Rohit Pawar Speech Baramati : हुंदका आवरला, आवंढा गिळला, रोहित पवार रडले ते संपूर्ण भाषण
#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
Sharad Pawar Live Baramati : शरद पवारांची बारामतीमध्ये सभा | ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
Пікірлер: 188
आमचे पुढचे साहेब , रोहित पवार 🔥
@sagar1553
3 ай бұрын
Radicha dav
बारामती मधुन सुप्रियाताई सुळे १००% जिंकणार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very simple but heart touching speech. Rohit Dada, your are MLA of my constituency. Best of luck!
तरुणांना लाजवेल असा उत्साह....🎉🎉
रोहित पवार.....next शरद पवार 🔥
शरद पवारांनी सुधारणा केली एक बारामती हेच महाराष्ट्र सुंदर 🎉
आमची जनाई मुक्ताई सावित्री जिजाऊ म्हणजेच आदरणीय सुप्रियाताई सुळे तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे ताई बिग फॅन ऑफ सुप्रिया ताई सुळे
आमची ताकद पवार साहेब पवार साहेब फक्त पवार साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
बोलो रामकृष्णहरी आणि वाज़वा तुतारी व हाकला गुज़राती ❤
पवार फॅमिली पावरफुल खंबीर व्यक्तीमत्व परंतु आजची परिस्थिती पहा हो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर घरातील लढाई नक्कीच एकाची दांडी गुल होणार हे नक्की कोणाची सुप्रिया & सुनेत्रा कोणाची जनताच ठरवणार नक्की
सह्याद्री झुकणार नाही दिल्लीच्या तक्तापुढे... संपूर्ण मराठी माणूस झुकणार नाही गुजरातच्या चंगू मुंगू समोर. छत्रपती शिवाजी महाराज की जय |डॉक्टर भीमराव आंबेडकर की जय|
रोहित दादा पवार साहेबाला साथ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद
रोहित दादा पवार ✌️✌️✌️
सह्याद्री झुकणार नाही दिल्लीच्या तक्तापुढे....लढणार आणि जिंकणार तर शरद पवार..
@kirankarande4628
3 ай бұрын
सह्याद्री झुकणार नाही दिल्लीच्या तक्तापुढे... संपूर्ण मराठी माणूस झुकणार नाही गुजरातच्या चंगू मुंगू समोर. छत्रपती शिवाजी महाराज की जय |डॉक्टर भीमराव आंबेडकर की जय|जय भारत|
महाविकास आघाडी जिंदाबाद
भाऊ तोरसेकर यांचे यूट्यूब वरील व्हिडिओज पहा, बारामतीचे राजकारण समजते
@navnathdeokar
3 ай бұрын
एकदम बरोबर
@narasinhapatil8586
2 ай бұрын
भाऊ तोरसेकर लयं रांडचा आहे 😂😂
फक्त, रोहितदादा, पवार ❤❤❤
Very Good.. Next Pawar ❤
Krushi mantri Sharad Pawar jindabad
रोहित दादा पवार साहेब झिंदाबाद भावी नेतृत्व
सुप्रिया ताई 3लाख मटधिक्याने निवडणारच. अजित दादाची जिरवणारे सगळे आज सभेला हजर आहेत.सुनेत्रा ताई हरणार व मी गरीब मानुस पहिले पेढे वाटणार. सुप्रिया ताई निवडणार म्हणून नाही पण अजित दादाची जिरवली सुप्रिया ताई ने म्हणून.
सतरंजी उचल्यानी नेक्स्ट मालक घोषित केले
@hamidsaudagar4266
3 ай бұрын
Bjp ,वाले तुझ्या तोंडात बूल्लआ देतात का 😅😅😅😅
आशिष शेलारांनी अगोदर सांगितलं आहे सुनेत्रा ताई 100% पराभूत होणार आहे
तू पण झाट आहेस 👍👍👍
Supriya.. Tai... vijai.. honar.. Rohit..dada..
नेता असा नेता, असावा, तर असा विजयही असाच असणार!
फक्त ताईचं 🎉
मटण ताई
Next CM Mr. Rohit Rajendra Pawar..👑❤️✌️
आपणी बारामती ची काय प्रगति केली त्यावर बोला काय तेच तेच तेच अजीत दादा तेच भाजपा दुसरे काहीच नाही बोलायला पवार साहेबाच्या नावाने काय मत मांगता आपल्या काम वर मागा
@Rakesh_Parwadi.
3 ай бұрын
Are dada mag bjpchya pratek sabhet modi modi. Modila mat asa ka bolatat? Uttar ahe ka?
रोहितदादा ,, खरोखर दिल्ली हादरली आहे,, ❤
आमचे पुढचे भावी नेते रोहित पवार
सप्रेम जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत, जय मूलनिवासी, जय जवान जय किसान, लोकतंत्र जिंदाबाद, सत्यमेव जयते. evm हटाओ लोकतंत्र बचाओ, भाजपा हटाओ लोकतंत्र बचाओ, संघर्ष शिवाय पर्याय नाही.
फ़क्त दादाच सोडवणार तुमचे प्रश्न 👍 गर्दी is nothing रोहित दादा 👍👍👍
पवार साहेबांच्या पक्षावर भाजपने खूप अन्याय केला त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे चिन्ह अजित दादाला देऊन टाकले हा कुठला न्याय आहे भाजपने खूप दादागिरी केली त्यामुळे पवार साहेब निवडून येणार सुप्रिया ताई चा
अजित पवार जेव्हा तुम्ही 84 वर्षाचे होसल त्यावेळेस बघू
तुतारी🎉🎉
झाट आहे तुझा पवार 👍👍👍👍हे सांगण्याची हिंमत फ़क्त दादाच दाखवू शकतात 🤫
काय ही नाटक, जेवढे जमलेत ना तेवडेच उरले आहेत SNCP मधे. अजितदादा खरच दादा माणूस. मानल राव.
2 लाखांनी सुनेत्रा पवार निवडून येणार आहे 🎉🎉🎉
असेच खोटे व्हिडिओ दाखून गेल्या वेळेस काय झालं ते पहिले तुम्ही
Satnam Waheguru ji ki jay Respected Sir Jijau Saheb ji Equal My Wife Thanks Jay hind
Sharad Pawar is king of India
आपका एक गलत वोट आपके घर तक आंतकवादी ला सकता हैं! और एक सही वोट उसे सीमा पर ही निपटा सकता हैं!🚩
@ananyagadekar717
3 ай бұрын
🇮🇳🇮🇳
@_ShreyasMane
3 ай бұрын
❤du
रोहित दादा
100% Supriyatai
Only saheb
तूतारी फक्त तूतारी
good
Aamadar Rohilkhupachan, lajabab! Sarvach drushtine utkrust! Hach utsah,hich vicharasani puthe janyas bhag padate ,kaka,putanya gela pan natavacha utsah badhun navipithi aapalya sathi la ha ik far motha + point aahe! Aapali kimsya Bj planetanabutkarelkarat aahe hech sarvsamajunchukaiet Tai la bahumat nirvadit aahe! ! Paramitya charani aapalya swastha sabmashiv udand aayushyaman honyaci ,namr prarthana! Dhanywad
सुप्रिया ताई पडणार वाटत म्हणून शेवटी भावनिक राजकारण
Pavar shaheb Ajun kiti aage bado😂😂😂
रोगिट साहेब 90 घेणे बंद करा 👍👍👍👍
Fakt saheb 🙏🙏🙏
Dada ❤️❤️
Rohit dada
अजित पवार बरोबर बोलले होते हे भावनिक होण्याचं victim card खेळणार आहे ..अजित पवार यांचा विजय इथेच झाला
@sunilbhosale7172
3 ай бұрын
Dharnat konitari mutl hot Te athvun radle asatil 😂
@prasad_3121
3 ай бұрын
Joshi jaun Pani pi ajit dada chya dharnacha😂😂
तुतारीच वाजणार
विजय भव
@shivajiraw5137
3 ай бұрын
पराभव
रोहित दादा, अतिशय उत्तमोत्तम भाषण ..अभिनंदन दादा
रोहित दादा पवार ❤❤❤
वा नाटक
@ashishsharma-pp3xx
3 ай бұрын
Mhanun bhikari rahile tumhi
मोदी आपल्या बायकोला सांभाळू शकले नाहीत हे पण आवर्जून सांगा
@santoshsonawane6961
3 ай бұрын
मोदीचा तुझ्या बायकोवर नजर होती म्हनुन🤪😜😛😝😜😛
साडेतीन जिल्ह्याचा स्वतंत्र देश बनवा म्हणजे या सर्वांना त्याचा pm बनता येईल
राम कृष्ण हरी मटन खा एकादशी दिवशी दुपारी
हे आवाज मोदी साहेबांचा नाहीये
Wangi kashi kilo ahet.
३५ खासदारच का? ४८ पैकी ४८ खासदार निवडून येतील असेच सांगायचे की? 😊 किती हस्यास्पद गोष्ट आहे. नशिबाने निवडून आले तर विरोधात बसणार आणि कृषि मंत्री होणार?
👍👍
बारामती मध्ये पावर कोणाची भाजपची का राष्ट्रवादीची जनता ठरविणार सुप्रिया & सुनेत्रा
Only Sahib
यांना शिक्षक चांगले मिळाले असतील. हे शिकले कि नाही, सुसंस्कृत झाले कि नाही हे जनतेने ठरवावे.
Rohit dada 1 da karjat la ya raigad
Pawar.saheb
❤❤❤❤
बारामती तालुक्यातील जिरायती भागातील जनतेसाठी पिण्यासाठी पाणी नाही दिले समोर बसलेली जनता कुटुंब आहे तर प्राॅप्रटी इस्टेट वाटुन दिली पाहिजे? कायमचे फसवत आला आता तुम्हाला जनता फसवेल ३मतानी सुध्दा निवडणूक विजयी होणार नाही
एक महाराष्ट्र एक बारामती सुंदर सुधारणा
उद्या तुम्ही पण इकडेच येणार आहात
काय नाटक आहे मस्त 😅
पवार साहेब
अजित दादांची भविष्यवाणी खरी ठरली.दादा मानला तुम्हाला🙏
इंदापूर तालुक्यात
सुमित्रा वहिनी पवार निवडून येणारे दोन लाखाने
सगळे नेते बोगस आस वाटतय आता कारन मी शेतकरी आहे
Ajit dada ❤
Only sharad pawar 👑👑👑🔥
सुप्रिया ताईंनी 15 वर्षात काय केले आहे एकास
असच घर तुम्ही म्हणजे पवार साहबांनी बीड जिल्हा मुढे घरान फोडला होत दुःख काय असतं ते कळलं असेल आता
दिल्ली च्या नादाला लागू नका तुमचे खाजदार 3नाहीतर 4तुम्ही बोलताय काय
ऐखादा गरीब ऊमेदर ईमादार नीवडा आता
@GPloyal
3 ай бұрын
पक्ष एकसंघ राहील का. गरीब खूप आहेत. कर्तृत्व वान निवडला पाहिजे. गरीबी म्हणजे काय भूषण नाही
साडे तीन जिल्याचा आत्मा 😂
abp पुसायला गेली होती
He is good orator, attaching but balanced approach
नौटंकी बंद करा
तुमची बारामती सुधारली हो ......आमचा काय शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ना की बारामतीचे मग फक्त एका गावाचा विचार का केला शरद पवारांनी अजूनही जिल्हे अति मागास आहे
@user-yq3zf5pu4n
3 ай бұрын
अबे तुया लीडर ले विचार न झवाडी ला तुया मतदार sangat tu हात म्युटी मारून मतदान करता का चांगला माणूस निवलं ना नाही त आमच्या विदर्भ मध्ये जात पाहून मतदान करतात हालवा 5 वर्ष मग पडेल मतदान
@user-yq3zf5pu4n
3 ай бұрын
Great रोहित
रोहित दादा तुमच्या विचारांना नमन❤
साहेबांच्या विचारांचा पक्का छावा... फक्त रोहीतदादा
Only totari ✌✌✌✌✌✌✌
सर्व व्हिडिओ डमी बनवली आहे
Ram Krishna hari vajava tutari