Solapur Uddhav Thakare Speech Uncut | सोलापूरच्या सभेतील उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण

#uddhavthackeray #loksabhaelection2024 #pmnarendramodi
सोलापूरमधल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना खुलं आव्हान दिलं. उद्या धाराशिवमधल्या सभेत भाषणाची सुरुवात तुळजाभवानीच्या उल्लेखानं करा. त्यानंतर तुमचा नोकर असलेल्या निवडणूक आयोगानं आमच्याप्रमाणे तुमच्यावरही गुन्हा दाखल करायला हवा, असं थेट आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिलं.
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 783

  • @ajayshrirampatilajayajay7460
    @ajayshrirampatilajayajay74603 ай бұрын

    उध्दवजी आपण कोरोणाकाळात कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी दिली ती महाराष्ट्र ने पार पाडली.

  • @pianomusiclover4545

    @pianomusiclover4545

    3 ай бұрын

    Udhav ji coronat aapan je khichadi khawun lok marali maharashtrat tyane maharashtra che nav Roshan zale

  • @k.p.s.1994

    @k.p.s.1994

    3 ай бұрын

    घर कोंबडा.....फेसबुक live.. घरघुस्या..मानदुखी गांड दुःखी ने त्रस्त .. 105 आत्महत्या ग्रस्त ST कामगारांचा कर्दनकाळ .. फावड्या.. बापाच्या विचाराची पायमल्ली करणारा ..टोमणे बहाद्दर...

  • @kiranpawar9407

    @kiranpawar9407

    2 ай бұрын

    😂😂 शेट्ट

  • @ganeshmohite6210

    @ganeshmohite6210

    2 ай бұрын

    ​@@pianomusiclover4545uneducated PM cha uneducated supporter 🤮🤬

  • @gauravjade2593

    @gauravjade2593

    2 ай бұрын

    ​@@kiranpawar9407tuzi na 😅

  • @abhiabhi1057
    @abhiabhi10573 ай бұрын

    एकमेव महाराष्ट्र सच्चा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 💪👑💯🚩💯🚩🚩💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @NitinKalgude-qv6jh
    @NitinKalgude-qv6jh3 ай бұрын

    प्रणिती ताई विजय पक्का आहे ❤ जय महाराष्ट्र ❤

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my3 ай бұрын

    प्रणिती शिंदे विजय होइल 100%

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale35223 ай бұрын

    उद्धव जी एक सरळ आणि सभ्य माणूस

  • @adgaming6182

    @adgaming6182

    3 ай бұрын

    👍🏻👌🏻💯

  • @firojshah1151

    @firojshah1151

    3 ай бұрын

    Bharthath fuqth donuch nethe pramanik va sabhya ....udhav thhakre va Rahul Gandhi.....

  • @actively-passive7119

    @actively-passive7119

    3 ай бұрын

    No body is pure

  • @uttamchaure913
    @uttamchaure9133 ай бұрын

    ही बाब मात्र सत्य आहे,की महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना उस्मानाबाद व अहमदनगर जिल्हा नामकरण निर्णय घेण्यात आला आहे.

  • @k.p.s.1994

    @k.p.s.1994

    3 ай бұрын

    ही बाब सत्य आहे...ST कामगारांचा संप पाच महिने लांबवला...105 आत्महत्या झाल्या ..त्याचा हा कर्दनकाळ...फावड्या

  • @mayurpatil389

    @mayurpatil389

    2 ай бұрын

    सत्तेच्या शेवटच्या दिवशी आपल्या नावच नारळ फोडून घेतले 🤣🤣

  • @sureshmali2589
    @sureshmali25893 ай бұрын

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च 🐯🐯🐯🐯

  • @dnyaneshwarpatil3075
    @dnyaneshwarpatil30753 ай бұрын

    उध्दव ठाकरे साहेब विजयी होणार आहे

  • @janakvyas3067
    @janakvyas30673 ай бұрын

    कै.बालासाहब ठाकरे साहब अमर रहे । यह हमारे लिये और महाराष्ट्र की जनता के लिये गर्व है कि बालासाहब ठाकरे साहब जी को हमने करीब से देखा,जाना और पहचाना । बालासाहब ठाकरे के शिवसैनिक सभी उनके साथ है और बाते कुछ भी हो लेकिन बटन मतदान का उनको ही अर्पित होगा । जय महाराष्ट्र,जय बालासाहब ठाकरे जी ।।

  • @purushottambarekar9373
    @purushottambarekar93733 ай бұрын

    Only uddhav Thakre ❤

  • @harunmulla9057
    @harunmulla90573 ай бұрын

    ऊद्धव जि ठाकरे साहेब यांच्या सारका मुख्यमंत्री महाराष्ट्र ला मिळणे कठीन आहेः

  • @sdsolapur4050

    @sdsolapur4050

    2 ай бұрын

    बरोबर आहे असला नीच अणि अहंकारी कपटी मुख्यमंत्री मिळण कठीण आहे

  • @obc1943

    @obc1943

    2 ай бұрын

    मूर्ख नाहीका भेटणार पण नाहीपुढे

  • @obc1943

    @obc1943

    2 ай бұрын

    आख काँग्रेसीकरण झाल याचं खुर्चीच्या मोहापाई

  • @ManoharMorajkar

    @ManoharMorajkar

    2 ай бұрын

    😂😂😂

  • @rupeshthorat286

    @rupeshthorat286

    2 ай бұрын

    barobar ata nako pahije amhala,,,palghar sadhu var bolat nahit tumche saheb

  • @yogeshmane2841
    @yogeshmane28413 ай бұрын

    उद्धव ठाकरेंनी भाजप ची हवा काढली

  • @kashishkhandjode9104

    @kashishkhandjode9104

    3 ай бұрын

    I'mrt

  • @k.p.s.1994

    @k.p.s.1994

    3 ай бұрын

    याची डा... ग मारली आणि याने काय हवा काढली.... नाटक्या.. मुख्यमंत्री असताना दोन दोन वर्ष मंत्रालयात तोंड न दाखवणारा..मानदुखी गांड दुःखी ने त्रस्त असणारा ..फावड्या

  • @actively-passive7119

    @actively-passive7119

    3 ай бұрын

    सारांश शेवटी हिंदू विभाजित

  • @user-jz4qu1co6c

    @user-jz4qu1co6c

    2 ай бұрын

    Pawar la strong, बनवायसाठी याचा जन्म झाला.. त्यामुळे हे करणारच

  • @kiranpawar9407

    @kiranpawar9407

    2 ай бұрын

    विकासाचं बोल उध्वस्त मिया, बाई सारखं रडतोय तेच तेच

  • @vasantagale5138
    @vasantagale51383 ай бұрын

    हिंदुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज जमलेल्या तमा माझ्या हिंदू बांधव

  • @shrikantbhagat5540
    @shrikantbhagat55403 ай бұрын

    महाविकस आघाडी जिंदाबाद काँग्रेस पक्ष विजयी होणार सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजयी होणार प्रणिता ताई

  • @vijaynarute4556
    @vijaynarute45562 ай бұрын

    जबरदस्त देश .आभ्यासु व विरोधक लोळवले असे भाषण .. प्रचंड जनसमुदाय सोलपर कर यांनी आयकल . महाराष्ट्र रक्षक उधव बाळा साहेब ठाकरे यांच . धन्यवाद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय संविधान

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi54143 ай бұрын

    ऊधव बाळासाहेब ठाकरेच देव माणुस कोरोनाचा काळात देणारे काम केले सलाम साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @raghavkamble5779
    @raghavkamble57793 ай бұрын

    पुढचा मुख्यमंत्री ठाकरे च 🔥👍🔥👍🔥👍🔥👍🔥👍🔥👍

  • @vijayjadhav3341

    @vijayjadhav3341

    2 ай бұрын

    SWAPN BAGHAYALA PAISE NAAHI LAGAT

  • @rameshwarchintamani1063
    @rameshwarchintamani10632 ай бұрын

    फक्त उद्धव साहेब च 2024 फिक्स

  • @harshwardhanpatil8514
    @harshwardhanpatil85143 ай бұрын

    सोलापूर, धाराशिव,लातूर,बीड महविकास आघाडी जिंकणार १००%

  • @suryakantkshirsagar9903

    @suryakantkshirsagar9903

    2 ай бұрын

    NANDED pan win 🎉

  • @namdevjarhad4311

    @namdevjarhad4311

    2 ай бұрын

    शिर्डी आणि अहिल्या नगर पण

  • @rupeshpatil6086
    @rupeshpatil60863 ай бұрын

    वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा 🚩🚩

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan82243 ай бұрын

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कर व शेतकऱ्यांनी बसवली एक विनंती

  • @janakvyas3067
    @janakvyas30673 ай бұрын

    माननिय उद्धव बालासाहब ठाकरे साहब पुरे महाराष्ट्र की जनता आपके साथ है,कै.बालासाहब ठाकरे साहब के शिवसैनिक मतदान के दिन अपना मतदान साहब को देकर सच्ची श्रद्धांजली अर्पित करेगे, आप महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप मे कोविड के दरम्यान पुरे देश मे सर्वश्रेष्ट कार्य के लिये पहचाने जाते हो,महाराष्ट्र की जनता आपको पुरा सहयोग देगी चाहे किसी भी समुदाय के हो,सब आपके साथ है ।

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde25213 ай бұрын

    मराठी माणसा जागा हो कोण ते गुजराती मोदी शाह आपल्याच मधील गदाराण कडून महारष्ट्र लुटतायेत आणि आपण शांत कसे बसु शकतो

  • @maheshlande8314
    @maheshlande83143 ай бұрын

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @kishorgade5585
    @kishorgade55853 ай бұрын

    कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ 🐅 आता फक्त ठाकरे साहेब 🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rajeshrathod2579
    @rajeshrathod25793 ай бұрын

    खरच राव एकट्या ठाकरेनीं यांना घाम फोडला दिल्लीच तक्त हलवण्याची ताकत भूतकाळातही महाराष्ट्राची होती ,चालु काळतही महाराष्ट्रात आहे,आणि भविष्यातही महाराष्ट्रातच राहील. दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र

  • @user-jy4qp1zl3i
    @user-jy4qp1zl3i3 ай бұрын

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख मा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @pawar8683
    @pawar86833 ай бұрын

    जय भवानी जय शिवाजी

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal43443 ай бұрын

    छान भाषण साहेब 🎉🎉❤❤

  • @dattatraychavadar2358
    @dattatraychavadar23582 ай бұрын

    युवा हिंदुस्तानचे भावी पंतप्रधान सन्मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब.❤️👍

  • @sagarkarde4542

    @sagarkarde4542

    2 ай бұрын

    वेड लागलं काय😂😂😂

  • @ManoharMorajkar

    @ManoharMorajkar

    2 ай бұрын

    किती खासदार निवडून येणार😂😂😂

  • @vijaynarute4556
    @vijaynarute45562 ай бұрын

    दि ग्रेट उधव बाळा साहेब ठाकरे महाराष्ट्र लव्ह मॅन . . १ नंबर फायटर . . चिप मिनस्टर इंडिया on No

  • @bhagwat9992
    @bhagwat99923 ай бұрын

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳🚩🚩

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak37233 ай бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🔥 उध्दव ठाकरे साहेब 🔥📿

  • @BhauraoYadav-jn4di
    @BhauraoYadav-jn4di2 ай бұрын

    ठाकरे साहेब तुमच्या सोबत पूर्ण माहाराष्ट्र आहे 🎉❤❤ गुलाल आपलाच आहे❤❤🎉🎉🎉

  • @user-ts1kv6jl5u
    @user-ts1kv6jl5u2 ай бұрын

    आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी आहोत परंतु साहेब एक लाखाने निवडून येणार कळ्या दगडावरची रेघ आहे

  • @nandanrahane6039
    @nandanrahane60392 ай бұрын

    उद्धव ठाकरे सध्या फुल्ल फॉर्ममध्ये आहेत ! बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र शोभतात......त्यांनी जी निवड केली होती ती किती योग्य होती हे आता दररोज सिद्ध होत आहे !!

  • @saurabhpatil549

    @saurabhpatil549

    2 ай бұрын

    Raju Penter pan zukala....Utthav Saheb zukle naahit

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde26543 ай бұрын

    हा उत्साह फक्त उद्धव साहेबांच्या सभेमध्ये दिसतो

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade383 ай бұрын

    जय भवानी..

  • @vijayshende5307
    @vijayshende53072 ай бұрын

    पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र

  • @adhikkadam2971
    @adhikkadam29713 ай бұрын

    आमचे दैवत व आमचा देव उध्दवजी बाळासाहेब ठाकरे

  • @n.u.jadhav7178
    @n.u.jadhav71783 ай бұрын

    सुसंस्कृत माणूस UBT

  • @adhikkadam2971
    @adhikkadam29713 ай бұрын

    साहेब, प्रणिती शिंदे ताई सोलापुरचा खासदार होणार शंभर टक्के

  • @sanjaypawar8312
    @sanjaypawar83122 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य वाचविण्या साठी मराठी माणसांनी ऐकात्र आले पाहिजे. साहेबाना साथ द्या . माय बाप जनता ..हो ..

  • @nmsandesh8015
    @nmsandesh80153 ай бұрын

    जय महाराष्ट्र ❤

  • @vinayghone9800
    @vinayghone98002 ай бұрын

    उद्धवसाहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @nitindevkate6149
    @nitindevkate61493 ай бұрын

    Udhav Thackeray designated CM of Maharashtra......

  • @nileshpawar4042
    @nileshpawar40423 ай бұрын

    उध्दव साहेब ठाकरे यांनी भाजप ची हवा काडली

  • @agpatwardhan
    @agpatwardhan3 ай бұрын

    Only udhav..pm honar nakki

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar1323 ай бұрын

    जय महाराष्ट्र.. जय शिवराय.... जय भवानी......🚩🚩🚩🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @parmeshwarsakhare2753
    @parmeshwarsakhare27533 ай бұрын

    ❤❤❤

  • @amirpadvi4597
    @amirpadvi45973 ай бұрын

    जय महाराष्ट्र सरकार ❤❤

  • @sujitmhatre7015
    @sujitmhatre70153 ай бұрын

    Only praniti tai

  • @user-vn6xr5qt1n
    @user-vn6xr5qt1n3 ай бұрын

    जय महाराष्ट्र साहेब

  • @manoharkhandare9881
    @manoharkhandare98813 ай бұрын

    देशाचे काय काय विकले ते सांगा, कर्ज माफी अदानीची सांगा, रेल्वे,बद्रे, विमान, मुले रिकामे. याबाबत बोला

  • @yogeshgaikwad4149
    @yogeshgaikwad41493 ай бұрын

    उद्धव साहेब ठाकरे ❤❤

  • @sandipjadhav9254
    @sandipjadhav92543 ай бұрын

    ❤❤

  • @AzharoddinBijapure
    @AzharoddinBijapure3 ай бұрын

    One of the great CM Udhav Thakre

  • @ravirathod459
    @ravirathod4593 ай бұрын

    ❤❤❤❤ India ❤❤❤❤

  • @supriyapawar3231
    @supriyapawar32313 ай бұрын

    सोलापूरची जनता भारी आहेत 🎉🎉🎉

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7onАй бұрын

    हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आपले महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून आल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय हिंद जय भारत

  • @amolrasal7047
    @amolrasal70473 ай бұрын

    ठाकरे साहेब आम्हाला तूम्ही परत वर्षा बंगल्यावर्ती पाहायचे आहे...

  • @deshbakt6964

    @deshbakt6964

    3 ай бұрын

    ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @digamberkhursade1567
    @digamberkhursade15672 ай бұрын

    गर्व से काहो हम हिंदू असे बाळासाहेब म्हणायचे हे कुठे गेले शब्द

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh2 ай бұрын

    उद्धव साहेब हम तुम्हारे साथ निष्ठावंत शिवसैनिक

  • @user-jz1dd1iv2l
    @user-jz1dd1iv2l2 ай бұрын

    उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद सुरेशनाना

  • @saeedmaniyar4157
    @saeedmaniyar41573 ай бұрын

    महाराष्ट्राची शान म्हणजे उध्दव साहेब ठाकरे. नाव चोरून कुणी ठाकरे नाही होत

  • @user-eu2sp3fq4i
    @user-eu2sp3fq4i3 ай бұрын

    उद्धव साहेब youare ग्रेट you are next CM Kutumb pramuk आहत

  • @mahendrapatel7929
    @mahendrapatel79292 ай бұрын

    JAY HO INDIA

  • @udaykoli7649
    @udaykoli76492 ай бұрын

    फक्त उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @RAJUYADAV-he4ok
    @RAJUYADAV-he4ok3 ай бұрын

    स्वाभिमानी, महाराष्ट्र प्रेमी मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @uecfaroff2795
    @uecfaroff27953 ай бұрын

    माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जय महाराष्ट्र, तुम्ही भाषण खूपच छान करता काळजाला भिडण्यासारखे आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. social मीडियावर Bjp खूपच मोठया प्रमाणात येत आहे,बहुतेक सर्व TV चॅनल्सवर 24 तास Bjp चे गुणगान असते आपले कुठेतरी मधून शॉर्टकट शॉर्ट बातमी दाखवली जाते, साहेब तुमच्या झालेल्या सर्व सभांमधून एक सर्वश्रेष्ठ sarvansh कंपोज्ड करून त्याची link बनवून ती कमीत कमी 4 कोटी लोकांपर्यंत पोहचायला हवे आहे त्यातील 3 कोटी लोक तरी तुमचा प्रचाराचा विडिओ लोक पाहतील त्यामुळे 7 कोटी लोकांची मते महाविकास आघाडीला मिळतील विजय आपलाच आहे, विचार व्हावा ही विनंती आहे आपला श्री पंढरी प्रभू

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke9143 ай бұрын

    जय महाराष्ट्र

  • @shivajisalunke7063
    @shivajisalunke70632 ай бұрын

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤

  • @sumantgawali
    @sumantgawali3 ай бұрын

    इस बार INDIA की सरकार.

  • @faridamulani5461
    @faridamulani54612 ай бұрын

    जय भनानी माँ जय शीवाजी मी ऐक महाराष्ट्र तील मुसली म आहे पन माझे सर्व माहाराष्टा तील जनते ला हात जोडुन वींनती आहे माहावीकास आघाडी ला मते दया

  • @swapnilwaghmare-bj3lb
    @swapnilwaghmare-bj3lb3 ай бұрын

    Bhim Shakti Shiv Shakti ❤

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe61122 ай бұрын

    निर्भेळ मनोरंजनासाठी लयीच फेमस!

  • @user-rd3by6yh5o
    @user-rd3by6yh5o3 ай бұрын

    बरोबर आहे साहेब तुमचे

  • @alihannure1207
    @alihannure12073 ай бұрын

    बाबा साहेब ने कानून लिखे बोहोत मेहनत करे व कानून के लिए व कोई नही बदल सकते ❤

  • @kaluramkale6002
    @kaluramkale60023 ай бұрын

    भाडखाव जनता पार्टीला खेटर वाहून भाडपूर्ण श्रद्धांजली...

  • @deshbakt6964

    @deshbakt6964

    3 ай бұрын

    😂😂😂😂✌️✌️🇮🇳🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @pandupadule938

    @pandupadule938

    2 ай бұрын

    😂😂❤

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision2 ай бұрын

    Petava Mashali , shivsainik jaga ho mashali petava.... 🕯🔥 Vote for Uddhav balasaheb Thakrey 🕯🔥🕯🔥🔥🔥🕯🕯🇮🇳⛳✌

  • @satishdolare3030
    @satishdolare30303 ай бұрын

    ताई.एक.नबर.१०००००.मताने

  • @amolmadde1400
    @amolmadde14002 ай бұрын

    Jay ho India ❤❤❤❤❤🎉

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande21503 ай бұрын

    खरंच पंतप्रधान असो किंवा दुसरा कोणी असो विकासावर कोणी बोलतं नाही

  • @anandawasarmol5357

    @anandawasarmol5357

    2 ай бұрын

    Rahul Gandhi boltatat na भारतात त्यांची सरकार आल्यास काय करणार स्पष्ट सांगतात

  • @sureshdhobe7657
    @sureshdhobe76572 ай бұрын

    जय जवान जय किसान जय भीम जय संविधान

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak37233 ай бұрын

    101% ताई साहेब खासदार 🎊🎉🌹

  • @pramodgobare
    @pramodgobare3 ай бұрын

    Excellent, उद्धव साहेब ❤🌹🌹🙏

  • @vikasbhosale3766

    @vikasbhosale3766

    2 ай бұрын

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble18652 ай бұрын

    जय महाराष्ट्र !!

  • @nitinkarotiya2700
    @nitinkarotiya27003 ай бұрын

    ❤️🙏

  • @hussainmemon7317
    @hussainmemon73173 ай бұрын

    ❤ India ❤

  • @zaidshaikh5695
    @zaidshaikh56952 ай бұрын

    Jai Maharashtra jai Hind

  • @user-dc6um6bg8e
    @user-dc6um6bg8e2 ай бұрын

    जय महाराष्ट्र❤

  • @AjayKshirsagar-nq7zu
    @AjayKshirsagar-nq7zu3 ай бұрын

    बाळा साहेबा ची शिव सेना वेगळी होती

  • @SurajsasaneSassne-vs4zj
    @SurajsasaneSassne-vs4zj2 ай бұрын

    साहेब घाबरू नका भाजपच एकही सिट लागणार नाही सुपडासाप होनार भाजप मोदि आता चायचे हॉटेल चालू करनार हि गे़ंराटि

  • @rajkazi50
    @rajkazi503 ай бұрын

    Good job udhav sir

  • @avinashmali5028
    @avinashmali50282 ай бұрын

    फक्त ठाकरे साहेब मोदी शहा महाराष्ट्रात संपले आहे

  • @rupeshthorat286
    @rupeshthorat2862 ай бұрын

    मा.एकनाथ शिंदे साहेब,,,,खरे शिवसैनिक,,,🚩🙏शिवसेनेला हिंदुवादी पार्टी ठेवल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो,,,

  • @sdpatil1330
    @sdpatil13302 ай бұрын

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @vijayshende5307
    @vijayshende53072 ай бұрын

    सोलापूर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत प्रणाली ताई शिंदे 100% विजयी होतील जय महाराष्ट्र

  • @prashantraul4180
    @prashantraul41802 ай бұрын

    Jay bhavaani jay shivaji. 🇮🇳🚩💐👌👍

  • @irshadsayyed146
    @irshadsayyed1462 ай бұрын

    जय हो India

Келесі