Special Report | पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार ? -tv9

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 715

  • @raviappadidhate
    @raviappadidhate9 ай бұрын

    ताई खरच तुम्ही शिवसेना मा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत जा ही विनंती आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @dattadhage4105
    @dattadhage41052 жыл бұрын

    पंकजा ताईने शिवसेनेत प्रवेश करावा कारण उदव साहेब खूप छान आणि खर वागनारा माणुस आहे

  • @vishalbhosale4196

    @vishalbhosale4196

    2 жыл бұрын

    हो उध्दव ठाकरे खूप खरं बोलतात😁😁त्यांनी त्यांचा शब्द पाळला ते मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं🤭🤭😁😁🤣🤣🤣

  • @vishalbhosale4196

    @vishalbhosale4196

    2 жыл бұрын

    ते सत्तेसाठी लाचार होत नाहीत..ते खूप इमानदार आहेत..त्यांनी 100 कोटीची वसुली केली नाही🤣🤣🤣🤣ते महान आहे

  • @dineshraigadkar9534

    @dineshraigadkar9534

    2 жыл бұрын

    उद्धव ठाकरे ग्रेट माणूस आहेत हे त्याने वेळोवेळी सिद्ध केलाय

  • @dineshraigadkar9534

    @dineshraigadkar9534

    2 жыл бұрын

    @@vishalbhosale4196 बीजेपी चा गुलाम

  • @kunalrealestate9197

    @kunalrealestate9197

    2 жыл бұрын

    @@vishalbhosale4196 tyasathi BJP ne yogi la aanave

  • @user-vt6kw1rm4c
    @user-vt6kw1rm4c2 жыл бұрын

    महाराष्ट्रत आता शिवसेनाच पाहिजे.

  • @arunmnayak

    @arunmnayak

    2 жыл бұрын

    पूर्ण भारत पण ५००००० वर्षांनी ....पण नई

  • @sptrue_777

    @sptrue_777

    2 жыл бұрын

    कोणता गांजा मारलाय...??😂🤣

  • @user-vt6kw1rm4c

    @user-vt6kw1rm4c

    2 жыл бұрын

    तुझा सारखा गु खाऊन नाही.

  • @mnr8581

    @mnr8581

    2 жыл бұрын

    M sir atta kay maharashtrat Pakistan ahe kay🤣🤣🤣

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi36312 жыл бұрын

    पंकजाताई जरुर जा शिवसेनेत. मानाच पान तेथे कायमच वाढून ठेवलेलं असते. गेल्यावर अनुभव येईलच.

  • @siddheshbirje6050

    @siddheshbirje6050

    2 жыл бұрын

    Bjp peksha tar barach ahe.. jya khadase mundeni bjp maharashtrat vadhavali tyanchi kay halat keli atacha bjp ne te sarvani pahila.. ani congress ncp madhun alelya netyana mantri kelay.. hi ahe tumchi bjp

  • @sureshpathade1408
    @sureshpathade1408 Жыл бұрын

    पंकजाताई शिवसेनेत स्वागत आहे 🌹💐🌹

  • @vikaspawar7341
    @vikaspawar7341 Жыл бұрын

    ताई मी एक वारकरी आहे तुमचा शिवसेनेत स्वागत

  • @jagannathjagtap9266
    @jagannathjagtap92662 жыл бұрын

    मि बिजेपी चा आहे पण ताईनं शिवसेनात जावं हि माझी इच्छा आहे 👌👌🚩🚩

  • @vishalbhosale4196

    @vishalbhosale4196

    2 жыл бұрын

    तुम्ही bjp चे आमदार आहे की खासदार आहे😁🤣🤣तस तर मी पण म्हणणार मी शिवसेनेचा आहे, bjp चां आहे...आता मनसे चां आहे...काँग्रेस चां आहे

  • @avi3320

    @avi3320

    2 жыл бұрын

    तु भाजपचा आहेस तर ते मूडी ला पंधरा लाख द्यायला सांग ना लका..लय नड होती 😓

  • @sameerkazi9847

    @sameerkazi9847

    2 жыл бұрын

    @@vishalbhosale4196 😂😂😂😂😂

  • @shilwantkamble6691

    @shilwantkamble6691

    2 жыл бұрын

    @@avi3320 😂😂😂

  • @narendrathakur6089

    @narendrathakur6089

    2 жыл бұрын

    अंधभक्तांच्या लंगोटी ला...

  • @vishalbhosale4196
    @vishalbhosale41962 жыл бұрын

    हो उध्दव ठाकरे खूप खरं बोलतात😁😁त्यांनी त्यांचा शब्द पाळला ते मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं🤭🤭😁😁🤣🤣🤣

  • @ganeshgawali3753

    @ganeshgawali3753

    2 жыл бұрын

    बीजेपी😂😂😂

  • @vishalbhosale4196

    @vishalbhosale4196

    2 жыл бұрын

    @@ganeshgawali3753 साहेब सत्तेसाठी लाचार होत नाहीत..ते खूप इमानदार आहेत..त्यांनी 100 कोटीची वसुली केली नाही🤣🤣🤣🤣ते महान आहे

  • @sdpatil4343

    @sdpatil4343

    2 жыл бұрын

    पेट्रोल ११० , १५ लाख खात्यात 🤧🤣🤣

  • @shilwantkamble6691

    @shilwantkamble6691

    2 жыл бұрын

    Sene sobat bjp pan hotina satte made aurangabad la

  • @sangramsingh7365

    @sangramsingh7365

    2 жыл бұрын

    Fu fu 🤣🤣🤣

  • @Ganesh-we3st
    @Ganesh-we3st Жыл бұрын

    हो ताई तुम्हीं शिव सेना या पक्षात प्रवेश करा जय महाराष्ट्र

  • @nileshavhad9325
    @nileshavhad93252 жыл бұрын

    ताई शिवसेना सुद्धा मुंडे साहेबांची आहे हे विसरु नका

  • @xyz-wj3yw

    @xyz-wj3yw

    2 жыл бұрын

    Tai jay shivsena

  • @shivajidhakane2802

    @shivajidhakane2802

    2 жыл бұрын

    @@xyz-wj3yw 0

  • @rajusayamber3525

    @rajusayamber3525

    2 жыл бұрын

    @@xyz-wj3yw y

  • @raviappadidhate

    @raviappadidhate

    9 ай бұрын

    Right👌👌👌👌

  • @omkarpatil5572
    @omkarpatil55722 жыл бұрын

    ताई तुमी शिवसेना मध्ये या आणि ठाकरे काका ना सांगून पोलीस भरती प्रक्रिया लवकर करा किती दिवस थांबायचे ,,,

  • @avi3320

    @avi3320

    2 жыл бұрын

    जर ताई चिवसेने त गेल्या तर इडी लागणार...😂🤣😂

  • @gurudasjoshi505

    @gurudasjoshi505

    2 жыл бұрын

    No ceke

  • @dipakmarathe7109

    @dipakmarathe7109

    2 жыл бұрын

    Kaka

  • @vishwasmalshe4142

    @vishwasmalshe4142

    2 жыл бұрын

    @@avi3320 *-काहितरी अफवा पसरवू नका आता तुमची ही"येडी पार्टी" काही करु शजत नाही ! आता ED/CBI ह्या "येडी पार्टी" च्याच मागे लागणार! कारण जसे त्यानी पेरलेय तसेच उगवणार !!*

  • @AbcXyz-gm8vf

    @AbcXyz-gm8vf

    2 жыл бұрын

    घर भरती प्रथम होईल.खुर्चीसाठी संगितखुर्ची खेळा बस एवढंच नैर्तुत्व.आपली शक्ती प्रदर्शन दाखवने थांबवा ही विनंती

  • @chandrashekharwaghmare2938
    @chandrashekharwaghmare2938 Жыл бұрын

    मागील 3 वर्षांपासून शिवसेनेत यायचं आहे पंकजा ताईंना आणि त्या येतील घ्या लिहून...

  • @shivrajdesai7407
    @shivrajdesai7407 Жыл бұрын

    तुम्ही या शिवसेनेत खूप खुप स्वागत

  • @nityas7005
    @nityas70052 жыл бұрын

    भाजप मध्ये नवीन नेते ला संधी मिळेल ..पण सेने च्या नेते ला ती संधी दुसऱ्या पक्षात जाऊ मिळणारं...याची भिती. !!!!

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar2982 жыл бұрын

    पंकजा ताई चे शिवसेनेत आल्यातर राजकीय वजन वाढणार, भाजपला हादरा बसेल

  • @gajanankhodke8947

    @gajanankhodke8947

    2 жыл бұрын

    भाजप ही शिवसेना होऊ शकत नाही.पकजाताई नी थोडे सबुरी घ्यावं.बाबा.

  • @gajuthakre6682

    @gajuthakre6682

    2 жыл бұрын

    @@gajanankhodke8947 uu

  • @gajuthakre6682

    @gajuthakre6682

    2 жыл бұрын

    @@gajanankhodke8947 uu

  • @milindkulkarni3198

    @milindkulkarni3198

    2 жыл бұрын

    Mungerilal

  • @vishalghuge2279
    @vishalghuge22792 жыл бұрын

    मित्र हो महाराष्ट्र बदल नाही बोलणार पण मराठवाडा मध्ये मग bjp चे खाते पण नाही उघडणार आणि विदर्भात सुद्धा खुप फरक पडेल जर ताई शिवसेनेत गेल्या तर

  • @pravin6824
    @pravin6824 Жыл бұрын

    Jay Maharashtra

  • @mohankamble3939
    @mohankamble39392 жыл бұрын

    ताई चा योग्य निर्णय आहे ठाकरे साहेब तुमचे भाऊ आहेत काळजी करू नका

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil95522 жыл бұрын

    मानलं आपण नाथाभाऊ ला पुढे काय होणार हे माहिती असतानाही स्वाभिमानी नाथाभाऊ ची daring ला सलाम

  • @santaramshinde212

    @santaramshinde212

    2 жыл бұрын

    34

  • @narendrapandit3574
    @narendrapandit35742 жыл бұрын

    अरे , कोणीतरी राणेंच्या पक्षात प्रवेश करा . आणि स्वावलंबी बना 😀😀😀😀

  • @harshalrathod6217

    @harshalrathod6217

    2 жыл бұрын

    😁😂😂😂

  • @prameshwargadekar8619

    @prameshwargadekar8619

    2 жыл бұрын

    ,😎😎😎

  • @prameshwargadekar8619

    @prameshwargadekar8619

    2 жыл бұрын

    राण्या च उधारी वर चालले...

  • @vinayakpatil7567

    @vinayakpatil7567

    2 жыл бұрын

    😂😂😂😂😂

  • @siddheshbirje6050

    @siddheshbirje6050

    2 жыл бұрын

    🤣🤣🤣🤣🤣

  • @abhiabhi1057
    @abhiabhi10572 жыл бұрын

    शिवसेनेत जावं योग्य होईल

  • @chintamanshelavale7838
    @chintamanshelavale78382 жыл бұрын

    बहुजन समाजातील कार्यकर्ते / नेते एकत्र येऊन पक्ष तयार करण्यात यावे.

  • @user-oz9sq2hf4r
    @user-oz9sq2hf4r2 жыл бұрын

    पंकजताई ते भाजपचे सोडावे लागेल ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यानची भेट घेतली पाहिजे ते फक्त सत्तेसाठी भाजपचे नेते फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी पक्ष वाट लावली आहे

  • @madhavbhadange1060

    @madhavbhadange1060

    Жыл бұрын

    👍

  • @ShivajiVeer
    @ShivajiVeer2 жыл бұрын

    समर्थकांच पण ऐकलं पाहिजे शेवटी त्यांच्यामुळे आपण आहोत हे विसरून चालणार नाही

  • @nitinkannalwar9720

    @nitinkannalwar9720

    2 жыл бұрын

    आदरणीय ताई आपण समर्थकांचे ऐकुन निर्णय घेऊनका मोदीजींच्या नेतृत्वावर विश्र्वास ठेवा आपण भविष्यात महाराष्ट्रच्या भावी मुख्यमंत्री आहात.शिवसेना संपली आहे ताई साहेब फक्त कार्यकर्ते उरले आहे याची प्रचीती आपणास महानगरपालिका निवडणुकीत येईल.

  • @raviappadidhate

    @raviappadidhate

    9 ай бұрын

    बरोबर👌👌👌

  • @akshaykisve8199
    @akshaykisve81992 жыл бұрын

    ताई भाजपा सोडु नका पक्षातच ओबीसींचा दुसरा गट तयार करून ताकद दाखवा

  • @shivajigalphade5077
    @shivajigalphade50772 жыл бұрын

    शिवसेनाप्रमुख आपले स्वागत आहे

  • @govindadahake4364
    @govindadahake43642 жыл бұрын

    🚩🚩🚩ONLY SHIVSENA 🚩🚩🚩

  • @pralhadsursawant2191

    @pralhadsursawant2191

    2 жыл бұрын

    Khandani

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Жыл бұрын

    अभिनंदन पंकजाताई खरंच तुम्ही शिवसेनेमध्ये आला तर उद्धव ठाकरे साहेबांची चांगली साथ होईल आणि पक्ष चांगलाच वाढेल असे मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात भाजप वाढवले तसे भाजपने तुमची किंमत ठेवली नाही माझे फक्त तुमचा युज करून घेत आहे फक्त तुमचे नाव चर्चेत होते आणि तुम्हाला काहीच मिळत नाही हे भाजपचे लक्ष आहे आणि माझे तुम्हाला काहीही देऊ शकत नाही तर नावच चर्चे ठेवू शकत उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन पंकजाताई मुंडे खरंच तुम्ही शिवसेनात आला तर तुमचे सध्या अभिनंदन

  • @jakirpathan8168
    @jakirpathan81682 жыл бұрын

    या तुमचे स्वागत आहे🎉

  • @jivanwakde3546
    @jivanwakde35462 жыл бұрын

    आपला अमुल्य वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या वडिलांचा म्हणजेच मुंडे साहेबांचा वारसा चालविण्यासाठी आपण लवकरात लवकर आपला जो काही निर्णय असेल आहे तो मतदारसंघातील जनतेसमोर ठेवावा आणि पुढील कार्यास आपणास शुभेच्छा वेळेला महत्त्व द्यावे जय महाराष्ट्र

  • @govindjagtap7982
    @govindjagtap79822 жыл бұрын

    शिवसेना मध्ये स्वागत आहे

  • @deepaknaiduy5657
    @deepaknaiduy5657 Жыл бұрын

    पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @ganeshsanap4938
    @ganeshsanap4938 Жыл бұрын

    पंकजाताई ठाकरे शिवसेना मध्ये जा

  • @rajkumaraundhkar3202
    @rajkumaraundhkar32022 жыл бұрын

    खरच शिवसेनेत जावे म्हणजे आघाडीच्या त्रिवेणी संगमात न्हाऊन निघाल्यासारखे होईल.

  • @rajeshgatkepod109

    @rajeshgatkepod109

    2 жыл бұрын

    Nice

  • @ramchavan6489

    @ramchavan6489

    2 жыл бұрын

    जे जे

  • @ramchavan6489

    @ramchavan6489

    2 жыл бұрын

    जे जे

  • @user-lq2nv1oi3d

    @user-lq2nv1oi3d

    Жыл бұрын

    J

  • @suhasg6272
    @suhasg62722 жыл бұрын

    ताई भाजपमध्ये फडणवीस आणि त्यांच्या टीमचंच काही खरं नाही.ते तुम्हाला काय देनार.तेव्हा हीच योग्य वेळ आहे शिवसेनेत प्रवेश करण्याची.🚩🚩👍

  • @kisanwarekar7496

    @kisanwarekar7496

    2 жыл бұрын

    तिला कुणीही रोखलं नाही. खुशाल जा. काम की ना काज की दुश्मन अनाज की. स्वतः च्या मतदार संघात पडली. एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी मिळेल.

  • @raghunathshindepatil7110
    @raghunathshindepatil71102 жыл бұрын

    ताईंच शिवसेनेत स्वागतच

  • @marutipatil1131
    @marutipatil11312 жыл бұрын

    ताई आताच निर्णय घ्यावा नाहीतर वेळ निघून गेल्यावर काय उपयोग होणार नाही

  • @ajaychavan3759
    @ajaychavan37592 жыл бұрын

    ताई साहेब तुम्ही शिवबंधन बांधा 🚩🔥 नक्की च तूमचा फायदा होईल 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nathuramkasture7609
    @nathuramkasture76092 жыл бұрын

    पक्ष सोडला असता पण एक भीती मात्र आहे ती म्हणजे E D आणि सीबीआय ,,?

  • @user-zj5tg8et7h

    @user-zj5tg8et7h

    2 жыл бұрын

    svgttodkar

  • @dkpatil2259
    @dkpatil22592 жыл бұрын

    बाई वंचित मध्ये जा

  • @rtm7534
    @rtm75342 жыл бұрын

    जय भारत

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Жыл бұрын

    नेता कोनत्या ही पक्षाचे असो पोलीस अधिकारी यांनी चांगले काम केले

  • @dineshdanke9645
    @dineshdanke96452 жыл бұрын

    त्यांना जरी शिवसेनेत जायची इच्छा नसली तरी चॅनेलवाले नक्की त्यांना शिवसेनेत पाठवतील आणि पाठवा चुकीचा बातम्या देऊन

  • @mnr8581

    @mnr8581

    2 жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @bhanudasdesai1525
    @bhanudasdesai15252 жыл бұрын

    Lavkar Jaa

  • @sureshpatil-vaitrana1787
    @sureshpatil-vaitrana17872 жыл бұрын

    शिवसेना मध्ये जा पंकजा ताई भाजपा मध्ये काही राहील नाही

  • @aravind.bansod

    @aravind.bansod

    2 жыл бұрын

    Bjp संपली आता

  • @user-qb5qv5mi5t
    @user-qb5qv5mi5t2 жыл бұрын

    लवकर जा, अशी लोकं आमच्यात नकॊ

  • @popatwarungase4261
    @popatwarungase42612 жыл бұрын

    खरच ताई शिवसेनेत प्रवेश करा

  • @sureshgajar6878
    @sureshgajar68782 жыл бұрын

    ताई तुम्ही शिवसेना त प्रवेश करा

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap10962 жыл бұрын

    गेलच पाहिजे

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 Жыл бұрын

    वडीलांच्या नावाने, जातीच्या आधाराने किती दिवस राजकारणात राहणार ? स्वकर्तृत्व काय? सत्तेत असताना केलेल्या गैरव्यवहाराचे काय?

  • @komalbhendbhar8233
    @komalbhendbhar8233 Жыл бұрын

    असच झाले पाहिजे

  • @sanjayyeole8913
    @sanjayyeole89138 ай бұрын

    शिवसेना प्रवेश योग्य निर्णय होईल

  • @sachinkakade713
    @sachinkakade713 Жыл бұрын

    जय शिवराय

  • @RaviRajput-gu1ss
    @RaviRajput-gu1ss2 жыл бұрын

    शिवसेना भविष्यात नंबर एक चां पक्क्ष होणार. ताई तुम्ही शिवसेनेत जा.

  • @niteshtayade1507
    @niteshtayade15072 жыл бұрын

    Jai Maharashtra 👍

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye14952 жыл бұрын

    बरोबर भाऊ थांबण्यात मजा नाही आता पाणी डोक्यावरून चाललं बसं फक्त शिव सेना आपलं घर आपण सोडायचं नाही पण त्याला सुद्धा काही मर्यादा असतात ताई बस झालं आता

  • @NitinPatil-eo7bt
    @NitinPatil-eo7bt10 ай бұрын

    तुमच्या सारखे सर्वच नेते मराठी महाराष्ट्र याच्या पलीकडे जात नाही आणी आपल्या हक्का साठी मात्र गरीब शेतकरी यालाच मात्र उपोषण करावा लागतोय तर तुम्हा सर्व नेत्यांचा काय फायदा आणी हो राजकारण शोधण्या पेक्षा दोन दिवस तरी त्याच्या बरोबर उपोषण करून बघा उगाच आपलं जखमेवर मिठ

  • @rameshjamadar6817
    @rameshjamadar6817 Жыл бұрын

    ताई आमचा पण हेच म्हणणं आहे शिवसेनेमध्ये या

  • @Kp-qe5jj
    @Kp-qe5jj Жыл бұрын

    उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत आपल्या ला न्याय मिळेल

  • @sudamsagalesagale7734
    @sudamsagalesagale77342 жыл бұрын

    समर्थ कामे ऐका सारा समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @dnyanobabarve5868
    @dnyanobabarve58682 жыл бұрын

    शिवसेना पक्ष प्रवेश करण्यासाठी एक दम लागतो

  • @avisonwale5433
    @avisonwale54332 жыл бұрын

    नाचता येईना आंगण वाकडे .जय धनू भाऊ✌️

  • @abcxyz8936
    @abcxyz89362 жыл бұрын

    ताई दोन वर्षापासुन दबावतंत्र वापरत आहेत तर गोपीनाथ साहेब भाजपाला वाढवण्यात सक्रीय होते दोघांतील हा फरक आहे. जीथे संजय राऊत आहे तीथे दबावतंत्र नाही फक्त हुजुरी चालते जे ताट देईल त्यातच खायचं रस्ता अवघड आहे. .

  • @Ramnathgaikwad123
    @Ramnathgaikwad1239 ай бұрын

    शिवसेनेचे 40 आमदार भाजपकडे गेले आणि हे लोक म्हणतात की पंकजाताई शिवसेनेत या शिवनेरी शिवसेनेचे सगळे वाट लागली आता कशाला येतील शिवसेनेत

  • @sureshpathade1408
    @sureshpathade1408 Жыл бұрын

    पंकजाताई चं भाजप मध्ये खच्चीकरण केलं जात आहे, बद्दल आवश्यक आहे 👍

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Жыл бұрын

    खोट राजकारण करून निवडुन येणार नाहीत सत्य बोला सत्य वागा बोलावे तैसा चालावे त्याचे वंदावे पावले निवडुन एका पक्षाशी युती करतात आणी निवडुन आलेत की सरकार स्थापन वेगळ्याच पक्षाशी करतात असे चालू नाहीत जनतेलाच कळत जय महाराष्ट्र जय गोर जय सेवालाल 🙏🙏🙏

  • @gulabwavhale5933
    @gulabwavhale59332 жыл бұрын

    Good desision

  • @user-pp3er6ep8m
    @user-pp3er6ep8m2 жыл бұрын

    ✨⛳शिवसेना लातूर⛳✨

  • @avi3320

    @avi3320

    2 жыл бұрын

    काहीही का...किती जागा आल्या लातूर मध्ये शिवसेनेच्या 🤣😂🤣

  • @atharvshinde1595

    @atharvshinde1595

    2 жыл бұрын

    @avinash laturkar baila nit bol

  • @avi3320

    @avi3320

    2 жыл бұрын

    @@atharvshinde1595 Bullahamdu ...Nit Aik ...Lehan Ke Boude

  • @sidrampattanshetti5849
    @sidrampattanshetti5849 Жыл бұрын

    ताई खरोखरच शिवसेनेत प्रवेश करा जनतेची मागणी आहे तरी तुम्ही शंभर टक्के निवडून येणार शिवसेनेतच

  • @deepakp8825
    @deepakp88252 жыл бұрын

    Welcome Pankaja Tai jai maharshtra jai hind ? Awaz Kuna cha शिवसेना चा 🚩

  • @rajivkutemate621
    @rajivkutemate621 Жыл бұрын

    ठाकरे साहेब शिवसेनेत या पंकजाताई

  • @samadhanrathod5435
    @samadhanrathod5435 Жыл бұрын

    ताई खुप फायदा होईल येत्या काळात

  • @ashokwalkepatil6432
    @ashokwalkepatil64322 жыл бұрын

    जा बाई जा कुठे जायचं तिथे जा

  • @rohitr.scomedy234
    @rohitr.scomedy2342 жыл бұрын

    शिव.सेना,.जिंदाबाद

  • @amitmali6373
    @amitmali63732 жыл бұрын

    आहे तेथेच थांबा.. 😍

  • @ajitwagh1615
    @ajitwagh16152 жыл бұрын

    Mi. Tumcha. Big. Fan. Ahi. 👍

  • @sunilpatilawwalgavkar6590
    @sunilpatilawwalgavkar6590 Жыл бұрын

    शिवसेना जॉईन करा

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Жыл бұрын

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता प्रीतम ताई ओबीसी एकजुट समाज में

  • @navnanthawaghade6155
    @navnanthawaghade61552 жыл бұрын

    Jai maharashtra

  • @ganeshbabar3122
    @ganeshbabar31222 жыл бұрын

    पंकजा मुंडे नी शिवसेनेत प्रवेश करून बघा काय हाल होतील ते नंतर कळेल चिक्की घोटाळा केला आहे

  • @jayshreelokhande7628

    @jayshreelokhande7628

    2 жыл бұрын

    घंटा होणार नाही

  • @user-mz7nc1vh3r
    @user-mz7nc1vh3r2 жыл бұрын

    वजन वाडवाचे असेल तर ताई शिवसेनेत प्रवेश केला पाहिजे

  • @baluahire7687
    @baluahire7687 Жыл бұрын

    हे सर्व खरे आहे ताईंनी पक्ष बदलावा

  • @prakashlad5573
    @prakashlad55732 жыл бұрын

    शिंदे सारखा शिवसेनेचा माणूस बाहेर निघू शकतो तर ताई या शिव शेना. आपलीच

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Жыл бұрын

    Pankaj Tai is great.. furnish not great.

  • @dnyaneshwarmadane5423
    @dnyaneshwarmadane5423 Жыл бұрын

    Ho barobar आहे

  • @pramodghole9754
    @pramodghole97542 жыл бұрын

    पडून जाण्यरे नेत्याना परत पक्षात घेऊ नये त्याना ते गेले तेथे सडू द्यावे

  • @sudhamdhamale6587
    @sudhamdhamale6587 Жыл бұрын

    स्वतःला मुख्यमंत्री बोलणारी भाजप सरकारने भाजपवाल्यांनी यांचा कार्यक्रम केव्हा करायला पाहिजे करून टाका जा ठाकरे यांच्या सेने मध्ये

  • @vikasshirwadkar2588
    @vikasshirwadkar25882 жыл бұрын

    Tai tum ache shivsena swaagat ahe Jay maharashtra

  • @user-rs6oo7zs1c
    @user-rs6oo7zs1c9 ай бұрын

    पंकजा ताई शिवसेनेचे शिवबंदन बांधा मराठी माणसांची ताकद वाढवा

  • @maheshbhosale7110
    @maheshbhosale7110 Жыл бұрын

    हो ताई शिवसेनेत प्रवेश करा आता

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni98402 жыл бұрын

    ताई. तूमच्यवरचा. विश्वास. बीजेपीचा गेला. आहे. तरी. तुमाला. बीजेपी. पुढे. पण. धोकाच. देईल. तरी. ताबडतोब. शिवसेनेत. जावे. ही. विंनती. आहे

  • @aravind.bansod

    @aravind.bansod

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @kisanwarekar7496

    @kisanwarekar7496

    2 жыл бұрын

    त्वरित घेऊन जा,

  • @ashokmaghade1045
    @ashokmaghade10452 жыл бұрын

    ताई तुम्ही किती मद्द्त केली....ते सांगा

  • @gautamkale6243
    @gautamkale6243 Жыл бұрын

    Hila shetat pathava 👌👌👌👍👍👍

  • @ajitpatil1545
    @ajitpatil15452 жыл бұрын

    नवीन पक्ष काढा पण कोणा बरोबर जाऊ नका ........बीजेपी

  • @jabirpinjari1297
    @jabirpinjari1297 Жыл бұрын

    Congratulations

  • @ranjitdeshmukh8466
    @ranjitdeshmukh8466 Жыл бұрын

    ताई जर शिवसेनेत आल्या तर शिवसेना अजून स्ट्राँग होईल.

  • @pavanambhore770
    @pavanambhore7702 жыл бұрын

    शिवसेना या

  • @vaibhavpatil1332
    @vaibhavpatil13322 жыл бұрын

    महाराष्ट्र तुन शिव नाव घेऊन असलेलं पक्ष संपणार आता फक्त तात्या विंचू सेना असणार 👍१००/जय शिवराय जय शंभुराजे आणि जय महाराष्ट्र🚩🚩💯🔥🔥

  • @sdpatil4343

    @sdpatil4343

    2 жыл бұрын

    झोप मग तू

  • @Sandy-tf4ok
    @Sandy-tf4ok2 жыл бұрын

    पंकजा ताई जाणार असाल तर खुशाल जावा पण लक्षात ठेवा, भाजप हा तुमच्या वडिलांचा पक्ष आहे,

  • @rajsonkar3005
    @rajsonkar30052 жыл бұрын

    Raj saheb is Best👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @MB-it9ok

    @MB-it9ok

    2 жыл бұрын

    🤣🤣🤣 good joke

Келесі