सरावाला बसतांना नक्की काय रियाज करावा | saravala basatana nakki kay riyaj karava | खर्जासाधना

Музыка

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 278

  • @rameshbharatigosavi104
    @rameshbharatigosavi1043 жыл бұрын

    जय सद्गुरू गुरुविना कोण दाखविल वाट त्या प्रमाणे आपण आम्हाला ज्ञान देता खुप खूप आभार सर

  • @kankanalavenkaiah1776
    @kankanalavenkaiah1776Ай бұрын

    जाधव साहेब खूब स शान बहुत बहुत धन्य वाद जी साहेब नमस्कार जी जाधव साहेब

  • @madhurighatpande1800
    @madhurighatpande18009 күн бұрын

    खूप छान माहिती दिली dhnywad🙏

  • @ravindrawakode6675
    @ravindrawakode66752 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद! धन्यवाद !! धन्यवाद!!! सर

  • @rushikeshkadam3037
    @rushikeshkadam30375 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🌺🌺

  • @sonalkale9940
    @sonalkale99408 ай бұрын

    Khup chhan margadarshan karta sar, dhanyavad!

  • @vishnupawar7420
    @vishnupawar74204 ай бұрын

    खूपच छान

  • @sulbhakhillare1898
    @sulbhakhillare1898Ай бұрын

    खुप छान माहिती दिली गुरुजी

  • @archanakale9230
    @archanakale92306 ай бұрын

    Ram Krishna Hari

  • @vaishalipedamkar320
    @vaishalipedamkar3203 жыл бұрын

    khu sundsr margdarshan..

  • @user-vt4qz3vx3l
    @user-vt4qz3vx3l9 ай бұрын

    धन्यवाद सर खूप छान शिकवताय सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @NarayanGawande-sd3fk
    @NarayanGawande-sd3fk2 ай бұрын

    Sundar🙏🙏💯💯

  • @AshokSarwade-ko3tf
    @AshokSarwade-ko3tf8 күн бұрын

    धन्यवाद सर 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pandurangmarathe787
    @pandurangmarathe7878 ай бұрын

    अतिशय सुंदर मार्गदर्शन🙏🙏🙏

  • @dajibapatil387
    @dajibapatil3873 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माउली ,धन्यवाद सर

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre17974 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली आहे, धन्यवाद, ज्यांना पोहणे शक्य नाही त्यांना, ब्रम्हविद्येच्या क्लासमध्ये श्वास रोखुन धरायला छान शिकवतात ,त्याचा उपयोग होतो.तुमची शिकविण्याची पद्धत खूप छान आहे.

  • @vaishnavigitte9779
    @vaishnavigitte97794 жыл бұрын

    जय हरी माऊली खूप खूप छान माहिती दिल्या बदल मनापासून धन्यवाद माऊली आपण ऐवढे छान मार्गदर्शन करत आहात असेच करत राहवे .....ज्ञानेश्वर माऊली चे कृपाआर्शिवाद सदैव आपणास लाभो हिच माऊली चरणी प्रार्थना आम्हास असेच ज्ञान मिळत राहव.....जयश्रीराम धन्यवाद.....

  • @kalpeshjadhav1986

    @kalpeshjadhav1986

    4 жыл бұрын

    धन्यवाद माऊली

  • @bajiraopatil2301
    @bajiraopatil23013 жыл бұрын

    Nice

  • @rajeshrirajmane6514
    @rajeshrirajmane65143 жыл бұрын

    छान माहिती देता सर तुम्ही तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत सर

  • @NathuramPawar-kl2px
    @NathuramPawar-kl2px6 ай бұрын

    राम कृष्ण हरी खूप छान 🙏🙏

  • @Rushigawde
    @Rushigawde4 жыл бұрын

    धन्यवाद माऊली आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा🙏😊

  • @sudhirpatole457

    @sudhirpatole457

    3 жыл бұрын

    खूपच छान म्हणत धन्यवाद

  • @user-tv3tb8si8z
    @user-tv3tb8si8z4 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली गुरुजी नक्कीच सराव करू खुप खुप आभार मानावे तेवढे थोडे आहेत गुरुजी आपले🙏🙏

  • @swarapatil1464
    @swarapatil146410 ай бұрын

    Thanks a lot sir for more information

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam30205 ай бұрын

    छान माहीती🌹🙏🏻

  • @user-qi5yk8qq7z
    @user-qi5yk8qq7z4 жыл бұрын

    जय। हरी माऊली खूप छान माहिती दिली बदल। धन्यवाद

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 Жыл бұрын

    Namskar sir.tumhi अगदी सो्पं व खूप छान माहिती दिलीत.मी पण नवीन च शिकत आहे. Thanks 🙏

  • @GaneshPawde-fm7cj
    @GaneshPawde-fm7cj Жыл бұрын

    धन्यवाद गुरुजी

  • @gumphakhedkar1159
    @gumphakhedkar11594 жыл бұрын

    धन्यवाद सर एवढं सोप्या पध्दतीने, आणि महत्वाचे रामबाण उपाय खरंच .याची खूप कीमत मोजून सुध्दा नाही मीळत.कळकळीने सांगतात खूप सारं पुण्य पदरात पडो, आँलरेडी पडलंय.

  • @jayshrishilimkar5190
    @jayshrishilimkar5190 Жыл бұрын

    जयश्री शिळीमकर अंगणवाडी सेविका

  • @rockon2863
    @rockon28633 жыл бұрын

    Very very nice

  • @dhondirammali2971
    @dhondirammali29714 жыл бұрын

    फारच चांगली माहीती दिली,धन्यवाद माऊली

  • @user-wn6nd2dr5t
    @user-wn6nd2dr5t Жыл бұрын

    खुपच छान माहिती

  • @amarpatil2025
    @amarpatil20254 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माउली

  • @vasudhadeshpande7948
    @vasudhadeshpande79484 жыл бұрын

    खूपच उपयुक्त प्रात्यक्षिक योग्य प्रकारे सोप्या पद्धतीने मार्गदर्शन धन्यवाद सर

  • @rekhakhomane8441
    @rekhakhomane84414 ай бұрын

    धन्यवाद

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar46582 жыл бұрын

    अप्रतिम माहिती दिली असून या संदर्भात नक्की फायदा होईल धन्य वाद मदन पाटील वाढेकर

  • @asavarichavan2124
    @asavarichavan21244 жыл бұрын

    खूपच सुंदर मार्गदर्शन, very nice sir

  • @memes_edit_niv
    @memes_edit_niv10 ай бұрын

    धन्यवाद सर

  • @subhashthorat8311
    @subhashthorat83114 жыл бұрын

    अप्रतिम सुपर सर जी राम कृष्ण हरि

  • @adityaraut3
    @adityaraut33 жыл бұрын

    गुरू म्हणजे गुरू त्याला दुसरा शब्दच नाही..जयगुरूदेव

  • @tukaramwalunj4874
    @tukaramwalunj48744 жыл бұрын

    खूपच उपयुक्त माहिती दिलीत सर.

  • @comedyajjanatuu9671
    @comedyajjanatuu9671 Жыл бұрын

    छान‌‌सिकवता

  • @shriyakakktar8342
    @shriyakakktar83423 жыл бұрын

    Khuuuupch chhhhan mahiti dilit sir thank you

  • @seemamore05
    @seemamore052 жыл бұрын

    खूप छान माहिती देता तुम्ही मनापासून धन्यवाद सर🙏🙏🙏🙏

  • @alkaerande1040
    @alkaerande10404 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली माऊली 👋🙏🌹

  • @ashokkale3952
    @ashokkale39529 ай бұрын

    अप्रतिम खुपच छान सर जी रामकृष्ण हरी माऊली

  • @vikrantetale9013
    @vikrantetale9013 Жыл бұрын

    Sir khup khup chan smjvl....me pn gane shiktiye..pn maje swar nit lagt nyit...tyasathi ha video ekdum best ahe...

  • @ushakolapkar6094
    @ushakolapkar60942 жыл бұрын

    खुपचं छान सुंदर सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवतात. धन्यवाद सर.

  • @desalesirdrawingteacher7687
    @desalesirdrawingteacher76873 жыл бұрын

    धन्यवाद माऊली, खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade18122 жыл бұрын

    खूप छान सुंदर आति सुंदर माउली

  • @kailasjadhav6263
    @kailasjadhav62634 жыл бұрын

    धन्यवाद सर आपण खुपच उपयुक्त अशी माहिती देता धन्यवाद

  • @madhavikulkarni678

    @madhavikulkarni678

    Жыл бұрын

    धन्यवाद सर . You are really great 🙏

  • @rajeshovhal8517

    @rajeshovhal8517

    9 ай бұрын

    Thank you sir

  • @bharatparab6430
    @bharatparab64303 жыл бұрын

    Sunder apratim

  • @prayagnagare549
    @prayagnagare5494 жыл бұрын

    Khup chan mauliji jay hari.

  • @sureshdhamdhere7853
    @sureshdhamdhere78534 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @sudhirpatole457

    @sudhirpatole457

    4 жыл бұрын

    खूप छान माउली धन्यवाद

  • @sarikamane2540
    @sarikamane25404 жыл бұрын

    धन्यवाद सर खूप छान माहिती आहे

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar5024 жыл бұрын

    सुन्दर महिती dilit सरं सूप्रभात जय श्री राम

  • @KashinathGurav-cr8fx
    @KashinathGurav-cr8fx5 ай бұрын

    thank you sir

  • @sulbhafolane9007
    @sulbhafolane90074 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @varshashinde2704
    @varshashinde27044 жыл бұрын

    खूप उपयोगी अशी माहिती दिली आभारी आहे सर

  • @DevidasRode-vo3ns
    @DevidasRode-vo3ns Жыл бұрын

    जय हरी माऊली खूपच छान माहिती दिली सुंदर

  • @seemapatil8754
    @seemapatil875411 ай бұрын

    Very nice sir ramkrushan hari

  • @suvarnashelke5731
    @suvarnashelke57314 жыл бұрын

    खूप सुंदर माहिती सर ,नक्कीच सर्वाना स्वर साधनेसाठी उपयुक्त ठरेल

  • @dattatrayshinde5722
    @dattatrayshinde57224 жыл бұрын

    खूप महत्त्वाचं. मार्गदर्शन सर.

  • @sunilveer9433
    @sunilveer94334 жыл бұрын

    खुपच छान सर

  • @nileshbhau8614
    @nileshbhau86144 жыл бұрын

    खुप छान सर

  • @mr.dhanajisambhajibangar2575
    @mr.dhanajisambhajibangar25754 жыл бұрын

    खूपच छान मार्गदर्शन!

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis11364 жыл бұрын

    कल्पेशजी फारच छान माहिती दिलीत. खर्जातला सराव मला कोणीतरी सांगितला होता. पण मी दुर्लक्ष केले. आता करतो. तार सप्तकात मला ग पर्यंत जातानाच आवाज चिरका होतो. आतापासूनच मी या सरावाला सुरवात करतो. धन्यवाद देवा.

  • @anjalideshmuk7808

    @anjalideshmuk7808

    Жыл бұрын

    Khupch chhan sir

  • @user-hq4nb2nt9h
    @user-hq4nb2nt9h9 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @mugutraoshinde9070
    @mugutraoshinde90704 жыл бұрын

    सुंदर सर

  • @user-xd9xe4zw3l
    @user-xd9xe4zw3l2 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली माऊली राम कृष्ण हरी। 🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @narayansomnathe9514

    @narayansomnathe9514

    2 жыл бұрын

    Tks

  • @ashokbhusewar528
    @ashokbhusewar5284 жыл бұрын

    सर खूपच सुदंर!खूपचं मार्मिक माहिती! आपले खूप खूप आभार!

  • @sanjaygurav3599
    @sanjaygurav35994 жыл бұрын

    खूप सुंदर माहिती सर

  • @rohidaskendre1366
    @rohidaskendre13663 жыл бұрын

    खूपच छान माऊली

  • @sandeeprevane4689
    @sandeeprevane46894 ай бұрын

    खूप छान माहिती आहे माऊली ,धन्यवाद

  • @ajitgharat5377
    @ajitgharat53773 жыл бұрын

    Khoop sundar

  • @rajashreegavade4790
    @rajashreegavade47904 жыл бұрын

    Very nice

  • @b.m.p....86
    @b.m.p....863 жыл бұрын

    खुपच उपयोगी माहीती दिली माऊली

  • @sanjivanimulay9113
    @sanjivanimulay91132 жыл бұрын

    Wa mastch great 👌 congratulations khupch Sundar

  • @sachinghodake2062
    @sachinghodake20623 жыл бұрын

    Khoopach chhan mahiti dili mauli

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate6743 жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @user-nd8xd6rb5p
    @user-nd8xd6rb5p2 ай бұрын

    👏👏👏👏

  • @purimaharaj1324
    @purimaharaj13244 жыл бұрын

    सुंदर

  • @sambhajitippe9604

    @sambhajitippe9604

    3 жыл бұрын

    अति सुंदर सर

  • @JagannathKalje-zl8lh
    @JagannathKalje-zl8lh6 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी

  • @mahendrapatil3404
    @mahendrapatil34043 жыл бұрын

    धन्यवाद माऊली.

  • @shashikalamalwad15
    @shashikalamalwad155 ай бұрын

    धन्यवाद माऊली खूप छान माहिती दिली

  • @indirakute1606
    @indirakute16063 жыл бұрын

    Khup changli mahiti . Abhinandan

  • @vishalsormare1674
    @vishalsormare16743 жыл бұрын

    Good bhaiya khupc chan

  • @vidyaghule8109
    @vidyaghule81092 жыл бұрын

    खूपच सुंदर माहिती दिली

  • @balusul577
    @balusul5779 ай бұрын

    सर खूप छान माहिती दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @user-cp2gx7gj5b
    @user-cp2gx7gj5b Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली... खूप छान माहिती...धन्यवाद🙏🚩

  • @alkabarde
    @alkabarde Жыл бұрын

    Khup chan mahiti sangitli sir. Dhanyavad.

  • @shambhudj1114
    @shambhudj11142 жыл бұрын

    Namsakar karava 🙏

  • @user-uk9ld1hk4x
    @user-uk9ld1hk4x3 жыл бұрын

    रामकृष्णहरि वा छान अप्रतिम माहीती अभिनंदन जी

  • @krishnakantrane2909
    @krishnakantrane29093 жыл бұрын

    सूंदर

  • @alkabhave9720
    @alkabhave97203 жыл бұрын

    Sir khup chaan tips dilya dhanyavad

  • @niranjanjadhav5489
    @niranjanjadhav54894 жыл бұрын

    धन्यवाद सर!!!

  • @vaijantiraut3461
    @vaijantiraut3461 Жыл бұрын

    खुपच छान। समजावले विठ्ठला

  • @user-ks8iy5fj2q
    @user-ks8iy5fj2q2 ай бұрын

  • @ganeshkakde9436
    @ganeshkakde94362 жыл бұрын

    खुपच् सुंदर

  • @shreetejchavan
    @shreetejchavan4 жыл бұрын

    अप्रतिम सर..🙏🙏

Келесі