स्वर शब्द मैफिल - समीरा गुजर

Пікірлер: 21

  • @aarvikul6147
    @aarvikul61474 ай бұрын

    काश्मीरचा दैदिप्यमान इतिहास आम्हा समोर उभा राहिला. समिरा ताई धन्यवाद.

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant2996 ай бұрын

    ताई साहेबांची शुध्द मराठी, शव्दांचे ठळक आणि स्पष्ट उच्चार, सहज सोप्या भाषेत समजावण्याची कला, आणि सर्वात महत्वाच म्हणजे कठोर परिश्रमातून कमावलेल विषयाच सखोल ज्ञान हे सर्व आम्हा भाग्यवान श्रोत्यांना विना सायास मिळत आहे. ताईंना खूप खूप धन्यवाद !

  • @priyadevasthali6460
    @priyadevasthali6460 Жыл бұрын

    सवेद्दनशिल प्रतिभावान समिराताई खुपचं जास्त छान सांगत आहेत,keep it up.

  • @MaheshGNaik
    @MaheshGNaik Жыл бұрын

    काश्मीरबद्दल अतिशय सुंदर माहिती

  • @user-jm9oe3mx7k
    @user-jm9oe3mx7k5 ай бұрын

    खूपच सुंदर माहिती मिळाली काश्मीर बद्दल आणि तिथल्या राजांबद्दल

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle42937 ай бұрын

    अतिशय सुंदर,ऐकतच रहावं इतकी ओघवती भाषा,👌

  • @santosh6092
    @santosh60922 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली काश्मीर बदल. धन्यवाद.......😊

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan3666 ай бұрын

    काश्मीरचा गौरवमय इतिहास आणि तोही भारत व्यापून टाकणारा,एकसंधत्व साधणारा ,सांद्यत प्रथम ऐकला .आपण सुविद्य मेधावती आहात.ज्ञानाची ओघवती गंगा आपल्या मुखातून ऐकताना धन्य वाटले.

  • @sadanandmarathe4490
    @sadanandmarathe44906 ай бұрын

    फारच छान , अशी काश्मीर संबंधी माहिती प्रथमच ऐकली शुभेच्छा

  • @sangramsoman4308
    @sangramsoman4308 Жыл бұрын

    खरच खुपच छान माहीती पुर्ण

  • @gayatrisomvanshi4078
    @gayatrisomvanshi40786 ай бұрын

    खूप छान कधीही न ऐकलेली काश्मीर ची माहिती.... अतिशय सुंदर..

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh4 ай бұрын

    अरे ताईना Mike stand tar deya

  • @shankarsurawanshi7219
    @shankarsurawanshi72196 ай бұрын

    डॉ समीरा गुजर माझे गोड गोड ताई काश्मीर बाबत माहिती दिली आहे ,, ह्या बाबत आतापर्यंत एवढी संपूर्ण माहिती दिली नाही याच्यासाठी तुमच्या विवेक बुध्दीला नमन

  • @PPL_YT_27
    @PPL_YT_275 ай бұрын

    तुमचा आवाज खूप छान आहे मॅडम

  • @SubhashTondolkar
    @SubhashTondolkar Жыл бұрын

    इतक्या प्रतिभावंत आणि वलयांकित असूनही समीराजी खूप संवेदनशील आणि सामान्य माणसाला सर्वार्थाने सन्मान देणाऱ्या आहेत ते ही जास्त महत्वाचे आहे. समीराजी तुमचा हा स्वभाव जपून ठेवा आताशा तो खूप दुर्मिळ झाला आहे. सुभाष तोंडोळकर / औरंगाबाद २२/१०/२२.

  • @user-tb4zb8oq4v
    @user-tb4zb8oq4v6 ай бұрын

    Khup chan mahiti samira

  • @sudheervaishampayan2643
    @sudheervaishampayan26436 ай бұрын

    फारच सुरेख

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.7397 ай бұрын

    खूप छान 😊

  • @poojamalawade7375
    @poojamalawade73756 ай бұрын

    👌👌👌👌👌🌹🌹

  • @user-bz4qe2rx1i
    @user-bz4qe2rx1i5 ай бұрын

    Madam chhatrapati shivaji maharaj bola

Келесі