स्वयंभू जगदंबा देवी धामणगाव पाथर्डी

स्वयंभू जगदंबा देवी धामणगाव पाथर्डी
#जगदंबा देवी धामणगाव पाथर्डी अहमदनगर
#तीन अद्भूत बारव ची माहिती
#धामणगाव ता.पाथर्डी अहमदनगर
#Jagdambadevi Dhamangao
JAGDANBA DEVI MANDIR DHAMNGAV TA. PATHRDI धामणगाव देवी मंदिर.. एक पवित्र आणि सुंदर तीर्थस्थान
Jagdanba devi mandir Dhamngav ta. pathrdi
नमस्कार आज आपण धामणगाव देवी मंदिरात दर्शन करण्यासाठी जात आहोत.
जगदंबा देवी मंदिर धामणगाव हे पवित्र तीर्थस्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे.
पाथर्डी शहरापासून पश्चिम दिशेला फक्त 05किमी अंतरावर हे सुंदर ठिकाण आहे.
16व्या शतकात बांधलेले हे पुरातन मंदिर मागील वर्षात केलेल्या जीर्णोद्धारा मुळे अतिशय सुंदर आणि रमनीय झाले आहे.
या ठिकाणापासून काही अंतरावर कानिफनाथ समाधी मंदिर मढी, वृद्धेश्वर महादेव मंदिर, मच्छिन्द्रनाथ समाधी मंदिर मायंबा सावरगाव असे प्रसिद्ध ठिकाणी आपण जाऊ शकता.
तर मित्रांनो विडिओ पहा. आनंद घ्या. विडिओला लाईक करा. चॅनलला सबक्राईब जरूर करा. धन्यवाद
जय माता की 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you will like the video. Do share and subscribe the channel
My channel👇
RANJANA'S campaign vlogs
‪@ranjanas07vlogs‬

Пікірлер: 4

  • @dattuugale7455
    @dattuugale74558 ай бұрын

    Good night chotu. Nice video. Jay Mata.🥰💝👌👏👍🥳🚴‍♀️🚴‍♀️🚴‍♀️🚴‍♀️🚴‍♀️

  • @rajendrakumarnaikwadi7268
    @rajendrakumarnaikwadi72688 ай бұрын

    Nice information 👍👍🙏🙏

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi44147 ай бұрын

    आई अंबिका माता रेणुका माता प्रसन्न 🙏🙏🙏

  • @jayeshnaikwadi1574
    @jayeshnaikwadi15748 ай бұрын

    Good 👍 👍

Келесі