स्वरस्वामिनी आशा पुस्तक प्रकाशन सोहळा

Музыка

on 28th june 2024

Пікірлер: 66

  • @kaustubhpradhan7170
    @kaustubhpradhan71706 күн бұрын

    कार्यक्रमाबद्दल धन्यवाद व आशाताईंचा पुन्हा पुन्हा शतशः प्रणाम

  • @vaidehipofale7264
    @vaidehipofale726412 күн бұрын

    यु ट्यूब ला अनेक धन्यवाद. आशा ताई यांना उदंड आयुष्य मिळो. आशा ताईंचा स्वर आपल्या हृदयात कस्तुरी सारखा आहे. त्याचा सुवास असाच दरवळत राहणार आहे. जो पर्यंत संगीत आहे तो पर्यंत हा स्वर असाच राहणार आहे. एकच राहील आहे. लवकरात लवकर आशा ताईंना भारत रत्न मिळालं पाहिजे. ते लवकर च मिळो ही परमेश्वर आकडे प्रार्थना आहे.❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @swatilele8055
    @swatilele805510 күн бұрын

    जीवन गाणी ---- हा कार्यक्रम पूर्ण स्वरूपात इतक्या लवकर अपलोड केल्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद 🙏मनात असूनही कधी कधी इतक्या छान कार्यक्रमांना जाता येत नाही. पण हा कार्यक्रम घरबसल्या आणि तोही पूर्ण स्वरुपात बघता आला... खूप आनंद वाटला. अशा च कार्यक्रमांचा आनंद सदैव मिळत राहो 🙏🙏

  • @ppmmbb999
    @ppmmbb99910 күн бұрын

    धन्यवाद, इतका सुंदर आणि अप्रतिम कार्यक्रम आम्हाला दाखवलाय.

  • @LeelaJoshi-u5z
    @LeelaJoshi-u5z12 күн бұрын

    माझे वय 92 आहे. वंदनीय आशाताई इतकेच ऐकताना खुपच आठवणी जाग्या झाल्या. पुन्हा जुन्या दिवसात गेल्याचा आनंद मिळाला.तुम्हाला लाख लाख धन्यवाद!

  • @gayatrikotwal2876

    @gayatrikotwal2876

    9 күн бұрын

  • @asawarikhandekar1089
    @asawarikhandekar108913 күн бұрын

    यू ट्यूबला मनःपूर्वक धन्यवाद..आम्हाला हा सुखद आणि सुवर्ण सोहोळा अनुभवता आला...साश्रुनयनांनी ....आशाताईंना शतश: नमन ❤🎶🙏🙏🙏

  • @pramodhardikar220
    @pramodhardikar2208 күн бұрын

    आशाताईंना मी चिपळूण नाट्य संमेलनात भेटलो आहे,हे माझे भाग्य आहे.

  • @mrudulabhunje5265
    @mrudulabhunje526512 күн бұрын

    यूट्यूब धन्यवाद, आम्हाला घर बसल्या एवढा सुंदर कार्यक्रम लगेच बघता आला, सर्व काही सुंदर झाले.प्रिय आशाताईं तुम्हाला साष्टांग नमस्कार, खूप काही शिकायला मिळालं ❤🎉

  • @shilaraithatha8820
    @shilaraithatha88208 күн бұрын

    कान आणि डोळ्यांचे पारणे फिटले❤❤

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar420711 күн бұрын

    You tube ला खूप खूप धन्यवाद इतका सुंदर आणि अप्रतिम कार्यक्रम आम्हाला दाखवलाय आशा भोसले यांना त्रिवार वंदन आणि अशीच त्यांची गाणी ऐकायला मिळावी

  • @narendrapanchal4535
    @narendrapanchal453512 күн бұрын

    मन खूप प्रसन्न झाले. आम्ही स्वत: कार्यक्रमाला उपस्थित राहुन हेची देही हेची डोळा सोहळ्याचा आस्वाद घेतला....

  • @smitakulkarni7387

    @smitakulkarni7387

    12 күн бұрын

    नशीबवान

  • @arunmhaskar6225
    @arunmhaskar62259 күн бұрын

    यु ट्यूब आपले खूप खूप धन्यवाद 👌👌आशा ताईंचा एवढा सुंदर कार्यक्रम दाखविल्या बद्दल 🌹🌹या वयात आशा ताईची वक्तृत्व शैली त्यांच्या गळ्यातून निघालेले स्वर्गीय स्वर लाजबाब 💐💐पुन्हा एकदा आपले धन्यवाद 🙏🙏

  • @rekhabapat8826
    @rekhabapat882612 күн бұрын

    खरंच खूप छान कार्यक्रम पहायला मिळाला घरात बसून आशाताईंनी गायलेली गीते प्रत्यक्ष ऐकण्यासरखे भाग्य नाही

  • @meenalpatil7839
    @meenalpatil783910 күн бұрын

    खूप सुंदर सोहळा! आशाताईंची या वयातली ऊर्जा, वक्तृत्व आणि गोड गळा त्यांच्या चिरतारुण्याची साक्ष देणाऱ्या आहेत हे निर्विवाद! ❤🙏👌

  • @vrushalipitre42
    @vrushalipitre4213 күн бұрын

    एक अविस्मरणीय कार्यक्रम ❤❤❤🎉🎉🎉🎉 आयोजकांचे शतशः आभार आभार आभार. आशाताईंना कोटी कोटी वंदन प्रणिपात. आशाताईंना भारतरत्न मिळायलाच हवे.

  • @devyanidhere7515
    @devyanidhere751512 күн бұрын

    हरि : ॐ गानसरस्वती आशाजींना निरोगी आयुष्य लाभो . शतायु भव .कार्यक्रम अप्रतिम .डोळे कान तृप्त झाले .संगीतबरोबरच देशप्रेम ही पाहून वाणी निशब्द झाली .❤

  • @sulbhamungre8290
    @sulbhamungre829012 күн бұрын

    खूप च अप्रतिम सोहळ्या ची साक्षी झाल्या चा अभिमान वाटतोय प पूज्य आशा ताई स्वस्थ भावी वाटचाली करता अनंत अनंत शुभेच्छा❤👍🙏🌷🙏🌷🙏🌷💕

  • @pravinprayag2822
    @pravinprayag282213 күн бұрын

    खूप दिवसांनी हा सुखद अनुभव मिळाला ,धन्यवाद

  • @milindjoshi113
    @milindjoshi11312 күн бұрын

    या कार्यक्रमाने पं. हृदयनाथ जी, आशा जी रुपी देवतांचे दर्शन घडविले. त्याबद्दल मनापासून धन्यवाद.🙏🙏

  • @alkapuranik4966
    @alkapuranik496612 күн бұрын

    अप्रतिम सुंदर कार्यक्रम आम्हाला घरबसल्या बघ्यला मिळाला . खूप खूप धन्यवाद ! आशाताईंना कोटी कोटी प्रणाम !

  • @rajivlawanghare6291
    @rajivlawanghare629113 күн бұрын

    वाह वाह खूपच अप्रतिम सोहळा. सदाबहार आशा भोसले एक अष्टपैलू गायिका 👌🏻👍🏻🌹🌹🌹

  • @veenapadhye7979
    @veenapadhye797912 күн бұрын

    आशा ताईंना खूप खूप शुभेच्छा ,अप्रतिम कार्यक्रम , गाण्यांच चयन उत्तम आणि सुरेख सुरेल गायन सोबत शानदार निवेदन ,वाह !

  • @smp261622
    @smp26162212 күн бұрын

    एक अविस्मरणीय अभूतपूर्व सोहोळा !!!!! स्वरस्वामिनी आशा ❤🌹 सुख म्हणजे दुसरं काय असतं 🩷

  • @pratibhakulkarni5154
    @pratibhakulkarni51547 күн бұрын

    आशाताईंचा इतका सुंदर कार्यक्रम दाखवल्या बद्दल यू ट्यूब चे खूप खूप धन्यवाद.आशाताईंचे खूप अभिनंदन

  • @jayashrijamenis6133
    @jayashrijamenis613311 күн бұрын

    यू ट्यूब धन्यवाद अविट कार्यक्रम दिल्याबद्दल हॅटस् ॲाफ यू ट्यूब👌

  • @G.D.S.S.
    @G.D.S.S.12 күн бұрын

    आमचं नशीब थोर लता आशा यांच्या सारख्या थोर हस्ती अनुभावायला मिळाल्या ... लता दीदी ९० वर्षे आशा ताई १०० वर्षे - शतायुषी होवोत

  • @vineetgadkari7693
    @vineetgadkari76939 күн бұрын

    आशाताई शत शत कोटी प्रणाम तुमच्यामुळे आम्हा रसिकांच्या ३/४ पिढ्या आयुष्याचा आनंद घेऊ शकल्या 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @irakotalwar1863
    @irakotalwar186312 күн бұрын

    अतिशय सुंदर कार्यक्रम मन तृप्त झाले ❤

  • @arunamulye4660
    @arunamulye466012 күн бұрын

    अप्रतिम, देखणा झाला कारेक्रम. खुप खूप धन्यवाद

  • @prabhavativadalkar3728
    @prabhavativadalkar372812 күн бұрын

    अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम खूप खूप छान!

  • @sunilpuntambekar5373
    @sunilpuntambekar537312 күн бұрын

    अप्रतिम ! भावपूर्ण सोहळा, मनोगतही सुंदर!

  • @sushamagokhale6176
    @sushamagokhale617613 күн бұрын

    वा्हवा ,अप्रतिम कार्यक्रम ,गाणी सगळी उत्तम गायली आहेत ,तितकेच निवेदन ही सुंदर च

  • @ashiwinipalav6974
    @ashiwinipalav697412 күн бұрын

    खूप अप्रतिम कार्यक्रम, उत्कृष्ट आयोजन, आशा ताईं,जीवेत् शरद: शतम्!🎉

  • @archanatadphale
    @archanatadphale12 күн бұрын

    Ashatainna koti koti pranam!!

  • @aartichandrayan3506
    @aartichandrayan350612 күн бұрын

    एक अविस्मरणीय कार्यक्रम झाला. 👏👏👏

  • @geetakulkarni5361
    @geetakulkarni536112 күн бұрын

    खूपच सुंदर सोहळा ,सगळ्याच वक्त्यांनी जो संवाद साधला त्या प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळाले .

  • @vrushalipitre42
    @vrushalipitre4213 күн бұрын

    सर्व गायिका व गायकांनी अविट गोडीची आशाताईंनी गायलेली 🎉🎉🎉गाणी उत्कृष्ट सादर केली

  • @ramkumarjoshi517
    @ramkumarjoshi51712 күн бұрын

    अभिनंदन व खुप शुभेच्छा!🙂🙏🌹

  • @smitabhide1397
    @smitabhide139711 күн бұрын

    एक अविस्मरणीय अनुभूती

  • @prasadvardam4960
    @prasadvardam496012 күн бұрын

    रसिक मनाच्या कुपीत भरलेल्या स्वरांचा अप्रतिम आविष्कार......

  • @namratadeo9900
    @namratadeo990010 күн бұрын

    Thank you soooo much for sharing🙏🙏🙏maza Daiwat Ashatainche he pustak sangrahi tar thewanarach ahe pan ha prakashan sohola attend karayachi icchhahi purna kelit...❤

  • @arunaranade-go8qw
    @arunaranade-go8qw13 күн бұрын

    छान..कार्यक्रम! गायक म्यूझीशीयन..मस्तचं विघ्नेश जोशींच्या निवेदनानी मजा वाढवली...

  • @rajivpandhre3224
    @rajivpandhre32243 күн бұрын

    Karyakram khurach chhan

  • @jayashrijamenis6133
    @jayashrijamenis613311 күн бұрын

    माननीय आशाताईना शतशःनमस्कार

  • @madhuvantisathe7748
    @madhuvantisathe774812 күн бұрын

    प्रसादजी खूपच अप्रतिम कार्यक्रम. पण आवाज फूल व्हाॅल्यूम ठेवला तरी मधून मधून कमी ऐकू येत आहे. विघ्नेश जोशींचा कधी कधी ऐकूच येत नाही

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni665512 күн бұрын

    दैवी चमत्कार आहे मंगेशकर घराणे

  • @nilamhegishte7234
    @nilamhegishte723412 күн бұрын

    अप्रतिम कार्यक्रम खूप खूप धन्यवाद

  • @user-wb3jb2eb8j
    @user-wb3jb2eb8j12 күн бұрын

    अप्रतिम कार्यक्रम

  • @jyotsnajoshi9147
    @jyotsnajoshi914713 күн бұрын

    अप्रतिम कार्यक्रम ❤❤❤

  • @smitakulkarni7387
    @smitakulkarni738712 күн бұрын

    शब्द अपूर्ण पडतात पण आशा ताई म्हणाल्या माझे थोडे दिवस राहिले आणि रडू आले

  • @pradnyaacharekar6952
    @pradnyaacharekar695213 күн бұрын

    खूप खूप छान ❤️ सुंदर😊❤

  • @surekhajoshi2981
    @surekhajoshi298113 күн бұрын

    वा वा कान व डोळे तृप्त झाले

  • @sunilbasrani3196
    @sunilbasrani319612 күн бұрын

    अप्रतिम ❤

  • @bharatideshpande993
    @bharatideshpande99312 күн бұрын

    अप्रतिम

  • @ashavaishampayan639
    @ashavaishampayan63913 күн бұрын

    खूप देखणा कार्यक्रम झाला ❤

  • @anaishacreations8726
    @anaishacreations872613 күн бұрын

    अप्रतिम कार्यक्रम ❤❤

  • @mayuratalekar1464

    @mayuratalekar1464

    12 күн бұрын

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jyotiinamdar82
    @jyotiinamdar8213 күн бұрын

    Wa sunder performance

  • @srk11in
    @srk11in12 күн бұрын

    हा कार्यक्रम अजून चांगला होऊ शकला असता, especially the recording, sound arrangement, singers , etc... आशा ताईंच्या स्टँडर्ड प्रमाणे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करायला हवं होतं. अजून थोडे efforts घ्यायला हवे होते.

  • @LeelaJoshi-u5z
    @LeelaJoshi-u5z12 күн бұрын

    😊

  • @prasadsawant5284
    @prasadsawant528412 күн бұрын

    कार्यक्रम छानच झाला पण गाणाऱ्या गायिकानी थोडी अजून तयारी करायला हवी होती. विशेषतः उच्चार किती चुकीचे. इतक्या अनेक मान्यवर कलावंत व्यक्तिंसमोर आपण गात आहोत याचं थोड भान असावं. काय वाटतं असेल या लोकांना हे समोर बसून एकता ना. असो.

  • @shubhadabam-tambat7062
    @shubhadabam-tambat706210 күн бұрын

    आ. आशाताईंची गाणी त्यांच्या आणि मोठ्या कलाकारां समोर म्हणण्याचे थोडे दडपण येणे साहजिक आहे.......पण अभ्यास प्रॅक्टिस , यात गायक कलाकार कमी पडलेले जाणवले..आशा ताईंची गाणी म्हणणे सोपे नाही.

  • @manasikulkarni1838

    @manasikulkarni1838

    6 күн бұрын

    आदरणीय आशा ताई समोर त्यांची गाणी सादर करणे सोपे नाही, पण त्यांनी सुंदर गाणी सादर करण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्वांचे अभिनंदन 👏👏👏💐🙏❤️🤗

  • @ambikadani803
    @ambikadani80312 күн бұрын

    Kiti besur ganare aanle…

Келесі