Special Report | कथित महिला डीसीपीची फुकटेगिरी व्हायरल, गृहमंत्री वळसे-पाटलांकडून चौकशीचे आदेश -TV9

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 2 000

  • @laxmanpawale576
    @laxmanpawale5763 жыл бұрын

    ही क्लीप खरी असेल तर हिच्या पेक्षा बुधवार पेठेतल्या वेश्या भारी.त्या कुणाचे फुकटचे घेत नाहीत.

  • @laxmanpawale576

    @laxmanpawale576

    3 жыл бұрын

    @@umeshpatil6481 परंतु सत्य आहे ना?

  • @Dilraj838

    @Dilraj838

    3 жыл бұрын

    Clip सत्य aahe

  • @laxmanpawale576

    @laxmanpawale576

    3 жыл бұрын

    @@umeshpatil6481 मुख्यमंञी उद्धव ठाकरे आहेत.गृहमंञी दिलीप वळसे पाटील आहेत.सेटलमेंट कशी होईल?

  • @jayendrac.5598

    @jayendrac.5598

    3 жыл бұрын

    कडू पण सत्य 👍

  • @laxmanpawale576

    @laxmanpawale576

    3 жыл бұрын

    @@jayendrac.5598 हो.बरोबर आहे.सगळेच नालायक असतात.जनतेने फक्त जो कमी नालायक त्याला निवडून द्यायचे असते.

  • @akshaywankhade5678
    @akshaywankhade56783 жыл бұрын

    ते काहीपण असो, "SP's Biryani" ची मार्केटिंग मात्र खूप जोरात झाली राव..!! आता लवकरच ते नाव बदलून 'DCP's Biryani" करणार आहेत म्हणे..😂😂😂

  • @abhijeetawate1578

    @abhijeetawate1578

    3 жыл бұрын

    DSP

  • @sambhajikharje6483

    @sambhajikharje6483

    3 жыл бұрын

    😂😂😂😂

  • @Shubham96K

    @Shubham96K

    3 жыл бұрын

    🤣🤣👍

  • @vikrambetaal9784

    @vikrambetaal9784

    3 жыл бұрын

    😃😃😃

  • @anilmulak6116

    @anilmulak6116

    3 жыл бұрын

    Kya bat hai🤣

  • @vardhantayade3717
    @vardhantayade37172 жыл бұрын

    साहेब काही पोलिस लोक साधी बिसलेरी सुद्धा फुकट पितात. ते काय बिर्याणी आणि इतर खाद्य पदार्थांचे पैसे देतील. खूप छान चव आली असेल जिभेला. ह्या अशा अधिकारी मंडळींना एक्सपोज केलं च पाहिजे👍👍👍

  • @ashokwaghmare672
    @ashokwaghmare6723 жыл бұрын

    खुप छान वाटले व्हिडिओ पाहुणे.असेच अधिकारी असावेत.फार छान.

  • @POLITICALMARATHI
    @POLITICALMARATHI3 жыл бұрын

    वां... 😀 काय ऐश आहे mam ची.. कर्मचारी खूप हुशार निघाला 🙌

  • @Healthyme9

    @Healthyme9

    3 жыл бұрын

    त्त्रा कर्मचारीने किती फूकट खाल्ले असेल

  • @sunilwagade8182

    @sunilwagade8182

    2 жыл бұрын

    Haramkhor aahe sale yhachy gadiwr dya lagate

  • @mh1416
    @mh14163 жыл бұрын

    माझं वैयक्तिक मत आहे कि पुणे पोलीस तर महाचोर आहेत 💯....खूपवेळा अनुभव आला आहे.......... कुठं आमच्या पुणे जिल्ह्यात जन्म घेणारे छ. शिवाजी महाराज व शंभूराजे आणि कुठं हे भ्रष्टाचारी राक्षस 🤦‍♀️.........आमच्या पुणे जिल्ह्याला लागलेली कीड म्हणजे पुणे पोलीस 💯

  • @dhirajjadhav29

    @dhirajjadhav29

    3 жыл бұрын

    महा महाचोर । वर पासून खाल पर्यंत । हाताच्या बोटावर मोजण्याइतके ठीक असतात ।

  • @rajupisal9100

    @rajupisal9100

    3 жыл бұрын

    @@dhirajjadhav29 uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu

  • @NILESH.HINDURAO

    @NILESH.HINDURAO

    3 жыл бұрын

    भिकारी बरे गुंड बरे चोर बरे पण पोलिस नाय बरे

  • @allseenema

    @allseenema

    3 жыл бұрын

    Pune police madhy ha changla constable suddha ahech ki.. Jyachya tyachya mulech he ughadkis alas.. Sampurna pune police eka bai mule nahi doshi mhnu shakat.

  • @latishthakare9760

    @latishthakare9760

    3 жыл бұрын

    भिकारी आहे मॅडम थोडक्यात बोलायचं म्हणजे

  • @aruntarle1703
    @aruntarle1703 Жыл бұрын

    कुठे तरी हा भ्रष्टाचार थांबवा नाहीतर गरीब मजूर लोक मेहनती लोक यांच्यावर खुप अन्याय होईल अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि नोकरी वरुन हकलुन दिले पाहिजे

  • @nishantk7328
    @nishantk73283 жыл бұрын

    ज्यांना हे नवीन वाटते त्या सर्वांना माझा Big big salute 😂🤣

  • @Sachin-nx4rw
    @Sachin-nx4rw3 жыл бұрын

    सावित्रीबाईंनी एवढ्यासाठीच शिक्षणाचा अट्टाहास केला होता का कि तुम्ही शिकून नोकरीला लागून लोकांनाच लुटावे 😭 ही गोष्ट फार लाजिरवाणी आहे.

  • @NILESH.HINDURAO

    @NILESH.HINDURAO

    3 жыл бұрын

    खूप छान आज खूप खुश असतील आज महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले

  • @rushikeshshinde4141

    @rushikeshshinde4141

    3 жыл бұрын

    @@NILESH.HINDURAO हो खरय

  • @b.patil.8128

    @b.patil.8128

    2 жыл бұрын

    Yani savitri baina badnam kel

  • @arjunade7221

    @arjunade7221

    2 жыл бұрын

    असा पोलीस कर्मचारी ना सस्पेंड केले पाहिजे

  • @amitsaroj2504

    @amitsaroj2504

    2 жыл бұрын

    Right

  • @vijayrandive2683
    @vijayrandive26833 жыл бұрын

    जेवणाला गावठी म्हणते हिला लाज कशी वाटत नाही हिला सांगा कोणी तरी जेवणाचे सगळे मेणू गावाकडूनच शहरात येतात नाही आले तर तिथं शहरात काय शेण खाउन जगशील का

  • @karank4746
    @karank47463 жыл бұрын

    पोलिस पाहिजे तर विश्वास नांगरे पाटील यांच्या सारखा 🔥🔥🔥

  • @dattatraykadam4511
    @dattatraykadam45113 жыл бұрын

    Salute for constable sir, you are grate

  • @Indialover120
    @Indialover1203 жыл бұрын

    मॅडम स्वतः dcp आहेत आणि त्यांचे पती हे IAS अधिकारि आहेत तरीही त्यांना बिर्याणी परवडत नाही सामान्य माणसांना काय परवडेल . शासनाने बिर्याणी स्वस्त करावी 😁😁😁

  • @prasadnikam1849

    @prasadnikam1849

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @gajananraogadge2347

    @gajananraogadge2347

    9 ай бұрын

    Ya, mahilela, pakisthani, gadhe ke, land, ki, biryani, khilav,

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil38293 жыл бұрын

    विचार करा डिसीपीला बिर्याणी परवडत नसेल तर सर्वसामान्य माणसाला काय घंटा परवडणार आहे .

  • @dnyaneshwargore2978

    @dnyaneshwargore2978

    3 жыл бұрын

    खरं हाय ....

  • @kidschannel-ds3nj

    @kidschannel-ds3nj

    3 жыл бұрын

    1 नंबर भाऊ खर बोलत तुम्ही

  • @sachinYouTube5711

    @sachinYouTube5711

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @pratikrchavan9093

    @pratikrchavan9093

    3 жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @uttamgoremirgaon4480

    @uttamgoremirgaon4480

    3 жыл бұрын

    @@parmoksha q

  • @saketburkul111
    @saketburkul1113 жыл бұрын

    पुणेरी पाटी " फुकट बिर्याणी मागणार्याला कॉम्प्लेमेंटरीं म्हणून विष घालून दिले जाईल"

  • @suyogchandane832
    @suyogchandane8327 ай бұрын

    पोलीसांवर हात उचलू नये असा चुकीचा कायदा रद्द केला पाहिजे 🤬😡🤬😡🤬😡🤬😡

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde17973 жыл бұрын

    सगळं उघड झाल्यावर म्हणते बनावट ऑडिओ आहे निर्लज्ज कुठली

  • @qazimohammed5610
    @qazimohammed56103 жыл бұрын

    सरकारी नौकरी आणि ती पण पोलीस म्हणजे फुकट खाणे सरकारकडून पगार घेवून... निर्लजज.

  • @vishnupendharkar3832

    @vishnupendharkar3832

    3 жыл бұрын

    काहीही होणार नाही याची १००%गॅरंटी राजकीय नेत्यांना कसे खिशात घालायचे हे नविन नाही फारतर बदली करतील त्याने काय फरक पडतो जेथे जाउ.तेथीही खाउ

  • @user-mr1ms4hg2w

    @user-mr1ms4hg2w

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @shashankinamdar7670

    @shashankinamdar7670

    3 жыл бұрын

    तुमच्या साहेबंकड़े आहे गृह खात.

  • @yuvrajjadhav5819

    @yuvrajjadhav5819

    3 жыл бұрын

    @@shashankinamdar7670 😂👍👍👍👍

  • @horse4848

    @horse4848

    3 жыл бұрын

    qazi साहब 60 से 70 फिसदी लोक फ्री मे खाते है. यह लोग

  • @shilwanraybole8543
    @shilwanraybole8543 Жыл бұрын

    पूर्ण चौकशी करा असे पोलिस अधिकारी डिसमिस करा

  • @Modiji505
    @Modiji5052 жыл бұрын

    पोलिस कॉन्स्टेबल दुकान टपरी मध्ये जाऊन फुकटात बरणीत हात घालून फरसाण गोळ्या बिस्कीट खातात 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂🤣

  • @nivasbhagat7415
    @nivasbhagat74153 жыл бұрын

    हयांच सगळीकडे असच सुरु असतं फुकटेगीरी

  • @akshayband4308
    @akshayband43083 жыл бұрын

    करेक्ट कार्यक्रम केला समोरच्या कॉन्स्टेबल ने🤣😂😂😂✌️

  • @armyman2848

    @armyman2848

    3 жыл бұрын

    Ho ...Ati tithe Maati ...he Siddha jhal

  • @Dilraj838

    @Dilraj838

    3 жыл бұрын

    Karmache fal...

  • @omkarmohite4080
    @omkarmohite40802 жыл бұрын

    1:30 साजूक तुपातली मॅडम.........best scene 😂😂

  • @shubhamnikam8
    @shubhamnikam82 жыл бұрын

    😂तिला वाटलं मी आहे माझा कोणीच काही करणार नाही भो मग गेली पाणी मध्ये😂

  • @Indialover120
    @Indialover1203 жыл бұрын

    काय हेडलाईन्स आहे.... DCP मॅडम ला झालाय भसम्या😁😁😁😁

  • @akshaykhandge1016

    @akshaykhandge1016

    3 жыл бұрын

    🤣🤣😂

  • @laxmikamble1284

    @laxmikamble1284

    3 жыл бұрын

    Alone in boy 18

  • @omom4770

    @omom4770

    3 жыл бұрын

    @@laxmikamble1284 😂

  • @yashrajadsul5951

    @yashrajadsul5951

    2 жыл бұрын

    😂😂😂

  • @aaditylatthe6993

    @aaditylatthe6993

    2 жыл бұрын

    💦🤣🤣🤣

  • @user-dw9rd2zl1f
    @user-dw9rd2zl1f3 жыл бұрын

    SP ला फुकट बिर्याणी दयायाला लागती म्हणून तीच नाव SP's बिर्याणी...

  • @sonalipatil9701
    @sonalipatil97013 жыл бұрын

    सरकारी नोकरी आली म्हणजे हे सर्व आलेच! बँक असु दे, पोलीस असु दे की, आणखी कोणतं खाते, लोकांना आपली ताकत दाखवायला हे खुप पुढे असतात!😂😂😂

  • @yogeshkarande617
    @yogeshkarande6173 жыл бұрын

    ही डीसीपी बाई मला असं वाटतंय की नक्कीच पैसे देऊन डीसीपी झाली असणार. या व्हिडिओ वरून कळते की मोठ्या हुद्द्यावर असे पोलिस अधिकारी सुद्धा भले ती महिला का असेना काय लायकीची आहे. परमेश्वरा तुझे अनंत उपकार माझ्यावर की मी सुद्धा वर्दीतला जबाबदार भिकारी झालो नाही. तरीसुद्धा माझा भारत देश महान.

  • @namdeosawant1910
    @namdeosawant19103 жыл бұрын

    सच्चा कॉन्स्टेबल अशा लोकांची महाराष्ट्राला फार गरज आहे.

  • @dnyaneshwarbandgar2082

    @dnyaneshwarbandgar2082

    Жыл бұрын

    Swipe left or right to deleteeeeeeee2222e2ee2e22eeeeeee2ee2ee2eeee2eee222222ee222d727d7d7d7eeaeeeeee6qqqq6qqd2eeeq2eeeeee222eete2

  • @vijaykumarkapse3274
    @vijaykumarkapse32743 жыл бұрын

    भ हा भष्ट्राचाराचा झाला आहे. पगार पुरत नसेल बिचारीला. सुट्टी झाल्यावर भिक मागायला पाहीजे मॅडमनी

  • @NILESH.HINDURAO

    @NILESH.HINDURAO

    3 жыл бұрын

    बुधवार पेठेत पाठवा रोजच नवनवीन

  • @archana2969

    @archana2969

    3 жыл бұрын

    😂😂

  • @mahadevkamble8685
    @mahadevkamble8685 Жыл бұрын

    आमच्या पण हॉटेलमधून पोलीस फुकट खाऊन जातात या लोकांना वेळेच बंधन आकारले पाहिजे

  • @rajanzankar7306
    @rajanzankar7306 Жыл бұрын

    😂🎉🌹१९७० पासून फुल स्टोरी मानव जिवन हे पब्लिक हे सब जानती हे पब्लिक हे खरंच आहे पोलिस खात पण गरीबा. ची वाट लावली

  • @dyandevrupavte8974
    @dyandevrupavte89743 жыл бұрын

    अस्या फुकट खाणाऱ्या पोलीस अधिकारीयांच्या वर कढोर कारवाई झाली पाहिजे

  • @sachinjog5765
    @sachinjog57653 жыл бұрын

    पोलीस खातं हे नेहमीच खात आलंय ते जुनं राहिलंय का?

  • @omkhesmukade6812
    @omkhesmukade6812 Жыл бұрын

    ह्या अस लोकांना लगेच निलंबित करायला पाहिजे .....

  • @prakashsushil5075
    @prakashsushil5075 Жыл бұрын

    Madam chi नियुक्ती हॉटेलमध्ये करा कायमची....🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @vikasahire3536
    @vikasahire35363 жыл бұрын

    निलंबन नको तात्काळ नार्को टेस्ट करा DCP ची व पोलीस दलातुन कायमच बडर्तफ कराव वळसेँनी

  • @pandurangpapal2833

    @pandurangpapal2833

    3 жыл бұрын

    savidhan badla

  • @adityaraj-bs3or

    @adityaraj-bs3or

    3 жыл бұрын

    agdi barobr yanchyavr karvai karun kayam ch badtarp karave mhanje bakichya polisanche ani adhikaryanche dole ughadtil

  • @sitaramchavhan290

    @sitaramchavhan290

    3 жыл бұрын

    Pujachavhan

  • @Adi-ht3zd

    @Adi-ht3zd

    3 жыл бұрын

    @@pandurangpapal2833..... Pakistanat ja mag....... Patat nasel tr

  • @samratarya6140

    @samratarya6140

    3 жыл бұрын

    @@pandurangpapal2833 Lokach badalali nahitar sanvidhan badlun ky ghanta farak padnar aahe.

  • @adhirajkale5846
    @adhirajkale58463 жыл бұрын

    ग्रेट, महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.पन्नास वर्षापासून महाराष्ट्र उज्वल भविष्याकडे वाटचाल करत होता,आता तर....... 🙏 यांचे स्टॅचू उभारा लवकर, भावी पिढीला प्रेरणादायी ठरतील. जय महाराष्ट्र 🙏

  • @Healthyme9

    @Healthyme9

    3 жыл бұрын

    महिला भ्र्ष्ट्राचारात मागे नाहीत हे सिध्द होते

  • @prashantpatil79
    @prashantpatil792 жыл бұрын

    ऑडिओ मध्ये जे आवाज हाय ते मॅडम च हाय ....हे सत्य हाय ...

  • @ninadchaudhari7024
    @ninadchaudhari70242 жыл бұрын

    सेवेत असणारे उच्च अधिकारी जर असे वागत असतील तर त्याचा सामाजिक परिणाम बऱ्याच ठिकाणी दिसून येतो.. राष्ट्रीय सेवा करणारे असे उच्च अधिकारी कलंक आहेत.

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble96023 жыл бұрын

    इन्कमटॅक्स, ईडी ने 90% सरकारी कर्मचारी, अधिकारी व पोलीस यांच्यावर छुपी पाळत ठेवून छापे मारावेत.

  • @horse4848

    @horse4848

    3 жыл бұрын

    Income Tax पण या Category मधे येते

  • @ashokkunjir8628

    @ashokkunjir8628

    3 жыл бұрын

    खुप छान ताई

  • @dipaligare5736

    @dipaligare5736

    3 жыл бұрын

    Police chi duty karun dakhava agodar .ani mg bola

  • @Healthyme9

    @Healthyme9

    3 жыл бұрын

    Income tax व ed वर कोण पाळत ठेवणार सर्वच चोर आहेत

  • @Dilraj838
    @Dilraj8383 жыл бұрын

    आशा कांस्टेबल chi महाराष्ट्र ला garaj aahe.... Aaple आभार... U r Great..

  • @sarikakumbhar6321

    @sarikakumbhar6321

    3 жыл бұрын

    महाराष्ट्रात या पेशा जास्त आहेत

  • @titaniumjig5348

    @titaniumjig5348

    3 жыл бұрын

    Asha mean ek ch ka ? Are 1 sodhal tr lakho miltil...

  • @somnathkarade9473
    @somnathkarade9473 Жыл бұрын

    हे पोलीस खातं जनतेचा पगार घेतात परंतु जनतेचे कोणतेही काम पैशाशिवाय करत नाही आणि हद्दीतील हॉटेल मालक यांचा गु खातात फुकट पगार फुकट आणि हॉटेलमध्ये जे कस्टमर ने खाता खाता राहिलेला तेच हॉटेल वाले एका बाजूला करतात आणि पोलिसांना देतात खरंच खोटी मालकांना सलाम

  • @rameshwarkawade4399
    @rameshwarkawade43993 жыл бұрын

    ह्या गोष्टी समोर आल्या वर ते दीसतय पण ह्या गोष्टी पोलिस खात्यात सर्सास चालू असते ह्यांत काही नविन नाही

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub44943 жыл бұрын

    पोलिस 50 वर्षा पासुन कोणत्याही होटेल मध्ये खाद्यपदार्थाचे पैसै नाही देत ही गोष्ट जगजाहिर आहे उगाच बाऊ करण्यात काय अर्थ आहे

  • @hemantmirgunde689
    @hemantmirgunde6893 жыл бұрын

    आसे किती पोलीस आहे प्रत्येक पोलीस कर्मचरीची चवकाशी केली पाहिजे तायना पगार आणि तायची मालमत्ता चवकाशी करा म बगा

  • @balughule2293

    @balughule2293

    3 жыл бұрын

    प्रत्येक ठिकाणी चालते मीडियावाल्यांना प्रत्येक पोलिस आपल्या एरियात पैसे देत नाही

  • @pravinpawara1368

    @pravinpawara1368

    2 жыл бұрын

    Right

  • @AnilRathod-fo9gy
    @AnilRathod-fo9gy2 жыл бұрын

    Congratulations 🎊

  • @nisargshala2469
    @nisargshala24692 жыл бұрын

    कीती लाजिरवाणी बाब आहे.... अरेरे!पुरा नाम मिट्टी मे मिला दिया..... 😂

  • @subhashchandrabongale8252
    @subhashchandrabongale82523 жыл бұрын

    बिर्याणी खायायचे डोहाळे लागले असतील. कितवा महिना ?.

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare22313 жыл бұрын

    सर्व सरकारी कर्मचारी आमदार खासदार नेते अशेच फुकटे असतात . पण आपल्या कडे जो भेटला तोच गुन्हेगार असा न्याय आहे.

  • @deepakgothivarekar6759

    @deepakgothivarekar6759

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @sahadupalve5009

    @sahadupalve5009

    3 жыл бұрын

    All.govt..servants.are.corapted Some London

  • @anilkhalade6321
    @anilkhalade63212 жыл бұрын

    आहो पोलिस कायम फुकट काय मिल्याल का कुठून पैसे लोक पोलिस वाट भगतात कोण मिलतोका किते पगार द्या पण पोलिस फुकट च बागणार

  • @sonalipatil9701
    @sonalipatil97013 жыл бұрын

    कमेंट्स वाचून जनतेच्या मनातील पोलिसांची इज्जत बघुन हसावं की रडावं ते कळतं नाही! 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ekraj8320
    @ekraj83203 жыл бұрын

    कोणाचा कोणावर अंकुश नाही,सर्व मोकाट सुटले भ्रष्टाचार करत सुटले....सरकारच वसुली करते तर पोलीस,महापालिका अधिकारी ते चपराशी कसे मागे राहतील

  • @pandurangpapal2833

    @pandurangpapal2833

    3 жыл бұрын

    yala karm savidha ahe te badala

  • @vitthaldeshmukh6132
    @vitthaldeshmukh61323 жыл бұрын

    महाराष्ट्र राज्य यांना मानधन देत नाही का पोलीस खाते सर्व जण फुकट खात आहे वळसे पाटील साहेब आर टी ओ वाले पोलीस रोडवर चुक नसेल तरीही पैसेही घेऊन फोटो काढून तो दंड लावतात यावर कडक कारवाई केली पाहिजे

  • @Healthyme9

    @Healthyme9

    3 жыл бұрын

    वळसे पाटिलफुखट बिर्यानी खात नाही मोठा विनोद

  • @yogeshbhandari644
    @yogeshbhandari6442 жыл бұрын

    आता निकाल त्या मॅडम कडूनच लागणार. कारण त्या मॅडम पोलीस आहेत ना. आणि आम्ही जनता....

  • @maheshmore2701
    @maheshmore27014 күн бұрын

    मॅडमला येरवडा जेल ची बिर्याणी आणून द्या खाऊ देबिचारी जेवलेले नाही सहा महिने आणि नंतर जेलची स्वीट डिश पण द्या

  • @vinodguhe4079
    @vinodguhe40793 жыл бұрын

    । वसुली वसुली, मग कशा ची पण...... वसुली.

  • @user-ug6vf4op8w
    @user-ug6vf4op8w3 жыл бұрын

    हिला suspend करा नाही तर अजून किती फुकट खाईल माहीत नाही

  • @pandurangpapal2833

    @pandurangpapal2833

    3 жыл бұрын

    dismiss kara

  • @carotid8210

    @carotid8210

    3 жыл бұрын

    This not Strong Reason to Dismiss

  • @Batamiofficial1216

    @Batamiofficial1216

    3 жыл бұрын

    🤣

  • @nitinkawadkar1995

    @nitinkawadkar1995

    2 жыл бұрын

    Agadi brobar

  • @ramkrishnalohar5021
    @ramkrishnalohar50213 жыл бұрын

    पाचोरा तालुक्यात एक तहसीलदार पण असाच फुकट खाऊ होता.तलाठ्यांना चिठ्ठ्यावर आर्डर द्यायचा.आता प्रमोशन होऊन पुणे विभागातच आहे

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane52653 жыл бұрын

    वरपर्यंत हप्ता पोहोच करावा लागतो असे म्हटले जाते.त्यामुळे वरचा-खालचा कोणीच काही वाकडे करणार नाही.वळसे पाटील खरंच काही करतात का याची वाट बघत बसणे एव्हढेच आपल्या हातात आहे.

  • @baburaojadhav6869
    @baburaojadhav68693 жыл бұрын

    नुसते पोलीस नाहीत तर महापालिका लोक पण फुकट खात असतात....... या लोकांना वेळेत बंधन घालावे ...... नाहीतर हे लोक गरिबांच् रक्त प्यायले बसले आहेत....

  • @Healthyme9

    @Healthyme9

    3 жыл бұрын

    मंत्रालयालाच दोष का सगळीकडे हेच सुरु आहे आणी याला जबाबदार राजकिय पुढारीच जोसापडला तो चोर सर्व लाच घेतात पण जो 100/500/ घेताना सापडला तो चोर जिल्हा परिषद कार्यालये पंचायत समिती एवढेच काय तर ग्राम पंचायती नगरपालीका महानगर पालिका आयुक्तालये सारखीच परिस्थिती आहे जो सापडला तोच चोर हि आपली मानसिकता प्रशासन पार ढासळले आहे जिकडे तिकडे भ्रष्ट्राचाराला ऊत आला आहे जनता परेशान राजकिय नेता आलिशान नितिमत्ता पार ढासळलेली आहे लोकशाहीत जनता मालक असते परंतू आपल्या देशातील जनता एकदा प्रतिनीधी निवडून दिले की हात झटकुन तमाशा पाहात बसते। त्यामुळेच या सर्व गोष्टी घडत आहेत

  • @sudampadvi5753

    @sudampadvi5753

    3 жыл бұрын

    .

  • @Sahillokhande7539

    @Sahillokhande7539

    Жыл бұрын

    @@sudampadvi5753 w

  • @AalamskSk-gc7mf

    @AalamskSk-gc7mf

    Жыл бұрын

    Uaq

  • @Radhafunde

    @Radhafunde

    Жыл бұрын

    Barobar aahe prateek police paise khato

  • @atulpatil4670
    @atulpatil46703 жыл бұрын

    ग्रहमंत्रीच एका शहराचे १०० कोटी खातो तर पुलिस तर खानारच नां

  • @aaditylatthe6993
    @aaditylatthe69932 жыл бұрын

    आधीच डिपार्टमेंटला शिव्या खूप देतात माणसं त्यात अशा अधिकार्‍यांची भर.. महाराष्ट्र पोलिसांची शान राखा सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्य ला जागा

  • @suryakantdude5957
    @suryakantdude59573 жыл бұрын

    बघा महाराष्ट्र पोलीस किती चांगल काम करत आहे त्यांचा पगार जास्त आहे म्हणून त्यांना पैसे देयला लाज वाटते

  • @geet4810
    @geet48103 жыл бұрын

    ४०% वाली DCP आणि ८०% वाला कॉन्स्टेबल असेल तर असच होणार .... शिक्षणापासून ते नोकरी लागे पर्यंत आरक्षण घेऊन फुकट खायची सवय लागलेली यांना...मग काय मॅडम ला इथे पण बिर्याणी मध्ये फुकट (आरक्षण) पाहिजेत.... साजूक तुपातली बिर्याणी पाहिजेत म्हणे... 🙏🙏

  • @swapnilphulpagar6708

    @swapnilphulpagar6708

    3 жыл бұрын

    Hooka bhau. Mg ata maratha reservation pn bhetl ki. Mhanje mg te pn fuktach mhanaych ka? Jay shivray, jay shambhu raje.

  • @swapnilphulpagar6708

    @swapnilphulpagar6708

    3 жыл бұрын

    @yeda aanna kas bhetal reservation jar ashi mentality asl tr? Ani 40 % wala ek DCP dakhva. Jahir satkar krto te pn bhar chaukat. Kahi pn baralaych.

  • @pavanjamdade3901

    @pavanjamdade3901

    3 жыл бұрын

    Chhan ata hyat pn aarakshan ghaatl... Saglyach jatitle haramkhor astat re... Asa kon nhi ki tyachya jatit sagle dudhache dhutlele ahett..

  • @pavanjamdade3901

    @pavanjamdade3901

    3 жыл бұрын

    Bhrashtachar karnara ky takkevarivrun kontya starachabahe smjt nhi bhau,,, 90 takke wala obc, maratha, st sc wale asle tri hyat pn bandgul ahetch kiii...

  • @balasahebshindr6450

    @balasahebshindr6450

    3 жыл бұрын

    Anchor kai tamashat kamala hota kai.

  • @vitthaldeshmukh6132
    @vitthaldeshmukh61323 жыл бұрын

    यांना या पदावर ठेवणे म्हणजे राज्याचे नाव बदणाम करणे याना निलंबित करण्यात आले पाहिजे

  • @vaibhavkapse3165
    @vaibhavkapse31653 жыл бұрын

    पहिल्यादा पत्रकाराने चांगली बातमी बनवली आणि योग्य त्या शब्दांचा वापर केला

  • @aniketgavali969
    @aniketgavali9693 жыл бұрын

    ही बिर्याणी साजूक तुपातली हिला,फुकटाचा लागलाय नाद..😂😂😝

  • @anilsalunke4170
    @anilsalunke41703 жыл бұрын

    अहो हेच काय सर्व सरकारी यंत्रणाच फुकट खानारे आहेत.हे काय नवीन नाही.यांना भरमसाट पगार आहे.तरि हे उपाशीच दहा हजार पगार घेणारा सामान्य माणुस इज्जत मध्ये जगतो.

  • @mr.perfect.nottyboy207
    @mr.perfect.nottyboy2073 жыл бұрын

    Reporter saheb 1 no news 😁😁😁😁😁 salute for ur presentation also😁

  • @sagargadade3724
    @sagargadade37243 жыл бұрын

    मिडीयावाले काका तुम्हाला एक विनंती आहे अशा अधिकाऱ्यांना तुम्हीच जास्त घरी बसू शकता

  • @sachinkavade3435
    @sachinkavade34352 жыл бұрын

    काही म्हणा राव मॅडम ने ऑर्डर खूप भारी दिली..तोंडाला पाणीच आले😂

  • @sandepkokulwar7289
    @sandepkokulwar72893 жыл бұрын

    सगळी कडे हाच कारभार चालु आहे सर

  • @mh1416
    @mh14163 жыл бұрын

    Dcp चे चेहरा दाखवा कि.....

  • @shokrao.b.j.official.

    @shokrao.b.j.official.

    3 жыл бұрын

    Pune police website var ahe pahili ladies age paha tith .👍

  • @akshayware3336

    @akshayware3336

    3 жыл бұрын

    @@shokrao.b.j.official. नेमकी कोणती तिथं नवंटाके गोरे गायकवाड त्यातली कोणती

  • @shokrao.b.j.official.

    @shokrao.b.j.official.

    3 жыл бұрын

    @@akshayware3336 1 number hi👍 zone 1

  • @jaykasbe8272
    @jaykasbe8272 Жыл бұрын

    टीव्ही नाईन चॅनल वाल्यांचे धन्यवाद असा खात्याच्या लोकांना शिक्षक करून द्यायचे असते

  • @sandipsasane9657
    @sandipsasane96573 жыл бұрын

    ❤️👍

  • @Sachin-nx4rw
    @Sachin-nx4rw3 жыл бұрын

    असे फक्त आता एकाच ठिकाणचं उघड झाल. असे प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये घडते. याच्यावर कारवाई कधीच होत नाही. 😭🤔 सामान्य माणूस यात होरपळून जात आहे. खाकीचा शब्दातच अर्थ आहे.खा की

  • @akshaydhokne6576
    @akshaydhokne65763 жыл бұрын

    ट्रॉफीक पोलीस वालाच बघा जरा किती लुट चालु आहे ते एकदा मिडिया सामान्य लोकाना विचारा ट्रॉफीक पोलीस कसे लुटतात ते

  • @bhaulad7033
    @bhaulad7033 Жыл бұрын

    पोलीस खात्यात अशीच लोकं भरती करतात हे आपल्या देशातील कमी पणा आहे.दोशी ठरेल त्याला कायमचा घरी का नाही बसवत न्याय देवता आहे की नाही .

  • @mangeshbelhekar63
    @mangeshbelhekar63 Жыл бұрын

    एक वीडियो आता या साठी काढा की या केस चा काय निकाल लागलाइ. चौकशी अंति काय समोर आलाय...

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi66053 жыл бұрын

    प्रतेक पोलिस ठाण्यात सी सी टी व्ही बसवा सर्व पोली सांचे कॉल डेटा रेकॉर्डिंग तपासा, म्हणजे समजेल ,

  • @arjunrathod2841
    @arjunrathod28413 жыл бұрын

    महाराष्ट्र पोलिस दलच भ्रष्ट आहे.

  • @sohamjoshi2682

    @sohamjoshi2682

    3 жыл бұрын

    Nahi asa mhanun chalnar Nahi, sagle Ashe nahit naa 😊 asa bolun kasa chalel for exmpl.tumhi chori Keli ani tumchya saglya gharatlya lokanna Chor bolla tar chalel Ka Nahi na😊😊😊

  • @koyanechaavliya

    @koyanechaavliya

    3 жыл бұрын

    नीट बोल 😡🤬

  • @verifiedlegalproperties5408

    @verifiedlegalproperties5408

    3 жыл бұрын

    @@sohamjoshi2682 tujya gharche ahet je tu side ghetos he bhikardi lokani jantela kiti trass dilay lockdown madhe mahit ahe ka

  • @sohamjoshi2682

    @sohamjoshi2682

    3 жыл бұрын

    @@verifiedlegalproperties5408 boltana vichar Karun Bola😊😊

  • @sumeetsonar555

    @sumeetsonar555

    2 жыл бұрын

    100 rs sathi lokana trass deta bhikar lawdya che sale 100% pekki 10% changle police astil fhakt aplya maharashtrat

  • @narayanadamapure8853
    @narayanadamapure88533 жыл бұрын

    अस किती वेळ तीन फुकट खाल्लं असेल काय माहीत

  • @sunildushing701
    @sunildushing70111 ай бұрын

    आशा आधिकार्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यांच्या विरोधात कोनी जात नाही तरी मला वाटत या मॅडमवर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे 💙🙏🇮🇳 जय भिम जय संविधान 💙🙏🇮🇳

  • @vishnubankar42
    @vishnubankar423 жыл бұрын

    मला तर पोलिसांनी तक्रार द्यायला गेल्यानंतर पैसे नाही तर वडापाव तरी द्या म्हटले होते...

  • @namdeosawant1910

    @namdeosawant1910

    3 жыл бұрын

    Nikam p.b

  • @prakashvichare5818
    @prakashvichare58183 жыл бұрын

    आहो त्या खात्याचा प्रमुखच आता आत जाणार आहे.

  • @spswaraj100
    @spswaraj1002 жыл бұрын

    मॅडम झोपितुन उठले होते, त्यामुळं त्यांना बोलायचं सुधरलं नाही😅😂

  • @harshjoshidjharshnavimumbai
    @harshjoshidjharshnavimumbai3 жыл бұрын

    फक्त या म्याडम अश्या आहेत असा विषय नाही भरपूर पोलोस आहेत या प्रकार चे नवी मुंबई तर अश्या पोलिसांनी भरली आहे ,

  • @pratikkasar777
    @pratikkasar7773 жыл бұрын

    काही होणार नाही १५ दिवस निलंबन त्या नंतर वातावरण शांत झाले की पुन्हा कामावर रूजू.

  • @Sachin-nx4rw
    @Sachin-nx4rw3 жыл бұрын

    रोटी चपाती घरी बनवता येईल 😀 नाही मॅडम तेसुद्धा फुकटात मिळतं फरमाईश करून तर बघा 😀

  • @dayanandtangavde7642
    @dayanandtangavde76422 жыл бұрын

    वा मस्त...... वा.......खावा.......

  • @sagarsawant4457
    @sagarsawant44573 жыл бұрын

    Order chan hoti..😋😋😋

  • @allinone1885
    @allinone18853 жыл бұрын

    Kam kami dadagiri jast वाढत चालली पोलिस ची 1 दिवस अवघड होणार सर्व

  • @armyman2848

    @armyman2848

    3 жыл бұрын

    Ho ...Aho kittich Bin-Apradhi Apradhi banale yanchya mule ...kittekan cha Ayush Sampla kiwa Sampavla ......

  • @khandusonar1847

    @khandusonar1847

    3 жыл бұрын

    56469452

  • @sanjayPatil-xj9rt

    @sanjayPatil-xj9rt

    2 жыл бұрын

    Ashe fukte Kiti Dakhvu, Jay Maharashtra sir

  • @sachinYouTube5711
    @sachinYouTube57113 жыл бұрын

    TV9 ने या बातमीतील महत्वाचा व खरा मुद्दा पुढे आणला आहे

  • @Sachingirgune
    @Sachingirgune2 жыл бұрын

    Great work

  • @pravinathomas8238
    @pravinathomas82383 жыл бұрын

    संवाद खरा आहे याची खात्री करून घेतली का चॅनेलने महिला अधिकारी चा अपमान करण्याचा कट कोणी रचलाय?

  • @MrandMrsFact5395
    @MrandMrsFact53953 жыл бұрын

    अंडरवर्ल्ड डॉन संपले आता हप्ते वसूल करण्यात यांच्यापासून कोण वाचेल आता का प्रत्येक ठिकाणी एस आर पी मिलिटरी उभे करायचे वास्तविकता खूप अवघड आहे पुढे पंधरा हजार रुपयाच्या कॉन्स्टेबलच्या नोकरीसाठी साधारण माणूस वीस लाख रुपये देऊन मोठ्या अधिकाऱ्यांना पैसे देऊन नोकरी तयार केले तर आरक्षणाचा काय

  • @hemant6337
    @hemant63373 жыл бұрын

    त्या मॅडम ला गाढवाचं बुल्ला द्या

  • @terabaap8207

    @terabaap8207

    3 жыл бұрын

    🤣🤣

  • @dineshrathod6912

    @dineshrathod6912

    3 жыл бұрын

    KADAK,😂

  • @corruptiontreason.4041

    @corruptiontreason.4041

    3 жыл бұрын

    😂😂😂 आरे काय रे 🤦🤦

  • @sunilkumarchaudhary995

    @sunilkumarchaudhary995

    3 жыл бұрын

    Are baapre

  • @laxmanpawale576

    @laxmanpawale576

    3 жыл бұрын

    त्याच्यात नाही मजा वाटणार तिला.त्या हॉटेलवाल्याचा द्या .

  • @gokulsonawane6016
    @gokulsonawane60163 жыл бұрын

    माझे मत=ज्यांना वरकमाई मिळत नाही तोच मानव, मनुष्य प्राणी यांना विरोध करतो.

  • @ramesh.8828
    @ramesh.8828 Жыл бұрын

    ज्यादिवशी गृह खात सुधरेल त्यादिवशी देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही

Келесі