Special Report : Rohit Sharma In Press Conference | Chat With Friends | T20 World Cup 2024
Спорт
🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
Facebook: / sunandan.lele.7
Twitter: / sunandanlele
Instagram: / lelesunandan
LinkedIn: / sunandan-lele
🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
#SunandanLele #cricket
Пікірлер: 44
नमस्कार लेले सर, मला तुमचं कवरेज खूप खूप आवडतं आणि मराठी विश्लेषण असल्यामुळे खूप आपलेस वाटत तुमचं चॅनल. हर्षा सरांन बरोबर केलेला व्हिडिओ तर अप्रतिम होता. अशाच छान छान व्यक्तीमत्वांना बोलवून तुम्ही आम्हां क्रिकेट रसिकांना मेजवानी दिली आहे खरंच त्यासाठी मनापासून धन्यवाद.🙏🙏
सर, तुमच्या पोस्ट खुपचं आवडतात कारण क्रिकेट विषयी खुप खोलवर माहिती मिळते. व क्रिकेट जाणुन घ्यायला मदत होते.
पत्रकार रोहित ला : आतापर्यंत या स्पर्धेत सगळ्यात मोठी गोष्ट कुठली कमावली. रोहित : ऑस्ट्रेलिया टीम वर्ल्ड कप मधून बाहेर गेली हि सगळ्यात मोठी कमाई. या उत्तरावरून लक्षात येईल कि ऑस्ट्रेलिया चा दबदबा कुठल्या लेवल ला असतो. जबरदस्त उत्तर. आणि खरोखरीच भारतीय टीम ला एकच गोष्टीवर फोकस करायला पाहिजे. चौके अडवणे. बट्लर सौल्त आणि berstove सारख्यांचे चौके अडवले कि ते निराश होतात. परंतु सगळे विकेट विकेट करत असतात आणि attacking फिल्ड setting लाऊन चौके खात बसतात.
तो विकत गुप्ता तिकडे पाऊस दाखवतो आणि तुम्ही पाऊस दाखवत नाही, नक्की खर कोण दाखवत आहे.......
@niketpatil2910
5 күн бұрын
This video is not live
@vikasshewale6122
5 күн бұрын
Gupta ni kaal paus dakhvila hota.aaj tyani paus nahi he sakali sangitle ahe
@Ravimozar1807
5 күн бұрын
Gupta ha gupit thevto ani lele he maja ghetat
@VitthalGaikwad-hf7cd
5 күн бұрын
त्यांना व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला
@jayeshghadge5068
5 күн бұрын
गुप्ता views च्या मागे असतो. आपले लेले सर क्रिकेट च्या मागे असतात. हा फरक आहे.
मला वाटतं एक तरी कप SA ने जिंकावी आज पर्यंत एक सुद्धा world Cup ते जिंकले नाहीत . म्हणून वाईट वाटते . असो जो चांगला खेळेल तो संघ जिंकेल सर्वांना All The Best
Nice analysis by Anis bhai too🎉🎉
Lele sir.. You are genius in cricket talks.. We like to listen yr comentty out of stadium.. Thanks🌹
भारतीय खेळाडूंच्या फलंदाजीची कामगिरी तपासण्यासाठी इंग्लंड गोलंदाज सर्वात वेगवान बाऊन्सर मारा करणे रणनीती असेल .
Nice
धन्यवाद
पाउस आहे का लेले सर...1 व्हिडिओ टाका
पाऊस कधी सूरू होणार आज गायाना मध्ये
अतिशय सुंदर मुलाखती c plus ब्लड ग्रुप मधल्या लोकांशी, खूप छान knowledge आहे दोघांचे. तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत. 🎉
Australia sobt jase run kele tase run karave lagel
Virat la one down Pathvine Opening la Pant Suruvat karave righty Lifty batting karave
Bowling first will be better ?hope Arshdeep and kuldeep click today
काका आज बाजी मारली तर फायनल आपलीच🎉
God bless u sir
Sir video cha shevti evdha rikaami jaaga astana suddha tya mansane tumahala khup javlaun cut marla.. ya vishayi tumcha mahna kay aahe te jara comment box madhe sanga please
@ChicoDeChicago
5 күн бұрын
Sanjay bhau, toh manus sarkari karmachari asava va toh jaach partal karat asava. Parantu Lele yanna adchan zhali asavi ani tya baddal vait vatata. Thanks, Sambhaji, Chicago
@user-tp5jf4mp6y
5 күн бұрын
Rikaami jaaga Marathimadhye khaali ya shabdacha arth vegla aahe, Uttar Bharataat vegla.
@kaushiksanjay1
5 күн бұрын
@@user-tp5jf4mp6y Correct kela thank you..Mi vidarbha nagpur baju cha aslyane ..Marathi madhe hindi che shabda khup yetat :)
@kaushiksanjay1
5 күн бұрын
@@ChicoDeChicago tyane ID ghatlela aahe ..ti shakyta nakarta yet nahi
@ChicoDeChicago
5 күн бұрын
@@kaushiksanjay1 Tari Lele aaple pratinidhi mahanun va criket chi avad ahe mahanun jagachya koop-koopryat jatat ani kityek sankata angawar ghetat he baghun abhimaan vatato ani thodi kaalji pan vatate. Parantu te saksham ahet mahanun dilasa ahe. Sambhaji, Chicago
Lele kaka weather kasa ahe ata?? Please reply 🙏🏽🙏🏽
प्रत्येक व्हिडीओ मध्ये भरघोस कंमेंट्स असतात ठराविक कॅमेन्स्ट्स चा उल्लेख किंवा त्यावर तुमच मत किंवा रिप्लाय आला तर संवादा मध्ये अजून मजा येईल आणि भरघोस प्रतिसाद वाढेल असं वाटत.... कृपया विचार करावा.
@VK1008
5 күн бұрын
अगदी बरोब्बर बोलतात, बघु आता लेले सर याला कसा प्रतिसाद देतात ते.☺️👍
विराट च्या फॉर्म बद्दल आपल्या पत्रकारांनी पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मधे प्रश्न विचारायचे थोडे धाडस करावे
@LeleSunandan
5 күн бұрын
@@Suraj-kz7bc tumhi me clip madhe kay bolato plz aika saheb
@Suraj-kz7bc
5 күн бұрын
@@LeleSunandan ५ मैच मधे सूर गवसत नसेल तर बैटिंग ऑर्डर शफल करून १ डाउन ला का नाही खेळावे हा प्रश्न उपस्तीत करावा असे कमेंट केले होते. आपल्या मित्राने आपल्याला तेच सांगितले क्लिप मधे पण आपले “बडे बैट्समैन” चे उत्तर काही झेपेले नाही. प्रश्न प्लेयर च्या एबिलिटी वर नसून पुन्हा अपयश येऊ नये हा उद्देश होता विचारण्या मागे. आपण पुढच्या २ मॅचेस उल्लेक केला होता, आता एक उरली.
लाईव्ह चालू करा चाईनल जास्त पुढे जाईल..
@LeleSunandan
5 күн бұрын
@@spg7743 ajibat shakya nahi saheb
@spg7743
5 күн бұрын
@@LeleSunandan 🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार लेले सर आज तरी ब्ल्यू जर्सी घालायची ना! भारत जिंकल्यावरच ब्लू जर्सी घालायचं ठरलंय वाटतं 😊
@LeleSunandan
5 күн бұрын
@@vivekdrawal8262 Kay paristhiti madhe ithe kaam karatoy tumhala Kalpana nahiye dada var tarikh ani kay kapade kahi lakshat rahat nahiye it’s very thought to travel and work here
@vivekdrawal8262
5 күн бұрын
आपला रिप्लाय आला धन्य झालो🙏🏻...... तुम्ही ब्लड ग्रुप C+ खूप तन्मयतेने करताय ह्याचा हेवा वाटतोय.... खरंच खूप मेहनत करताना दिसतंय. काळजी घ्या. तुमच्या मेहनतीसाठी आमचं प्रेम आणि सदिच्छा 🙏🏻
आज तुम्ही इंग्लंड ला पाठिंबा देणार का...😂