जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी, विधानसभेत भाजपची हवाचं काढली ! Jayant Patil Speech in Vidhansabha

जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी, विधानसभेत भाजपची हवाचं काढली ! Jayant Patil Speech in Vidhansabha
#jayantpatil #maharashtraassembly #devendrafadnavis #bjpmaharashtra #marathinews #ncp
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our KZread Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Пікірлер: 327

  • @SankerSamravDhumal
    @SankerSamravDhumal2 күн бұрын

    टप्यात आला की कार्यक्रम करणार फक्त जयंत पाटील साहेबच 👌👍🙏

  • @durgegajanan7305
    @durgegajanan73052 күн бұрын

    साहेब लय भारी साबण लावून धुतले सत्ताधारी नेत्यांना महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत शेतकर्यांचे भल करणार नाही

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre6262 күн бұрын

    शाब्बास जयंत पाटील

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare89352 күн бұрын

    माननीय जयंत पाटील साहेब तुम्ही अभ्यासू तसेच शांतपणे मुद्देसुद मांडणी करता हे महाराष्ट्रातील जनतेला आवडते

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak2 күн бұрын

    मुख्यमंत्री पदाचा माणूस बाळासाहेब थोरात जयंत पाटील उद्धव ठाकरे

  • @nm-lz8tr

    @nm-lz8tr

    Күн бұрын

    जयंत पाटील साहेब गेल्या वर्षी शिक्षक भरती ची व तलाठी भरती ची परीक्षा घेण्यात आली होती त्यां विद्यार्थांना अजून नियुक्ती मीळाली नाही विध्यार्थी नियुक्तीची वाट पाहत आहेत हा प्रश्न उपस्थित करावा ही विनंती

  • @kaushalsuryawanshi7575

    @kaushalsuryawanshi7575

    Күн бұрын

    Banti patil vishvajeet kadam

  • @ganpatraobhosale5900

    @ganpatraobhosale5900

    15 сағат бұрын

    😊😊😊😊😊😊

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde88012 күн бұрын

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @surekhadhumal3885
    @surekhadhumal38852 күн бұрын

    भावी मुख्यमंत्री हे जयंत पाटील साहेब च पाहिजे

  • @navnathnagargoje7502

    @navnathnagargoje7502

    2 күн бұрын

    Nishitach capable ahet..Ani tyana subhecha dekhil ahet..

  • @navnathchaudhari7484
    @navnathchaudhari74842 күн бұрын

    भावी मुख्यमंत्री साहेब जयंत पाटील

  • @sukhdeobhosale751
    @sukhdeobhosale7512 күн бұрын

    ठीक बोलत आहेत,साहेब b j p सरकारची अशीच अवस्था आहे

  • @subhashsatam415
    @subhashsatam4152 күн бұрын

    अप्रतिम आणिक अभ्यासपूर्वक भाषण. सर भावी मुख्यमंत्री आपणच.

  • @rajendrajadhav9674

    @rajendrajadhav9674

    2 күн бұрын

    महाराष्ट्र मधील जातेची मागणी सरसकट राजकीय नेते आणी सरकारी अधिकारी ह्यांच्या संपत्तीची चौकीशी व्हावी. अशी मागणी कोणताही आमदार करनार नाही..

  • @madanbafna5901
    @madanbafna59012 күн бұрын

    मा. जयंतराव एकदम अप्रतिम आणि ओघवते भाषण. सर्व मुद्दे अत्यंत प्रभावीपणे मांडले. भाजपाची व मा. विद्वान अर्थमंत्री यांची हवाच काढली. अभिनंदन

  • @anilshinde5834

    @anilshinde5834

    2 күн бұрын

    Jayant Patil Saheb zindabad

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j2 күн бұрын

    फडणवीस साहेब जो पर्यंत गृहमंत्री आहेत तो पर्यंत महाराटातून गुन्हे गारी कमी होणार नाही

  • @jivandharkadam8698
    @jivandharkadam86982 күн бұрын

    जयंत पाटील साहेबांचे विचार छान छान मांडलेले आहेत

  • @user-hd6es7qd2g
    @user-hd6es7qd2g2 күн бұрын

    धीरगंभीर,अभ्यासू, कर्तबगार नेता....जयंत पाटील ❤😊

  • @seemababar6529
    @seemababar65292 күн бұрын

    एक नंबर पाटील साहेब एवढे स्पष्ट बोलायला वाघाचं काळीज लागत

  • @ShamKad-iv8qm
    @ShamKad-iv8qm2 күн бұрын

    खरंच बोलणार आहोतच पवार साहेब चा नेता पाटील

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j2 күн бұрын

    जयंत पाटील न 01

  • @kalidaschaudhari9193
    @kalidaschaudhari91932 күн бұрын

    परफेक्ट बोलणारे नेते

  • @nageshwarsontakke9455
    @nageshwarsontakke94552 күн бұрын

    खूपच सुंदर साहेब आपण स्पष्ट बोलत आहेत

  • @paragpatil8738
    @paragpatil87382 күн бұрын

    मुख्यमंत्री पदावर असा नेता पाहिजे

  • @savitakure9365
    @savitakure93652 күн бұрын

    नंबर एक जयंत पाटील साहेब

  • @rajeshkoli7799
    @rajeshkoli77992 күн бұрын

    अभ्यासु व्यक्तीमत्व जयंत पाटील.... 🥰👌🏻

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale10212 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस फक्त नासके काम करू शकतो😂😂😂😂

  • @balasahebbhujbal9590

    @balasahebbhujbal9590

    2 күн бұрын

    1नंबर देवेंद्रजी आहेत obc कणखर नेता

  • @PravinPravin-ow8gu

    @PravinPravin-ow8gu

    Күн бұрын

    अनाजीपंत दुसरं काय करणार

  • @vishwasmalushte4792
    @vishwasmalushte47922 күн бұрын

    जयंतराव छान या हुजरे सरकारची लक्तरे काढलीत

  • @dipakkachkute5154
    @dipakkachkute51542 күн бұрын

    साहेब १ नंबर

  • @RameshTambe-ik3pu
    @RameshTambe-ik3pu2 күн бұрын

    एकच नंबर जयवंत पाटील सो.

  • @classandclass4976
    @classandclass49762 күн бұрын

    थेट फडणवीस वर हल्ला ❤

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar96242 күн бұрын

    "देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडण्याशिवाय दूसरे काहीही केले नाही". हे कटू सत्य आहे.

  • @user-ed2uz5xo9m
    @user-ed2uz5xo9m2 күн бұрын

    जयंत पाटील साहेब मा.ग्रामविकास मंत्री यांना मुख्यमंत्री करा

  • @user-dq7rj3fh8n
    @user-dq7rj3fh8n2 күн бұрын

    जयवंत सर छान भाषण केले ❤😀🙏👏🖐🏻💐🌹🇮🇳👍

  • @tadaviiqbal1071
    @tadaviiqbal10712 күн бұрын

    जयंत पाटिल साहेब लय भारी

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh23012 күн бұрын

    महायुतीचे तीन पक्षी बगळा ...कावळा...आणि डोमकावळा

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane98742 күн бұрын

    जयंत पाटील अतिशय नम्र संवेदनशील माणूस त्यांना मुख्यमंत्री पदासाठी माझ्या सदिच्छा

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8e2 күн бұрын

    काय जयवंतराव कबंळाबाई चि हावाच काढली

  • @sureshpawar7022
    @sureshpawar70222 күн бұрын

    खर आहे

  • @user-fo3cf7hq1j
    @user-fo3cf7hq1j2 күн бұрын

    जयंत पाटील साहेब अभ्यासू नेतृत्व भाजपची चांगलीच जिरवली खरं ते आहे ते सांगितलं खरोखर भावी मुख्यमंत्री आम्हाला वाटतात सत्याधारी रिकामी गाडी घेऊन पळवतात तुम्हाला जनता घरचा रस्ता दाखवेल फक्त दोन-तीन महिने राहिले..... बीजेपी ने सर्व खोटे आश्वासन पेरली.

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b2 күн бұрын

    अश्या प्रकारे अभ्यास करून संविधान आणि विधान सभा अधिवेशन मध्ये प्रश्न निर्माण करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले गेले आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे सत्य आहे

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi54142 күн бұрын

    जयंत पाटील विश्लेषण सादरीकरण छानच ग्रेट मॅण जय महाराष्ट्र

  • @somnathbalme9016
    @somnathbalme90162 күн бұрын

    आहो जयंत साहेब ह्यांना कितीही बोला पण बिनलाजे सदासुखी....

  • @pratapsinghethape4006

    @pratapsinghethape4006

    Күн бұрын

    Barobar

  • @balasahebkakade5259
    @balasahebkakade52592 күн бұрын

    सच्चा माणूस

  • @MohanPatil-cm8nr
    @MohanPatil-cm8nr2 күн бұрын

    टरबूज नीट आयाकुन घे .सगळ्या राज्यात गुन्हेगारी वाढली, पुणे तर ह्यांनी उने करून टाकलं.

  • @nggraphic2550
    @nggraphic25502 күн бұрын

    पुन्हा येईन.अन ........ महाराष्ट्र बरबाद करीन असच ठरवल यानी

  • @user-fd8ch3tx1f

    @user-fd8ch3tx1f

    2 күн бұрын

    मी पुन्हा येईन असेच पक्ष फोडत राहीन आणी म्हाराष्टाची वाट लाविन

  • @paddygaming9715
    @paddygaming97152 күн бұрын

    Jayant patil saheb ✌👌naad khula👌👌👌

  • @babasahebrashinkarpatil6364
    @babasahebrashinkarpatil63642 күн бұрын

    योग्य उत्तरे दिली साहेब

  • @manoharshelar1147
    @manoharshelar11472 күн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले आहे हे जनता विसरून गेली अस वाटत

  • @pratapsinghethape4006

    @pratapsinghethape4006

    Күн бұрын

    Nahi

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde88012 күн бұрын

    खूप आवडल आपण मुद्देसूद बोललात

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde88012 күн бұрын

    पाटील साहेब योग्य बोललात ह्यांना हे जाब विचारलेत फार बरं झालं

  • @shantaramdamudarade7081
    @shantaramdamudarade70812 күн бұрын

    मनुवादी घ्या सर्व दुर्दशास जबाबदार आहे ह्यांची देशाबाहेर हकालपटी झाली तरच देशांन शान्ताता आणि समृद्धी येइल

  • @user-bf3wv7ug5z
    @user-bf3wv7ug5z2 күн бұрын

    पाटील साहेब ह्या अधिवेशनात साबणा बरोबर थोडी निरमा पावडर घेऊन गद्दारांना चांगले घासुन काढा

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware62032 күн бұрын

    खुप छान , वास्तववादी बोलले❤

  • @ravindraghule8029
    @ravindraghule80292 күн бұрын

    Jayant patil 1 no❤❤❤

  • @shadowfr7254
    @shadowfr72542 күн бұрын

    Patil saheab ❤

  • @lovegalave9656
    @lovegalave96562 күн бұрын

    मस्त साहेब

  • @ramkhude9197
    @ramkhude91972 күн бұрын

    बाळासाहेब थोरात मुख्य मंत्री

  • @omkarkale1130
    @omkarkale11302 күн бұрын

    OK patil Sahib👌👌🙏🙏

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries62392 күн бұрын

    असा अभ्यास प्रत्येक आमदाराने करावा, किवा जयंतराव यांच्या कडे क्लास लावावा, चाटे क्लास सोडावा.

  • @dattathakare1619
    @dattathakare16192 күн бұрын

    करेक्ट कार्यक्रम करा पाटील साहेब भावी मुख्यमंत्री

  • @namdevnipurte4480
    @namdevnipurte44802 күн бұрын

    जयंत पाटील 1 नंबर 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajuvaral3640
    @rajuvaral36402 күн бұрын

    भावी मुख्यमंत्री

  • @satishmodak151
    @satishmodak1512 күн бұрын

    खूप चांगले विश्लेषण

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap22842 күн бұрын

    पाटील साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518Күн бұрын

    फडणवीस यांनी पक्ष फोडून धुलाई केली परंतु विधान सभेत जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात यांचे कपडे काढून घासून ठासून धुलाई केली. जय महाराष्ट्र.

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav51122 күн бұрын

    Studid speach very nice

  • @ashokdombale2306
    @ashokdombale23062 күн бұрын

    जयंत पाटील साहेब सलाम तुमहास

  • @balukharat9676
    @balukharat96762 күн бұрын

    अभिनंदन साहेब नमस्कार

  • @sunilshinde7938
    @sunilshinde79382 күн бұрын

    Nice speech patil saheb

  • @sureshraut8765
    @sureshraut8765Күн бұрын

    मा.जयंत पाटील साहेब महाराष्ट्र व देशातील सद्य स्थितीवर आपले मत व्यक्त केलेत.आपले भाषण विरोधकांना काटयासारखे बोचणारेआहे. अत्यंत मार्मिक भाषण.धन्यवाद जंयत पाटील साहेब.

  • @umeshthote4771
    @umeshthote47712 күн бұрын

    जयंत साहेब नोकऱ्या किती दिल्या ,महागाई का वाढली ,उद्योग किती आणले ,शेतमालाला भाव का दिला नाही , शेतीपंपाला दिवसा लाइट का मिळत नाही , शिक्षकाना अनुदान का मिळत नाही , पेंशन का देणार नाही , याबद्दल रेटुन बोला हो

  • @dattatrayapawar2369
    @dattatrayapawar23692 күн бұрын

    Jayant Patil is the best economical speech

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we2 күн бұрын

    फार सुंदर सांगितले आभारी आहे. सांगलीकर

  • @amolmadde1400
    @amolmadde14002 күн бұрын

    ❤❤❤ चांगले बोलले जयंत पाटील साहेब

  • @sushmawakade1584
    @sushmawakade15842 күн бұрын

    ग्रेट patil साहेब

  • @rangraobobade5817
    @rangraobobade58172 күн бұрын

    अति सुंदर विवरन

  • @bapusahebgawade3004
    @bapusahebgawade30042 күн бұрын

    1 Nambar

  • @mohanlakhe4498
    @mohanlakhe44982 күн бұрын

    ज्योतिष्याच्या नादाला तर तू लागला रे दादा आणी म्हणुनच तर दादा तुला जनतेने झिडकारले

  • @user-so2on1mf4n
    @user-so2on1mf4n2 күн бұрын

    शाब्बास जयंत जी रेड्याच्या मस्ती उतरवली सुरेख भाषण केले धन्यवाद आगे चलते रहो

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat41302 күн бұрын

    भावी मुख्यमंत्री जयंत पाटील आहेत 🎉

  • @dilkhushsavane884
    @dilkhushsavane8842 күн бұрын

    Great जयंत पाटील साहेब आपल्याकडून नेहमी प्रमाणे आपण याही वेळी मुद्देसूद मांडणी करून सत्ताधाऱ्यांना सत्यतेचा आरसा दाखवणेच काम केलं.

  • @PrakashgharatPkEntertainment
    @PrakashgharatPkEntertainment2 күн бұрын

    बरोबर म्हणताय

  • @santoshtambe4582
    @santoshtambe45822 күн бұрын

    💐💐🌹🌹🌹🌹🌹 अभ्यासू नेता

  • @subhashlakhole3451
    @subhashlakhole34512 күн бұрын

    अप्रतिम अभ्यासपूर्ण विवेचन, जयंत दादा. 👌🏼

  • @santoshrasegaonkar7341
    @santoshrasegaonkar7341Күн бұрын

    जयंत पाटील साहेब एक नंबर यांना चांगल धुतलं आभार

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu98342 күн бұрын

    जयंत पाटील साहेब खूप खूप छान छान सुंदर विचार मांडले सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र

  • @arunghadage8083
    @arunghadage80832 күн бұрын

    १ नंबर.

  • @jayashrimatte3665
    @jayashrimatte36652 күн бұрын

    Nice visletion jayantpatil saheb

  • @rashidshete1353
    @rashidshete13532 күн бұрын

    Only jayant Patil ❤

  • @sanjaybhoir422
    @sanjaybhoir4222 күн бұрын

    Ek nambar jayanta patil saheb

  • @aniketshinde6767
    @aniketshinde6767Күн бұрын

    जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री म्हणून खूप ग्रेट आहेत, शांत, सयमी वेक्तीमत्व, जनतेची जान असलेले वेक्तीमत्व

  • @tukaramjagtap270
    @tukaramjagtap2702 күн бұрын

    एकच नंबर

  • @mahendrabansode7042
    @mahendrabansode70422 күн бұрын

    अभिनंदन साहेब मुख्यमंत्री होऊन यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar70712 күн бұрын

    Excellent Speach Patil Saheb. 🎉 CM chya Layakichi Vyakti. He Jumalebsj Sarkar aahe.

  • @azamkhan6407
    @azamkhan64072 күн бұрын

    Very nice super

  • @madhavpatil888
    @madhavpatil8882 күн бұрын

    जयंत पाटील एकदम ग्रेट माणूस आहे त्यांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाषण केलं

  • @sujaypatil5408
    @sujaypatil54087 сағат бұрын

    भावी मुखयमंत्री जयंत पाटील साहेब.....

  • @sunilrajmane8653
    @sunilrajmane8653Күн бұрын

    साहेब खूप छान सिर्फ इशारा काफी विधानसभा आहेच तिथेही पाहू

  • @mahendrabansode7042
    @mahendrabansode70422 күн бұрын

    जयंत पाटील मुख्यमंत्री पदासाठी हाकदार आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @krishnanathsalunkhe485
    @krishnanathsalunkhe485Күн бұрын

    अभ्यासू नेतृत्व, खूप सुंदर

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav28592 күн бұрын

    👍

  • @shashikantmhatre4897
    @shashikantmhatre48972 күн бұрын

    अभ्यासु व्यक्तिमत्त्व❤❤

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat41302 күн бұрын

    नावात पटिल आहे ❤🎉

Келесі