेत.
@jalbagaiyakwad571012 күн бұрын
जय सेवालाल,जय भीम सर
@radhakishantangde894012 күн бұрын
अभिनंदन ,
@ganpatade3376 күн бұрын
चांगली माहिती
@SatyapalSawant12 күн бұрын
Banjara sahitya sangh zindabad.jayBanjara Jay Bhim.
@user-pd4tw3lr4v12 күн бұрын
जो पण येईल त्याचे स्वागत करा ही विनंती
@Ajaysingh-bt9vp12 күн бұрын
Namo buddhay jay Bhim
@SatyapalSawant12 күн бұрын
Very very nice things Sir, I salute you.
@sureshsonkamble12 күн бұрын
Namo buddy Jai bhim jai savidhan ☸️❤️🙏👍.
@AniruddhaKhadse12 күн бұрын
Jai sewalal rathod sir
@baburaorokade943111 күн бұрын
The base of Buddhism is equality humanity and peace in the world. Buddhism can save the world from inequality and war. All humans are equal in Buddhism.
Very nice Anybody can follow sheel can become buddhist no need to be named.but if u want to be proud of Buddha be give identity of Buddha.it is honoured to be Buddhist.
@sunilgaikwad958211 күн бұрын
धर्मांतरीत बौध्द बांधवाना काया, वाचा, मन शुध्दी साठी हार्दिक शुभेच्छा,
@udaygamare968711 күн бұрын
क्रांती चे दिवस❤
@goverdhaningole858212 күн бұрын
नमो बुद्धाय खूपच छान
@jogindarmahra273912 күн бұрын
Nepal 💙🙏
@yogeshjamdhade856512 күн бұрын
जयभीम
@user-jb6gq1oi7x11 күн бұрын
एक बना नेक बना संविधान रक्षक बना. संविधान रक्षिता रक्षती .
@aandapanpatil119312 күн бұрын
Namo Budhay Jay Bhim Jay Bharat🎉🎉🎉❤❤❤
@mohanbrathod544712 күн бұрын
मनोहर चव्हाण खुपचं छान आयोजन ❤❤
@dadaraojangam466611 күн бұрын
धीरे धीरेघर वापसी होत आहे !
@satishkhobragade989612 күн бұрын
Very nice analysis
@sanjaybachate655312 күн бұрын
Jay bhim
@AniruddhaKhadse12 күн бұрын
Jay bhim rathod sir
@MICROVISIONDETECTIONS12 күн бұрын
Every awakened brian in the world needs and demands Buddhism for the pure human life ! 👁️🧠👁️
@hemendrasingh670212 күн бұрын
Jay bheem
@kishortantarpale2428 күн бұрын
मेरा गाव, अमरावती जिल्हे मे है गाव मे तांडा, है हमारे घर् खेतिवाडी और गाय, भेस थे सभी तांडा वाशी हमारे कामकाज मे हमारी मदत करते थे, ये लोग बहोत मेहनती, इमान दार, एक् vachani, और अंगपिंड से majboot होते हे, अगर ये बुद्धिस्ट धारा को aapnate है तो इनकी बुद्धि भी और majboot और सत्य निष्ट होणे मे मदत होगी,
Пікірлер: 162
जगाच्या इतिहासात अनेक धर्म आहेत पण मानवाच्या कल्याणाचा मार्ग फक्त बौद्ध धर्म शिकवतो.!! इथे माणुसकी,मानवता,वैज्ञानिक भाव,समानता,प्रगतीच्या दिशा सर्वांसाठी खुल्या आहेत.!!
बंजारा समाजाच्या माणसाचे विचार ऐकून मी चकित झालो भाऊ,, डिप मध्ये बुद्ध वाचला
हे अतिशय बहुजन क्रांति, प्रगतीचे उत्तम, सुंदर, संकेत देत आहे. धन्यवाद 👍. जय भीम जय क्रांती, जय बुद्ध जय भारत.
सर्वच बहुजन समाज बुध्दाच्या विचारांकडे वळला तर खुप स्वताची प्रगती होईल
जगात अनेक धर्म आहे मानवतेच्या कल्याणासाठी फक्त एकच धर्म असा आहे तो म्हणजे बुद्ध धर्म namo buddhay jay शिवराय
सर सर्व काही अंशी बहूजन समाज धम्मा कडे जर आला तर धम्म क्रान्ती मधुनच राजकिय सत्ता मिळेल प्रगती साठी धम्म स्विकारणे फारच जरूरीचे आहे
@sanjaybachate6553
12 күн бұрын
Dharma Ani rajkaran rajkiya satta ekatra Karu naka
@sanjaybachate6553
12 күн бұрын
Jay bhim
क्रांती प्रती.क्रांती.होईल.सर्व.बंजारा.समाज. पेटून.उठेल.आणि.हा.भारत.देश. बौ द्ध. मय.होईल.ही.मोठी.क्रांती.होत.आहे.मी.चोपडे.तुळशीराम. तुम्हां. सर्वा चे.मनपूर्वक.अभिनंदन.करतो.जयभीम.नामोबुध्दा.य.
बाबासाहेब आंबेडकर हे एक समाजांचे नव्हते ते अखंड भारतातील गोर गरीब दिन दुबळे व प्राण्यांचे सुध्धा वारस आहे व पुढे त्याचे पुण्य तर आहे पण बाबासाहेब यांचे पुस्तकातील ग्यान वाचाल सर माणुस म्हणून जगण्यास योग्य व्हाल ..सर्व धर्मातील लोक बुध्दांच्या मार्गाने चालले आहे ❤❤❤जय भिमा नमो बुद्धाय ❤
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
अतिशय स्तुत्य असा हा निर्णय घेतला..सर्व बंजारा बांधवांचे हार्दिक अभिनंदन..
जय सेवालाल जय शिवराय जय भिमराव जय जोतिबा
अगदी बरोबर फ़क़त जीवन कस जगायला पाहिजे हे तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्मच शिकवतो । नमोबुद्धाय जयभारत जयसंविधान
मे बुद्धिस्ट हु वंदनीय Vasantrao Naik इनके पडोस मे पुसद जिल्हा yeotmal मे मेरा bachpana गया, मेरा अहो भाग्य मैने unko देखा और सुना है,
बहुत संकेत मिल रहा है जनता की ओरसे❤ धर्म व मर्म आणखी अंधश्रध्दा सोडून बौध्द धम्मा कडे वाटचाल सुरू झाली तर लवकरच भारत बौध्द राष्ट्र होता व परत एकदा होईल याचा अर्थ जनतेला समजू लागले नमो बुध्दाय
नमो बुद्धाय जय भीम
मला खूप आनंद झाला हा व्हिडीओ बघून तांद्यावरची माणसे हे बुधकडे वळू लागलेत वंचित बहुजन आघाडीसी जुळू लागली यात मला खुशी वाटू लागली जय भीम
अहिंसावादी, समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी बुद्धाचा धम्म जेव्हा ही मंडळी जाणून घेतील तेव्हाच यानां जिवनाचा खरा अथ॔ कळून येईल. नमो बुद्धाय जय भिम🙏
नमो बुद्धाय साधु साधु साधु
नमो बौद्ध जय भीम जय संविधान
My best wishes for Gour Banjara Lituarary organization India Thanks
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच, ❤❤ महाराष्ट्र राज्यातील एक मेव नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,, ❤❤
@prakashmeshram6949
12 күн бұрын
अंधभक्त
सन्माननीय डॉ रमेश राठोड सर आपले विचार अनमोल आहेत. आपण उच्च विद्याविभूषित आहात.
कपाळावरचा टिळा आणि हातामधील धाग आधुनिक बुद्धिवाद्यांचा बदलला नाह
बौद्ध आणि नवबौद्ध यांच्या मध्ये जो पर्यंत रोटी आणि बेटी व्यवहार होनार नाही तोपर्यंत हे कार्य अधुरेच राहील नमो बुद्धाय 👌🙏🌹 जयभीम 🙏🌹✊
सर्व जण आपआपल्या परीनं चांगल आयुष्य जगतच असतात....सर्वधर्म समभावाची शिकवण देताना सेवालाल महाराजांनी सर्व धर्माचं आदर करायला सांगितलं आहे....ना की स्वतःच धर्म सोडून इतरांचा धर्म स्वीकारायला.....
जय भीम जय संविधान जय बहुजन महापुरुष... बुध्द धम्मावर अधीक माहिती साठी सायन्स जर्नी KZread channel. बघावं सघोल पुरातत्व वीक प्रमाण सहीत ,❤🙏🔥🔥🔥🔥
नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏🙏💐💐💐
तुमच्या विचाराला माझा सप्रेम जय भीम सर
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤❤
Ramesh राठोड सरांनी खूप अभ्यासातून विश्लेषण पूरक मांडणी सह मार्गदर्शन केलं आहे
जय जगदंबा आई जय सेवालाल बापू जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बहुजन क्रांतिचे विचार,
Respected Dr ramesh Rathod sir salute to your work
🙏🙏🙏 jay Bheem Namo Buddhay
NAMO BUDDHAY JAY BHIM SIR
तुम्हचे अभिनंदन जय बुध्द जयभिम जय भारत
जय भीम नमो बुद्धाय...🙏🙏🙏
संत तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितले,सत्य असत्याशी मन केलें ग्वाही नाही ऐकले बहुजना.
नमो बुद्धाय हे अत्यंत खोल विचार करत आहेत
@user-mu7xh3we7z
11 күн бұрын
Sarva Banjara समाजाला जय भीम तुम्ही उचलले पावउल एक क्रांती कारक आहे तुम्ही बुधाच्या मार्गाने जाण्याचं ठरवलं आहे या मार्गाने नकीच यस्ववी
खुप छान सर असे लोक समाजात निर्माण झाले पाहिजे.त्यांना सपोर्ट केला पाहिजे.
श्रावण आपले अभिनंदन
जय सेवालाल,वंदे मातरम् 🙏
Buddhist.Study must be ...Dr.Babasaheb and other Bhudist writers Books must study by Banjara people...Jai Bhim..Jai Bhudha..
बौध्द काल आणि बंजारा काल याचा जरा अभ्यास करा सर........
नमो बुद्धाय
Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya
🎉very nice and precious thought sir . jay bhim namo budhay
Namo buddhay
चलो बुद्ध धम्म की ओर नमो बुद्धाय जय भिम 🙏
Jay bhim Jay obc
Abhinandan Mazya Nav Buddha Bandhvana JAY BHIM
खूप खूप छान विचार मांडले आहेत.
जय सेवालाल,जय भीम सर
अभिनंदन ,
चांगली माहिती
Banjara sahitya sangh zindabad.jayBanjara Jay Bhim.
जो पण येईल त्याचे स्वागत करा ही विनंती
Namo buddhay jay Bhim
Very very nice things Sir, I salute you.
Namo buddy Jai bhim jai savidhan ☸️❤️🙏👍.
Jai sewalal rathod sir
The base of Buddhism is equality humanity and peace in the world. Buddhism can save the world from inequality and war. All humans are equal in Buddhism.
Samadhan.shingare.pune.very.nice.sir.jaybhim.jaysanvidhan.❤❤❤❤❤
सन्माननीय डॉ रमेश राठोड आपले विचार अनमोल आहेत.
Namo Buddhay Jai Bhim sir
अतिशय सुंदर❤
Namo buddhay jaybhim
Khup chan great
Very nice Anybody can follow sheel can become buddhist no need to be named.but if u want to be proud of Buddha be give identity of Buddha.it is honoured to be Buddhist.
धर्मांतरीत बौध्द बांधवाना काया, वाचा, मन शुध्दी साठी हार्दिक शुभेच्छा,
क्रांती चे दिवस❤
नमो बुद्धाय खूपच छान
Nepal 💙🙏
जयभीम
एक बना नेक बना संविधान रक्षक बना. संविधान रक्षिता रक्षती .
Namo Budhay Jay Bhim Jay Bharat🎉🎉🎉❤❤❤
मनोहर चव्हाण खुपचं छान आयोजन ❤❤
धीरे धीरेघर वापसी होत आहे !
Very nice analysis
Jay bhim
Jay bhim rathod sir
Every awakened brian in the world needs and demands Buddhism for the pure human life ! 👁️🧠👁️
Jay bheem
मेरा गाव, अमरावती जिल्हे मे है गाव मे तांडा, है हमारे घर् खेतिवाडी और गाय, भेस थे सभी तांडा वाशी हमारे कामकाज मे हमारी मदत करते थे, ये लोग बहोत मेहनती, इमान दार, एक् vachani, और अंगपिंड से majboot होते हे, अगर ये बुद्धिस्ट धारा को aapnate है तो इनकी बुद्धि भी और majboot और सत्य निष्ट होणे मे मदत होगी,
namo budhaa 🙏🙏🙏
Jay Bhim Namo Buddhay
Gor Banjara samaj purwicha mul buddhist aahe
jai bhim jai savidhan ji baujan
Dhanyavad sir
Namo budhay
हार्दिक स्वागत करीत आहे 🙏नमो बुध्दाय 🙏जय भीम
जय भीम नामोबुध्दाय
🎉🎉 Banjara samaj ha purvicha Boddha Dharmiyach Aahe.Itihadafje Dokaun Baghane jaruri Aahe.
समजातील so called उच्य विद्या विभूषित लोकांचं काम समाजाला एक चंगली दिशा देणं असते ना की स्वतःचं धर्म सोडून इतरांचा धर्म स्वीकारला सांगणं....
Namobudhay jaybhim Jay savidhan Jay sevalal
❤❤❤ अभिनंदन, अभिनंदन, हार्दिक स्वागत असो !
Jai bhimRathod saheb.
जय भीम नमो बुद्धाय बांधवांना 🎉🎉🎉
Congratulations 💐💐💐
Bharta. Madhe. tumcha. Sarkhe. Vichari. Manuss. Pahijel Bharat. Khup. Shanti. Purw. desh. hoyill. Sir