सुनील तटकरे म्हणाले ओरीजनल राष्ट्रवादी ! सुप्रिया सुळे उठल्या आणि..लोकसभेत काय घडलं पहा | Loksabha

BNM News मराठी
डिजीटल दुनियेतलं अग्रेसर माध्यम !
नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी Subscribe करायला विसरू नका.

Пікірлер: 740

  • @sunilmalpure4914
    @sunilmalpure49144 күн бұрын

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय शरद पवार साहेबांनी काढलेला आहे हा काही अजित दादांनी काढलेला नाही

  • @xyzz78

    @xyzz78

    3 күн бұрын

    कुठून काढला

  • @user-uz6ib9zl8o

    @user-uz6ib9zl8o

    3 күн бұрын

    अजीत पवार यांचे अस्तित्व शरद पवार साहेब यांचे मुले आहे

  • @muzammilchougle4216

    @muzammilchougle4216

    3 күн бұрын

    Right

  • @user-vw3zy8kj5x

    @user-vw3zy8kj5x

    3 күн бұрын

    Chutay..chukun.nivdun.aala.tu

  • @Jitendradeshmukh3456

    @Jitendradeshmukh3456

    3 күн бұрын

    त्यातील नेत पण त्यांनीच काढले आहेत.

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade31634 күн бұрын

    पार अब्रू गेली ,याला निवडून देणारे खरंच हुशार

  • @imraninamdar4157

    @imraninamdar4157

    4 күн бұрын

    ती लोकं 500 500 रुपये घेऊन मतदान करणारी लोक

  • @muzammilchougle4216

    @muzammilchougle4216

    3 күн бұрын

    Yaahla bhavishya madhe raigad chi janta ghari baswel

  • @vijaymakhamale3218

    @vijaymakhamale3218

    3 күн бұрын

    या खरच निवडून देणारे खरच मूर्ख आहे आता हा बोका पाच वर्ष महाराष्ट्राच्या आणि रायगड च्या बोकांडी वर बसणार

  • @KP-Capri

    @KP-Capri

    3 күн бұрын

    Narendra jawaharlalji Nehru😂😂😂

  • @hemlatalad4921

    @hemlatalad4921

    2 күн бұрын

    ​@@imraninamdar4157paise devun mg saglech ale aste.....

  • @aksharabhoir8166
    @aksharabhoir81664 күн бұрын

    आम्ही कधीच मान्य करणार नाही राष्ट्रवादी पक्ष हा फक्त शरदचंद्रजी पवार साहेबांचा आहे

  • @balasahebsankpal8551
    @balasahebsankpal85514 күн бұрын

    अरे यांना लाजा कशा वाटत नाहीत.......उद्या यांनी ठोकपणे सांगावे की शरद पवार आमचे ओरिजनल वडील आहेत.......

  • @vikasji24

    @vikasji24

    4 күн бұрын

    महाराष्ट्र जाती पातीत अडकवलं शरद पवारांनी 😂😂

  • @arvindsawant9851

    @arvindsawant9851

    4 күн бұрын

    ​@@vikasji24tuja aaicha bhosada ky kela sang nuste arop nko karu

  • @maahijagtap8177

    @maahijagtap8177

    3 күн бұрын

    ​@@vikasji24ho na modich sodwaytoy jaati patichya rajkakarnatun andhbhakt

  • @PundlikShankar

    @PundlikShankar

    Күн бұрын

    Q

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar16354 күн бұрын

    निर्लज्ज पानाची कळस आहे.

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts4 күн бұрын

    मोदी यांनी तुमची पात्रता समजली . ऊगाच ओरीजनल शब्द वापरून खाज भागवली .

  • @milindsaner8269

    @milindsaner8269

    3 күн бұрын

    😂

  • @sampatingale9889
    @sampatingale98893 күн бұрын

    तटकरे ,रायगडचा असूनदेखील, "गद्दारी" केलीस. ,....दुर्दैव महाराष्ट्राचं !!!

  • @milindvanjari4403
    @milindvanjari44034 күн бұрын

    कोर्टाचा निकाल आलाकी .... पळतील सगळे😂😂

  • @ravindrapatil2354
    @ravindrapatil23544 күн бұрын

    यांचा माज उतरणार 2024 विधानसभा निवडणुकीत

  • @sudamjadhav8493
    @sudamjadhav84934 күн бұрын

    70 हजार कोटींच्या घोटाळ्यावर बोल.

  • @kerusature8023
    @kerusature80234 күн бұрын

    Original राष्ट्रवादी कोणती हे जनतेने दाखवून दिले. आता तरी एकटा आला पुढच्या वेळेस साफ होशील... घड्याळ बंद पडेल रिपेअर सुद्धा होणार नाही

  • @chandrakantsawant1160
    @chandrakantsawant11604 күн бұрын

    ओरिजिनल बोलताना यांची जीभ अडखळत कशी नाही.

  • @wtfgaming2k
    @wtfgaming2k4 күн бұрын

    हा केलेल्या कर्माचे पाप लपवण्यासाठी असं बोलतो.

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade31634 күн бұрын

    विधानसभेला यांचा राहिलेला कार्यक्रम केला पाहिजे

  • @narayansaswade6530
    @narayansaswade65304 күн бұрын

    एक खासदार निवडून आलेला पक्ष ओरिजनल ठरविता तर मग त्योच मापदंड वापरून आठ खासदार निवडून आलेला पक्ष कोणता ठरतो हे नाही सांगत.जनतेची दिशाभूल करू नका साहेब ही विनंती

  • @r.a.bankar4903

    @r.a.bankar4903

    3 күн бұрын

    तो कुठला साहेब, गद्दारांना माफी नाही. विधानसभा निवडणुकीत भुईसपाट.

  • @ykabhayboss2365
    @ykabhayboss23654 күн бұрын

    एकच खासदार ओरीजनल अबब नवल

  • @anilmurkute6161
    @anilmurkute61614 күн бұрын

    खरी राष्टवादी ही शरद पवार साहेबाची आहे जणतेने दाखऊन दिले आहे

  • @sahilm.tavale196
    @sahilm.tavale1964 күн бұрын

    मी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवार यांचाच आहे तुमची खाट लवकरच पडणार आहे ते

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik59004 күн бұрын

    खरी मजा तर विधानसभा येणार जनतेला हा निकाल पण आवडला नाही

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi69664 күн бұрын

    अररररररररर काय 200 जागा जिंकल्या सारख बोलतायत खा साहेब ,,,,,ओरिजनल विधानसभा जनता जनार्धन ओके , 😅

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm3 күн бұрын

    माणूस किती कृतघ्न असू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा सुनील तटकरे.

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h4 күн бұрын

    ओरिजिनल 😅एकटाच आला निवडून

  • @sureshpawar7022
    @sureshpawar70224 күн бұрын

    अरे लाज वाटली पाहिजे ओरिजनल राष्ट्रवादी म्हणायला पवार साहेबांचे आठ खासदार आणी तुमचा एक खासदार अरे व्वा जनतेला वेडे समजता का जनतेने ओरिजनल कोण आणी डुप्लीकेट कोण हा निकाल दिलेला आहे

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane98524 күн бұрын

    कसला ओरिजनल पक्ष ओरिजनल पक्ष फक्त शरद पवारांचा

  • @PrakashJadhav-br8po

    @PrakashJadhav-br8po

    3 күн бұрын

    शरद पवारांनीच मराठ्याच आरक्षण 18/आरक्षणातुन वगळले मुख्यमंत्री असताना. आता कर्माचे फळ भोगतोय .

  • @SantoshJumade
    @SantoshJumade3 күн бұрын

    सुनील तटकरे साहेब भाजपची दांडी मारना बंद करा तुम्हाला महाराष्ट्रात जवळ धरत नाही भाजप

  • @ravish6073
    @ravish60734 күн бұрын

    इतका उलट्या काळजाचा माणूस पहिला नाही ...

  • @saivlogs5108
    @saivlogs51083 күн бұрын

    शिंदे गटाचे आमदार व भाजपच्या आमदाराना 2024 विधानसभा निवडणुकीत तटकरे साहेबाना निवडणुन दिलेला पच्छाताप होणार आहें

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar23733 күн бұрын

    तटकरे म्हणजे निर्लज्जम सदासुखी

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg4 күн бұрын

    लोकांनी दाखून दिलं कोणाची राष्ट्रवादी आहे....शरद पवार साहेब ह्यांच्या शिवाय राष्ट्रवादी असूच शकत नाही.....असेल लय तटकरे आले आणि गेले....

  • @balasahebtemgire8827
    @balasahebtemgire88273 күн бұрын

    लाज वाटते का तटकरे , पवार साहेबांनी १९९९ साली हा पक्ष काढला ' ते स्वतः संस्थापक अध्यक्ष आहेत . तुम्ही स्वतःला ओरिजनल म्हणता जनाची नाही निदान मनाची तरी ठेवा .

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris3 күн бұрын

    शरद पवारांना विसरून चालणार नाही ज्यांनी तुम्हाला मोठे केलं त्यांच्या पाठीवर खंजीर खुपसले तुम्ही

  • @imraninamdar4157
    @imraninamdar41574 күн бұрын

    ओरिजिनल असल्यामुळे फक्त एकच शीट आलं😂😂😂😂😂

  • @pavansawant705
    @pavansawant7053 күн бұрын

    तुझी मस्ती येणाऱ्या विधानसभेत उतरेल सुनिल.

  • @excellencecareeracademyaur7979
    @excellencecareeracademyaur79794 күн бұрын

    यांना लोकांनी पडायला पाहिजे होते पण लोक यांना कसे निवडून देतात काय माहिती ?

  • @hemlatalad4921

    @hemlatalad4921

    2 күн бұрын

    Kaame kartat n lokanmadhe misaltat...sukh dukhat hajeri lavtat...

  • @excellencecareeracademyaur7979

    @excellencecareeracademyaur7979

    2 күн бұрын

    @@hemlatalad4921 मॅडम हे लोक ज्यांनी पक्ष निर्माण केला त्याला खोटं ठरवायला पहात आहेत तुम्हाला बर वाटते का?

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo11874 күн бұрын

    नशीबाने निवडून आलेला खासदार 👍🏻 किती लाचारी करावी 😄

  • @SANDIPBHAMARE-uv4tl
    @SANDIPBHAMARE-uv4tl3 күн бұрын

    महाराष्ट्र मधुन मोठ्या मोठ्या कंपन्या गेल्या गुजरातला आणि हा म्हणतो तिसऱ्यांदा PM झाल्यावर आभीमान वाटतो म्हणे

  • @vikassoshte368
    @vikassoshte3684 күн бұрын

    मताधिक्य 82 म्हणता? अरे तुम्ही पैशाच्या जीवावर निवडून आलेत. वर काय तर ओरिजिनल पक्ष 😅

  • @amargole6886
    @amargole68863 күн бұрын

    ज्या साहेबांनी अक्क आयुष्य पक्षासाठी घालवलं आणि टाटकरी साहेब तुम्ही म्हणता आमची अॉरीजन राष्ट्रवादी आहे उद्याच्या विधान सभेला जनता माफ करणार नाही

  • @ITS_SHOURYA_017
    @ITS_SHOURYA_0174 күн бұрын

    Original फक्त एक नसतात, मग 8 खासदार जास्त की एक आता ha नियम का नाही Jyache जास्त ते खरे मग 8 खासदार जास्त असता लोकशाहीत राष्ट्रवादी लोकसभेत शरद पवार यांची, लावा आता निगम

  • @CrazyMasstiWithNurvi
    @CrazyMasstiWithNurvi4 күн бұрын

    Tatkare chi उलटी गिनती सुरू zali ahe😂

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil79343 күн бұрын

    स्वतःचा पक्ष काढल्यावर ओरिजनल म्हणायच असत एवढ तरी कळायला पाहिजे

  • @bhupalbhilawade8412
    @bhupalbhilawade84123 күн бұрын

    ह्यांना दाखवून देऊ खरी राष्ट्रवादी कोणाची

  • @mayurraut1617
    @mayurraut16173 күн бұрын

    राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा एकच बाप फक्त शरद पवार साहेब फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

  • @dnynesdongare4358
    @dnynesdongare43583 күн бұрын

    ओरीजनल पक्षाचे एकमेव खाजदार काय दिवस आलेत राव महाराष्ट्र अन देशाला माहीत आहे ओरीजनल😂

  • @KshatriyMaratha
    @KshatriyMaratha3 күн бұрын

    एका खासदाराची अगरबत्ती घेऊन म्हणे ओरिजनल 😂😂😂

  • @ishwarkale5750
    @ishwarkale57503 күн бұрын

    जनतेने एव्हडी इज्जत काढून लाज कशी वाटत नाही याचं आश्चर्य वाटत

  • @user-sf4oi5jq5d
    @user-sf4oi5jq5d3 күн бұрын

    ओरिजनल राष्ट्रवादीचा एकच खासदार निवडून आला आहे तरी लाजा कशा वाटणात तुम्हाला

  • @d.m.5410
    @d.m.54104 күн бұрын

    उदयन राजे कसे गालात हसत आहेत 😂😂😂😂

  • @rajukonnur5332
    @rajukonnur53323 күн бұрын

    ओरिजनल चा एकच खासदार निवडून आला आहे. किती लाचार झाला आहे?

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad28824 күн бұрын

    घरी जाणार आहेत

  • @rameshshinde1574
    @rameshshinde15743 күн бұрын

    खरा पक्ष कोनाचा हे जनतेने लोकसभेत दाखहून दिलय

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole90073 күн бұрын

    शिवाजी महाराजांच्या रायगड मधला आहे तर शिवाजी महाराजांचे थोडे तरी गुण घ्यायचे महाराजांनी स्वतः हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं

  • @sandeepkadam1207
    @sandeepkadam12073 күн бұрын

    सुनील तटकरे तुला लोकांनी काय म्हणून निवडून दिले.

  • @madhukarbavkar9268
    @madhukarbavkar92683 күн бұрын

    राष्ट्रवादी शरद पवार यांनी कष्टाने ऊभा केला, आपणं कीतीही ओरीजल का डूबलीकेट हे सांगु नये लोकांना माहिती आहे

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p4 күн бұрын

    हा बैल तटकरे राजकारणतून कधी जाईल याला कोणी विचारलं होता का ओरिजिनल राष्ट्रवादी कोणती आहे?

  • @MskSidyt

    @MskSidyt

    4 күн бұрын

    5 jan nivdun aantoy to.

  • @MskSidyt

    @MskSidyt

    4 күн бұрын

    Bapala nay jamnar te karto.

  • @eknathmane7844

    @eknathmane7844

    3 күн бұрын

    तुझ्या बापाला पण निवडुन आणतोय काय तो

  • @DipakVibhute-t9l
    @DipakVibhute-t9l3 күн бұрын

    हा शेवट आहे तटकरे यांच्या राजकीय कारकीर्दीतील शेवटच्या सत्रात आहेत

  • @PramodNikam-sp7fx
    @PramodNikam-sp7fx3 күн бұрын

    हाच डुबली केट आहे त्यामुळे याला ओरिजनल आणि डुबलीकेट मधला फरक कळत नाही 😂😂

  • @subhashpatil826
    @subhashpatil8263 күн бұрын

    लोकांच्या प्रतिक्रिया याला कोणीतरी पाटून द्या तेंव्हा ओरिजल कळेल

  • @devendragawali3008
    @devendragawali30083 күн бұрын

    चेहऱ्यावर बोलण्याचा आत्मविश्वास नाही. स्वतःला माहीत आहे खोटं बोलतो आहे 😅

  • @dnyaneshwarkalbhor266
    @dnyaneshwarkalbhor2664 күн бұрын

    मंत्रीपदा साठी

  • @goutamsartape-ry9qx
    @goutamsartape-ry9qx4 күн бұрын

    धुवून झालं.

  • @Sunilkadam12370
    @Sunilkadam123703 күн бұрын

    शेतकऱ्यांला स्वतः च्या शेतमालाचा भाव स्वतःच ठरविण्याचा निर्णय घ्या सगळ्यांनी

  • @sagarnagarkar94
    @sagarnagarkar943 күн бұрын

    जे पक्षातून पळून जाऊन स्वतः चा पक्षासल्याचा दावा करत आहेत त्यांनी वेगळा पक्षाच नाव आणी वेगळं चिन्ह घेऊन लोकमतांवर निवडून यावे मग ओरिजनल आणी डुप्लिकेट ची भाषा करावी आयत्या पीठावर रेखा ओढण्याचे काम करू नये....😮😢😮

  • @manojpolekar7481
    @manojpolekar74813 күн бұрын

    ज्या माणसं मुले आज इथ पर्यंत पोचला त्यालाच विसरला ओरिजनल कोण आहे ते महारष्ट्र ला माहीत आहे

  • @bhivrajbhadange7740
    @bhivrajbhadange77403 күн бұрын

    महाराज पेताड नव्हते हे पेऊन अब्रू घालवतय उघडा डोळे पहा नीट

  • @mengalbaban7724
    @mengalbaban77243 күн бұрын

    मुळात निवडणुकाच बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला आपापली लायकी कळेल

  • @tejeshnaik7111
    @tejeshnaik71113 күн бұрын

    मराठी भाषेला आभिजात दर्जा मिळावा म्हणुन मागणी केली त्या बदल तुमचे आभार 🙌

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande35253 күн бұрын

    अजित पवार गट ओरिजनल नाही, अजिबात नाही.

  • @daglejaganath6505
    @daglejaganath65053 күн бұрын

    एकच निवडणूक दिला म्हणजे दादा 😂😂😂

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge80523 күн бұрын

    खूप छान भाषण सुनील तटकरे साहेब

  • @gauravmoremore1178
    @gauravmoremore11783 күн бұрын

    त्याचा एक ch खासदार ani ओरिजिनल म्हणतात एक no सुनील तटकरे साहेब

  • @damodharkarad1421
    @damodharkarad14213 күн бұрын

    तटकरे साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अप्रतिम तुम्ही मराठी मध्ये वाक्य रचना केली मोदी,शाह, राजनाथ सिंह आपल्याकडे पॉजीटिव नजरेने पाहत होते

  • @RameshorGhode
    @RameshorGhode3 күн бұрын

    खरी राष्ट्रवादी कोणाची आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले पवार साहेब

  • @bhairavnathautoandtractors
    @bhairavnathautoandtractors4 күн бұрын

    तुमच्या बाण काढलेली राष्ट्रवादी तेव्हा तुम्ही आपली म्हणा

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil9764 күн бұрын

    एक् khasdar fakt laj बिज् आहे ka नाही, म्हणे ओरिजनल party

  • @girishmahadik3793
    @girishmahadik37933 күн бұрын

    पाणी टाकून घेत जा रे सुन्या 😂😂😂

  • @chandrakantsawant1160

    @chandrakantsawant1160

    Күн бұрын

    🤣🤣🤣

  • @akshaymalvekar426
    @akshaymalvekar4263 күн бұрын

    ओरिजिनल बैल लावला पाहिजे याला

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare48692 күн бұрын

    शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane29574 күн бұрын

    खुप छान..मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहीजे

  • @chanduk1995
    @chanduk19953 күн бұрын

    तटकरे साहेब त्यांच्या बाजूला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत हे विसरून जात कमा नये

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav24653 күн бұрын

    शेतकऱ्यांना दुःख झालं दुसऱ्यांदा तुम्ही पंतप्रधान झाले म्हणून, सोयाबीन भाव नाही कांद्याला भाव ना कापसाला भाव नाही

  • @mohankamthe8335
    @mohankamthe83353 күн бұрын

    राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेब. आणि शिवसेना म्हणजे ठाकरे साहेब. हे महाराष्ट्र मधील जनतेला माहीत आहे. आता तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार अजित, तटकरे, प्रफुल आणि बरेच

  • @sunilvyavahare958
    @sunilvyavahare9582 күн бұрын

    तटकरे साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही कितीही ओरिजिनल म्हणा. तो तुमचा विचार आहे. पण तुमचे विचार जणतेला मान्य नाही हे आत्ता तरी कबुल करा किंवा समजून घ्या... आत्ताची निवडणूक झाली त्याच्यावरून तरी थोड समज घ्या...

  • @DIGAMBARBNAIK
    @DIGAMBARBNAIKКүн бұрын

    शरद पवार काँग्रेसचे कि राष्ट्रवादी ...त्यांनाच ठरवू दे.

  • @hemantkadam529
    @hemantkadam5293 күн бұрын

    दोन पक्ष एकत्र घेवून तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले चुकून

  • @pandurangbadadhe6618
    @pandurangbadadhe66182 күн бұрын

    बळबळ एक खासदार निवडून आला आहे आणि म्हणे ओरिजनल राष्ट्रवादी आणि त्याचे स्वयंघोषित अध्यक्ष अजित पवार

  • @ashokjadhav779
    @ashokjadhav7793 күн бұрын

    राज ठाकरे साहेब खरं बोलले होते काकांनी जर हात काढला तर अजित दादाला पान टपरीवाला पण विचारणार नाही

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar20063 күн бұрын

    सुनिल तटकरे यांचे बरोबर आहे.

  • @roopenshinde482
    @roopenshinde4823 күн бұрын

    राष्ट्रवादी(अजीत पवार )व शिवसेना ( शिंदे गट ) चे नेते हे दुस-याच्या "बापा"ला स्व:ताचा बाप म्हणायला सुद्धा काहि वाटत नाही?ओरीजनल राष्ट्रवादी व शिवसेना कोणी काढली हे सर्व दुनियाला माहित आहे.

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr3 күн бұрын

    तटकरे आणि अजित पवारांना मोदींनी 70,000 कोटींच्या भानगडीतून वाचवलं हे अभिमानास्पद आहे!

  • @Jaymaharastra5044
    @Jaymaharastra50443 күн бұрын

    संदीपान भुमरे काय कॅमेऱ्यात येण्यासाठी आलेत का ते फक्त कॅमेऱ्याकडे बघत आहे 😂😂😂

  • @azizshaikh2458
    @azizshaikh24583 күн бұрын

    जनतेने लोकसभेच्या निवडणूकीत पार चड्डी काढून घेतली, तरी अजून यांची जिरलेली दिसत नाही.

  • @shrikrishnahasabnis3406
    @shrikrishnahasabnis34063 күн бұрын

    ओरीजन पक्ष शरद पवार यांचा पण Mim साठी हिंदू ना कधी कळणार

  • @kp8633
    @kp86333 күн бұрын

    Original राष्ट्रवादी चा 1 खासदार आला 😂😂😂😂

  • @dattaramraut9216
    @dattaramraut92163 күн бұрын

    अरे बाबा तुम्हाला लाजा कशा वाटत नाही, पक्ष पवार साहेबांनी काढला, तुमचं सगळ्याच वाटोळे होईल.

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv49443 күн бұрын

    छत्रपती च्या घरान्याला मंत्री पद देऊ शकले nahi😂

  • @SandeepSanap-jh5dn
    @SandeepSanap-jh5dn3 күн бұрын

    वाचता येत असेल तर हायकोर्ट काय निर्णय दिला तो वाचावा.

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav23093 күн бұрын

    अहो तटकरे साहेब आपण लोकसभेत बोलत आहेत तिथे तरी खर बोला गद्दारी करून पक्ष चोरला आणि ओरिजनल राष्ट्रवादी स्वताला बोलता एकच खासदार जनतेने निवडून दिला आणि शरद पवारांच्या खर्या राष्ट्रवादीला आठ खासदार जनतेने निवडून दिले मग खरा पक्ष कोणाचा हे गावातील शेबळ पोर पण सांगेल

  • @gangadharkarhale231
    @gangadharkarhale2313 күн бұрын

    अरे सुनील खरी राष्ट्रवादी शरद पवार ची आहे तुझा दादा चं एकच खासदार आहे

  • @krishnakamble3284
    @krishnakamble32843 күн бұрын

    ताटकरे ... जर तुमच्या मातोश्री नी तुमच्या वडिलांना सोडून परपुरूषासोबत पलायन केले आणि संसार मांडला तर तुमचे ओरिजनल वडील कोण?

Келесі