Review : India Vs England | रोहितच्या संघाने मिळवला मोठा विजय | T20 World Cup 2024

Спорт

🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
Facebook: / sunandan.lele.7
Twitter: / sunandanlele
Instagram: / lelesunandan
LinkedIn: / sunandan-lele
🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
#SunandanLele #cricket

Пікірлер: 367

  • @Maharaj449
    @Maharaj4497 күн бұрын

    अहो रात्री दीड वाजता मॅच संपली मॅच जिंकल्याचा आनंद होता पण व्यक्त करायला वेळ चुकीची होती शेजारी बायको झोपली होती हेडफोन टाकून मॅच पाहिली तोंड दाबून गुदगुल्या केल्यासारखी परिस्थिती झाली होती😂😂😂😅

  • @shivajidhomase8152

    @shivajidhomase8152

    7 күн бұрын

    हो अगदी बरोबर माझेही तसेच झाले हो

  • @harshadamore8360

    @harshadamore8360

    7 күн бұрын

    Same ... Majhya nvryala tar match mdhe kahich intrest nahi Karan kahi kalat ch nahi ❤ tyamule hotstar vr 1 cr lokanbarobar match pahili , deed vaje paryant kanat buds ghalun, te pn brightness Kami karun. veglach Anand hota jinknyacha...🫢😄

  • @mehesh_6766

    @mehesh_6766

    7 күн бұрын

    ​@@harshadamore8360तुमच्या योगदाणाला देश विसरणार नाही 😄😄

  • @user-ll3in1yp3q

    @user-ll3in1yp3q

    7 күн бұрын

    👍👍🙏🙏master indian tima

  • @milindjoshi7025

    @milindjoshi7025

    7 күн бұрын

    Bar zala modla tya goryana. Bravo. Rohit sharma tum age badho, hum tumhare sath hai.

  • @prakashlone9251
    @prakashlone92517 күн бұрын

    Westindies गेल्यापासून लेले खूप notty होत चाललेत ...... 😂😂😂😂

  • @sushantgogate6520

    @sushantgogate6520

    7 күн бұрын

    नोटी नाही ते वाक्य संजय राऊत ला लागू आहे लेले चेकाळलेले आहेत

  • @amarsinghkachave7103

    @amarsinghkachave7103

    7 күн бұрын

    नौटी लेले

  • @sunilpande7057

    @sunilpande7057

    7 күн бұрын

    ó😂😂😂8😂😂9😂😂o😂i😂😂😂😂😂😅)​@@sushantgogate6520😅

  • @Akhappy007

    @Akhappy007

    7 күн бұрын

    😂​@@sushantgogate6520

  • @yb.11

    @yb.11

    7 күн бұрын

    ⁠naughty tar tumche fadnavis ahet

  • @omkarkhilari4579
    @omkarkhilari45797 күн бұрын

    नेक्स्ट टूर काकू तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही.... काका डान्स एक no 👍

  • @pravinkumarbandekar6378

    @pravinkumarbandekar6378

    7 күн бұрын

    8:28

  • @be_positive3196

    @be_positive3196

    7 күн бұрын

    Ho na 😅😂😅

  • @rahulkamble6235

    @rahulkamble6235

    6 күн бұрын

    😂😂😅

  • @arunavasare2945
    @arunavasare29457 күн бұрын

    लेले साहेब, तुम्हाला नाचताना पाहून अजिबात आश्चर्य वाटलं नाही पण हेवा मात्र जरूर वाटला. भारताचा सर्वांगसुंदर विजय आणि सोबतीला पाय थिरकवायला लावणारं कॅरेबियन संगीत मग काय पंगु सुध्दा नाचेल. आता हेवा या गोष्टीचा.. नाचताना दोन्ही बगलेत यौवनाने मुसमुसणार्‍या मदनिका मग का हेवा वाटणार नाही? फायनल नंतर सुध्दा असाच हेवा करण्याचा योग आम्हावर येवो हीच प्रार्थना.

  • @vaibhavnalawade2508

    @vaibhavnalawade2508

    7 күн бұрын

    😂😂😂😂😂😂lele asal majya ghet ahet 😅😅😅😅aapan fhakta netra sukh ghyaicha 🤣🤣🤣🤣🤣🤣lele lele le majaaa leee 😅😅😅😅😅

  • @dineshhegde3144

    @dineshhegde3144

    7 күн бұрын

    May Lele be surrounded by bevy of Caribbean beauties, after Bharat crosses the final hurdle and lift the cup.

  • @parshuramgawali4606
    @parshuramgawali46067 күн бұрын

    कुलदीप आणि अक्षर ने इंग्लंड ची पार वाट लावली. अर्थात, रोहीत आणि सूर्या तर ग्रेट!

  • @umeshsatam7637
    @umeshsatam76377 күн бұрын

    सर, अप्रतिम तुमचा डान्स, अभिनंदन इंडिया. आता world cup भारताचाच. भारताला शुभेच्छा , दादा समजून खेळा . 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ramchandrachaudhary883

    @ramchandrachaudhary883

    7 күн бұрын

    Congratulations Lele Sir. You are really great.

  • @sureshkarandikar2760
    @sureshkarandikar27607 күн бұрын

    आम्हाला अर्थातच खुप आनंद झाला. सवय नसताना रात्री दिड पर्यंत जागून मॅच बघीतली .सार्थक झाले. तुमचा सहज वावर आणी क्रिकेट वरील (विशेषतःभारतीय) प्रेम यामुळे तुमचे रिपोर्ट उल्लेखनीय होतात. अभिनंदन

  • @vaibhavpatil659
    @vaibhavpatil6597 күн бұрын

    लेले सर तुमची चैनी अाहे बुवा😊😊

  • @CoolBhushan3
    @CoolBhushan37 күн бұрын

    विराट कोहली बहुतेक समजतो की t20 म्हणजे नुसते 4s & 6s मारणे.. त्याच्या नादात तो नेहमीच चुकीचा शॉट मारून आउट होतो आहे.. He is playing against his natural game.. 😒विराट चा फॉर्म खराब नाही तर त्याचे shot selection खराब आहे. 😑

  • @indiancreator9959

    @indiancreator9959

    7 күн бұрын

    Tyala shikvto ka ata 50 century ahe tyachya

  • @sadanandghag7425

    @sadanandghag7425

    7 күн бұрын

    तेच ते.

  • @vaibhavsalgar2673

    @vaibhavsalgar2673

    7 күн бұрын

    Final Virat May Asel.. Sir..

  • @sandiipsukllikar

    @sandiipsukllikar

    7 күн бұрын

    Virat is not playing in his natural spot of number 3.

  • @CoolBhushan3

    @CoolBhushan3

    6 күн бұрын

    @@indiancreator9959 mitra youtube varun maz mat mandto fakt.. To thodich mazi comment vachanar ahe... Tu vachalas bas zal.

  • @NikhilSamre
    @NikhilSamre7 күн бұрын

    लेले सर नाचलेले..

  • @guljarmulla159
    @guljarmulla1597 күн бұрын

    अप्रतिम सर हा वर्ल्ड कप क्रिकेटचा खेळ अनुभवतोय हा वर्ल्ड कप आपला आहे सर आम्हालाही खूप नाचायचं आहे

  • @eknathtalele307
    @eknathtalele3077 күн бұрын

    आनंद व्यक्त व्हायलाच पाहिजे लेले सर. आणि तो तुम्ही करत आहात आणि आणखी एक चान्स तुम्हाला आणि आम्हालाही पुन्हा मिळावा ही सदिच्छा धन्यवाद सर.

  • @milindb8339
    @milindb83397 күн бұрын

    सुनंदन आज फारच मजा करताय बुवा, करा कारण ही तसेच आहे आणि लवकरच अंतिम सामना विजय पहायचा आहे भारतिय संघाला खूप खूप शुभेच्छा , मिलिंद बापट पुणे 🎉🎉🎉🎉

  • @samiragre2432
    @samiragre24327 күн бұрын

    लेले साहेब इंडिया फायनल जिंकल्यावर तुम्ही गांगुली सारखे टी शर्ट काढून सेलिब्रेशन करा व्हिडिओ मध्ये तो तुमच्या व्हिडिओ चा परफेक्ट इंडिंग होईल

  • @subodhgupte5775
    @subodhgupte57757 күн бұрын

    भन्नाट ( आणि भन्नाच ) मुड ! जीओ लेलेसाहेब , मस्त विश्लेषण ! 👍👌 लेलेसाहेब हे कळु द्या…पाऊसने व्यत्यय आला तर ओवर्स कमी करुन टार्गेट डक-ल्यु नियमानुसार कमी करतात ! पण ही मॅच ११ ऐवजी १.३० पर्यत लांबली !कां? मॅच करीता जागे रहाण्याकरीता टिः२० सुविचार फिरत होते : * आऊट झाल्यावर चुइंग गम तोंडाबाहेर येतं आणि सुर्या विकेट बाहेर येतो आणि हेल्मेट तिरकं होत !! * रोहीतची फिफ्टी लागली की विराट ऊभं राहुन टाळ्या वाजवतो ( बिच्चारा ! बाकी सगळे बसुन !) * दुबे शुन्य ! शिव! शिव ! ( चाहत्यांनी लाइटली घ्यावं ) 😆😆

  • @classicalVJ
    @classicalVJ7 күн бұрын

    2019 ODI Cricket world cup :- Semifinals 2020 & 2021 WTC Finals 2022 : T20 cricket world cup semifinals 2023 :ODI Cricket world cup final 2024 : T20 cricket world cup final Consistently in knockout games of ICC events for 5 years Not at all easy for any team So TEAM INDIA DESERVES TO WIN THIS FINAL ❤❤

  • @imBonzarrr
    @imBonzarrr7 күн бұрын

    घरी परतलात की वहिनी लाटण घेऊनच स्वागत करणार आहे !!😅

  • @snehagurav6901
    @snehagurav69017 күн бұрын

    Thank you sir.....तुम्हीच तेव्हा नाचलात.... रात्री दिढ वाजता आम्ही काय नाचणार ....पण खरंच खूप मज्जा आली 🎉

  • @sumitshinde4200

    @sumitshinde4200

    7 күн бұрын

    Ho n

  • @swapnilalshi9936
    @swapnilalshi99367 күн бұрын

    पांडया आणि पटेलच्या निवडवर राजकीय हेतूने टीका करणार्या बेअक्कल राजकीय खेळाडूंना पटेल पांड्याने आपली चांगली कामगिरी दाखवून पार्श्वभागावर जोरदार बॅटचा असा काही दणका दिला आहे की , तुम्ही टेनिस क्रिकेट बघा तुमची लायकी नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट पहायची

  • @rajusalokhe1989

    @rajusalokhe1989

    7 күн бұрын

    जडेजा आणि दुबे चं काय

  • @swapnilalshi9936

    @swapnilalshi9936

    7 күн бұрын

    @@rajusalokhe1989 दुबे नवखा आहे, जाडेजा नंबर वन अष्टपैलू खेळाडू मानला जातो, तो पण टेनिस बॉल क्रिकेट बघायच्या लायकीच्या लोकांना अशीच कामगिरी दाखवून देणार आणि त्या लोकांना जाणिव करुन देणार, तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट बघायच्या लायकीचे आहेत

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan5087 күн бұрын

    Thanks Sunandan, Bhaaratala ata world cup milaychach Baki ahe. Khup changla khel Ataparynt Bhartachya purn teamne kela ahe. Best luck INDIA ❤❤❤❤❤❤

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni83307 күн бұрын

    अप्रतिम डान्स लेले सर🔥🔥🔥❤️

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw7 күн бұрын

    हार्दिक अभिनंदन टीम भारत 🎉🎉🎉

  • @mehfilesangeet
    @mehfilesangeet7 күн бұрын

    सुनंदन !! किती मजा ❤कोहली चा form परत येईल हीच देवाकडे प्राथना आहे 🙏

  • @jitubidkar
    @jitubidkar7 күн бұрын

    लेले सर डान्स मस्तच 💃 आपण सविस्तर सांगता परंतु त्यात जर त्या त्या प्लेअरची व्हिडिओ क्लिप जोडली तर भन्नाट मज्जाच मज्जा 🎉❤😂

  • @jaywant99
    @jaywant997 күн бұрын

    ढोलाच्या तालावर....! नाचला माझा काका ....!ढोलाच्या तालावर नाचला माझा काका....

  • @bhalchandra7086

    @bhalchandra7086

    7 күн бұрын

    😂

  • @bhalchandra7086

    @bhalchandra7086

    7 күн бұрын

    काका खातों बकाबका!!!

  • @rameshbhosale8440

    @rameshbhosale8440

    7 күн бұрын

    आर, काका न्हाय त्यो... लेल्यांचा बोका हाय हाय! ❤ Love Lele Sir !

  • @kishorekarambelkar1535

    @kishorekarambelkar1535

    7 күн бұрын

    ढोल काय बघताय काका काय ढोलाच्या तालावर नाचत नाहीत.. आम्हाला कळले काका, एकटेच गेलाय मजा करताय खर बघणारे दात ओठ खाऊन तुमच्याकडे बघता येत. फायनल जिंकला पुन्हा त्याच्याबरोबरच वाचायला तुम्हाला आनंद मिळतो, शुभेच्छा😅😅😅😅😅😅

  • @hemantagnihotri8947
    @hemantagnihotri89477 күн бұрын

    केवळं भन्नाट ही टीम १९८३ आणि नंतरच्या बेन्सन हेजेस च्या ट्रॉफी च्या वेळच्या जवळची वाटते . क्रिकेट हा टीम गेमहे सिद्ध करणारी टीम हॅट ऑफ टू रोहित राहुल आणि सर्व . मस्त सुग्रास जेवणानंतरच जसा मसाले पान तसेच तुमचे समीक्षण : ... प्रत्येक मॅच एक वेगळा आनंद देणारी .. आणि हो तुमच सेलिब्रेशन क्या बात है .. धन्यवाद .

  • @nfalnikar
    @nfalnikar7 күн бұрын

    नमस्कार सूनंदन जी. खूप खूप अभिनंदन भारतीय संघाचे, तुमचे आणि सर्व भारतीय क्रिकेट प्रेमी चे. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. आता अंतिम सामना खूप सांभाळून. खूप अंतिम सामने मग टेस्ट असो एक दिवसीय सामना असो भारताने गमावले आहेत. विराट साठी शुभेच्छा. त्याने फायनल का शतकी खेळी करावी अशी मना पासून इच्छा. शिवम दुबे वर जरा जास्तच विश्वास ठेवला गेला असे वाटते. कारण टीम मध्ये नाव आल्या नंतर आयपीएल मध्ये सुद्धा तो सपशेल अपेशी होता.

  • @ajendrajoshi4557
    @ajendrajoshi45577 күн бұрын

    सर मी पण नाचलो.क्रिकेटने मला गेली साठ वर्षे नाचविले आहे.

  • @championcorner8449
    @championcorner84497 күн бұрын

    लेले काका आपण अप्रतिम नृत्याचा आविष्कार सादर केलात. मन एकदम कृतकृत्य झाल. 😂 👍 👌

  • @parthorigami5351
    @parthorigami53517 күн бұрын

    विराट कोहलीला ३ नंबर वर खेळवला पाहिजे तो ग्रेट आहे त्याला पुन्हा आत्मविश्वास येऊ द्या तो संघात असल्यावर खेळाडू मध्ये भलतीच एनर्जी असते सर्वांनी त्याला राहूल द्रविड सारखा पाठिंबा द्या तो बॅड पॅच मधून नक्कीच बाहेर येईल.भारतीय टीम नक्की वर्डकप जिंकणार..🇮🇳🚩

  • @pradeepmoghe6896
    @pradeepmoghe68967 күн бұрын

    विराट साठी क्रमांक ३ योग्य आहे

  • @mnk1964

    @mnk1964

    7 күн бұрын

    हो. पण टीम मॅनेजमेंटला का कळत नाही?

  • @mnk1964

    @mnk1964

    7 күн бұрын

    हो. पण आपली टीम मॅनेजमेंट डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे. शिवम दुबेच्या बाबतीत पण तेच आहे.

  • @CoolBhushan3

    @CoolBhushan3

    7 күн бұрын

    योग्य तर तसा तो opening ला सुद्धा आहेच.. जर तसे नसते तर ipl मध्ये ऑरेंज कॅप त्याला मिळाली नसती... बॅटिंग ऑर्डर पेक्षा बॅटिंग शॉट सिलेक्शन महत्त्वच आहे. जे विराट ला या season मध्ये योग्य पद्धतीने ओळखता आले नाही.. 😊

  • @javedthakur3852

    @javedthakur3852

    7 күн бұрын

    Yes... I'm with U

  • @creativebharat1415
    @creativebharat14157 күн бұрын

    An important anecdote for Indian cricket team playing the T20 World Cup finals tomorrow. Observe the days on which India has played a ICC World Cup finals previously 1. 1983 World Cup Final played on 25th June,1983 i.e. Saturday. Result India 🏆 2. 2003 World Cup Final played on 23rd March,2003 i.e. Sunday. Result India ⬇️ 3. 2007 T20 World Cup Finals played on 24th June 2007 i.e. Monday. Result India 🏆 4. 2011 World Cup Final played on 2nd April,2011 i.e. Saturday. Result India 🏆 5. 2014 T20 World Cup Final played on 6th April,2014 i.e. Sunday. Result: India ⬇️ 6. 2023 World Cup finals played on 19th November,2023 i.e. Sunday. Result: India ⬇️. Observe, India has lost all the finals played on Sundays. India is playing another finals tomorrow 29th June,2024 i.e. Saturday. Now let’s not predict what will happen tomorrow as there are certain things that are meant to be kept in mind until the event occurs. Analysis done by Anand Iyer 🙏

  • @parthmhatre3537
    @parthmhatre35377 күн бұрын

    Masta vishleshan ani superb win by team 🇮🇳

  • @user-gi2xc7bv3d
    @user-gi2xc7bv3d7 күн бұрын

    सर आता वर्ल्डकप सर करायचा द्रविड सर अँड सर्व भारतीयांसाठी रोहित भाऊ cup आणणार सर मोदी ने जेव्हा ड्रेसिंग.रूम मध्ये रोहित आणि टीम‌ला भेटले तेव्हा रोहित खूप upset होता संघाचे असो वा देशाचे नेतृत्व कोण करते हे पण खूप महत्त्वाचे असते लीडर निडर असावा याचे उत्तम उदाहरण

  • @pradeeppawar4502
    @pradeeppawar45026 күн бұрын

    One can see the joy on your face what a color of your shirt , Caribbean dance lovely background Lele sir you have everything in your kitty. This Victory shows how its a Team game. Soon Mr Kohli will show what he is made off no need to discuss about the great man. I must say you are Dance was the highlight of this video.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe67107 күн бұрын

    काका गयाना इंग्लंड बाहर, और गयाना इंडिया फायनल मे🎉😅

  • @poorvawaingankar1555
    @poorvawaingankar15557 күн бұрын

    खुशीत आले, सुनंदन लेले मस्त बोलले,भारीच नाचले😅

  • @antypg5486
    @antypg54867 күн бұрын

    लेले काका तुमच्या विश्लेषण प्रमाणे तुमचा डान्सही खूप छान आहे.

  • @user-pn8nw3lu3x
    @user-pn8nw3lu3x7 күн бұрын

    रात्री match उशिरा संपली. एवढा आनंद झाला होता कि ४ वाजेपर्यंत झोपच आली नाही. पण बोलायला कुणीही नाही. त्यामुळे चीड चीड होत होती. कशी बशी झोप लागली. इंडिअन टीम अफलातून क्रिकेट खेळत आहे. आपण अनेक फायनल हरत आहोत. परंतु आपण जाम खुश आहोत. कारण सामने जिंकण्याचा रेट जबरदस्त आहे. विराट कोहली ला ट्रोल न करता त्याचा विषय नकोच. कारण त्याने भारतीय क्रिकेट साठी जे केलय ते गावस्कर, तेंडूलकर च्या तोडीस तोड आहे. त्यामुळे आपण त्याला सांभाळून घेतलच पाहिजे. आपण जिंकत आहोत रोहित च्या कॅप्टन्सी मुळेच. शिवाय तो अधे मध्ये अत्यंत महत्वाचे इंनिंग्ज खेळत आहे. वास्तविक आपण ९ खेळाडूंनीच खेळत आहोत. कारण जडेजा आणि शिवम दुबे यांना फारसे काही करता आलेले नाही. अक्षरमुळे जडेजा बाहेर जाणार अशी शक्यता आहे. पण सध्या चर्चा फक्त फायनलचीच करू. आणि विराट कोहली ८०+ धावा आणि जडेजाने ४+ विकेट घेतले तर याच दोघांना डोक्यावर घेऊन नाचावे लागेल.

  • @148riha
    @148riha7 күн бұрын

    काका डान्स मस्त केला 😂😂 भारतीय संघ फायनल जिंकेल नक्कीच तेव्हा खूप नाचू❤❤❤

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj65477 күн бұрын

    अप्रतिम, सेमीफायनल.अक्षर पटेल ,कुलदीप यादव , बुमरा ह्यांनी गोलंदाजी तर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांनी चिकाटीने आणि संयमाने केलेली फलंदाजी त्यात भर घालण्याचे काम हार्दिक, अक्षर पटेल , रवींद्र जडेजा यांची कामगिरी उजवी ठरली. सर्वांचे खूप खूप अभिनंदन!

  • @girshinde
    @girshinde7 күн бұрын

    Sir dube ani kohli through out flop calllet.....rinku and yashwiii jaiswal should give chance tya doghanna kadhun, ani ravindra jadeja pan thik kheltoii tyachaivji siraj la ghyaa

  • @24haw
    @24haw7 күн бұрын

    Want to see u with dwarakanath sanzgiri sir u both are guides of cricket 🎉

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre72637 күн бұрын

    Mind blowing match against and against ❤❤❤❤

  • @rajendradeshmukh1342
    @rajendradeshmukh13427 күн бұрын

    खूप आनंददायी विजय. सर्व भारतीय T20 च्या बादशाह सारखे खेळले. 👍👍

  • @lovej999
    @lovej9997 күн бұрын

    @सुनंदन लेले सर मनापासून धन्यवाद तुम्ही अप्रतिम दृश्य आमच्या पर्यंत पोहचवत आहात कधी कधी आम्हाला असे वाटते की आम्ही वेस्ट इंडिज मध्ये आहोत🎉 भारतीय क्रिकेट संघाचे खुप खुप अभिनंदन... १३ वर्षाची प्रतीक्षा संपून वर्ल्ड कप आपण जिंकू शकतो असा संपूर्ण संघ खेळतोय ❤ सध्याच्या आधुनिक क्रिकेट मधील ३ नंबर वर फलंदाजी करणारा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली यांना सलामीला पाठवून टीम मॅनेजमेंट काय साध्य करतेय तेच कळत नाही. भारतीय संघाला खुप खुप शुभेच्छा🏆🏏🏆

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar82546 күн бұрын

    भारतीय संघाने अप्रतिम खेळ केला.असाच खेळ फायनल मॕच मधे करावा.

  • @ankushjedhe2744
    @ankushjedhe27447 күн бұрын

    लेले सर तुमच्या शुभम दुबे बद्दल काय बोलले नाही.विनाकारण जागा अडून बसला आहे. विराट कोहली ओपनिंग फलंदाज नाही हे त्याने सिद्ध केलेले आहे. कर्णधार व निवड समितीने या दोन मुद्द्यांवर विचार करायला हवा

  • @amarsinghkachave7103

    @amarsinghkachave7103

    7 күн бұрын

    डुब्या डुबवतय कायकी, सॅमसंग ला घ्या म्हना लेले काका

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal71197 күн бұрын

    लेले साहेब तुम्हाला नाचताना पाहून खूपच मजा आली.येणाऱ्या फायनल मॅच मध्ये तुम्हाला ही संधी पुन्हा मिळावी.🎉🎉🎉

  • @rsgharge338
    @rsgharge3387 күн бұрын

    लेले साहेब... छान सादरीकरण.. वास्तव सादरीकरण... ग्राउंड लेव्हल सादरीकरण... आता, अंतिम सामना जिंकणे महत्वाचे आहे..

  • @pravinmane4045
    @pravinmane40457 күн бұрын

    लेले सर तुमचा डान्स खूप भन्नाट वाटलं 😂❤❤

  • @b.k.6202
    @b.k.62027 күн бұрын

    अंतिम सामना विजयासाठी भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा

  • @BaalshastriPandit
    @BaalshastriPandit7 күн бұрын

    Sir, very enjoyful. As much as I loved the game, I loved your episode. Through your eyes, we are there. Thanks.

  • @swapnachavan326
    @swapnachavan3267 күн бұрын

    Sunandan sir promis Kara final jiklyawar aapn asech nacha......🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @Ravindra181262
    @Ravindra1812627 күн бұрын

    Lovely Le le❤

  • @SK_squared
    @SK_squared7 күн бұрын

    Ek number Lele, sir!! Shandar vijay. Bharatacha ashwamedh SA roku shakanar nahi. Mala vatatay final la jaiswal khelel, dube has to seat outside now.

  • @vilaspalande933
    @vilaspalande9337 күн бұрын

    🎉 udya ,sir indiachi jersey. Best of LUCK Indian teamla,public la,tumhala .

  • @pravinpisat4326
    @pravinpisat43267 күн бұрын

    लेले साहेब तुमची मजा आहे.तुम्हाला बारबोडोस ला बघून आम्हाला आनंद वाटेल.

  • @AnilJoshi-xe7fn
    @AnilJoshi-xe7fn7 күн бұрын

    We also enjoyed

  • @akshaypawar2584
    @akshaypawar25847 күн бұрын

    Great sir ❤

  • @suhaspathak6550
    @suhaspathak65507 күн бұрын

    टी वी लावायला पाच मिनिटे उशीर झाला की विराट कोहली पण सामना पाहायला बसलेला दिसतो.

  • @saurabsambhare1391
    @saurabsambhare13917 күн бұрын

    Sir Dance Khup Sundar Hota Apla Bilkul Hasu nahi Al sir Khup chan vatl

  • @ajinkyavispute9119
    @ajinkyavispute91197 күн бұрын

    Lele saheb jay HIND ❤❤❤

  • @OppoVivo-je6eo
    @OppoVivo-je6eo7 күн бұрын

    लेलेंच्या अंगात मस्ती संचारलिये😂 वेस्टवेंडिझ करांचा ते म्हणतात ना वान नाही पण गुण लागला 😂😂😂😂😂😂 लेले ✌️👍😎🏏🏏

  • @vaishalivispute7499
    @vaishalivispute74997 күн бұрын

    ❤wow खूप छान डान्स केलाय लेले साहेब ,

  • @ganeshdave2628
    @ganeshdave26287 күн бұрын

    या वेळेस टीम इंडियाचा 100% वर्ल्ड कप जिंकणार सुनंदन लेले वेल्डन टीम इंडिया

  • @vikas.tondse
    @vikas.tondse7 күн бұрын

    Waah 👌🏽👌🏽

  • @RoarMaddy
    @RoarMaddy7 күн бұрын

    खरी मजा तर लेले सर घेत आहेत आम्ही तर फक्त जनगणणे साठी आहोत.

  • @LeleSunandan

    @LeleSunandan

    7 күн бұрын

    @@RoarMaddy hahahaha🙈🥳👌

  • @RoarMaddy

    @RoarMaddy

    7 күн бұрын

    @@LeleSunandan Love you sir.

  • @DilipAghav
    @DilipAghav7 күн бұрын

    Final apanach jinkanar lele sir ! Rohit aani Surya jabardast..Kohli final la khelava hich apeksha.

  • @pavanpatil2240
    @pavanpatil22407 күн бұрын

    Waah waah Lele Sir, mast samba dance kela tumhi 😃. Kya baat hai😃😍

  • @abasahebjadhav9182
    @abasahebjadhav91827 күн бұрын

    मस्त लेलेसाहेब🎉🎉

  • @quexsthealthcare9987
    @quexsthealthcare99877 күн бұрын

    Great victory. No disappointment. Team play. Rohit continues. So does Suryakumar, Bumra, Akshar, Kuldeep and Hardik. Feel bad about Virat but I hope he recovers. I decided to continue watching when we finished our batting. It was almost until 2 am in India. We all now are quite anxious about the final. Thanks Sunandan for a crisp, brief and interesting coverage. Be there. All the best to our team

  • @bharatcbhandari
    @bharatcbhandari7 күн бұрын

    भन्नाट … अप्रतिम डांस 🎉🎉🎉🎉

  • @neelimadeolankar6754
    @neelimadeolankar67547 күн бұрын

    Waaaaa…..superb match our team deserves this victory 👍👍🎉🌹

  • @sureshadsule1618
    @sureshadsule16187 күн бұрын

    Good Lele shaeb❤

  • @priyankamahajan874
    @priyankamahajan8747 күн бұрын

    waiting for your vlog Lele Sir 🥰🥰

  • @umeshchaudhari768
    @umeshchaudhari7687 күн бұрын

    VERY NICE SIR

  • @User-ce4zu
    @User-ce4zu7 күн бұрын

    सर तुम्ही खूप मजेशीर आहात 😊

  • @bharatsangade9137
    @bharatsangade91377 күн бұрын

    Nice

  • @paragmore3273
    @paragmore32737 күн бұрын

    भारी

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj65477 күн бұрын

    सुनंदन लेले यांनी केलेले समीक्षण लाजवाब

  • @VK1008
    @VK10087 күн бұрын

    💃🕺💃 🅱️🅰️R🅱️🅰️D🅾️S 🏏20-20WC FINAL🏏 🇮🇳भारतच जिंकणार 💯% सर, अगदी ठेक्यात झक्कास नाचलात. रात्री जवळपास पावणे 2 वाजेपर्यंत मॅच चा आनंद लुटला. देवा, FINAL ला तरी "विराटला"दणक्यात सूर गवसू दे हीच प्रार्थना.🙏

  • @shantanukulkarni9368

    @shantanukulkarni9368

    6 күн бұрын

    Nakkich Bharat jinknar world cup

  • @deepalibhoir-ws4nw
    @deepalibhoir-ws4nw7 күн бұрын

    सर,फायनल दिवशी तरी आपण निळी जर्सी घालावी...😮😊

  • @vivekdrawal8262

    @vivekdrawal8262

    7 күн бұрын

    त्यांनी निळ्या जर्सीवर यल्लो शर्ट घातलाय 😂नेहमीच लेले सर असा चकवा देतायत.... आता बघा ना मुद्दाम यल्लो कलर घालून आलेत 😂

  • @santoshghadge78

    @santoshghadge78

    7 күн бұрын

    C S K चे फॅन ए लेले काका अस वाटत

  • @vivekdrawal8262

    @vivekdrawal8262

    7 күн бұрын

    ​अहो आता साऊथ आफ्रिकेचा पण नही म्हंटल तर यल्लो मधेच समावेश होईल ना 😂

  • @Ram_Yadav1980

    @Ram_Yadav1980

    7 күн бұрын

    ते ऑस्ट्रेलियाला श्रद्धांजली वाहत आहे.

  • @notflash11
    @notflash117 күн бұрын

    Waah Lele saheb masta dance kela tumhi

  • @hemantjuvekar2398
    @hemantjuvekar23987 күн бұрын

    Sir aapla bharat pan great tumhi pan great

  • @samadhankate7891
    @samadhankate78917 күн бұрын

    राम राम लेले सर, जय महाराष्ट्र 🎉

  • @jitendrabansode800
    @jitendrabansode8007 күн бұрын

    लेले sir खूपच छान नृत्य ❤🌹💖.. 🧡🤍💚

  • @santoshrathod9384
    @santoshrathod93847 күн бұрын

    सर लय भारी फायनल जिंकल्यावर हि असेच साजरा करू❤

  • @rajsjadhav9709
    @rajsjadhav97097 күн бұрын

    खूप छान डान्स सर बीट आणि स्टेप 1 no त्या डान्सर पण फिक्या आहेत तुमच्या समोर

  • @madhurakulkarni6058
    @madhurakulkarni60587 күн бұрын

    काकांनी मागच्या vlog मध्ये लाल tshirt घातला होता, England (लाल jersey ची team) हारली. काकांनी आज पिवळा tshirt घातलाय. म्हणजे... 😍😍😍

  • @devendradeshmukh8350
    @devendradeshmukh83507 күн бұрын

    Far chan nachlat Lele ❤🎉

  • @sarangdharjarhad8559
    @sarangdharjarhad85597 күн бұрын

    लय भारी, नाचलेले लेले सर...

  • @vaibhavsalgar2673
    @vaibhavsalgar26737 күн бұрын

    Sir Great To See You.. You Really Created The Fever Of Finals.. While Dancing.. Sir Final Hee Virat May Asel.. Aaj Paryantacha.. Experience.. 50 Overs Final Aapli.. Fakta Adakali.. Rohit Cha Ek Chukicha Fatka.. Garaj Nastana... Aapan Bhoglo.. Samor Virat Hota... Rohit Upgraded Then Onwards.. .. I Think.. What Was Wrong In That Finals Sir.. You Know Sir.. Rohit Was Trying Consecutively Third Big Hit.. Which Was Wrong I Suppose. For Yesterday's Match.. I Was Expected The Results At 2.30AM ... But The Way Axar, Bumraah, Kuldeep Bowled.. It Came One Hour Earlier... Surely Now India Is Going To Lift The World Cup.. In Advance I Am Congratulating To Team Rohit & Especially You Sir.. Keep It Up... Khup Chan Video's Astat Aaple... ❤

  • @vaibhavsalgar2673

    @vaibhavsalgar2673

    4 күн бұрын

    Virat May Final..

  • @bhushangosavi7727
    @bhushangosavi77277 күн бұрын

    Kaka khoop sunder Nach LeLe 😊 sukh mhanje nkki kay aste,west indies final india wah ,kay pahije ajoon

  • @vinoddalvi3888
    @vinoddalvi38887 күн бұрын

    सर, मज्जा चाललीय तुमची, मस्त

  • @shantanukulkarni9368
    @shantanukulkarni93686 күн бұрын

    Lele kaka mast dance

  • @sanjaykulkarni9066
    @sanjaykulkarni90667 күн бұрын

    Lele sir dancing down the vicket.

  • @rohitbakshi5459
    @rohitbakshi54597 күн бұрын

    Great team performance by India. This is what happens when you have a selfless captain and a fearless player as ROHIT. Good Luck for the Final! Stats on Virat Kohli - IPL 2024 (may-24) 15 Matches - 741 Runs, T20 World Cup (June) - 8 Matches 75 runs. Was this a bad selection? Some youngsters would have deserved this place better.

  • @mahendrayadav1234
    @mahendrayadav12346 күн бұрын

    अप्रतिम लेले काका ❤

  • @ganeshnaik5156
    @ganeshnaik51567 күн бұрын

    Lele sir, khup chan dance

Келесі