सुंदर भजन 💫 जीव माझा लागला, पत्र लिहिते तुजला | Superhit Viththal Song Marathi

Музыка

Vithoba is the focus of an essentially monotheistic, non-ritualistic bhakti-driven Varkari faith of Maharashtra and the Haridasa faith of Karnataka. Vithoba Temple, Pandharpur is his main temple. Vithoba legends revolve around his devotee Pundalik who is credited for bringing the deity to Pandharpur, and around Vithoba's role as a saviour to the poet-saints of the Varkari faith. The Varkari poet-saints are known for their unique genre of devotional lyric, the abhang, dedicated to Vithoba and composed in Marathi. Other devotional literature dedicated to Vithoba includes the Kannada hymns of the Haridasa and the Marathi versions of the generic aarti songs associated with rituals of offering light to the deity. The most important festivals of Vithoba are held on Devshayani Ekadashi in the month of Ashadha, and Prabodhini Ekadashi in the month of Kartik.
Tap Here To Play More Bhajans 👇
जय हरी विठ्ठल: • जय हरी विठ्ठल
जीव माझा लागला, पत्र लिहिते तुजला | Jeev Majha Lagala | Viththal Songs Marathi
#bhajanindia #bhakti #viththalbhajan
#गौळण #मराठी #गवळणी
#कीर्तन
#भारुड
#गवळण
#भावगीत
#भक्तीगीत
#देशभक्तीपर गीत
#गुरुपौर्णिमा
#abhang
#kirtan
#gavlan
#bhavgeet
#bhaktigeet
#song
#balgeet
#ovya
#devotionalsong
#tal
#mrudung
#bhaktibhajan #viral video

Пікірлер: 652

  • @manoharghosalkar4712
    @manoharghosalkar471218 күн бұрын

    खूप सुंदर माऊली

  • @kanchangurav3389
    @kanchangurav338914 күн бұрын

    खुपच सुरेख भजन बाळा डोळ्यात अश्रू आले असाच गात राहा 🎉

  • @sandhyadeolankar3148
    @sandhyadeolankar314813 күн бұрын

    खूप छान बाळा मस्त गायला त्याने सुद्धा तबला खूप छान वाजवला

  • @jayshreejadhav8256
    @jayshreejadhav82564 ай бұрын

    खूप छान वाटले भजन

  • @VidyaMusmade-r4e
    @VidyaMusmade-r4e20 минут бұрын

    Khup chan bala dole bharun ale ashru avrena khup khup ashirvad tula bala

  • @vibhawadivkar8219
    @vibhawadivkar821917 күн бұрын

    खूपच छान भजन आवाज सुंदर तब्बला पण सुंदर, दोघे बंधू छान

  • @siddheshhajare8528
    @siddheshhajare852824 күн бұрын

    काय छान वाटले रे बाळा तुझे पत्र ऐकून खुप छान

  • @sulakshanabodas7614
    @sulakshanabodas761410 сағат бұрын

    अतिशय निर्भेळ आनंद झाला. खूपच छान

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal127622 күн бұрын

    छान म्हटलंय भजन! जय हरि विठ्ठल!!

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 Жыл бұрын

    खूप खूप सुंदर गायन केले आहे विठ्ठला पर्यंत ती भावना पोचली आहे

  • @rohitdixit9091
    @rohitdixit9091 Жыл бұрын

    ।।हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे हरे रामा हरे रामा रामा रामा हरे हरे।। 🌿🌷🌿राधेश्याम सुंदर🌿🌷🌿💞🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhadhere6364
    @surekhadhere63643 ай бұрын

    खूप सुंदर असं अभंग गाईला पत्राद्वारे पांडुरंगाला आपल्या मनातील भावना पोचवल्या तुझा आवाज गोड आहे मी सतत तुझा अभंग ऐकते

  • @user-fm7ul6ox4g

    @user-fm7ul6ox4g

    2 ай бұрын

    खुप खुप छान गाईले रे बाळा तुला धन्यवाद असेच गात राहा ❤

  • @premalavywhare3202
    @premalavywhare3202 Жыл бұрын

    खूप खूप छान वाटले, 40 वर्षा नंतर ऐकले... धन्यवाद 🙏🙏

  • @jagannathsangale52

    @jagannathsangale52

    Жыл бұрын

    खूप छान गायलाच बाळा धन्यवाद तुला राम कृष्ण हरी🎉

  • @mangalakhire4353
    @mangalakhire435323 күн бұрын

    गाणे खूप सुंदर आहे आणि म्हटले ही छान

  • @chayadombe2980
    @chayadombe2980 Жыл бұрын

    आरे बाळा कितीदा तरी ऐकले तरी ऐकावयास वाटते पुन्हा पुन्हा गावायासे वाटते खुप खुप छान तुला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 Жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @tukarammulik9929
    @tukarammulik992913 күн бұрын

    खूप खूप सुंदर. मनाला भावणारा अभंग. 👌👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🙏

  • @meghadeodhar8437
    @meghadeodhar843724 күн бұрын

    खूप छान भजन गायले आहे. तबला पण सुरेख वाजवला आहे. खूप खूप शुभेच्छा.

  • @RamdasIthape-bx4kx
    @RamdasIthape-bx4kx7 күн бұрын

    Khup chhan bhajan

  • @lalitapathak2518
    @lalitapathak25187 ай бұрын

    अरे बाळा खूपच सुंदर गायलं.मजा आली.

  • @vineetamirajkar5373
    @vineetamirajkar53739 ай бұрын

    खुप सुंदर गातो छान गाणं ऐकुन शहारे येतात अंगावर भाव खुप सुंदर छान .

  • @user-nl9ef8cq4y
    @user-nl9ef8cq4y3 күн бұрын

    Jay hari. Mauli kupch chan bajan

  • @surandachohan827
    @surandachohan827 Жыл бұрын

    खूप खूप छान बाळा खूप छान वाटते खूप खूप तुला आशीर्वाद आहे

  • @surandachohan827

    @surandachohan827

    Жыл бұрын

    बाळा खूप छान ५मनालाखखखख बाळा तुला माझा मनापासून आशीर्वाद आहे अशी च सरस्वती देवि तुला प्रसन्न राहो सवांना आनंद होतो आणि तुला मा भवानी ऊदंड आयुष्य लाभो जय जय योगेश्वर राम कृष्ण हरि बेटा खुप तुझी प्रगती हो❤😢😮बस

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी🙏 खूप खूप छान सुदंर अप्रतिम अभंग शब्द नाहीत विठ्ठल तुला यशस्वी करो🙏🌺🌺🌺🌼

  • @ujjwalamene175
    @ujjwalamene1756 ай бұрын

    खूप छान वाटले

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge65319 ай бұрын

    हो रे बाला हे पांडुरंगाचे पाठविलेले पञरूपी गीत खूपच छान ,गोड आहे .आम्ही पण महिला 50 वरषानपासून हे मंदिरात काकडयाला आदीक मासात कार्तिक मासात पहाटे उठून काकड आरतीला रोज म्हणतो. खरच खुप भरून येतेय हे गीत ऐकल्यावर, म्हणताना. 🌹🙏👌👍🚩

  • @saralabeautifulkadam9901

    @saralabeautifulkadam9901

    4 ай бұрын

    Khup ch chhan beta sundar ashech bhajan mhant Khup motha ho khup khup god bhajan hot arthpurn hot🙏

  • @chayarajole
    @chayarajole7 күн бұрын

    फार छान भजन आहे बाळा हे मी लहानपणी ऐकले होते त्यानंतर मला आत्ताच ऐकायला मिळाले असाच गात रहा नसाल पुढे चालत रहा भरभराट हो

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Жыл бұрын

    खूपच छान गायलेस बेटा, आवाज उत्तम, बोल स्पष्ट त्यामुळे ऐकावेसे वाटते. 👌👌👌 जय हरी 🙏🙏

  • @miranaik2400

    @miranaik2400

    Жыл бұрын

    खुप छान पिल्लू

  • @ushadeo9049
    @ushadeo9049 Жыл бұрын

    खूप छान भजन छोटा तबलजी खूप छान तबला वादन

  • @latadesale3418
    @latadesale34183 ай бұрын

    🎉🎉खुप खुप छान गातो राज बाळा .ऐकायला खुप खुप गोड वाटते .संगिता ची साथ सुध्दा छान तन्मय बाळा .खुप खुप शुभेच्छा .👌👌👌💐💐💐💐

  • @ashokkanavaje925
    @ashokkanavaje92511 ай бұрын

    Khup Chan 👌

  • @anusayamahajan5291
    @anusayamahajan52917 ай бұрын

    Very nice khup khupch surekh❤

  • @meerapalane9591
    @meerapalane9591 Жыл бұрын

    खूप छान

  • @ashutoshandkabirmagicchann4182
    @ashutoshandkabirmagicchann4182 Жыл бұрын

    बाळा खूप छान गायला.

  • @SumanDhawale-ic5dm
    @SumanDhawale-ic5dm9 күн бұрын

    बाळा अप्रतिम काळजाला भिडले

  • @superclashershq3787
    @superclashershq37874 ай бұрын

    Uma,sur khubchand ATI Sundar

  • @pratimapzagade9717

    @pratimapzagade9717

    3 ай бұрын

    Ghan chanc

  • @ushatShete
    @ushatShete5 күн бұрын

    खूप छान अभिनंदन बाळा

  • @savitakure2781
    @savitakure2781 Жыл бұрын

    खूप खूप सुंदर गाणं आहे मला फार आवडलं👌👌🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏👏👏

  • @user-eo9ot7by9n
    @user-eo9ot7by9n13 күн бұрын

    खुप खुप तुझे अत्र आवडले आणि खर्चच रडू आले तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आभाळभर अभिनंदन तुझे आजुन काहीतरी लीहून पाठवावे आसे वाटते बस आता वेडी झाली तुझी आजी

  • @koushlyasutar9527
    @koushlyasutar95279 күн бұрын

    हा अभंग खूपच आवडला छान फारच छान

  • @shantapoman
    @shantapoman7 ай бұрын

    माऊली खूप छान छान गायला खूप सुंदर वाटलं आनंद झाला .

  • @meghabhojane1447
    @meghabhojane1447 Жыл бұрын

    देवाला पत्र पाठवून खूप आनंद झाला खूप छान,,,,,,,‌🙏🌺🙏

  • @dilipsuryawanshi1983

    @dilipsuryawanshi1983

    Жыл бұрын

    Ft tall

  • @sugandhabhave2468
    @sugandhabhave246810 күн бұрын

    अप्रतिम भजन मनाचा ठाव ,घेतला

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Жыл бұрын

    खूप खूप छान, लहानपणी आजीच्या तोंडून ऐकले होते. खूप छान म्हणले. तुम्हा दोघांना ही खूप शुभेच्छा, व शुभाशीर्वाद.

  • @dnyaneshwarubale7778
    @dnyaneshwarubale7778 Жыл бұрын

    Khup chan sadya boli bheshet gaylas Bala ajun Navin Bhajan ekayla aavdel tuje

  • @rupalideshmukh772
    @rupalideshmukh77212 күн бұрын

    खुप छान सुंदर भजन आहे

  • @chandrabhagakudale9622
    @chandrabhagakudale9622 Жыл бұрын

    खुपच सुंदर सोपीचाल रामकृष्ण हरी

  • @meenadhawade7909
    @meenadhawade79094 күн бұрын

    खुपच सुंदर गायलास बाळा

  • @chhayakuchekar4684
    @chhayakuchekar4684 Жыл бұрын

    बाळा. खरच. तुझ्या. आवाजाने. विठ्ठल. पप्रसन. होईल. तुझ्या मुळे. आम्हाला. ही. भेटेल🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼श्री हरी. पांडुरंगा. जय. जय. पांडुरंगा🙏🏼🙏🏼

  • @kusumborde1680
    @kusumborde1680 Жыл бұрын

    Khup Chan Bala asach gat Raha

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge65319 ай бұрын

    आजून असेच छान छान विठठलाचे भाव गीते पण महणंन व्हीडीओ दाखवीतच जाणे .

  • @sulochanagade2555
    @sulochanagade2555 Жыл бұрын

    खुपच छान गायले आहे

  • @bhartijadhav7106
    @bhartijadhav71066 ай бұрын

    बाळा तुझे हे पत्र मला खूप खूप आवडले असे वाटले की खरंच पत्र पाठवले

  • @Dipali-gz9hb
    @Dipali-gz9hb7 ай бұрын

    खूप सुंदर 🙏🙏

  • @mukundnaik5022
    @mukundnaik5022 Жыл бұрын

    आज पर्यंत ऐकलेला अभंग तू गायलाच खरोखर छान आहे

  • @hirabaijagtap3353
    @hirabaijagtap33539 ай бұрын

    खरच बाळा मला हे भजन फार फार आवडले मी 78=वर्षाची आजी आहे आयुष्यात अस भजन ऐकल नाही बाळा तुझ अभिनंदन तुला माझा आशिर्वाद

  • @user-np5zl6it7t
    @user-np5zl6it7t Жыл бұрын

    बाळा तू काय गाय अलास तुझे नाव माहित नाही पण जीवाला फार आनंद झाला बरे वाटले असाच गात रहा देवाचा तुला भरपूर आशीर्वाद आहे माझा पण आशीर्वाद राम कृष्ण हरी श्री शनेश्वर महाराज की जय महारुद्र महाराज की जय तुझ्या भक्ताला तु सांभाळ बाप्पा देव तुझं भलं करो तुला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जास्त लिहिणे नको माझी तुला खूप खूप खूप आशीर्वाद धन्यवाद

  • @karunapotdar2965
    @karunapotdar29655 ай бұрын

    छान गायलेस असाच गात रहा

  • @meenachaudhari4025
    @meenachaudhari4025 Жыл бұрын

    खूपच छान म्हटल्या बेटा अरे डोळ्यात पाणी आले आनंद वाटला

  • @smitaanand6553
    @smitaanand65537 күн бұрын

    अप्रतिम, बाळांनो

  • @jyotsnabahalkar6752
    @jyotsnabahalkar67523 ай бұрын

    छान माझी आई हे गाण नेहमी म्हणायची जुन्या आठवणीत मन गेले

  • @Chandralekha-ef1ek
    @Chandralekha-ef1ek13 күн бұрын

    Jay hari vittala ❤❤❤🙏🙏🙏😊

  • @kalpanapatil2379
    @kalpanapatil23794 ай бұрын

    खूप खूप छान भजन मला आवडलं

  • @yamunapokharkar
    @yamunapokharkar8 ай бұрын

    गुनी बापाचे गुणी बेटा खुप छान जय हरी 🎉🎉

  • @jayagulakhe1429
    @jayagulakhe1429 Жыл бұрын

    Mazya aajiche bhajan.Mala mazya aajichi aathavan aali ekdum.Mast

  • @santoshmanjrekar3700
    @santoshmanjrekar3700 Жыл бұрын

    खूप छान आहे मी ऐकताना तुझ्या सोबत बोललो हे भजन पांडुरंगाची कृपा

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vanitamaple616
    @vanitamaple616 Жыл бұрын

    Khup mast watle bhajan ykun 👌👌🙏🙏

  • @user-to2sm9vn2u
    @user-to2sm9vn2u4 күн бұрын

    अप्रतिम गाण झाल❤❤

  • @user-pe5uv5jz3k
    @user-pe5uv5jz3k11 күн бұрын

    खूप सुंदर म्हटलंय❤❤❤

  • @seemakanikdale2126
    @seemakanikdale212622 күн бұрын

    खुपच सुंदर मस्त बेटा. खुप मोठा हो.

  • @vimalbirajdar3380
    @vimalbirajdar3380 Жыл бұрын

    बाळा खरंच आवज छान आहे मला खुप खुप आवडलं 👌👌👌👌👌👌👌

  • @user-mb3cg1uy7o
    @user-mb3cg1uy7o26 күн бұрын

    छान छान अभंग आहे आवडला

  • @sanjivanilamture4148
    @sanjivanilamture4148 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम सुंदर खूपच छान

  • @bhagyashripotdar5108
    @bhagyashripotdar5108Ай бұрын

    छान

  • @nirmalaphalke7540
    @nirmalaphalke7540 Жыл бұрын

    वाह वा रे बाळा सुंदर गाण्याला गोड आवाज❤❤ जय पांडुरंगा❤

  • @rajashrisutar8556
    @rajashrisutar8556 Жыл бұрын

    बाळा तुझ्या आवाजाने खरच विठ्ठल तुझ्यावर प्रसन्न होईल.

  • @saritawakhare6176

    @saritawakhare6176

    Жыл бұрын

    खुपच छान आहे हे भजन मला हे माहीत आहे पण शेवटच कडवं माहीत नव्हते ते तुझ्यामुळे माहीत झाले खुप खुप आभारी आहे आणि तुझा आवाज पण खूप छान आहे मस्तच

  • @DhanashriDeshpande-kg4if
    @DhanashriDeshpande-kg4if4 ай бұрын

    तुमचा हा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @immortal7442
    @immortal7442 Жыл бұрын

    Khoob Chhan Gaile Bada no

  • @pandilwarsujata2021
    @pandilwarsujata20215 ай бұрын

    40 वर्षाखालचे जुने भजन आयफोन खूप छान वाटले आईची खूप आठवण आली

  • @bhanudaschavan7984
    @bhanudaschavan7984 Жыл бұрын

    दोन भावंडांचे गाणे लहान तन्मय तबला वाजवतो मोठा राज चव्हाण नवापूर भजन म्हणतो खूप सुंदर

  • @user-xt1ri3gg5k
    @user-xt1ri3gg5k Жыл бұрын

    छानरे बाळा छान वाटल

  • @sarikajadhav4350
    @sarikajadhav43508 ай бұрын

    ❤❤❤❤ अप्रतिम ❤❤❤

  • @user-nw9ey6nd3u
    @user-nw9ey6nd3u8 ай бұрын

    खुप छान माझे डोळे भरून आले =😂👣🌷🙏🙏🙏👌🚩

  • @damayantichavhan1535
    @damayantichavhan1535 Жыл бұрын

    Angavar kata ubha rahila 🙏🙏

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar14302 жыл бұрын

    खूपच सुंदर छान अभंग🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @sangitachavan5059
    @sangitachavan5059 Жыл бұрын

    अप्रतिम अतिशय सुंदर👌👌😍🙏💐राम कृष्ण हरी 💐🙏

  • @aparnsgosavi1502
    @aparnsgosavi15023 ай бұрын

    Khupch chan

  • @suvarnadhawan5618

    @suvarnadhawan5618

    2 ай бұрын

    खुप छान

  • @meghabhojane1447
    @meghabhojane1447 Жыл бұрын

    खूप छान माझ्या पण मैत्रिणीला खूप गाणे आवडले अशीच प्रगती

  • @supriyagorhe8268
    @supriyagorhe8268 Жыл бұрын

    खूपच छान भजन

  • @Kunalsampal
    @Kunalsampal Жыл бұрын

    खूप छान आहे सर्वजण तेच ते सांगताय मला मी तुला एक लाईक करून सांगतो की जय हो खूप छान आहे माझे गाव औरंगाबाद

  • @pratiksha1401
    @pratiksha14017 ай бұрын

    अप्रतिम 👌👌🙏

  • @balajitupkar853
    @balajitupkar853Ай бұрын

    अप्रतिम अतीशय सुंदर

  • @rmadasvarpe5264
    @rmadasvarpe526411 ай бұрын

    Khupch chan Raju Bal Apratim Gane Tu Gayle Aahe

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Жыл бұрын

    खूप सुंदर आवाजात माऊली खूप छान सुंदर

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 Жыл бұрын

    मी खूप खूप वर्षांपूर्वी ऐकले होते खूप खूप छान मस्तच.कौतुकास शब्द अपुरे.

  • @user-lg1lm5de8u
    @user-lg1lm5de8u Жыл бұрын

    विठ्ठलाला तुझ्या भावना कळल्या

  • @swatijog1721
    @swatijog17215 ай бұрын

    खुपच सुंदर भजन गायलस बाळा विठ्ठल तुझ्यावर प्रसन्न राहिल. असेच नवनवीन अभंग गात रहा आणि आम्हाला ऐकव. संगिता जोग..

  • @sunitagambhire8763
    @sunitagambhire8763 Жыл бұрын

    देशातील सर्व मुलनु

  • @digambarvisave3498
    @digambarvisave3498 Жыл бұрын

    खुप छान राज आणि तनू

Келесі