No video

गब्रू पेरणी यंत्र (१२ दात, १४ दात, बियाणे + खत सिडर मॉडेल) - GBRU Seeder Seed Planter Machine

गब्रू पेरणी यंत्र (१२ दात, १४ दात, बियाणे + खत सिडर मॉडेल) - GBRU Seeder Seed Planter Machine.
FMTTI अप्रुडं म्हणजेच भारतभर सबसिडी मान्यता प्राप्त असलेले गब्रूचे पेरणी यंत्र नावाप्रमाणेच मजबूत, दणकट आणि अत्याधुनिक आहे. कधीही न गंजणारे स्टेनलेस स्टील चे दात, Pure virgin ABS मटेरिअलची मजबूत बॉडी, हाय टेंशन स्प्रिंग, दणकट ४ किलो बियाणे बॅग व अतिमजबूत गॅल्वनाइज्ड लोखंडी रॉडमुळे गब्रू पेरणी यंत्र वर्षानोवर्ष चालते.
- यामध्ये ज्वारी, मका, सोयाबिन, चणा ,शेंगदाणे, कापूस, सूर्यफूल,मूग,उडीद,राजमा यासारखे बियाणे किंवा भाजीपाला पेरू शकतो.
- पिकांनुसार दोन बियान्यांमधील अंतर ५.५ इंच,७ इंच,९ इंच,१० इंच किंवा १२ इंच ठेवता येते. भाजीपाला व बाजरीसारख्या काही पिकांसाठी बियान्यांमधील अंतर आणखी कमी करण्यासाठी गब्रू कंपनीने luanch केले आहे भारतातील पहिले १४ दाताचे मॉडेल. यामध्ये बियान्यांमधील अंतर ४.५ इंचापर्यंत कमी करता येऊ शकते.
- बियाण्यांची खोली आणि त्यामधील अंतर निश्चितीमुळे पीक एकसारखे सम-समान उगवून कमी वेळेत ,कमी खर्चात पेरणी करता येते आणि उत्पादनात भरगोस वाढ होऊ शकते.
- पेरणी सोबतच खत टाकण्यासाठी गब्रू seed + fertilizer मॉडेल मध्ये खत किती प्रमाणात टाकायचे त्याची स्वतंत्र सेटिंग उपलब्ध आहे.
- जोडण्यासाठी सोप्प आणि अत्याधुनिक फ्रिकशनलेस टेकनॉलॉजिमुळे चालवण्यासाठी अगदी हलकं असलेलं गब्रू पेरणी यंत्र ,एका दिवसात ३ ते ४ एकरापर्यंत पेरणी सहज करू शकते .
गब्रू पेरणी यंत्राचे सर्व स्पेयर पार्ट्स तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे सहज उपलब्ध होऊ शकतात.
गब्रू : शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त प्रॉडक्ट बनवणारी भारतातील नंबर १ कंपनी ।
गब्रू हो साथ तो टेन्शन कि क्या बात ।
Contact: Gbru Industries, Pune
Mobile No. +91 922 600 7475
Website: www.gbru.in

Пікірлер

    Келесі