सुपरहिट मंगलाष्टका २०२० | Superhit Manglashtaka 2020 | Latest Marathi Lagnageet | Official Video
Музыка
सुपरहिट मंगलाष्टका २०२० | Superhit Manglashtaka 2020 | Latest Marathi Lagnageet | Official Video
#Manglashtaka #Lagnageet2019 #NewKoliSong2019
Audio Credits -
Prakash Chaughule Present
Song : Superhit Manglashtaka 2020
Singer : Prachi Surve
Music : Vijay Dhivar
Tabla : Ajit Chimne
Recordist : Vishal Bhoir
Recording : Piyush Recording Studio Kamothe
Special Thanks : Omkar Patil
Contact No: Amol Rane : 9833293933
For Show Conatct : Dipesh Patil 9673123009,9326015658
Audio Song Also Available On :
Wynk : wynk.in/u/nNflSg8DL
Saavn : www.jiosaavn.com/album/superh...
Gaana : gaana.com/song/swasti-shree-g...
ITunes : music.apple.com/us/album/swas...
Spotify : open.spotify.com/track/58k0Ua...
Enjoy and stay connected with us!!
If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर jayesh.veera@ultraindia.com आम्ही त्याला KZread वर प्रकाशित करू , किंवा संपर्क करा 9821347815 \ 7977001761
Manage By Ultra
Follow us On :
Facebook: / krunal-music-121579826...
Twitter: / musickrunal
Instagram: / krunalmusic
Пікірлер: 3 900
आवाजाच्या दुनियेतिल राणी 👍👌👍👌👌👌👍👌👍👌
@akashausarmal4121
4 жыл бұрын
V.v.nice
महाराष्ट्रात नंबर एक आवाज आणि मंगलाष्टक म्हणण्याची ट्युनिंग मला खूप आवडले मॅडम धन्यवाद खूप छान
असं वाटतं की तुझें मंगल अष्टक किती वेळा आयकावेत प्राची ,,
@kanchanshinde9222
Жыл бұрын
हा
@kanchanshinde9222
Жыл бұрын
खुप सुंदर आहे
ज्यांनी ऐकल नाही त्यानी काहीतरी सुंदर का व्य मिस केल असच आहे. खूपच सुंदर आवाज
आदरणीय माय माऊली खुप सुंदर आवाज आहे
Wha kay awaj ahe tai tumcha 🎉🎉ya tumchya awaja ne akkha Maharashtra yeda zalay🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आसे महाराष्ट्राच्या मतीतले हिरेआहेत सलाम ताई
ताई.. खरचं या ही मंगलाष्टक तुमच्या आवाजात एकल्या नंतर ....लग्न आठवत आणि मन भरून आल्यासारखं होत.. खरं सांगायचं तर डोळ्यातून पानी सुद्धा येत... खरचं ताई खूप छान गायल...
@yashwantbhilare2129
2 жыл бұрын
Q
अवाजल तोड नाही खुपचं मधुर आवाज आहे
काळजाचं सुप झालं आरशाला रूप आलं जगण्याला पंख फुटले खूप छान आवाज जी ताई
@avinashainkar9046
Жыл бұрын
Super ❤️
बारा वर्षे झाले माझ्या लग्नाला पण मला असं वाटते आजच माझं लग्न झालं तुमचा आवाज ऐकून ताई 👌👌👌
प्राची सुर्वे तु येणाऱ्या दिवसांत खुप मोठी स्टार गायीका होशील...काऴजात भिडणार आवाज आहे तुझा ताई साहेब ✨👍
हिंधूधर्म विधिवत लग्नाची गोष्टच खुप न्यारी...आणि त्यात अशा आवाजाने त्या सोहळ्याला आणखीन सौंदर्य लाभत असते. खुप सुंदर आवाज ताईचा...शेवटच्या ओळी तर पुन्हा पुन्हा ऐकाव्या असं वाटत.
@patiljaydas7243
3 жыл бұрын
Aagri koli cha lagan cha bhari aasto special mangalashtak konta pan manus te ektana radnarch tyche mulila aathvun
@patiljaydas7243
3 жыл бұрын
Thanks garv aahe aagri aslycha
नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठ दाटूनिया येई जाई सासरी ही आई अतिशय सुंदर मगंलाष्टका जी ताई खूप छान
अप्रतिम आवाज खुप छान 👌👌👌👌
तूंच्या जिभेवर साक्षात सरस्वती आहे ताई.... 🙏👌
@mangeshlalge2109
2 жыл бұрын
Hgf
@shivajijagtap9022
Жыл бұрын
तोंडा...मधे...गणपती.हागंला...वाटंत
आजपर्यंत एवढ्या मंगलाष्टिका ऐकल्या पण खाली मॅडम खूपच मस्त
डोळ्यांतून पाणी येते, ताई आपल्या आवाजात भावनिक जादू आहे।।अप्रतिम, आपल्याला ईश्वर खूप सदैव आनंदी ठेवो🙏🙏
@mahadhavnampaley5738
2 жыл бұрын
Upar wala tika
@ajaypawar6115
2 жыл бұрын
Nice tai
@sangitajaybhaye4815
Жыл бұрын
Banjara gam song
@SunilJadhav-lu7ez
9 ай бұрын
Sunil. Anaji. Jadhav. Good. Morning. Yek. Nambar. Jay. Sree. Ganesh. Ji. Ki. Jay. Hso. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😮😅😅😊😊😊😅😮😢😢😢😮😮😮😅😅😊😊😊😅😮😢😢😮😮😅😅😊😊😅😅😮😢🎉😢😮😮😅😅😢😮😮😅😊😊😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खूप सुंदर आवाज मनालं भिडणार जुन्या आठवणी ताज्या
@vikilrendke5966
2 жыл бұрын
Tx sharvni
खुप सुंदर आवाजात मंगलाष्टके म्हटले ताई
खूप छान सुंदर आति सुंदर गायिले आहे धन्यवाद माऊली
असा आवाज कधिच आयकला नाही ताई क्या बात है
❤ महादेव किणगे❤
खुप छान आवाज आहे ताईचा ❤❤
असे महाराष्ट्राच्या मतीतीले हिरे आहेत सलाम ताई
गोड आवाज ताई अप्रतिम गायले...
काळजाला भिडणारा आवाज प्राची ताई खरंच खूप भावुक झालो तुमचा आवाज ऐकून ......👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐मंनपूर्वक सलाम तुम्हाला
अप्रतिम आवाज़ आहे ताई तुमचा ❤️💐💐💐💐💐
खरोखरच आपल्या आवाजाने अंगावर शहारे येत होते ताई आपल्या आवाजाला त्रीवार वंदन मंगलाष्टक ऐकताना लतादिदिची आठवण आल्याशिवाय रहाणार नाही असा आपला आवाज मंगलाष्टक ऐकताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहाणार नाही
@vishwanathdesai1617
Жыл бұрын
छानच
खूप छान आवाज मंगलमय वातावरण निर्मिती ची पूर्ण अनुभूति
कालजाला भिडणारा असा सुंदर आवाज ताईसाहेब तूमचा आहे आभाला एवढ्या बैलपोल्याच्या शुभेच्छा सुंदर गायन
@dipaksangle407
2 жыл бұрын
Great tai
खुपचं छान ताई तुझा आवाज काळजाला भिडणारा आवाज ❤❤❤
खुप छान खूपच छान आहे हा आवाज ऐकून मन प्रसन्न झाले. बेस्ट ऑफ लक देवून सत्कार करतो
@samrajkavle
9 ай бұрын
🎉🎉❤😅😢
ताई खुप छान अभिनंदन खुप सुंदर स्वर आपल्याला देवाने दिले ही सर्वात मोठी देणगी आहे.इश्वराची
अति मनमोहक आवाज
अप्रतिम गोड आवाज मन भारावुन जाते भगवान आपणास दीर्घकालीन आयुष्य देवो ही भगवंताचे चरणी मनःपूर्वक विनंती व प्रार्थना आपला पाटील सर मुक्ताईनगर जिल्हा जळगांव महाराष्ट्र
व्हा ताई खूप सूंदर गोड,आवाज तर आहेच आणि मंगलाष्टके मध्ये काय काय उच्चार असतो पूर्ण स्पष्ट पणे डोळ्यात पाणी आलं ऐकून
@suryebhanraoshinde8754
3 жыл бұрын
Qws457557506fa(*+4757350
@sanjaykandrup1645
2 жыл бұрын
खरंच खुप छान
@ankeshkadav5685
2 жыл бұрын
ताई तुमचा आवाज खुप छान आहे
@vijayjoshi4471
2 жыл бұрын
Ektach radu aaal ..apratim manglastak
@sureshkadam4148
2 жыл бұрын
छान ताई सु़दर आवाज गोड सुरात.प्रत्येक काचे मन हेलावून प्रत्येकाच्या डोळ्यात आंनद अश्रु वाहू लागले. खूप खूप धन्यवाद.
आता हा आवाज ऐकून मनमोहून गेल कुठं मिळन ऐकायला ताई हा आवाज
खूप छान मंगलाष्टिका आवडल्या
आवाज पण छान आहे. आणि एक एक शब्द स्पष्ट बोलल्या ताई तुम्ही. खूपच छान.
ह्रदयाला भिडणारा.....आवाज.... खुपच सुंदर..........
@rupeshsutar64
4 жыл бұрын
Khup chan ghayl
@rupeshsutar64
4 жыл бұрын
Parchi tai khupac chan
@kailasmhaske5310
2 жыл бұрын
Khup chan aawaj tai
अप्रतीम गाणं आवाज खूपच छान मस्त शुभ मंगल अष्टके एकदम छान असा आवाज महाराष्ट्रात आहे याचा सार्थ अभिमान आहे खुप खुप शुभेच्छा ताई. .......
खुपच छान गायल ताई साहेब 🚩🚩👏👍
अप्रतीम आवाज ताई खूपच छान मनाला भिडणार आवाज आहे ताई तुझ खूपच छान👌👌👌👌👌❤❤❤
@champatkhandagale3864
2 жыл бұрын
औऔौ
अप्रतिम आवाज डोळ्यात पाणी आले. आई वडील समोर आले
🎉शुभ मंगल सावधान हे खूप छान कंपोज केले तेवढाच ताईंचा आवाज खूप गोड आहे. मला खूप आवडलं ❤️
@Sneha_khambe_1223
3 жыл бұрын
Nice ha chan sow
@user-xv3mg7zz2c
3 жыл бұрын
Lok nave thevttc aastaat tayanche aaykayche nahi jondhale sir akole
@vilasmhaiskar5574
2 жыл бұрын
Shubh Mangal Savdhan is very well composed. Tai's voice is also very sweet. I really like👌😊😘✍️🍨🍦
एकदम छान.जणू लग्नाला उभं असल्यासारखं वाट्तय.
खुप छान पहाडी आवाजात मधुर मंगलमय वातावरणात अष्टक
प्राची सुर्वे तु य़ेणाऱ्या दिवसात खुप खुप खुप मोठी स्टार गायीका होशील.... काऴजाला भिडणारा आवाज आहे तुझा......
@vitthalkedar4832
4 жыл бұрын
Very nice very nice
@ganeshwaghchaure6385
3 жыл бұрын
U
@prachimore7946
3 жыл бұрын
Yes u are right prachi is my one of favourite
@minakshiarikar9041
3 жыл бұрын
T
@komalchapayatkar524
3 жыл бұрын
@@prachimore7946 द
मन अगदी प्रसन्न झालं ताई तुझ्या मंगलाष्टका ऐकुन..😊☺️ खुपच सुंदर गायन...
@reshmabhalerao8890
11 ай бұрын
❤❤❤
🚩👌🌹फारच सुंदर आवाज आहे कोकिळा ताई खरोखरच भगवंताने आपणास कोकीळेचा आवाज दिला आहे 'म्हणून मी आपणास कोकीळेची उपमा दिली आहे, आपणास मनापासून हार्दिक शुभेच्छा '🌹🍁🌺
अप्रतिम आवाज, मला पण फार आवडते मंगलाष्टका मनायला, आणि मी जाईल त्या प्रत्येक लग्नात मनतो पण.. उस्मानाबाद... महाराष्ट्र
@kedardeshmukh5117
2 жыл бұрын
Ho ka
Madam अप्रतिम गायनाने मंगलाष्टके सादर केलीत मनाला खूप भावली.
अप्रतिम आवाज. ह्रदयाशी जुळणारी मंगलाष्टके.🙏👍
प्राची ताई तुझ्या गोड आवाजाने प्रत्येकाच्याडोळ्यात आनंद अश्रू वाहू लागतात फारच सुरेख आवाज आहे फारच सुंदर आहे अप्रतिम धन्यवाद तुला शुभेच्छा .पत्रकार सुरेश कदम.
वा: प्राची... फारच सुरेल आवाजात म्हणतेस मंगलाष्टकां .. आणि अस्खलित पाठांतर! लग्नमंडपातलं वातावरण अधिकच मंगलमय होत असणार.... वडिलकीच्या नात्याने एक सुचवू कां.... ह्या कलेचा व्यवसाय म्हणून विचार करायला काय हरकत आहे... तुझं आयुष्य... अधिक मंगलमय होईल... शुभाशीर्वाद
काळजाला भिडणारा आवाज...... लग्न मंडपातील हा १० मिनिटांचा कालावधी प्रत्येक दांपत्याचे नविन आयुष्य सुरू करतो.👌👌
@yogeshshinde2468
3 жыл бұрын
👌👌
अप्रतिम आवाज आहे, सुरेख गायन, सुंदर हातवारी, मन प्रसन्न होतो, मंगलअष्टका ऐकून,,लग्न समारंभ तुम्ही गायन करता का,,,
Khupach chyan1ch no singing all the best Prachi tai surve sisters very nice 👍👍
खुप सुंदर आवाज आहे
आठवणी जाग्या झाल्या आहेत... अप्रतिम आवाज....
@ajaypawar9074
2 жыл бұрын
👌👌👌
ताई साहेब लय भारी तुमचा खुपच गोड आवाज आहे मला तुमचे मंगल अष्टम ऐकुन खुप भारी वाटते आणि मुड अगदी फ्रेश होतो खुप छान लय भारी 👌👌👌👌
ताई साहेब खुपच गोड आवाज आहे तुमचा ऐकताना अंगावर काटा येतोय लगेच ऐवढा गोड आवाज आहे तुमचा खुप छान सलाम तुमच्या कार्याला ❤
अंगांवर काटा येईल असे म्हटले ताई सलाम तुमच्या गायनाला,,,, 👌👌
खूप सुंदर ताई, आवाज किती गोड आहे, काय मंगलाष्टक गायलय, वा छान, आवाज खूप आवडला मला छान आहे.nice😘
@hanumantmhaskar2560
4 жыл бұрын
Ham chalana tha Se gane pass hoti
@sanjaydagale9029
4 жыл бұрын
मस्तच
वा ताई काय अवाज आहे.पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ताई👌👌🌷🌷🌷
@ashaaher9017
2 жыл бұрын
१ch no
@niwaspatil2996
2 жыл бұрын
@@ashaaher9017 ।न।
@niwaspatil2996
2 жыл бұрын
ह।यछ।नन
खुप छान आहे आपला आवाज
अतिशय सुंदर,गोड आवाजात मंगलाष्टके म्हणतात आली, ऐकून आजही डोळे पाणावले.
ताई सलाम तुझ्या आवाजाला.
Superb voice..... आणि खूप स्पष्ट शब्द आहेत... समजतात आणि ऐकायला खूप छान वाटतात... ह्या आधी कधीच एवढी सुंदर मंगलाष्टके ऐकली नव्हती....👍👌👍
@sudhakarnimkar1118
2 жыл бұрын
P
खुपच छान आवाज दिदि
खुपचं गोड आवाज आहे मला वाटते भारतरत्न पुरस्कार जाहीर केला पाहिजे Nice song
Khup mast tai
@aaradhyaproduction1466
4 жыл бұрын
Thanx dada
@sanjayjadhave9700
4 жыл бұрын
Khup mast tai
आज तीन वर्षे झाले, अस एक ही दिवस नाही गेला की, मी हा व्हिडिओ रोज पाहतो. खंरच खूप छान वाटत ऐकल्यावर.
खुपचं छान आवाज आहे तुमचा
खूपच छान या काळाची आधूनिक गरज
दिदी तुमचा आवाज खूप गोड आहे
खूप छान ताई साहेब 🇰 🇦 🇩 🇩 🇰 आवाज 🇦 𝕙𝕖
जबरदस्त आवाज आहे ताई. खरोखर अप्रतिम. संगीतसुद्धा जबरदस्त दिले आहे.
अजित दादा ! हेडफोन्स लावून मंगल अष्टक ऐकलं तर मंगल अष्टकाला संगीताचा शृंगार आहे.अप्रतीम असं तबला वादन केले आहे ,सलाम तुमच्या कलेला
@amarlendave8070
4 жыл бұрын
Kharch mast vat te
@kiranchimane675
3 жыл бұрын
Aamche kaka❤️
@madhurigokharr4617
2 жыл бұрын
Fkdhfg in the next
@santoshgurav5085
2 жыл бұрын
@@amarlendave8070 00⁰
@santoshdhone1638
2 жыл бұрын
@@kiranchimane675७ २
Itna super banaya apne isko ki pucho mat....mai sirf table ki music sunne ke liye ise play krta hu...osm ek number....maine kal hi isko ek shadi me suna aur iska fan ho gaya...
ताई तूझ्या वाणीवर सरस्वती विराजमान आहे ❤
Vaibhava mandlik chi chal tumhi ghetla 👌🏻👌🏻👌🏻 Vaibhabv mandalik ch gatoy ase vate tai samzun geli Great tai 😊😊
💐💐💐💐खूप छान आवाज💐💐💐💐
मंगलाष्टके ऐकून असं वाटतं की माझं लग्न लागतोय जाम भारी ताई आणि तुम्हाला पुढच्या गाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@OMKAR70723
2 жыл бұрын
हो भावा मला पण लग्न झाल्या सारख वाटल🙄😄😄😄🤣🤣😂😂😋😛😜🤪😝🤠
@sharadsateboy3630
2 жыл бұрын
Ho😂😂
मनमोहन करून देणारे मंगल आष्टके
मी lockdown पासून कोणत्याही लग्नाला गेलो नव्हतो परंतु ह्या २६ तारखेला माझ्या भावाच्या लग्नात हे मंगलाष्टक पुन्हा एकदा माझ्या कानावर पडेल. 😊🥰
कोणा कोणाला आवडले...? तर likes💗करा.... #Nice voice ताई #खूपच छान 👌👌👌👌👌
@rahuldokade9311
4 жыл бұрын
Mast
@marotilokhande8753
4 жыл бұрын
खुपच छान ताई आवाज 😘😘👌👌👌
@dattatakle7586
4 жыл бұрын
Nice
@dattatakle7586
4 жыл бұрын
Nice
@dattatakle7586
4 жыл бұрын
Nice
अतिशय सुंदर
उच्चार स्पष्ट आहेत . नेहमीप्रमाणे सुंदर गायन
ताई तुमचा. आवाज अतिशय सुंदर आणि छान आहे जय शिवराय छान आणि सुंदर आहे आवाज
हाथ नही मॉडम जी दिल बडा होना चाहिए.. में भगवान से दुवा करुगा कि आप खुश रहो.. खुपच सुंदर गान आहे..
काळजाला भिडणारा आवाज प्राचीताई 💐💐❤️🙏
ताई खुप छान आवाज आहे मी भरपूर वेळा ऐकल परंतु पुन्हा पुन्हा ऐकायला आवडत.
🤤🤤🤤 अप्रतीम आवाज मन मोकळं झालं
@madhavjadhav3771
3 жыл бұрын
🌹🥰
@@Manglastk ikun lagnamadhe gelay sarkhi feeling ali@@ 1 number voice @@
आवाज लय भारी ❤️
खरच अस वटत की ऐकुन राहवे मी कदी कदी मनातला मनात तुमचा आवाजा मध्ये पोचतो खरच खुप गोड आवाज आहे आणि तुम्ही पण🥰🥰🥰
👍अतिशय सुंदर आवाज आहे ताई आणि जिजाऊ वंदना पण म्हणा सोबत खूप खूप धन्यवाद तूम्हाला
माझ्या लगनात मी तुम्हाला च बोववीन 😘😘😘😘so nice singgar
@hindumaratha4398
4 жыл бұрын
बोववीन हे काय बोलवीन ase pahije