ताकाची कढी बनविण्याची बाणाईची अचूक पद्धत | Takachi Kadhi Recipe | BanaisRecipe | dhangari jivan
ताकाची कढी बनविण्याची बाणाईची अचूक पद्धत | Takachi Kadhi Recipe | BanaisRecipe | dhangari jivan
#kadhirecipe
#कढी #kadhi #banaisrecipe #dhangarijivan
#siduhake #banai #banaihake #marathirecipe
Пікірлер: 294
ताक घट्ट असल्यामुळे त्यामध्ये बेसन पीठ टाकले नाही, जर ताक पातळ असेल तर त्यामध्ये गरजेनुसार बेसन पीठ टाकावं - बानाई
ज्या घरातील बायका मिळून मिसळून राहतात त्या घरात सुख समृध्दी शांती समाधान नांदत असते कढी एक नबर ❤
तुमच्या बरोबर आम्ही पण निसर्गाच्या अदभूत अविष्कारात फिरत असतो. दोन क्षण शहरातल्या धावपळीत वेळ काढून तुमच्या निरागस संसारात रमत असतो.कुटुंबातले क्लेश, वाद, इगो तुमच्या मनाला स्पर्श ही करत नाहीत. हेवा वाटतो तुमच्या सगळ्यांचा. बाणाई आणि अर्चना जावा जावा म्हणून एकमेकांना किती रिस्पेक्ट देतात 👍मी सीरिअल बघायचं कधीच सोडून दिलंय.त्या बघण्यापेक्षा तुमचा प्रेमाचा धनगरी संसार बघायला खूप आवडत ❤.
@dhangarijivan
4 ай бұрын
🙏🏻🙏🏻
आई या वयात ही किती काटक आहेत आणि किती उम्मेद सलाम आई आपणास ❤🙏
जय मल्हार... खूप छान बनविली आहे कढी बानाई ताईंनी साक्षात अन्नपूर्णा देवी आहे बानाई ताई सासू सुन हे दोंघी माय लेकी सारखे राहतात खूप तूमचा रानमळा वरील संसार आवडला श्री खंडोबा राया तूमचे कल्याण करो... येळकोट येळकोट जय मल्हार....
किती छान जेवायला एकत्र बसतात. खरच तुम्हाला कॉमेंट करतांना मन भरून येतं &खूप छान वाटते तुमचे संस्कार बघून.शिक्षण नसताना खरे सुशिक्षित आहात तुम्ही
@dhangarijivan
4 ай бұрын
🙏🏻
गर्मीच्या दिवसात दूध , दही,ताक खाणे तब्बेतीला चांगले असते, ताकाची कडी म्हटल्यावर एक घास जास्तच जातो कमी साहित्यात खूप छान कडी बनवली , ❤
@dhangarijivan
4 ай бұрын
👍
बनाई अतिशय स्वच्छ पद्धतीने स्वयंपाक बनवते. अतिशय कमी साधनात सुध्दा सगळा स्वयंपाक छान बनवते.😊
किती मिळून मिसळून राहाता.बघून छान वाटते.
हाके पाहुणे तुमचे व्हिडिओ एक नंबर असतात राव,मी न चुकता तुमचे व्हिडिओ पाहतो. 💛जय बाळूमामा💛जय मल्हार💛
@dhangarijivan
4 ай бұрын
🙏🏻
Banai ahetch Sugran. ❤
लईच भारी दिसतेय कढी . बाणाई खरोखर सुगरण आहे .
बाणाईने बनवलेली कढी खुपच छान आहे मला कढी खुप आवडते मी मागच्या व्हिडीओ मध्ये सांगितले होते बाणाईच्या हातची कढी बनवायला Thanks 👍👍🙏🏽
Khup chan kadi banavli❤
बाणाई ताई तुझे कौतुक करावे तेवढे थोडे❤, तू आमच्यासाठी एक आदर्श स्त्री आहे 💐🙏🙏
खूपच छान झाली कढी ❤❤
खूप छान ताई कढी बनवली
Very tasty food for summer ☀️ . Kadhi , pagoda, rice roti
खूपच छान खूप छान वाटते तुमचे विडिओ बघून 👌👌👌
खूप छान बानाई ताई ची रेसिपी ❤👌👌👌👌
1no jhali kadi mast 👌🌹💐😘
खूप छान कढी.
किती छान तोंडाला पाणी सुटलं खूप सुंदर व्हिडिओ
खूपच छान खरी श्रीमंत माणसं
Ekdam mast .....
खूप छान आहे तुमची रेसिपी
खूप छान बनवली कढी.👌👌
Vaat pahat hote ya recipe chi 😊taak ahe kadhi kevha banvnar banaie😊 keli aaj finally 👍👍mast 😋😋👌👌
Takachi kadhi wa sunder bet.kadhi jawarichi nahitar bajrichi bhakri Ani bhaat lai bhari Ani tyat babaine banavli ajun bhari
खुप छान रेसिपीज आहे
बानाई, आणि बानाईचे सर्व कुटुंबीय खूप छान. खूप साधेपणा, सोज्वळपणा आहे कुटुंबात. ❤
Khupach chhan 👍❣️
Lai bhari banai kadhi❤❤
खुप छान बनवली कडी 👌🏻👌🏻
खरंच बाणाई सुगरण आहे सगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे बनवते, मी पण 🍅 टाकून कढी बनवून पहाते, बाकी विडिवो नेहीप्रमाणे मस्तच 🙏🏻
खुपच छान कढी🎉❤❤
Aajcha kadhicha betcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@dhangarijivan
4 ай бұрын
🙏🏻
Chavista kadhi❤ like it
Kiti chan jivan aahe mast aayusya tumhi bolta khup chan
1no video banai tai you are great god bless you
Khup chan 👌👌
Mast kadi 💕💕
खूप छान👌👌
Khup Chan kadi banvli
1 ch no kadhi wahini Yelkot Yelkot Jayyyyyyyy Malhar
Khupch chan.
बाणाई कढी खुप छान बनवली 😋😋👌👌
खुप छान ❤❤
मस्त च व्हिडिओ 👌👌🚩🚩🌹🌹
खूप खूप छान छान कढी बनवली आहे बाणांनी🎉🎉🎉🎉👍❤️❤️
कढीचा बेत भारीच 👌🏻👌🏻मस्तपैकी 👍🏻
खूप छान 🎉🎉❤❤
👍 lay bhari kadiii
आई बाबा, सिध्दुदादा आणि आपली सर्वांची लाडकी बाणाई आणि सागर खरंच किती छान कुटूंब, आजची कढी बनवण्याची पद्धत मला समजली,मीही माझ्या घरात बनवण्याचा प्रयत्न करतो तेही उद्याच 😅
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
सुंदर विडिओ 🌹🌹
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 वा खुप छान कढी पाहून तोंडाला पाणी सुटले 😅😅👌👌
खुप छान कुटुंब परमेश्वर सतत पाठीशी राहील तुमच्या बाणाई खरच अन्नपूर्णा आहे कोंडयाचा मांडा करुन सर्वांना जेवायला देते.खुपछान आनंदाने आणि समाधानाने रहातात हे सगळे
👌😋बाळू मामाच्या नावे चांगभलं
खूप छान झाली कडी तुमच्या व्हिडीओ ची वाट बघत असतो ❤❤
Bajrichi bhakri ani kadi ek number lagte😊
छान कडी बनवली ताई नी
❤Nice vlog. Banayee I love ur work.
Nice work❤
मला पण खूप आवडते कढी
उन्हाळ्यात कडीभात लयभारी
खूपच छान .बानाई ❤
Dhikari chan banvli Banaie
Khupach chaan vahinisaheb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@dhangarijivan
4 ай бұрын
🙏🏻
खूप छान आहे.
बाणाई ताई खूप छान बनवते तुम्ही मंचुरियन बनवले होते तू पण खूप छान आवडले
छान कढी रेसिपी
Khup chan recipe
@dhangarijivan
4 ай бұрын
🙏🏻
Khup changla aahe dada kadhe 🥰👌🙏
एकदम छान
नमस्कार बाणाई खूप सुंदर रेसिपी असतात तुमच्या
Very good 👍👍👍🙏🙏🙏
ताकाची कढी माझी आवडती आहे. बाणाईताई ने छानच बनवली कढी. ❤❤
@dhangarijivan
4 ай бұрын
👍🙏🏻
एकच नंबर कडी मला खूप आवडते
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान ताकाची कढी१नंबर आणि टोमॅटो चटणी मस्त पैकी सागर खूप हुशार आहे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
भारीच ❤❤
Khub chan kade
बाणाईताई तुम्ही पोळी वर टाकायची छोटी चटाई किंवा रुमाल कसा शिवता तो दाखवाल ती चटाई खुप छान दिसते आईच्या हातातली छोटी पिशवी पण खूप छान दिसत होती
बानाई सलाम तुमच्या धन नगरीला. सुखी जिवन तुमच्या कुटुंबाचे.
Khupach chan
शेतात जेवण करण्याची आणि सर्वानी एकत्र खाण्याची मजाच खूप वेगळी तोंडाला पाणी सुटते व्हिडिओ पाहून
ekdam bhari
Yummy yummy 😋
Tumche video khup shan rhata dada banai tai
Ek number
❤ 🙏🏻lay bhari tai
खुप छान
मस्तपाकि माझ्या आवडीची रेसिपी दाखवली---बाणाई च्या सगळ्याच रेसिपी इतरांपेक्षा वेगळ्या असतात👌🙏
@dhangarijivan
4 ай бұрын
🙏🏻
बाबा चा शब्द मापात लय भारी ❤
Khup Chan dada
@dhangarijivan
4 ай бұрын
🙏🏻
खुपच छान
फारच छान❤❤❤
@dhangarijivan
4 ай бұрын
🙏🏻
Chhan anandi family ruchakar menu
Chaan ❤❤
Nice 👌👌