Baramati Supriya Sule Uncut | शेवटची प्रचारसभा सुप्रिया सुळे यांनी गाजवली, पाहा संपूर्ण भाषण

#baramati #supriyasulefc #loksabhaelection2024
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 259

  • @vpatil1502
    @vpatil15022 ай бұрын

    1 न भाषण ताई.. विजय आपलाच... ✌️✌️✌️

  • @kantajagdale2710
    @kantajagdale27102 ай бұрын

    ज्ञान ज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले यांच्या जेष्ठ आणि लहान लेकींचा आमच्या सुप्रिया ताई ला मानाचा मुजरा 🙏🚩🙏🚩🙏🙏🙏🚩🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @chhotuchaudhari8446
    @chhotuchaudhari84462 ай бұрын

    सुप्रिया ताई तुम्हीच निवडून येणार,तुतारी मोठ्या आवाजात वाजेल,आणि ताई तुम्हाला परत उत्कृष्ट संसद रत्न पुरस्कार मिळेल!

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade452 ай бұрын

    आदरणीय श्रीमान शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठिशी संपूर्ण पुणे जिल्हा आहे , आणि सुप्रिया ताई सुळे तू तर पुणे जिल्हाची बहिण आहे. ताई मी एक शिवसैनिक आहे , जुन्नर तालुक्यातील , परंतु पवार साहेबांनी संपूर्ण पुणे जिल्हा , म्हणजेच खेडोपाडी कार्यकर्त्यांचे नावासह ओळखणारे शरदचंद्रजी साहेब आणि ताई तुला शिवसैनिक आणि पुणे जिल्ह्यातील मतदार ताई आणि पवार साहेब आणि उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडून देणार.

  • @ravikantmane27
    @ravikantmane272 ай бұрын

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare73022 ай бұрын

    🚩🚩Ajya padla🚩🚩

  • @mihirpatil8126
    @mihirpatil81262 ай бұрын

    ओन्ली साहेब ❤

  • @suhasdurgavale8704
    @suhasdurgavale87042 ай бұрын

    महाराष्ट्र असा नव्हता ...अजित दादा चुकतंय तुमचं .....पैशासाठी तुम्ही घरच्यांना ज्यांनी मोठ केलं त्यानं हे दिवस अनाने बरोबर नही

  • @PondeSir

    @PondeSir

    2 ай бұрын

    Tuutar Jinsdabad

  • @SunilJadhav-ig4ze

    @SunilJadhav-ig4ze

    2 ай бұрын

    Pahate jaun shapat ghenara

  • @user-ix3nf2yw9h
    @user-ix3nf2yw9h2 ай бұрын

    ताई शेतकरी तुमच्या बाजूने आहे जय जवान जय किसान

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade452 ай бұрын

    सुप्रियाताई संपूर्ण पुणे जिल्हा तुझ्या पाठीशी आहे. धरणात मुतणार्या दादाच्या धरणारणाचे पाणी आदरणीय उमेदवार वहिनी साहेब जनतेला पाजणार का?

  • @rajendrakadambande58
    @rajendrakadambande582 ай бұрын

    Onily supriy

  • @vijay.khairnar9030
    @vijay.khairnar90302 ай бұрын

    तुतारी 10 जागा निवडतील महाविकास आघाडी 40 जागा निवडतील

  • @pradeepmodak5562

    @pradeepmodak5562

    2 ай бұрын

    तुतारी १० ठीकाणी नक्की निवडून येऊन महाविकास आघाडी चार मुंडीचीत करून दिलीत सरकार स्थापन करणार १००/-टके खरे होनार

  • @ashokavhad7423
    @ashokavhad74232 ай бұрын

    अजित पवार ह्यांची ओळख केवळ पवार साहेब ह्यांच्या मुळे अन्यथा कधी संधी मिळाली असती का कृतघ्न होऊ नये

  • @jijabamahadik9748
    @jijabamahadik97482 ай бұрын

    सुप्रिया सुळे जिंदाबाद

  • @yujitmore3709
    @yujitmore37092 ай бұрын

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार.... महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच. लोकशाही बचाव,संविधान बचाव...

  • @ajaybhagwani8155

    @ajaybhagwani8155

    2 ай бұрын

    👮‍♂️👨‍✈️👩‍✈️🧔👲

  • @atishshinde862
    @atishshinde8622 ай бұрын

    सुप्रियाताई बारामतीतून विजय होणार

  • @pawar8683
    @pawar86832 ай бұрын

    तासाहेब आई भवानीचा आशीर्वाद आहे तुम्हाला

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare73022 ай бұрын

    🚩🚩Ajyachi bayko padli 🚩🚩

  • @smithsakhi1582
    @smithsakhi15822 ай бұрын

    Tai u r great Amhi tumche sobt ahot

  • @digambarmogal8085
    @digambarmogal80852 ай бұрын

    Only Suriya Tai Tutari

  • @mahadeoshinde4182
    @mahadeoshinde41822 ай бұрын

    सुप्रिया ताई झिंदाबाद

  • @hem.kpatil08

    @hem.kpatil08

    2 ай бұрын

    नास्तिक ख्रिश्चन हायब्रीड आहे, आम्हाला संस्कृति वान पाहिजे

  • @vpatil1502

    @vpatil1502

    2 ай бұрын

    तू का..

  • @arunmore3094
    @arunmore30942 ай бұрын

    संसदरत्न खासदार सुप्रिया सुळेच निवडून येणार आहे

  • @SamadhanChavan-by3bq

    @SamadhanChavan-by3bq

    2 ай бұрын

    🔔😂😂😂😂

  • @Zendubam970

    @Zendubam970

    2 ай бұрын

    😂😂

  • @user-dk2lq8cg3c
    @user-dk2lq8cg3c2 ай бұрын

    दादा पेक्षा धनु भाउ बरा उशिरा का असेना तो बहिण करिता धावुन आला.त्याच्या कडुन काही तरी शिक

  • @mujeeb.m.patel.9559
    @mujeeb.m.patel.95592 ай бұрын

    चिन्ह जरी बदलले तरी मतदार करनार्यानांचे मने बदलली नाही.

  • @DineshGavanda-jp4nb
    @DineshGavanda-jp4nbАй бұрын

    Fabulous tai speech

  • @kishorewarkade4241
    @kishorewarkade42412 ай бұрын

    चिन्ह बदलनेसे कुछ नही होता लेकिन इससे आपको अपनी खुद कि ताकत अजमानेका मोका उपरवालेने आपको दिया. उपरवालेका शुक्रिया मानो क्योके ये उसकी इच्छा है. ये आप जाण जाओगे. तो. जय बाबा.

  • @ruchiborse3306
    @ruchiborse33062 ай бұрын

    🙏

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology84672 ай бұрын

    तीन वेळा निवङुन दिले काय केल सागा आता सासरी जावा

  • @Animalplanet0711
    @Animalplanet07112 ай бұрын

    खर तर तुमच्या मुळे च पुणे मुबंई आणि महाराष्ट्रात IT company आणि कारखाने आलेत ... हे सगळे पवार साहेबांची महाराष्ट्राला देन आहे पण सद्या नोकऱ्या कमी झाल्यात तुम्ही असल्यावर कोणतीच भीति नाही ❤❤❤

  • @GaneshRajput-rc6qx
    @GaneshRajput-rc6qx2 ай бұрын

    ❤❤

  • @kailshrathod2575
    @kailshrathod25752 ай бұрын

    Nice

  • @madanshelar7685
    @madanshelar76852 ай бұрын

    साहेब एक दिवस विश्रांती घ्या

  • @habibansari2244
    @habibansari22442 ай бұрын

    Vote 🗳 ☑ 🗳 ☑ for Supriya Madam

  • @ambadasshavajijadhav6309
    @ambadasshavajijadhav63092 ай бұрын

    ताई साहेब 👑 ❤️🎷💯🙏🏼✌🏼

  • @user-lj8xk1hb9v
    @user-lj8xk1hb9v2 ай бұрын

    संसदेत अशा स्त्रिया आल्या पाहिजे कारण हिंदुस्तान लोकशाही प्रधान देश अनेक राजकारणात येथील जातील परंतु स्मरणात राहतील अटलजी वाजपेयी इंदिरा गांधी शरदचंद्र पवार साहेब सुषमा स्वराज प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे बाकीचे स्मरण होण्यासाठी भगवंताने बुद्धी दिली पाहिजे राहिले बाळासाहेब ठाकरे चुकून परंतु महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला

  • @user-dk2lq8cg3c
    @user-dk2lq8cg3c2 ай бұрын

    सुप्रिया ताई निकाल आपल्या बाजुनेच आहे काळजी नसावी

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna2 ай бұрын

    All the best my dear Respected Supriyaji.God bless you. Tc.

  • @sunildhumal9656
    @sunildhumal96562 ай бұрын

    Jay ho Supriya taisaheb 🙏

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe27762 ай бұрын

    ताई तुमच्या हिमतील सलाम आहे . काही ही करून हे भाजपचे सरकार घालवणे गरजेचे आहे.

  • @palsantosh101
    @palsantosh1012 ай бұрын

    Love u tai

  • @arshanpathan3400
    @arshanpathan34002 ай бұрын

    Tai❤

  • @ganeshkadam4220
    @ganeshkadam42202 ай бұрын

    खतरनाक भाषण

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar87712 ай бұрын

    Right. Speech

  • @Trolling2267
    @Trolling22672 ай бұрын

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @Jaybhim0918
    @Jaybhim09182 ай бұрын

    सुप्रिया ताईच येणार

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce2 ай бұрын

    तीन वेळा निवडून दिले माहेरीच राहिले. आता सासरी जायची वेळ आली

  • @VinaykNikam-qo9vn
    @VinaykNikam-qo9vn2 ай бұрын

    🎉🎉

  • @rajendrakadambande58
    @rajendrakadambande582 ай бұрын

    Supriy tayi jindabad

  • @balajigholwe9231
    @balajigholwe92312 ай бұрын

    ताई आम्ही तुमच्या सोबत आहोंत बिझीपी हद्दपार होनार आहे

  • @GaneshRajput-rc6qx
    @GaneshRajput-rc6qx2 ай бұрын

    🔥✌️✌️🔥

  • @brijmohanheda6308
    @brijmohanheda63082 ай бұрын

    कोणी आरे म्हणाले की कारे म्हणणे सोपे असते. पण आरे सहन सहन करायला जास्त शक्ती लागत असते. - सुप्रिया सुळे. ्गदी महात्मा गांधींचा विचार.

  • @jyotisajekar-rv7ih
    @jyotisajekar-rv7ihАй бұрын

    ❤❤❤

  • @MayurPatil-xf8nl
    @MayurPatil-xf8nl2 ай бұрын

    वाईट तर समोर बसलेल्या नादान जनतेचं वाटतंय... आजही ही मंडळी ह्यांच्या भूल थापांना बळी पडतायत. अवघड आहे सगळं 😖😖😖🙏

  • @user-li3ly4zl4n
    @user-li3ly4zl4n2 ай бұрын

    पांडुरंगाची ईच्छा मनुन मटन खाते नवरा एका जातीचा सासु एका जातीचा वा काय आदर्श आहेत तुमचा

  • @vaibhavvibhute692
    @vaibhavvibhute6922 ай бұрын

    तुह्मी केलेत राजकार आणि अजितदादा केलेले काय ते वेगळे ka

  • @shankarbhateja5518
    @shankarbhateja5518Ай бұрын

    👌👌🙏 1 st june please vote Everyone with wish forwards mess of vote appeal 🗳️🙏as we have so many social media app we're our moreover friends connected by different states ,,,we can motivate them for vote 🗳️ appeal as we do in our city 🇮🇳देश हमारा भविष्ये सबका🙏 1 st june voting karna jaroror🙏

  • @pundlikdevkatte8148
    @pundlikdevkatte81482 ай бұрын

    👍🙏👌👌👌

  • @Justicefornation
    @Justicefornation2 ай бұрын

    Supriya Sule … 100% winner . Educated , articulate , polite, genuine , cultured , raises pertinent issues and stands for the right causes.

  • @vsg2760
    @vsg27602 ай бұрын

    🎉🎉🎉🎉

  • @subhashsutar8268
    @subhashsutar82682 ай бұрын

    Tai, very good speech.

  • @RohiShetty
    @RohiShetty2 ай бұрын

    All the best to Supriya Sule Ji! Many smiles and much metta.

  • @sopanpatil968
    @sopanpatil9682 ай бұрын

    म आमचे प्रेरणास्थान , आदरणीय पवार साहेब जीदा‌बाद

  • @kunalnaik9715
    @kunalnaik97152 ай бұрын

    Ekach waaaaaadaaaa Ajiiiiiiiiiit. dadaaaaaaaaa

  • @suniljadhav3485
    @suniljadhav34852 ай бұрын

    संसदेत अभ्यासूपणे महाराष्ट्राचे प्रश्न मांडणारी महाराष्ट्राची रणरागिणी...❤

  • @prafulmaske2743
    @prafulmaske27432 ай бұрын

    Tai

  • @ashokavhad7423
    @ashokavhad74232 ай бұрын

    सुप्रिया सुळे जी सध्या कलियुग आहे सध्या जवळची माणसं फसवतात अजित पवार ऐवजी इतरांना दादा इतकी संधी दिली असती तर ही वेळ आली नसती

  • @smithsakhi1582
    @smithsakhi15822 ай бұрын

    महाराष्ट्रा चा बुलंद आवाज शरद पवार......

  • @ashokavhad7423
    @ashokavhad74232 ай бұрын

    पाया घातला तो साहेबांनी कळस सुप्रियाजी तुम्ही बसवावा

  • @mayurgawande3885
    @mayurgawande38852 ай бұрын

    अभ्यास पूर्वक भाषण ताई

  • @jyotisajekar-rv7ih
    @jyotisajekar-rv7ihАй бұрын

    Congratulations tai 🎉🎉❤❤❤

  • @user-yn4io9yh8g
    @user-yn4io9yh8g2 ай бұрын

    Supriya Sule and India Ghatbhadhan will win in Maharashtra. Supriya Sule is outstanding in every respect, an excellent speaker and fully deserves to win. Nobody can match her.

  • @ramusing8279
    @ramusing827922 күн бұрын

    A great victory

  • @dhirajsatone4154
    @dhirajsatone41542 ай бұрын

    50 rs पवार साहेबाच्या खिशात जातात......😂😂😂😂

  • @madhunhkar1222
    @madhunhkar12222 ай бұрын

    Great Tai

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade20542 ай бұрын

    Tai dont warry u won ur father great and gift maherstra

  • @sandipahire9284
    @sandipahire92842 ай бұрын

    Tai 100% yenar

  • @ShubhamSabdewrites
    @ShubhamSabdewrites2 ай бұрын

    महाराष्ट्र अजून पहिल्या महिला मुख्यमंत्र्याची वाट पाहत आहे

  • @kantajagdale2710
    @kantajagdale27102 ай бұрын

    गगन भेदून टाकणार आमची तुतारी 🎷🙏🚩

  • @aadigamermax01
    @aadigamermax012 ай бұрын

    ग्रेट ताई. ताईंना निवडून आले पाहिजे

  • @user-zg7mq6wg3v
    @user-zg7mq6wg3v2 ай бұрын

    Tai sagle lok तुमच्या सोबत आहे

  • @tejraosalve7764
    @tejraosalve77642 ай бұрын

    तुतारीचा विजय होणार जय महाराष्ट्र 🏅📢🥇📢🥇🙏✍️

  • @user-ls6uf1oo1g
    @user-ls6uf1oo1g2 ай бұрын

    Supriya sule super duper hit

  • @user-nf8ez7yc9j
    @user-nf8ez7yc9j2 ай бұрын

    ताई

  • @imtiyazahmed8803
    @imtiyazahmed88032 ай бұрын

    First women cm of maharashtra

  • @user-si5kq5hy4s
    @user-si5kq5hy4s2 ай бұрын

    कोणत्या पक्षात जा पवार घराना दिसेल वचित ला निवडून आना ony वचित बस झाली घराने शाही गरीबा खासदार करा

  • @buds2flowers
    @buds2flowers2 ай бұрын

    Supriya Tai- you will win by biggest margin ever.

  • @user-qu1ul5yi4m
    @user-qu1ul5yi4mАй бұрын

    Only tai

  • @tushardeokate9555
    @tushardeokate95552 ай бұрын

    15 वर्षे काम केले नाही तुम्ही

  • @TulasiramYadav-gx5dg
    @TulasiramYadav-gx5dg2 ай бұрын

    💪💪💪💪💪💪💪

  • @shankarrajgopal5165
    @shankarrajgopal51652 ай бұрын

    Well done Supryaji, very well done.

  • @sohamchile2754
    @sohamchile27542 ай бұрын

    24:27

  • @dnyandeokamble1425
    @dnyandeokamble14252 ай бұрын

    सुप्रिया सुळे दोन लाख मताधिक्य मिळवून निवडून येतील ❤❤❤❤❤😂❤😂

  • @makarandkalyankar8040
    @makarandkalyankar80402 ай бұрын

    फक्त ताई❤

  • @phule_shahu_ambedkarwadi
    @phule_shahu_ambedkarwadi2 ай бұрын

    काय वाईट दिवस आले आमच्या संपूर्ण खानदानावर,आमच्या नव्वदीच्या काकांसकट खरडून सर्वांना रस्त्यावर उतरायची पाळी आली. एवढं करून पण आमची वांगीताई पडणार ही चर्चा जोरात आहे 😢😢😢

  • @IAN-ej1wg

    @IAN-ej1wg

    2 ай бұрын

    @phule_shahu_ambedkarwadi हा व्हिडिओ पाहण्यापेक्षा मी तुमची प्रतिक्रिया सेव्ह करून ठेवाणार आहे जर सुप्रियाताई सुळे निवडूण आल्या तर महात्मा फुले यांचे जीवनचरीत्र पाठवुन देतो फक्त तुम्ही पत्ता याच व्हिडिओ वर पोस्ट करा .......धन्यवाद !

  • @gamingwithaditya9083
    @gamingwithaditya90832 ай бұрын

    1:56

  • @RhchBchfh
    @RhchBchfh2 ай бұрын

    ऊधव बालासाहे ठाकरे तूमच्य पाटीशि आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @UjjwalaPatilPatil
    @UjjwalaPatilPatil2 ай бұрын

    ता,ई साहेब आपण फक्त एकच खळबळ उडवून दीली

  • @rajeshbhusari
    @rajeshbhusari2 ай бұрын

    संसदरत्न सुप्रिया ताई.......👍

  • @Ekta4762
    @Ekta47622 ай бұрын

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤

  • @babanthorat6623
    @babanthorat662316 күн бұрын

    ताईसाहेब आता येत्या विधानसभेला अजित पवारांना चारही कोपरे चित्त मारा ही आमची सर्वांची नम्र विनंती ये अर्ध्या रात्री कोणत्याही पक्षात घुसून जाता

Келесі