Swaraj Code 2022 mini Tractor शेतीसाठी वरदान Marathi Commercial Vehicle मराठी मध्ये
मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन स्वराज कोड या मिनी ट्रॅक्टर बद्दल माहिती घेणार आहोत.
Friends, through today's video we are going to learn about the new Swaraj Code mini tractor.
-------स्वराज ट्रॅक्टर्सचे अधिकृत विक्रेते--------
एस.के.ट्रॅक्टर्स
पत्ता : ६७५/२, कल्याणी लेमजेजवळ ,पुणे नाशिक महामार्ग,कुरुळी,ता.खेड जि. पुणे ४१०५०१.
शाखा : वाकी बु (खेड) / थेऊर फाटा / वडगाव मावळ
मोबा नंबर :
9923205975,
9284108455,
7030480005,
7030480001 to 7030480010
Пікірлер: 393
भाऊ खूप छान आणि पूर्ण सखोल माहिती दिलीत. धन्यवाद भाऊ. खुप छोटे छोटे मुद्दे समजावून सांगितलेत
किंमतीबद्दल शंका आहे ,लहान कास्तकारासाठी उपयोगी आहे यात शंका नाही परंतु 200000 एवढी रक्कम एकाच वेळी तो देऊ शकत नाही आज 80/कास्तकार सावकाराच्या भरवशावर जगत आहेत
सर सर्व माहिती खुप छान वाटली डिझेल इंजीन द्यायला हवे होते.धन्यवाद सर.
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
❤❤ खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤
हा खरा शेती साठी उपयुक्त ट्रेक्टर आहे
Video मधील माहिती पाहून चांगली नौकरी सोडून शेती करावी असे वाटत आहे.👌👌👍
खुप छान माहिती सांगितली सर
Khup chan information dili Mahesh sarani....thanks ..!!
I am proud to be working with Swaraj tractors
छान माहीती दिली. अगदी सोप्या भाषेत
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एकदम व्यवस्थित माहिती दिली आहे महेश सरांनी... महेश सर तुमचा contact नंबर मिळू शकेल का?
खूप छान माहिती मिळाली
मराठी पाऊल पडते पुढे सुंदर माहिती
खुप छान विश्लेषण केले आहे
Khup chhan mahiti milali, Thx
खुप छान आहे माहीती
लय भारी सर अशेच सगळे विडीओ देत जा
भाऊ खुप छान माहिती दिली.,पण या ट्रॅक्टर ला सब्सिडी मिळेल का??
Presentation Khoob Changla
Best vedio sir ji
Very nice tractor to agriculture.
छान माहिती दिली भाऊना धन्यवाद! जय साई राम🙏🙏🙏
स्मॉल farmer साठी मस्त
खूब छान प्रोडक बनवल आहे शेतकऱ्या शाठी
@jamadarmatre2187
Жыл бұрын
Bhai price kitna hai
छान माहिती दिलीत
माहिती छान.... आता एक onfield देमोचा व्हिडिओ बनवा
Veri Nice
Very nice info..
विशाल भाऊ छान माहिती दिलीत
Nice sir 👍👍👍👌👌👌👌👌
खुप छान
उत्कृष्ट आहे
Khup khup chhyan
Nice 👌
एक नंबर आहे सर
नमस्कार साहेब 🙏👌👌
Very nice 👌
माहिती खूप छान सांगितली आहे पण आमचे फोन उचलले जात नाहीत व माहिती दिली जात नाही.याची नोंद घ्यावी.
लय भारी राव
Nice👌👌👌
खुप छान माहिती दिली सर
@mageshmore2356
Жыл бұрын
आम्हलापण पाहिजे संपर्क कसा साधावा लागेल मी जळगांव महाराष्ट्र
@vtkade
Жыл бұрын
सबसीडीआहैका
Very nice sir good morning sir
ट्रॅक्टर छान पन तासाला दोन लिटर अॅवरेज कमी होतो. किंमत दिड लाख ठिक राहिल.
Nice sir
Great innovation ❤🙏
Upar product badhiya product
Chan Ahe sir
khup must
Second one height very nice
Nice
लय भारी...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Super
👌👌👌🙏🙏
Good
भाऊ एकच नंबर
वा वा खूपच छान
हॅन्डल ऐवजी स्टेअरींग राहिले असते तर अति ऊत्तम राहिले असते
@hangputin3568
Жыл бұрын
Nooo
Chan🌹
बागे मधे वापरायला छान आहे
सर्जी खूप सुंदर अशी माहिती दिलीत Got. सर्व्हिस असेल तर ह्यावर अनुदान देण्यात येते का? असेल तर किती? ७ बारा नावं आहे.
दादा माहिती खूप छान मिलाली यासोबत छोटा नांगर व ट्रॉली उपलब्ध होऊ शकते का
👌👌
Diesel option& trolly adjestment
3 फूट सरी खूप कमी झाली आहे साडे 4 ते 5 फूट सरी काढली जाते, त्यामुळे उसात 5 फूट सरीमध्ये चालतो का हा प्रश्न आहे ?
@Shubham-0909
Жыл бұрын
rotavator motha joda mg
हा ट्रॅक्टर ताशी 4 लिटर पेट्रोल खातो शेतकऱ्याला हे परवडणारे नाही
Bolero pickup extra long second hand var video banva na
स्टेरिंग पाहिजे होते... बढ़िया राहिल 🙏
मराठवाडा बीड शेतीसाठी योग्य आहे का
खुपच छान मराठीत माहिती सरकारी सवलत किती आहे आणि फक्त ट्क्टरची किमत किती आहे. औजारे कोणकोणते
खूप छान आहे मशीन पण कोल्हापूर मध्ये कुठे मिळू शकेल का
पेरणी यंत्र जोडून काम करता येईल का विशाल सर
रोटावेटरसह यांची किंमत 1,60,000/- एवढी सांगण्यात आली आहे.
@abhijeetsomvanshi7530
Жыл бұрын
हा बरोबर आहे आणि हे किती सांगत आहेत 2लाख 20 हजार म्हणजे 60 हजार जास्त
@vijayharishchandre6902
Жыл бұрын
In Karnataka 1,60,000/ without rotaveter.
@AbasoChavanFarmerHypnotist
Жыл бұрын
ती किंमत कर्नाटकात महाराष्ट्र राज्यात खाणारे बरेच लोक आहेत
या टैक्टरवर साशनाची सबसिडी आहे काय
Thik hain tractor
Reverse forward rotavetar chalel ka
ऊसासाठी चांगला आहे
ट्रॅक्टर खरेदी म्हणजे .. भाजीपाला खरेदी असते मित्रांनो... मागाल त्या रेट मध्ये मिळतो.. 😀
Sir Vidarbha mde chaval lavto ....lagvati cha khrch khup ahe ..tyasathi kahi tri upay kada
फवारनी करण्यासाठी काय करता येईल यांची उंची पाचफुटा पर्यंत आहे का
Tractor var anudan ahe ka
बेळगांव वरून रोटावेटर सहित १९०००० रुपये मध्ये आणला आहे
@vinodsherekar5547
Жыл бұрын
कसा वर्क करतोय
@pavanbidgar8420
Ай бұрын
Kam kasha prakare hot ahe
शेतकरी साठी महाराष्ट्रात सबसिडी आहे का? व असेल तर कीती ?
Perni yantracha ek video taka.
Sir Hyatt nagarni Cha falkan chalte ka ya baddal sangata yeyil ka?
५०,००० ने अधिक किंमत सांगत आहेत आपण
विशाल भाऊ नमस्कार मिनी ट्रैक्टर लोन और मीनार का नाही अच्छी डॉक्यूमेंट प्रोसेस कशिश किती डाउन पेमेंट भरा लागेल अच्छा एक वीडियो बनवून टांका
Ground clearance height
Sir Suvo Dipaboli. I am from west bengal. Please tell me the showroom price along with others .
1एकर rotar करायला किती वेड लागेल
Sir Ahmednagar madhe kadhi available hoil
Fal bag sathi chalel kay Dawarni,wakharni ,bed,malching,bhar etc
याच्यात जर पाहिलं ना...😂
sir माहिती खूप छान आहे ट्रैक्टर पण छान आहे फक्त diesel Engine मध्ये भेटेल का
@rajarampatil9717
Жыл бұрын
डिझेल पेट्रोल किंमतीत आता जास्त फरक नाही राहिला. पेट्रोल इंजनमुळे वायब्रेशन कमी आणि मेंटेंनन्स सुध्दा कमी राहील. काय मत भाऊ तुमचं?
विशाल भाऊ त्याच्या gov अनुदान देते का आणि finance होईल का ते विचारा मी चौकशी केली असता मला असे आढळून आले की रोटावेर सोबत याची किंमत 180000rs आहे 🤔
@vishwanathwadekar3735
Жыл бұрын
भावा , १८०००० ला कुठे मिळतो महाराष्ट्र मध्ये
@sunilkaranjkar1702
Жыл бұрын
@@vishwanathwadekar3735 पण maharashtra मध्ये किम्मत जास्त असते दुसर्या राज्यात कमी आहे
@karbharidhotre8828
Жыл бұрын
संभाजीनगर ला एजन्सी ला मिळेल का?
@balasahebkale4303
Жыл бұрын
to
@kapilhinge4673
Жыл бұрын
आमच्याकडे पण 180000 किंमत आहे रोटावेटर आणि कल्टीवेतर सोबत
रोटा व्हिक्टर सह महाराष्ट्र तील किंमत किती आहे
How much it's price? Can i get it from Bangladesh and how can?
पेरणी,नांगरणी,कुळवणीची पद्धत आहे का यामध्ये
how much will take to delivery