Sunetra Pawar Rajya Sabha: अजितदादांना पक्ष चालवणं कठीण होत चालल्याची ही पहिली खूण?

बारामतीत लोकसभेत पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेची उमेदवारी सुनेत्रा पवार यांना मिळाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आज हा निर्णय घेतला. त्यासाठी पक्षातल्या बाकी इच्छुकांची नावेही दूर करण्यात आली आहेत. आज त्यांचा अर्ज भरताना महायुतीच्या बाकी पक्षातले नेतेही हजर नव्हते.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#maharashtrapolitics #prashantkadam #prashantkadamyoutube #prashantkadamyoutubechannel #sunetrapawar #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncp #rajyasabhaelection #baramati

Пікірлер: 366

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405Ай бұрын

    ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा असतो ही अजित पवारची जुनीच सवय आहे

  • @vitthalborude6580

    @vitthalborude6580

    Ай бұрын

    खासदार करणार?दादांनी शब्द दिला होता?सुप्रिया ताई राजकारण ?इतके पवार असताना?रोहित पवार स्वतः हुशार आहेत. रोहित च्या वयात असताना ,अजित दादा?पवार साहेब यांच्यासमोर भाषण देने सुद्धा टाळत होते. शिंदे, दादा, यांनी 40चाळीस आमदार ?कसे, का?नेऊ शकले?दादांचा भ्रष्टाचार तर मोदींनी च सांगितला?आणि एकनाथ साहेबांनी तरी सुरत, गोहाटी, गोवा मार्गे आले?दादा पहाटेचा कार्यक्रम चुकला असून सुद्धा?सहजपणे ?उपमुख्यमंत्री झाले?सर्व साथीदार दोषमुक्त झाले?आतमध्ये जाण्यापेक्षा, काकांना दगा देणं हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता. आता 2 खासदार झाले?लोकांना मूर्ख समजून घेतले ?

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388Ай бұрын

    दादाला मुलाला, बायकोला लोकांच्या मधुन निवडून आणू शकत नाही म्हणुन पाठीमागच्या दाराने राज्यसभेवर बायकोला पाठवत आहेत

  • @pravinmk1
    @pravinmk1Ай бұрын

    एकदम निर्लज्ज माणूस आहे.स्वत: चा स्वार्थ बघणार माणूस

  • @rajkumarkadav1038
    @rajkumarkadav1038Ай бұрын

    सुनेत्रा पवार यांना कोणताही राजकीय अनुभव नाही, अभ्यास नाही, वक्तृत्व नाही, कर्तुत्व नाही. छगन भुजबळ योग्य व्यक्ती होती.

  • @gangadharkulkarni5666

    @gangadharkulkarni5666

    Ай бұрын

    १०० बरोबर.

  • @vikramraju4209

    @vikramraju4209

    Ай бұрын

    इंग्रजी पण येत नाही.... अरेरे लोकशाहीची थट्टा झाली... काहीतरी योग्यता पाहिजे

  • @123zgs

    @123zgs

    Ай бұрын

    Ajit la future madhe jail wari chi bhiti ahe mhanun sarv pade milun enjoy kartoy

  • @varsharanade9892

    @varsharanade9892

    Ай бұрын

    मराठी येत नाही.शिक्षण नाही.अनुभव नाही.दादाना पण शिक्षण नाही.आता त्या पंतप्रधान सुद्धा होतील.मुख्यमंत्री तर नक्कीच होतील.

  • @shouna6447

    @shouna6447

    Ай бұрын

    Loknete magchya darwajatun jat nastat

  • @anilkore3100
    @anilkore3100Ай бұрын

    अजित दादांचा पक्ष म्हणजे, मलिदा गँग

  • @sandeepsathe3201
    @sandeepsathe3201Ай бұрын

    प्रशांत कदम साहेब तुमचं विश्लेषण छान असंत… मराठी पत्रकारितेमध्ये जे काही निवडक निपक्ष पध्दतीने काम करत आहे त्यात तुम्हाला पाहुन छान वाटतं…

  • @vostro6527
    @vostro6527Ай бұрын

    सूनेटनबाईचा तर पराभव झाला तरीही तीलाच संधी 👏👏👏

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444Ай бұрын

    बर झाल अजित पवार राष्ट्रवादी सोडली. मोदीना आता कळेल, कोणाला घेतलय ते

  • @vasantkulkarni2191
    @vasantkulkarni2191Ай бұрын

    कुटुंबाचा पक्ष आहे हे सिद्ध झालंय. घरातील वातावरण आनंदी आणि शांत असावं हे श्री. छगन भुजबळ यांची प्रेस कॉन्फरन्स ऐकली कीं कळतं. प्रशांत!!फक्त हुंदकाच यायचा बाकी राहिला होता भुजबळांचा.

  • @JJ-kl1cr

    @JJ-kl1cr

    Ай бұрын

    खालून हुंदका आला 😂😂😂

  • @pratapp707

    @pratapp707

    Ай бұрын

    ​@@JJ-kl1cr😂😂😂

  • @babasahebsabade1005

    @babasahebsabade1005

    Ай бұрын

    Ppp​@@JJ-kl1cr

  • @pravin8845

    @pravin8845

    Ай бұрын

    Tula tas yeto ka ​@@JJ-kl1cr

  • @antonbalid991
    @antonbalid991Ай бұрын

    इतरांना संधी दिली तर सोडून जाऊ शकतात या भीतीने कदाचीत घरात उमेदवारी दिली असावी. तसेच आपले विश्लेषण खूपच मुद्देसूद,विषयाला धरून पण थोडक्यात.

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336Ай бұрын

    मा.प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त होणाऱ्या पदावर श्री.पार्थ पवार यांची निवड करुन राष्ट्रवादीचा कोरम पुर्ण होईल.

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297Ай бұрын

    पुढील मंत्रीमंडळात सुनेत्रा पवारांचा समावेश करायचा आहे म्हणून रिक्त पदावर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे पुढील वेळेस पार्थ पवार यांना उमेदवारी द्या

  • @ravindrasaraf9613

    @ravindrasaraf9613

    Ай бұрын

    केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणारे , राज्यमंत्री पद मिळावे असा आशावाद असावा का 😂😂😂😂😂

  • @SatishPatil-od4vi
    @SatishPatil-od4viАй бұрын

    अजित पवार संपले आहेत

  • @balasahebshinde7473
    @balasahebshinde7473Ай бұрын

    आमदार कि आणि खासदार कि घरात बाकी सगळे सतरंजी उचलायला

  • @badboylucifar1580
    @badboylucifar1580Ай бұрын

    दादांनीच खरी गेम केली आहे वहिनी दिल्लीत आणि दादा इकडे गल्लीत मोकळे..... समजणारे समजून गेले असतील 🤣😂

  • @prafullasawant8044

    @prafullasawant8044

    Ай бұрын

    😂😂😂🎉

  • @123zgs

    @123zgs

    Ай бұрын

    Ekach logic ,- gharaneshahi😂

  • @dinkartemak4741
    @dinkartemak4741Ай бұрын

    विशवासान दादांच्या भरवशावर आलेले आमदार खासदार या निरणया मुळे परत माघारी किंवा इतर पक्षांत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात,,

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalkeАй бұрын

    देशाचं लक्ष लागलेली १२मतीच्या नणंद भावजयीची लोकसभा निवडणुकित सुप्रियाने बाजी मारुन १लाख ६० हजाराचे लिडने दादाच्या सुनेत्राचा दणदणीत पराभव केला हा निकाल ४ तारखेला लागला अन १० दिवसाचे आतच पराभुत सुनेत्रा पवार जवळपास बिनविरोध खासदार झाल्या आहेत पण लोकभावनेचा व लोकशाहि मार्गाचा विचार न करता मागच्या दारानं राज्यसभेवर त्या जाणार आहे घराणेशाहीचा पवारांवर आरोप करणारी भाजपा आजमात्र गप्प आहे पण दादावर ही वेळ का आलि याचे विष्लेषण करणारा हा व्हिडिओ अवश्य पहा

  • @ujwalatambe7793
    @ujwalatambe7793Ай бұрын

    कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या आणि हे महाशय आल्यावर फोटो साठी यांच्या बाजूला उभे राहून कोडगेपणाने हसायचे. आतातरी स्वाभिमानाने जागायला शिकावे.

  • @manishsorate5522
    @manishsorate5522Ай бұрын

    अजितदादा पवार यांचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे असे मला वाटते. लोकसभा पराभवानंतर लगेच आठ दिवसात राज्यसभेवर पाठवणे फारच झाले.

  • @madhurinilkanth7665
    @madhurinilkanth7665Ай бұрын

    राजकारणात लोकशाही ऐवजी घराणेशाही दादागिरी सुरू आहे...

  • @sanjaysakhalkar3813

    @sanjaysakhalkar3813

    Ай бұрын

    गांधी नेहरू घराण्याच्या चार पिढ्या सत्तेत आहेत तरीदेखील लोकं त्यांना निवडून देत आहेत

  • @goodlistner25
    @goodlistner25Ай бұрын

    परत मिलेल का नाही माहित नाही. म्हणून अत्ताच घ्या

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035Ай бұрын

    प्रशांत सर खरोखर तुम्ही दरवेळेस चांगले विषय घेऊन येता आणि त्याच योग्य विश्लेषण करतात

  • @kailasmhetre7599
    @kailasmhetre7599Ай бұрын

    पक्ष चालवने खूप अवघड आहे.

  • @appa7235
    @appa7235Ай бұрын

    आता दोन्ही मुलांना विधानपरिषद द्या म्हणजे कार्यकर्ते खुशीने नाचतील

  • @vijaygurav9687
    @vijaygurav9687Ай бұрын

    अस करणं म्हणजे विधान सभेला नुकसान जरूर होईल.

  • @vikaskamble1341
    @vikaskamble1341Ай бұрын

    अजित पवार च राजकारण खूपच स्वार्थी वृतीच आहे. यांच्याकडे कसले च नेतृत्वाचे गुण नहीयत

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bxАй бұрын

    अजित पवार संपलेत... पुढील 6 वर्षाची व्यवस्था करून ठेवली

  • @manmohanchonkar243
    @manmohanchonkar243Ай бұрын

    त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या नंतर त्याच्या साठी केंद्रीय मंत्री पदाची मागणी करणार.

  • @bhanudasgaikwad4187
    @bhanudasgaikwad4187Ай бұрын

    दादांच्या मतदान करणाऱ्या लोकांनी पुढील प्रत्येक वेळी या गोष्टी लक्षात घेऊन मतदान करावे

  • @vijaygurav9687
    @vijaygurav9687Ай бұрын

    हे अस सुमित्रा पवार ला उमेदवारी देणे हे लोकांचा पचनी पडणार नाही.आणि नेमक लोकसभा ला झाले त्या ही पेक्षा मोठा नुकसान होईल. हे नक्की.

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523Ай бұрын

    पुन्हा कधीच खासदार होणार नाही म्हणून संधी दिली आहे का? असे आपणास वाटते का?

  • @RamnathKale-tm9vt
    @RamnathKale-tm9vtАй бұрын

    शेवटी मागच्या दाराणेच संसदेत

  • @anilbelose2679
    @anilbelose2679Ай бұрын

    आता एक मंत्रिपद मिळेल त्यासाठी तर त्यांनी त्यादिवशी मंत्रीपद घेतले नाही

  • @Mahabaleshwarnaturevlog
    @MahabaleshwarnaturevlogАй бұрын

    पक्ष रिकामा करणार

  • @rajeshpatil1705
    @rajeshpatil1705Ай бұрын

    काका हात डोक्यावर होत म्हणून अजित पवार निवडून येत होते ती हिम्मत अजित पवारच्यात ती धमक नाही आहे म्हणूच मागच्या दाराने जातात

  • @goodlistner25
    @goodlistner25Ай бұрын

    मलिदा वाटन्याचा कार्यक्रम 🎉❤

  • @amitpawar920
    @amitpawar920Ай бұрын

    पक्ष चालवायला किती तारेवरची कसरत करावी लागते हेय दादांना आता कळत असेल.

  • @shekharwadke9603
    @shekharwadke9603Ай бұрын

    जिला राजकारणातला ग कळत नाही त्या कुनेत्रिला राज्यसभेचा खासदार बनवल. दुधाची तहान ताकावर भागवली.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114Ай бұрын

    पराभुतांचा विजय

  • @user-qn9tl2eh8s
    @user-qn9tl2eh8sАй бұрын

    काहीच लॉजीक नाही हा सत्तापिपासु अजित घाबरला😂 1 तरी सत्तेत पाहीजे कारण अजीतला विधासभेत जनता दणका देणार आहे😂😂😂😂

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517Ай бұрын

    अजीत संपल्यातच जमा म्हणून धुगधुगी😀😀

  • @prabhakarpatil9353
    @prabhakarpatil9353Ай бұрын

    सुप्रियाला खिजवण्यासाठी.प्रचाराच्या वेळी सुप्रिया न

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902Ай бұрын

    सूनेत्रादेवी पवार यांची राज्यसभेची उमेदवारी आवश्यक नव्हती/नाही

  • @rahultarange9967
    @rahultarange9967Ай бұрын

    हि,घराण्येशाही नाही हो,सासरे, खासदार,ननंद खासदार, नवरा आमदार, पुतण्या आमदार फक्त एवढंच, बाकी काही नाही 😊😊

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146Ай бұрын

    पार्टी घरचीच मालकी ची त्यामुळे अस होत एकाच ठिकाणी dcm अन् खासदार.आता जय पार्थ ल आमदार करून टाका.छगन येतात की संत्राजी टाकायला.

  • @yashawantbodhe2473
    @yashawantbodhe2473Ай бұрын

    Wrong decision

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8tsАй бұрын

    कुटूंबाचे टिमवर्क एकीकडे आणि दादा एकीकडे . बारामती येथील जनता पर्याय मिळाल्याने लीड दिली . सहकार क्षेत्रात सुप्रिया सुळे पाय रोवणार अस म्हणतायत म्हणजे आता दादापुढे काय वाढूण ठेवले आहे हे त्यांच्या लक्षात आलय .

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859Ай бұрын

    आता अजीत पवार कुटुंब ऐवजी त्यांच्या😮पक्षात ईतर कोणीही नाही पक्ष रसातळाला गेला आहे

  • @swapnilj9461
    @swapnilj9461Ай бұрын

    विनाश काळी विपरीत बुद्धी बाकी काही नाही

  • @chetangade5353
    @chetangade5353Ай бұрын

    कदम साहेब You Tube चे Silver Button मिळाल्या बद्दल मनःपुर्वक अभिनंदन

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613Ай бұрын

    पवारसाहेब अजित पवारांची क्षमता ओळखून आहेत,पक्ष चालवणे किती कठीण असते ते अजित पवारांना आता कळत असेल

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239Ай бұрын

    गिरे तो भी टांग उप्पर

  • @raghunathdawal168
    @raghunathdawal168Ай бұрын

    ही घराणे शाही अशीच सुरू राहणार कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे आणि सतरंज्या उचलायचा

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874Ай бұрын

    अयोग्य निर्णय.

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935Ай бұрын

    पुढची राज्य सभा संधी मिळाली तर पार्थ पवार

  • @SwaHa
    @SwaHaАй бұрын

    या सगळ्या प्रकारात BJP यांचाच दूरगामी फायदा होईल, अजित पवार मुळे पवार ब्रँड कमी होईल.

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559Ай бұрын

    आता मुलाला लोकसभेवर घे परत

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2fАй бұрын

    एकच घरातील सर्व सदस्य हे एकाच सभागृहात राहण्याची महत्वकांक्षा दिसत आहे

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkarАй бұрын

    धन्यवाद सर जी

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176Ай бұрын

    आयत्या पीठाचा वापर केला जात आहे उद्या जर हे संपले तर काय करावे हा प्रश्न अजित पवार यांना पडला असावा ताज्या जी लोकसभेची निवडणूक झाली त्यात अजित पवार गटाचा दारुण पराभव झाला आहे आणि पक्षाचा पायाच हादरला आहे आज अशी परिस्थिती पक्षात निर्माण झाली आहे हा पक्ष विधानसभे पर्यंत फुटतो की काय अशी अवस्था झाली आहे आणि पक्षच राहतो की नाही अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली असावी.जशी अवस्था उद्धव ठाकरे पक्ष आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची झाली आहे ते आज आपला एखादा उमेदवार राज्यसभेवर पाठविण्या इतपत सदस्य पक्षात नाही. हे अजित पवार उघडया डोळ्याने पाहत आहेत.उदयाचे पक्षाचे भविष्य त्यांना कळले असावे.त्यामुळे त्यांनी घरातच राज्यसभेची जागा दिली असावी. 😮

  • @SataraPlus
    @SataraPlusАй бұрын

    बारामतीच्या लोकांच्या मतांना काही किंमत नाही हे दादांनी सिद्ध केलं आहे 😂

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681Ай бұрын

    लॉजिक असं काही नाही. याला आयत्या बिलावर नागोबा, मतलबी असं म्हण्टलं पाहिजे. उलट पक्षासाठी तळमळीने कामं करणाऱ्या एखाद्या सामान्य सुशिक्षीत कारयकर्त्याला राज्यसभेत पाठवायला पाहिजे होते.

  • @user-yg5fw9si7o
    @user-yg5fw9si7oАй бұрын

    बाकीचे सतरंज्या उचला फक्त 😂

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492Ай бұрын

    वास्तव परखड विष्लेशन

  • @rajuzende9112
    @rajuzende9112Ай бұрын

    एकच नंबर विश्लेषण सर

  • @prashantfattepur
    @prashantfattepurАй бұрын

    नरेंद्र मोदी अनित शाह सी आर पाटील ...असे प्रधानमंत्री +गुजरात ला 9 कॅबिनेट मंत्रिपदे का दिली गेली...यावर बोल ना

  • @zakirsayyed6182
    @zakirsayyed6182Ай бұрын

    Very nice

  • @rajendranikat951
    @rajendranikat951Ай бұрын

    अजित पवार हा बॅकडोअरचाच माणूस आहे. फ्रंट डोअरसाठी अभ्यासू आणि पारदर्शक प्रवृत्ती असावी लागते.

  • @jayendrapatil5974
    @jayendrapatil5974Ай бұрын

    कदाचित ह्याच विश्लेषण रुपाली chakankar योग्य पद्धतीने करू शकतील

  • @user-gk6qk5tu6o
    @user-gk6qk5tu6oАй бұрын

    आता मंत्री पदी वर्णी लागण्याची देखील दा ट शक्यता आहे.

  • @vijaychavan9371
    @vijaychavan9371Ай бұрын

    अजित पवारची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. विधान सभेला पूर्ण संपणार. छगन भुजबळांनी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.

  • @nandakishornaik800
    @nandakishornaik800Ай бұрын

    Very good explaination🙏🙏👌👌👍👍

  • @MLVPii-ol2fo
    @MLVPii-ol2foАй бұрын

    प्रशांत सर लग्न नाही का झाले तुमचे? बायको चा धाकाला घाबरुन दादानी हे केले असावे. 😂😂

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558Ай бұрын

    👌

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142Ай бұрын

    सुनेत्रा केंद्रात अजित पवार व ❤रुपाली चाकणकर राज्यात 😂😂😂😂😂

  • @santoshsakpal8052
    @santoshsakpal8052Ай бұрын

    अरे मग जर नापास झाले म्हणून वरच्या वर्गात जाता येत नाही म्हणून वशिला लाऊन वरच्या वर्गात बसायचे होते तर परीक्षा का दिली

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ihАй бұрын

    गोयल आणि उदयन राजे यांच्या जागी राणा आणि मुंडे ना घेतील

  • @ashokkadam6272
    @ashokkadam6272Ай бұрын

    आता अजिदादांनी आपल्या दोन मुलांना विधान परिषदेत सहभागी करून घेतले तर नवल वाटू नये. कार्यकर्त्यांनी काय बोद घेणार आहेत की नाही. अजित पवार मतलभि माणूस.

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903Ай бұрын

    काही लोकं नेहमी भंडारा करतात. जेवायला फक्त घरातलेच लोकं असतात, दुसऱ्या दिवशी सर्व गावाला सांगत फिरतात काल आम्ही भंडारा केला.

  • @nitintayade7763
    @nitintayade7763Ай бұрын

    पण सूनेत्राताई काय करतील राज्यसभेत बसून?

  • @vinay8661
    @vinay8661Ай бұрын

    👍

  • @narayangarud298
    @narayangarud298Ай бұрын

    महाराष्ट्रातील सर्वात स्वार्थी सर्वच पवार घराणे.अजित पवार चे कदाचित हे स्वप्न असु शकते. मुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार अर्थ मंत्रालय पाथ पवार गृहमंत्री.....,. पवार ( दुसरा मुलगा ) एका सुनबाई ला कृषी मंत्री तर दुसरीला सिंचन मंत्र व बाकीचे शिल्लक खाते स्वता कडे असावेत.मग मात्र महाराष्ट्राचा विकास बघा कसा होतो.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-bd3uc3sb7p
    @user-bd3uc3sb7pАй бұрын

    😮स्वतःच नफानुकसान प्रत्यक्ष अनुभवातुनआपणसर्वनिर्णयघेत अजीतदादानास्वतःलायोग्यवाटत करतआहेत्यांच्यातआमचमत सांगणेयोग्यनाहीलुळबुळकरूनये

  • @hkhk6304
    @hkhk6304Ай бұрын

    अजीत पवार ला दिल्लीच्या राजकारणात इंटरेस्ट नव्हता मग आता लय इंटरेस्ट आला

  • @vishwasvichare590
    @vishwasvichare590Ай бұрын

    कार्यकर्तनो आता फ़क्त satranjya uchala😮😮

  • @babajimankar9976
    @babajimankar9976Ай бұрын

    पडले तरी टाग उपर करके सुनेत्रा नाकावर दिली रज्यशभा

  • @anildadapawar9559
    @anildadapawar9559Ай бұрын

    Perfect analysis sir 💯

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804Ай бұрын

    सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवून आयुष्य भर पेन्शन लागू करून घेतले मात्र शिक्षकभरती, बेकारी, नोकरभरती, शेतक-यांचे प्रश्न, महागाई, असे अनेक जनतेचे प्रश्न या सरकार मधील नेत्यांना का दिसत नाही. फक्त फायद्याच्या गोष्टी दिसत असल्याचे दिसते.

  • @nanapawar2406
    @nanapawar2406Ай бұрын

    सर सर पोलीस भरती विषयी एक व्हिडिओ बनवा ना त्यांचा विषय पावसात ग्राउंड घेणे आणि एका दिवशी ग्राउंड आल्याबद्दल तक्रार आहे वय वाढवून मिळालेला नाही आणि एसबीसी फॉर्मवर फॉर्म भरलेला नाही

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule147522 күн бұрын

    मनुष्य हा स्वार्थाच् असतो आपणंही विश्लेषण देताना करताना पक्षपाती म्हणजे स्वार्थी च

  • @rashmibhojne8016
    @rashmibhojne8016Ай бұрын

    V.good

  • @babasopatil5983
    @babasopatil5983Ай бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @ssk4115
    @ssk4115Ай бұрын

    आज संधी आहे तर घ्या खावून उद्या काय होईल ...प्रफुल पटेल यांनी २ वर्ष वाढली

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586Ай бұрын

    पार्थ, आढळराव, अर्चना पाटील, जानकर असे अनेक पराभूत उमेदवार राज्यसभा, विधानपरिषद, महामंडळ किंवा इतर पदासाठी इच्छुक अहेत तरी त्यांचई सोय ताबडतोब करावी अशी जनतेची मागणी आहे

  • @skadam124
    @skadam124Ай бұрын

    आह़ो आमच्या रूपाली ताईंना दिली आसतीतर पुण्यातून मतदान वाढले आसते

  • @Crazymasti00000
    @Crazymasti00000Ай бұрын

    Sunetra pawarana rajyasabhevar pthawan ha vichar chakicha

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29Ай бұрын

    पक्ष हातात ठेवण्यासाठी योग्य निर्णय...इतर यांची खात्री नाही..मागील अनुभवाने शहाणे होतात माणसे..पुढे भlजपा पक्ष आहे... पक्ष भोडणारा भlरतात एक नंबर ... तेंव्हा भरवसा नाही... सर्व पदे घरातच ठेवा...पण घर पण खाणारे घरातच जन्मतात बऱ्याच वेळा...

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664Ай бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734Ай бұрын

    सेंट्रल मिनिस्ट्री. मुख्यमंत्री, विधान परिषदेचे जागा हे पण शिल्लक

  • @rvaladra8015
    @rvaladra8015Ай бұрын

    People of Maharashtra should now give fitting reply to Pawar clan

Келесі