स्वर अभ्यास | swar abhyas | स्वर पक्के करणे | सा लावणे | swar pakke karane | sa lavane |

Музыка

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 223

  • @bandughumare9055
    @bandughumare90553 жыл бұрын

    सर तुमच्या पासून आम्हाला गायन शिकण्याची संधी प्राप्त झाली तरीही तुम्हाला धन्यवाद खूप छान

  • @VarshaSable-pk2hr
    @VarshaSable-pk2hr7 ай бұрын

    अतिशय सुंदर सुचवले स्वर धन्यवाद माऊली

  • @subhashrane6830
    @subhashrane68302 ай бұрын

    सर अप्रतिम सुंदर स्वरांची माहिती सांगितली नमस्कार.

  • @bandughumare9055
    @bandughumare90553 жыл бұрын

    शिकवण्याची पद्धत खूप छान आहे सर तरीही तुमचे आम्ही आभार मानतो

  • @pravinajagtap845
    @pravinajagtap845Ай бұрын

    खुप सुरेख पद्धतीने शिकवले आहे

  • @vw3711
    @vw3711 Жыл бұрын

    अतिशय सुंदर सुचवले स्वर शब्द या विषयावर 👌🏿👌🏿 धन्यवाद मावली🙏🙏💐💐

  • @savitrikasar7852
    @savitrikasar78524 ай бұрын

    सर आपली शिकवण अगदी व्यवस्थित आहे मला खुपचं सुंदर वाटले मी आपली आभारी आहे नमस्कार सर

  • @pandurangkhanderaoladegaon5546
    @pandurangkhanderaoladegaon55462 жыл бұрын

    फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय अशी साधी सोपी पद्धत आवडली.धन्यवाद.🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @pari.9031
    @pari.9031 Жыл бұрын

    Sir शिकवणे खूप छान आहे sir माझ्याकडे दोन वर्षा पासून पेटी आहे पण शिकता येत नाही म्हणून खूप खंत वाटते माझा मुलगा abnormal aslyne mala baher कुठे जाता येत नाही पण तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा वाटते की भजन वेगवेगळे गीत शिकता येतील माझी मुलाला पेटी गाणं खूप आवडतात खूप खूप धन्यवाद सर

  • @vw3711
    @vw3711 Жыл бұрын

    खुप छान👏✊👍 स्वर बटन या वरील सराव माहिती मार्ग दर्शन अतिशय 👍👍उत्तम आमच्यासारख्या नवीन शिकण्यासाठी खूप खूप सुंदर छान 👌🏿👌🏿 धन्यवाद मावली💐🙏🙏

  • @SadashivKokane

    @SadashivKokane

    3 ай бұрын

    ❤❤

  • @vitthalkadam6191
    @vitthalkadam61913 жыл бұрын

    अति उत्तम माऊली तुमचे शिक्षण पद्धत

  • @ppatil7521
    @ppatil75214 жыл бұрын

    खुप छानबीन व खोलवर माहीती दिली गुरूजी धन्यवाद

  • @rahulawaghade7436
    @rahulawaghade74364 жыл бұрын

    Very much informative and 100% practical guidance

  • @tukaramsontakke2594
    @tukaramsontakke25942 жыл бұрын

    राम कृष्ण हरी खुप छान सादरीकरनकेले आहे धन्यवाद

  • @balasahebshinde618
    @balasahebshinde6182 жыл бұрын

    अत‍िउत्तम मार्गदर्शन. खरेाखरच येाग्य शब्द वापरला सर बेंबीच्या देठापासून गा. लाख लाख धन्यवाद. आपण वयाने लहान आहात मात्र संगीत ज्ञानाने खूप खूप थेार अ ाहात. शतश: प्रणाम.

  • @pankajbadekar1433
    @pankajbadekar14332 жыл бұрын

    Sir khup chan shikvta tumhi Tumchya mule shiknyachi sandhi milte kharch khup thank u

  • @uditkhandare-world4400
    @uditkhandare-world44003 жыл бұрын

    सुंदर विश्लेषण 👌✌️👍🌹🌹🌹🌹🌹

  • @studentsourabhingle8141
    @studentsourabhingle81414 жыл бұрын

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @indirakute1606
    @indirakute16063 жыл бұрын

    Samjjun sangnachi padhat chhan Abhinandan

  • @PrakashPawar-uw9tn
    @PrakashPawar-uw9tn2 жыл бұрын

    सर खूपच छान मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद.

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne6 ай бұрын

    अगदी छान संगित

  • @kamlakarkolhe8658
    @kamlakarkolhe86584 жыл бұрын

    Khub sundar guide

  • @user-xc5iy3uf1s
    @user-xc5iy3uf1s2 жыл бұрын

    गुरु कल्पेश दादा आपण वयाने लहान आहात मात्र संगीत ज्ञानाने परिपूर्ण आहात संगीताबद्दल खूप छान माहिती आपण सादर करत आहात अगदी सहज समजण्याजोगी भाषा आणि प्रत्यक्षित करून दाखवतात आपण एक उत्तम गुरु नक्कीच आहात आपली सर्व व्हिडिओ सुंदर आहेत आपण आणखी माहितीचे व्हिडिओ नक्कीच युट्युब वर टाका आपले हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद

  • @kalpeshjadhav1986

    @kalpeshjadhav1986

    2 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद माऊली

  • @Rajubhai.356
    @Rajubhai.356 Жыл бұрын

    खूप छान मार्गदर्शन माऊली🙏🙏

  • @shriramjikijay9158
    @shriramjikijay9158 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @bharattipare1612
    @bharattipare16124 жыл бұрын

    शिकवणी ची पध्दत खुपचं सुंदर आहे,सर

  • @SandipShinde-hp3fs
    @SandipShinde-hp3fs2 ай бұрын

    बरोबर गुरूजी👌👌👌👌👌👌👌👌

  • @shahajideshmukh3235
    @shahajideshmukh32352 жыл бұрын

    सर तुम्ही खुप छान शिकवता खुप छान माहिती देता आवाज पण खुप छान आहे धन्य वाद

  • @zingattadka5028
    @zingattadka50282 жыл бұрын

    साचा सराव आपण चांगल्या पद्धतीने समजावला धन्यवाद

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 Жыл бұрын

    नाद खुळा सर तुमचा एकच नंबर वादन आहे

  • @vilasgudulkar5217
    @vilasgudulkar521711 ай бұрын

    Dhanyavad

  • @navnathnalawade1856
    @navnathnalawade18565 күн бұрын

    Thanks 🙏🙏

  • @user-kf6xr7wk6r
    @user-kf6xr7wk6r3 жыл бұрын

    💐🙏💐🙏

  • @gumphakhedkar1159
    @gumphakhedkar11593 жыл бұрын

    छान सुरुवात सा आणि खर्जा🙏व नंतर एक एक स्वर

  • @shivamgangarade
    @shivamgangarade6 ай бұрын

    Very nice sir

  • @sunilkirve9958
    @sunilkirve99583 жыл бұрын

    कल्पेश सर आपले खूप खूप आभार🙏🙏🙏

  • @chetansarode8825
    @chetansarode88255 ай бұрын

    👌👌

  • @user-xw1mn8nr3p
    @user-xw1mn8nr3p3 жыл бұрын

    अतिशय सुंदर आवाज

  • @janhaviandnokshitasworld9615
    @janhaviandnokshitasworld96154 жыл бұрын

    khup chhan sir , apala avaj chhan tevadhach apal explanation,,,,,

  • @parvatijagtap7494
    @parvatijagtap74943 жыл бұрын

    Thanks mauli gbu mahiti dilyabaddal sar

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari68303 жыл бұрын

    खूप छान मर्गदर्शन आहे सर धन्यवाद

  • @ravindraparab7994
    @ravindraparab79944 жыл бұрын

    सुरेख माहिती माऊली

  • @rajashreepatil6191
    @rajashreepatil61912 жыл бұрын

    Khup chhan

  • @anjukapare5972
    @anjukapare5972 Жыл бұрын

    👌👌👌👌👌👌

  • @kolekarnarsing6585
    @kolekarnarsing6585Ай бұрын

    😊😊

  • @shilajamdade7421
    @shilajamdade74212 жыл бұрын

    माहिती खूप छान सांगितली सर धन्यवाद

  • @raghunathshelke
    @raghunathshelke4 жыл бұрын

    नमस्कार सर अतिशय सुंदर मार्गदर्शन

  • @ghanashammaharajgavhane3132
    @ghanashammaharajgavhane31324 жыл бұрын

    Ram Krishna hari lll Very good and nice information Guruji lll

  • @vaibhavbhosale8274
    @vaibhavbhosale82744 жыл бұрын

    Khup chan shivata tumhi sir asech navnavin video banva mauli 🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakdavari5557
    @vinayakdavari55574 жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिला सर धन्यवाद

  • @kalpeshjadhav1986

    @kalpeshjadhav1986

    4 жыл бұрын

    धन्यवाद

  • @sudarshanmodakepatil9190
    @sudarshanmodakepatil91904 жыл бұрын

    खुपच छान मनापासून धन्यवाद

  • @vedantsagar8971
    @vedantsagar89713 жыл бұрын

    मेरा स्वर साधना न होने से दिक्क़त आ रही थी. समझ होते हुए भी हम डायरेक्ट गाना सिखने की कोशिश करते थे.. गाना सिखने के लिए जादा मेहनत लगती थी.. आज पता चल गया एक एक स्वर साधना जरूरी हैँ. धन्यवाद सर..

  • @kalpeshjadhav1986

    @kalpeshjadhav1986

    3 жыл бұрын

    धन्यवाद जी..... आप रियाज शुरू करो, बाकी अपनेआप आ जायेगा

  • @vitthalrevadekar3405
    @vitthalrevadekar34052 жыл бұрын

    सर फारच छान मार्गदर्शन केले

  • @sadanandkshirsagar3534
    @sadanandkshirsagar35344 жыл бұрын

    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @purvapanchal4561
    @purvapanchal45614 жыл бұрын

    Khup chan prakare bolta

  • @rameshrane8321
    @rameshrane8321 Жыл бұрын

    करोना काळात एक सेकंडहॅंड पेटी घेऊन घरीच गायन आणि वादन शिकण्याचा प्रयत्न करतो आहे कारण लहान गावात शिकवीणारे कुणीही नाही, परंतु कफ प्रकृती आणि वयोमान (७८ वर्ष) या कारणा मुळे घशाची घरघर काही थांबत नाही, काय करावे हेच कळत नाही, असो. तुम्ही फार उत्तम प्रकारे शिकवीता यास्तव अभिनंदन आणि धन्यवाद ! ----रमेश राणे. ऊंबरगावरोड. गुजरात.

  • @kalyanchavan5102
    @kalyanchavan5102 Жыл бұрын

    खुप खुप छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏🌹🌹🌹🕉️🕉️🕉️

  • @ShankarPingale-yn8po

    @ShankarPingale-yn8po

    6 ай бұрын

    🎉😢😮😅😊😊😊😅😅🎉😂😂❤❤😂😂🎉🎉😢😮😊

  • @dagdudharrao1563
    @dagdudharrao15634 жыл бұрын

    आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @chitrabaviskar5943
    @chitrabaviskar59432 жыл бұрын

    सर अप्रतिम मार्गदर्शन

  • @bhatushewale3162
    @bhatushewale31623 жыл бұрын

    खूपच छान माहिती sarji

  • @sanjaysawant5151
    @sanjaysawant51513 жыл бұрын

    Dhanywad Guruji 🙏

  • @blossomnursery4691
    @blossomnursery46914 жыл бұрын

    You are great Sir..God bless you

  • @user-cu8ns8xn7e
    @user-cu8ns8xn7e Жыл бұрын

    Namste sir

  • @dadashebkale7040
    @dadashebkale7040 Жыл бұрын

    खूपच छान माहिती दिलेली आहे

  • @dhanshrithergaonkar5475
    @dhanshrithergaonkar54754 жыл бұрын

    धन्यवाद सर ,छान समजावून सांगता

  • @shardadarekar2414
    @shardadarekar24142 жыл бұрын

    Khup chan shikavale

  • @vaibhavjangam7834
    @vaibhavjangam78342 жыл бұрын

    Khup chana

  • @pandurangtathe7225
    @pandurangtathe72254 жыл бұрын

    मस्तच ओ सर

  • @gotiramavhad7736
    @gotiramavhad7736 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @bhakrithombare3161
    @bhakrithombare31612 жыл бұрын

    Thanks

  • @ganeshpawar-7028
    @ganeshpawar-70284 жыл бұрын

    सर मस्त माहीती दिली अशीच माहीती देत चला जय हरी

  • @sukanyaskinandbeautyclinic5880
    @sukanyaskinandbeautyclinic58804 жыл бұрын

    खुप सुंदर विश्लेषण.. 🙏🙏🌹🌹

  • @madhukars3843
    @madhukars38433 жыл бұрын

    सर संदर मार्गदर्शन धन्यवाद

  • @devidasprajapati3006
    @devidasprajapati30062 жыл бұрын

    खूप छान माहिती

  • @shivajikakade1395
    @shivajikakade13953 жыл бұрын

    आपण सुंदर गुरू

  • @gajananjunare1092
    @gajananjunare10922 жыл бұрын

    धन्यवाद... जयहरी.

  • @JagannathKalje-zl8lh
    @JagannathKalje-zl8lh6 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी मीशीकत आहे

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar32883 жыл бұрын

    Khup,chan,mahitee.

  • @priyapingie8350
    @priyapingie83503 жыл бұрын

    Khup sundar.

  • @achalbendre1459
    @achalbendre14592 жыл бұрын

    Khup chan

  • @dupanjalisarode663
    @dupanjalisarode6633 жыл бұрын

    🙏🙏🙏 dhanyvad

  • @veermore9270
    @veermore92704 жыл бұрын

    Sir khup cha shikvta

  • @tukaramghode5314
    @tukaramghode5314 Жыл бұрын

    खुपच छान गुरूजी 🙏🙏

  • @vasantkute3579
    @vasantkute35793 жыл бұрын

    खूप सुंदर गुरुजी

  • @savitaindore5625
    @savitaindore56252 жыл бұрын

    खूप छान सर

  • @gajananveling9806
    @gajananveling98064 жыл бұрын

    छान मार्गदर्शन

  • @sachinmundhe3270
    @sachinmundhe32702 жыл бұрын

    🙏🙏

  • @hemantgangode3981
    @hemantgangode39813 жыл бұрын

    Very nice information👍👌

  • @aniketmane3214
    @aniketmane32142 жыл бұрын

    You are great sir.

  • @user-wn6nd2dr5t
    @user-wn6nd2dr5t3 жыл бұрын

    खूपच छान माहिती 👏

  • @santoshnikat5254
    @santoshnikat52543 жыл бұрын

    खरंच गुरुजी अस कोणी नाही सांगत

  • @vinayakjarande7404
    @vinayakjarande74044 жыл бұрын

    खुप छान

  • @somanathghogare6978
    @somanathghogare69784 жыл бұрын

    खूप छान.

  • @pralhadshinde9071
    @pralhadshinde90712 жыл бұрын

    Very very nice

  • @kantilalthange6060
    @kantilalthange60604 жыл бұрын

    ग्रेट sir

  • @devendeshmukh2515
    @devendeshmukh25152 жыл бұрын

    खूप छान सर...

  • @mohanbalkrushna3265
    @mohanbalkrushna32654 жыл бұрын

    Chaan sir

  • @mandamore1475
    @mandamore1475 Жыл бұрын

    खूपच छान माहिती सर👍

  • @shubhadanakhare2538
    @shubhadanakhare2538 Жыл бұрын

    khup chan samjaun sangta sir

  • @nandkumarjalankar5637
    @nandkumarjalankar56374 жыл бұрын

    सुंदर रियाज👌👌👏👏

Келесі