Spcial Report | Ravindra Waikar | वायकरांच्या विजयाला कोर्टात थेट आव्हान | Politics | Marathi News
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील निकालावरुन सुरू झालेलं राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाही... कारण, या मतदारसंघातील उमेदवार असलेल्या भरत शाहांनी रविंद्र वायकरांच्या खासदारकीला थेट कोर्टात आव्हान दिलंय.. त्यामुळं वायकर विरुद्ध कीर्तिकरांच्या संघर्षात अपक्ष उमेदवारानं घेतलेल्या पुढाकारामुळे वायकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. | PUKU |
#ravindrawaikar #mumbailoksabha #politics #marathibatmyanews18 #news18lokmat #maharashtranews18
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
Пікірлер: 71
अमोल साहेबच विजयी आहेत.
@GunanathJoshi
Ай бұрын
कोर्टाने निवडणुक अधिकारी यांच्यावर कारवाई करावी
किर्तीकर हेच खरे विजयी आहेत
अमोल कीर्तिकर हेच खरे विजयी उमेदवार आहेत
गडबड करणाऱ्या नेत्यांना शिक्षा झाली पाहिजे, ईवीएम गडबड म्हणजे जनतेच्या मतांचा अपमान आहे
@sanjayshende4642
Ай бұрын
आधीच चोर होता आता या कृतीने त्यावर शिक्कमोर्तब झाले शिंदेंनी त्यांना सन्मानपूर्वक कोर्टाने आदेश देण्यापूर्वी माघार घ्यायला लावावी
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस ने ईवीएम का खेल मुंबई
जसे घटनाबाह्य सरकार अडीच वर्ष चाललय तस 5 वर्ष कोर्टात केस चालू देऊ नका ऐक प्रामाणिक उमेदवार स्वच्छ मतमोजणीत विजय झाला आहे त्याला न्याय मिळण गरजेचं आहे
Amol bayya vijayi honar
खर आहे वायकर खरे पडलेले उमेव्दार आहेत हे सगळ महाराष्ट्र जानतो अमोल किर्तीकर निवडून आलेले आहेत . पन निवडूक आयोगाच्या या चुकीच्या पद्धतीने किर्तीकर यांना मुदाम पाडल
भरत शहा आगे बढ़ो
लवकरच नीरणय लावा नाहीतर पाच वर्ष काढतील जसं सरकार चाललय
न्याय मिळाला पाहिजे वायकर सारख्या माणसांना तडीपार करा . सचिव बी जे पी. ची भाषा बोलताहेत.
Kirtikar is win
एव्हढ करण्यापेक्षा वंदना ची नार्को टेस्ट करा सत्य बाहेर येईल वा बि जे पी वारे नि आयोग धन्य मोदी सरकार लोकशाहीला संविधानाचा भावपूर्ण श्रधांजली ईश्वर म्रूतआत्म्यास शांती देवो
Amol kirtikar विजय होणार
अरे पक्ष आणि संघटना आणि चिन्हं विकलेत तुमच्यावर काय भरोसा
उबाठा का म्हणता, शिवसेना ठाकरे गट का म्हणत नाहीत. शरम वाटते चॅनल ची
विजयी उमेदवार अमोल किर्तीकर
घोळ 100% झाला आहे
हाय कोर्टाचा निकाल सहा वर्षे लागतील मग सत्य मेव जयते
🔥🔥🔥🔥🔥🚩🚩
आता सुजय विघे पाटील काय होणार आहे
सरोदे साहेब जिंदाबाद ठाकरे साहेब जिंदाबाद
High court fakt tarikh denar. Kahi upyog nahi. Satta sangsrsh che kai zale? Faisla ka hot nahi? Sarva saishaspad.
पितीशन फाईल कधी होणार ठाकरे साहेब
निवडणुक अधिकारी यानी पोष्टल मते शेवटी मोजली तसेच फेर मोजणी न मागता रिचेक का केली फुटेल का दिले नाही प्रतेक फेरी चे मतदान जाहीर होत होतेच की
Amol bhaiya🎉
Kase honar....
पितीशन फाईल टाका कोर्ट मध्ये पयला
वायकर हा पराभुत आहे,हया ग्दार मुख्यमंत्राने आधिकारेवर,दबाव आणुन वायकरला विजयी घोषीत करायला लावल कोर्ट किर्तीकरला विजयी निकाल देईलच पण ते अधिकारी बाईला शिक्षा देण गरजेच आहे,निकाल लवकर लागला पाहिजे
राजू वाघमारे संविधान वाचवण्याचे काम करा
Amol kirtikar he vijai zale ahe shinde Fadnvis Niwdnukich Tamasha kela phon cctv futej tapasa agoder yana asi shikàsha dhay jindagiwar uthanar nahi
नेहमी कमळाबाई असीच वागत राहिली तर विधानसभेत संभ्रम होणार
Kirtikar vijay honar
Rashtrapati rajwat chalu kara aata
मशाल 🚩🚩🚩🚩🚩
Ghanared rajkaran chalu aahe Janta waitagali ahe aata
कुठे तरी एका ठिकाणी थांब. कुठेच काही मिळणार नाही. इतके दिवस कॉग्रेस प्रवक्ता अता शिंदे चा प्रवक्ता कायम चा प्रवक्ता म्हणून च काम करावे लागते या माणसाला😢😢
अधिकारी विकले गेले
अमोल भैय्या विजयी
Parat ubata mhanu naka .fhar tar udhav gat mhau shaktay tamam netyana avahan
Court yacha hi kahi honar nahi
VAYKER harle tar ya Waghmare na aadi jail madhe taka.
Notting but just timepass
कोर्ट. मधे.दूध.का.दूध .हो.जयेगा
काय नाय अडचणी वाढत
अमोल विजय
फकत खासदार अमोल कितींकर
भाजप अशा वागण्याने संपुष्टात येणार
Aare gap bas दलबदलू
वाघमारे तूम्ही संपलात
निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत पक्ष,चिन्ह विकले आहेत ,एखादा खासदार गैरमार्गाने निवडून आणणे त्यांच्यासाठी शुल्लक आहे,सर्वसामान्यांचा आयोगावर विश्वास राहिला नाही.
Pagal
अमोल कीर्तिकर् जिंकले आहेत,
There's nothing any effect on result 😊
*Shahu Maharaj Chhatrapati* _(Kolhapur lok sabha)_ kzread.infoDas24Z8ujmw?si=h8avPgcGxi0x7vq9
अमोल विजय
@user-ne7ns3li9f
Ай бұрын
वाघमारे डोळे उघडा 😡