सुंदर चाल-लांडे म.व भरत महाराज बोरकर.
१]खूप सुंदर चाल. रूप पाहता लोचनी | विक्रम म.थोरवे.
www.youtube.com/watch?v=XCWmF...
२]जबरदस्त वारकरी चाल .प्रपंच ओसरो| .सतीष म.प्रवीण म. मृदंगाचार्य .राजू म.बघे आळंदीकर
www.youtube.com/watch?v=pPKCE...
३]जबरदस्त चाल सुंदरते ध्यान उभे विठेवरी .
www.youtube.com/watch?v=hpcG-...
४]ठाई चाल.दत्ता म.झाडे व पुंजाजी म.काळे. दया क्षमा शांती
www.youtube.com/watch?v=Gv5DQ...
५]धावती चाल रूप पाहता लोचनी| प्रकाश महाराज जंजाळ दत्ता म.
www.youtube.com/watch?v=ZkX9B...
६]खूपच सुंदर चाल,परपुरुषाचे सुख भोग तरी|
www.youtube.com/watch?v=4KgR-...
७]खूपच सुंदर चाल.संसाराच्या आगी आपुल्याने हाती.संगीत विशारद- अनिरुद्ध म.मृदंग सम्राट -भरत म.पठाडे .
www.youtube.com/watch?v=UcC5Q...
8]सुंदर चाल-तुका म्हणे व्हावे तयापरी धीट.नारायण म.व अनिरुद्ध म.b
www.youtube.com/watch?v=_baDz...
९]कीर्तन चाल-गजानन म. मारखेडे,गजानन म.मानकर,संता मायबाप म्हणता
• कीर्तन चाल-गजानन म. मा...
Пікірлер: 319
वा विदर्भ कोकीळा वा महाराज
@music-vishwesh-jay
5 жыл бұрын
दोघांचा पण खूप छान आवाज राम कृष्ण
@pravinchipade4257
4 жыл бұрын
महाराज खूप छान.नादच खुळा हो.....अप्रतिम आवाज ...
जय हरी असे गायन करनारे दोन रत्न शोधुन मिळणार नाही तुम्हाला आणि तुमच्या गायनाला मानाचा मुजरा हरी ओम माऊली
@purushottammaharajbawaskar372
3 жыл бұрын
जय श्रीराम
टाळ मृदुंग विणा पेटी तशेच सर्व अप्रतिम.. खुप छान रचना आहे..
मी तर 10 वेळा आईकली चाल खूप आवाज भरी दोनी महाराजांचा
खुप सुंदर गायन केल माऊली दररोज सकाळी मी गाडी मध्ये दिवसाची चांगली सुरवात म्हणून ऐकत असतो आणि एकतांनी मन प्रसन्न होऊन जाते खुप चांगलं वाटते मनाला जेव्हा हे गायन ऐकतो 👌👌👌👌👌👌आणि जर मन लावून जर ऐकलं तर हुम्बरा ही फुटतो
खुपच छान माऊली दोन्हीही गवईला माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या कडून अशीच समाजाची वारंवार सेवा घडत राहो अशी भगवान पांडुरंगाच्या चरणी माऊली तुकोबांच्या चरणी प्रार्थना.
अतिशय मनापासून गायण केल आहे महाराज खुप सुंदर रांग गायला महाराज धन्यवाद
@purushottammaharajbawaskar372
3 жыл бұрын
जय श्रीराम
अप्रतिम चाल व गायण... राम कृष्ण हरी माऊली.
खूपच उंच राग मनला t माऊली महाराज तो पण स्टेप ने वरती न्हेला खूप बेस्ट वाटले🎉
वादन खुपच छान माऊली .तुम्हाला पण पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .आपल्या कडून अशीच समाजाची वारंवार सेवा घडत राहो अशी भगवान पांडुरंगाच्या चरणी माऊली तुकोबांच्या चरणी प्रार्थना करतो
@sandipgavhankar3183
4 жыл бұрын
धन्यवाद महाराज
@bhagwatbathe7266
4 жыл бұрын
व्हा माहाराज 1 कच नंबर गायन काय आवाज आहे
@bhagwatbathe7266
4 жыл бұрын
वादन खूपच छान माऊली
मस्त!ज्ञानेश्वरबुवा,भरतबुवा, संदीप बुवा... खरचं मस्त..
हे दोन रत्नच आहेत, खुप छान चाल .🙏🙏
वा अशी चाल आणखी ऐकली नव्हती👍👍
रंगावर जाऊ नका आमच्या भारत दादाच्या ,
वा बोरकर बुवा लांडे महाराज खुप सुंदर चाल अप्रतीम.
खुप सुंदर आवज दोन्ही माऊलींचा 🙏🙏🙏🌹
आत्ती सुंदर गायन आहे महाराज ❤❤❤❤👌👌👌
खूप छान आवाज आहे माऊली 🙏
Tumcha chalila koti koti naman Jay Hari mauli👏👏👏👏
या अभंगातून अध्यात्मच ज्ञान आहे व 🙏👌 सरळ भावार्थ वेगळा आहे
सरळ काळजात आगांला काटे आले माऊली जय हरी
जबरदस्त!!! खुप छान सुदर गायन आणि पकवाज अतिशय सुरेख राम कृष्ण हरी!
@sandipgavhankar3183
4 жыл бұрын
धन्यवाद
जय हो माऊली व स्वर याला म्हणतात आवाज 🙏 राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी.........🙏🙏🙏🙏🚩🚩
खूपच गोड लांडे महाराज
🙏राम कृष्ण हरी🙏
खूपच छान माऊली
खूपच सुंदर आहे चाल
चाल खूप छान माऊली
खुप सुंदर आवाज आहे मन शांत होते मधुर ध्वनी ऐकल्यावर
सॅल्युट कीर्तन कार बुवांना की असा अभंग निवडला की गायक च अडकला शेवटी उतारा च सहारा घ्यावा लागला 🚩🚩जय हरी माऊली🚩🚩
नादच खुळा वा..
खुपच सुंदर गायन
@sachinpasalkar822
3 жыл бұрын
अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली, पैलवान. कमांडो ब्लॅक कॅट.
@purushottammaharajbawaskar372
3 жыл бұрын
जय श्रीराम
खूप छान माऊली मन प्रस्सन झाले
खुपच सुंदर चाल
खूप सुंदर गायला शिवरांजनी राग
@purushottammaharajbawaskar372
3 жыл бұрын
जय श्रीराम
खुप सुंदर, वरदान आहे परमेश्वराने दिलेले.
@purushottammaharajbawaskar372
3 жыл бұрын
जय श्रीराम
लांडे महाराज बोरकर महाराज अप्रतिम आलाप आहे आपला 👏👏👏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी
वा भरत महाराज काय गायन आहे
@purushottammaharajbawaskar372
2 жыл бұрын
जय श्रीराम
खूप खूप धन्यवाद माऊली विजय साऊंड सर्व्हिस भोजनकवाडी
Wa atishay Sundar apratim
विदर्भ चा अभिमान
जय गजानन ज्ञानेश्वर महाराज आणि भरत महाराज सुपर आवाज
@purushottammaharajbawaskar372
2 жыл бұрын
जय श्रीराम
मृदंग वादन एक नंबर
@purushottammaharajbawaskar372
3 жыл бұрын
जय श्रीराम
राग कोणता आहे माऊली... सुंदर गायन...👌👌👌🚩
@ketanjangam1470
3 жыл бұрын
Shivaranjani
Khup chan
Khup Chan maharaj kanth datun yetoy aavaj iktana khup sundar chal n aavaj aahe 🙏🙏
खूप सुंदर आवाज आहे पांडुरंगाच्या आशिर्वाद आहे
खूपच छान महाराज
खुपच.शान.असेच.गात.रहा
@purushottammaharajbawaskar372
3 жыл бұрын
जय श्रीराम
अती सुंदर महाराज खूपच छान
आवाजाचा बादशहा सलाम महाराज
काय आवाज आहे माऊली सुपर
जबरदस्त माउली
Jai hari mauli Khup khup khupach apratim gayan nehami aikatach rahav as gayn ahe charani mastak he majhya varkari santanchya
खूप छान.... चाल आहे
सुदर चाल माऊली
खुपच सुंदर महाराज👌👌
सुंदर चाल लावली महाराज
काय आवाज आहे तुम्हा दोन्ही महाराजांचा खुप खुप छान आवाज ऐकाव तित्क कमीच.....
जय हरि माऊली लय भारी माऊली
खूप सुंदर चाल आणि आवाज
खूप छान महाराज
@purushottammaharajbawaskar372
3 жыл бұрын
जय श्री राम
माऊलि एकच नबर
Khup chan Maharaj kata ala angavar 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुफ छान आवाज राम कुष्ण हारी मावली
Baburao bhorekar and lande maharaj is s vary good kirtan chall
ऐकद जबरदस्त आवाज महाराज
खुप सुंदर आवाज महाराज
@nileshsurushe6752
2 жыл бұрын
Khup chan awaj maharaj
क्या बात है 😊
Khup chhan maharaj 1 no.
Lande maharaj bharat buvva khup chan
@purushottammaharajbawaskar372
3 жыл бұрын
जय श्री राम
खूप छान.जोड.लागली.सूंदर.चाल
खूप छान.चाल.मन.भरून.नीघाले
🙏खरच मन भरून आले👌👌
Vidharbahchi an ban shan donahi rattn
कलजला लागणारा आवाज माउली
अप्रमित चाल फार गोड आवाज आहे
राम कृष्णा हरि
जय हरी माउली
जब्ब...रदस्त...... अप्रतिम..... चाल....
खूप सुंदर 🌹🌹
Jay hari khupach bhari chal nad khula
खूपच सुंदर आवाज आहे
जय हरी माऊली
भरत महाराज जय गुरुदेव
Khup aanad vatla mharaj tumcha aavaj aikun
लय भारी आवाज राम कृणा हरी
Jay hari ...Apratim sound ....
!! Jay Hari mauli !!
अप्रतिम खुप छान!!!
खुपच,सुदर,माहाराज
Khup chan voice chal ani pakhwaj 👍🙏
Khup chaan awaj doghancha pan maharaj
खुप सुंदर आवाज दोघांचा सुद्धा
@purushottammaharajbawaskar372
3 жыл бұрын
जय श्रीराम
जय हरि माउ ली
Khup sunder maharaj
Wa mauli