No video

Ajit Pawar On Rohit Pawar : तु तुझी कर्जत जामखेडला जाऊन.... दादा हे काय बोलून गेले....

Ajit Pawar LIVE: Sunetra Pawarयांच्या Baramati Loksabha Electionसाठी अजितदादांची Kanehriमध्ये सभा
#ajitpawar #sunetrapawar #supriyasulefc #ncp #sharadpawar #loksabhaelection2024 #loksabha #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
n18oc_pune | n18oc_news
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 1 800

  • @ramdasmane7502
    @ramdasmane75023 ай бұрын

    अहो रोहित दादाची पात्रता आहे दादा तुमच्या मुलाची पात्रता नाही त्यामुळं तो मावळमध्ये उताणा पडला

  • @Ghadge

    @Ghadge

    3 ай бұрын

    👍👍👍👍👌👌👌

  • @deepaksanap8999

    @deepaksanap8999

    3 ай бұрын

    रोहित ची पात्रता देशील नास्तिक लोक आहेत मतदान कस करायचे तुतारी ला मुतारी त जागा असते मानसात नाही

  • @bhaskarbagal3984

    @bhaskarbagal3984

    3 ай бұрын

    कायम आमदार कर्जत जामखेड २००%

  • @rohitdeore7028

    @rohitdeore7028

    3 ай бұрын

    😂

  • @raghunathwayal4193

    @raghunathwayal4193

    3 ай бұрын

    अजिबात पवार जिंकणार नाही येरवडा मेंटल हॉस्पिटल ला भरती कराव लागणार 🎉

  • @user-iy9zu1em4u
    @user-iy9zu1em4u3 ай бұрын

    अजित राव तू पडणार तुझा एकही उमेदवार निवडून येणार नाही सुप्रिया सुळे जिंदाबाद

  • @deepaksanap8999

    @deepaksanap8999

    3 ай бұрын

    सु सु चा जय करा करा तुम्हाला काही आत्मनिर्भर पण आहे का नाही सुसु ताई राम मदिर ला विरोध केला होता का येढे होताई कळत कस नाही😢

  • @sandeshkirdak1622

    @sandeshkirdak1622

    3 ай бұрын

    ​@@deepaksanap8999मंदिर पोट भरते काय एखादी युनिव्हर्सिटी का नाही काढली

  • @dnyaneshwarganjale139

    @dnyaneshwarganjale139

    3 ай бұрын

    आजीतराव हीमत ठेऊन सत्ता स्थापन करुन दाखव भाजपला काय काम करायची नाही काय त्यांच्यात दम नाही काय त्यांना पण परत निवडुन यायच नाही काय तुम्ही बाजूला गेले तरी पण कामे होतील कुणा मुळे काही फरक पडत नाही

  • @jai-maharashtra

    @jai-maharashtra

    3 ай бұрын

    सुळे येत नाय बारामती वालेच कंटाळ लेत 😂

  • @deepaksanap8999

    @deepaksanap8999

    3 ай бұрын

    @@jai-maharashtra जो देश प्रिय मानुस आहे तो तुतारी ला मुतारी च दाखवणार आहे फक्त महायुती बरोबर🌷 ⏰🏹🙏🚩🚩

  • @aniket_speaks5520
    @aniket_speaks55203 ай бұрын

    महायुतीत गेल्यापासून दादा नुसतं घरची भांडण चव्हाट्यावर मांडतय..! पार अवमूल्यन करून घेतलंय दादांनी..!

  • @avinashjadhav3591
    @avinashjadhav35913 ай бұрын

    स्वतःच्या मुलाला खासदारकीला पाडणाऱ्या बारणेच्या प्रचार सभेचा मुख्य चेहरा.बेगानी शादी मे दादा दिवाना.

  • @Chiku943

    @Chiku943

    2 ай бұрын

    आता बायको पण पडली

  • @Vishwas_Diwas
    @Vishwas_Diwas3 ай бұрын

    अजित पवार उगाच बडबड करू नका रोहित दादा जामखेड कर्जत मधील 100% निवडून येणार तुतारी तुतारी तुतारी शरद पवार

  • @deepaksanap8999

    @deepaksanap8999

    3 ай бұрын

    नसतो येत रोहित ला पुन्हा कधीही गुलाल नसतो 🚩👍⏰⏰🌷🌷🏹🏹

  • @deepaksanap8999

    @deepaksanap8999

    3 ай бұрын

    नसतो येत रोहित ला पुन्हा कधीही गुलाल नसतो 🚩👍⏰⏰🌷🌷🏹🏹

  • @deepaksanap8999

    @deepaksanap8999

    3 ай бұрын

    आम्ही पण जामखेडकर रोहित ला मतदान नाही❌ 👍⏰🌷🏹 फक्त राम शिंदे आणि महायुती

  • @krushnanavgire6978

    @krushnanavgire6978

    3 ай бұрын

    बरोबर दादा तिकडे तुमचच काम होत, त्यामुळे तुम्ही बरडगाव चे साखर कारखाने विकत घेतले, आता तिथे तुमचे पुतणे आमदार आहेत , पण ते आता तिकडे निवडून नाही येणार , तिकडे फिक्स आमदार bjb चा येईल

  • @mr.perfect.nottyboy207

    @mr.perfect.nottyboy207

    3 ай бұрын

    Mutari😅😅😅😅

  • @yashwantjadhav2153
    @yashwantjadhav21533 ай бұрын

    हा माणूस स्वतःची किंमत कमी करतोय ..

  • @Ghadge

    @Ghadge

    3 ай бұрын

    👍👍👍👍👌👌👌

  • @VikasThorat-ks7sf

    @VikasThorat-ks7sf

    3 ай бұрын

    Yala kimat ahe ka

  • @yashwantjadhav2153

    @yashwantjadhav2153

    3 ай бұрын

    @@VikasThorat-ks7sf हो , ते ही बाकी खरच आहे ! बरोबर नोललात तुम्ही !

  • @balasahebbandal6699

    @balasahebbandal6699

    3 ай бұрын

    y3tiu7u7uu7u7uuuuIuuuùutÿÿyÿyyy​@@Ghadge

  • @avantilatkar7008

    @avantilatkar7008

    3 ай бұрын

    बोलघेवडा,,,,,

  • @SantoshJumade
    @SantoshJumade3 ай бұрын

    अजित पवार साहेब कधीच खोटं बोलत नाहीत मग 70 हजार कोटीचा हिशोब सांगा जनतेला

  • @chandshaikh3247
    @chandshaikh32473 ай бұрын

    दादा च्या राजकीय कारकीर्द ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @asaramkure997
    @asaramkure9973 ай бұрын

    स्वतःच्याच कुटूंबा विषयी काही तर बोलून कशाला स्वतःचे हसू करून घेताय.तुम्ही जितके साहेबांच्या विरोधात बोलाल तेवढी तुमची किंमत कमी होणार..कारण राज्यातली जनता साहेबांच्या पाठीशी

  • @Ghadge

    @Ghadge

    3 ай бұрын

    👍👍👍👍👌👌👌

  • @raghunathwayal4193

    @raghunathwayal4193

    3 ай бұрын

    बामणांच्या नादाला लागून कार्ट बिघडलं वाटत?

  • @geniusschool6833

    @geniusschool6833

    3 ай бұрын

    ok

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    3 ай бұрын

    अरबोखरबो रुपये आहेत आणि दाऊद इब्राहिम भाईंची भागीदारी आहे. पण समाधान नाही. अजून लुटमार करायची आहे.

  • @mohan1795

    @mohan1795

    3 ай бұрын

    हाड्

  • @deepaknawale9065
    @deepaknawale90653 ай бұрын

    दादा झाकली मूठ लाखाची असते स्वतःच्याच घरात चव्हाट्यावर आणायचा प्रयत्न करू नका प्रत्येक सभेमध्ये रोहित , सुप्रिया, साहेब आपल्याच घरातल्या लोकांवर बोलून स्वतःची इज्जत घालून घेऊ नका लोकं फक्त वर्रून हसतात ,,मनातनं नाव ठेवत असतील. विकासावर बोला कुटुंबावर नको झाकली मूठ सव्वा लाखाची. जेवढं तुम्ही स्वतःच्या कुटुंबावर बोलचाल तेवढं तुमचं नुकसान होणार हे मात्र नक्की

  • @SureshMore-oe4sl

    @SureshMore-oe4sl

    3 ай бұрын

    धन्यवाद सर

  • @deepaknawale9065

    @deepaknawale9065

    3 ай бұрын

    @@SureshMore-oe4sl इट्स ओके भाऊ पवार साहेब यांच्या मुळे आम्ही नौकरी मद्धे आहोत

  • @siddharthg8134

    @siddharthg8134

    3 ай бұрын

    सुरू कोणी केलं? 😂

  • @sdpatil4343
    @sdpatil43433 ай бұрын

    घरातलं एखाद पोरग नासक निघत आणि घर कसं फुटतं ह्याचं उत्तम उदाहरण 😂

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm3 ай бұрын

    काय खोट बोलता राव शेवटी तुम्ही खोट्याच्या गॅग मधे गेलात बोला बोला तेवडच समाधान तुमच😭😭😭😭

  • @user-gm7hh7ox9u

    @user-gm7hh7ox9u

    3 ай бұрын

    तु पण चोरांच्या गटात आहे विसरू नको,चोर घोटाळेबाज एकत्र आले आहेत

  • @kshatriy_

    @kshatriy_

    3 ай бұрын

    तू हे सगळं होताना तिथं होता का रोहित पवार ने तुझ्या कानात सांगितलं हे खोटं आहे म्हणून 😂😂😂😂

  • @rnbmaths
    @rnbmaths3 ай бұрын

    दादा 70 हजार कोटी रुपयांवर चर्चा होऊ द्या एकदा

  • @dattarammore5623

    @dattarammore5623

    3 ай бұрын

    दादांनी इलेक्ट्रॉल बॉण्ड खरेदी करून भा ज पा ला दिलाय के तो बघा आदी

  • @The_Samurai009

    @The_Samurai009

    3 ай бұрын

    धरणं वीर पडणार... वाजवा तुतारी हटवा मुतारी

  • @PratikDarekar-ko8xx

    @PratikDarekar-ko8xx

    3 ай бұрын

    70 hajar koti koni lubadle te saglyana mahit ahe nav dadanch an khayla sagle landge. Sharad pawarani dadacha lay vapar Karun ghetlay nav dadach an ghotala Pawar sahebancha varun dadach vait Kay duniyay rao😢

  • @The_Samurai009

    @The_Samurai009

    3 ай бұрын

    @@PratikDarekar-ko8xx तू अंड भक्त आहेस वाटते दरेकर 70 हजार कोटी मधले तुला पण काही भेटले की काय... पवार साहेबांना काही माहीत नाही त्यातले सगळे निर्णय पादा स्वतः घ्यायचा नाव साहेबांचं घालतो का रे.... सगळे पुरावे आहेत कारखान्याचे सांगू का तुला किती किती खाल्ले त्याने काय केले आमच्या फलटणच्या कारखाने

  • @sandipsasane3462

    @sandipsasane3462

    3 ай бұрын

    सडक्या तोंडाच्या डुक्कर पैसे खाऊन बसले आहे गु खानारे जानते डुक्कर❤❤❤❤

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil31653 ай бұрын

    अजितदादांची लोकप्रियता घसरत चाललीय याचा फायदा विरोधक घेणार

  • @The_Samurai009

    @The_Samurai009

    3 ай бұрын

    धरणं वीर पडणार... वाजवा तुतारी हटवा मुतारी

  • @abcrtr2

    @abcrtr2

    3 ай бұрын

    @@The_Samurai009 TUMCHACH NUKSAN AAHE ... KARAN SHEVTI MODI 400 PAR HONAR TUMHI BASA MUTARI JAVAK TUTARI WAJVAT ...GHANTA PAISA NAHI MILNAR ...

  • @ganeshsaykar6367
    @ganeshsaykar63673 ай бұрын

    दादा सबसे बड़ा भष्ट्राचार सत्ता नाही तरी बारामती चा विकास मग बाकी भागा चा विकास का नाही दादा चावट

  • @shampatil5984
    @shampatil59843 ай бұрын

    अरे दादा तुला राजकारणात आणला त्यावेळची परिस्थिती आम्हाला माहीत आहे पुण्यात नुसता जवळ दारू पीत बसत आता तुला साहेबांनी आणला आमदार बनवला त्यांचीच काढतोस

  • @vijayambure4539
    @vijayambure45393 ай бұрын

    दादा दादा तुम्ही घरचं सगळं लोकांना सांगत आहात तुम्ही तुमच्या बायकोच्या मोहा मध्ये पडू नका राजकारण येते जाते पण घरचं बोलू नका कृपया तुम्ही मायनस होत आहात

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane24523 ай бұрын

    लोक म्हणतील नवरा पण बायको पण,मग कशाला झक मारायला पार्थला मावळ मधुन उभा केला होता गेल्या वेळी,

  • @Ghadge

    @Ghadge

    3 ай бұрын

    👍👍👍👍👌👌👌

  • @The_Samurai009

    @The_Samurai009

    3 ай бұрын

    धरणं वीर पडणार... वाजवा तुतारी हटवा मुतारी

  • @balasahebmarkad7349

    @balasahebmarkad7349

    3 ай бұрын

    5:42

  • @vinodvijayvargiya8406
    @vinodvijayvargiya84063 ай бұрын

    अजु भाऊ आता नाही डाळ शिजणार तुमची 🙏🏻🙏🏻🙏🏻फक्त बोलू शकता होणार काहीच नाही

  • @Vikram.......
    @Vikram.......3 ай бұрын

    तुझी पात्रता नाही आणि तुझ्या मुलाची सुध्धा पात्रता नाही फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांना बघून मतदान टाकल होत...

  • @mahadevtat3095
    @mahadevtat30953 ай бұрын

    टरबूजाच्या नादी लागून स्वतःच नुकसान करून बसलं

  • @dnyandevbhise2353

    @dnyandevbhise2353

    3 ай бұрын

    Rohit pavar is great

  • @dnyandevbhise2353

    @dnyandevbhise2353

    3 ай бұрын

    Yadpat

  • @akshaywaditke63

    @akshaywaditke63

    3 ай бұрын

    रोहित पवार भ्रष्टाचारी माणूस

  • @mahindrajadhav5100
    @mahindrajadhav51003 ай бұрын

    शरद पवारसाहेब ओन्ली

  • @PustakacheGharShreyas
    @PustakacheGharShreyas2 ай бұрын

    पवार साहेबांनी तुम्हाला मोठ केल.त्याच काय? प्रखर विरोधी नेता असेल तर सत्तेच्या बाहेर राहूनही विकास करता येतो.

  • @abhijeetnaik7577
    @abhijeetnaik75773 ай бұрын

    ग्रापंचायतीमध्येसुद्धा पडतील😅तुम्ही सतिषजिंचा आदेश मान्य केला😅

  • @indrajeetv8878

    @indrajeetv8878

    3 ай бұрын

    Mag tu konacha tondat gheto ka?

  • @abhijeetnaik7577

    @abhijeetnaik7577

    3 ай бұрын

    @@indrajeetv8878 😆

  • @vivekshinde239
    @vivekshinde2393 ай бұрын

    स्वतः जेवढ कुटुंबावर बोलणार तेवढ तुमची किंमत कमी होणार

  • @ramdasmane7502
    @ramdasmane75023 ай бұрын

    खरे बोलता मग 70 ह कोटीवर खरे बोलकी

  • @ScorpioN-hu7lk

    @ScorpioN-hu7lk

    3 ай бұрын

    मोदीला विचार की

  • @PratikDarekar-ko8xx

    @PratikDarekar-ko8xx

    3 ай бұрын

    70 hajar koti koni lubadle te saglyana mahit ahe nav dadanch an khayla sagle landge. Sharad pawarani dadacha lay vapar Karun ghetlay nav dadach an ghotala Pawar sahebancha varun dadach vait Kay duniyay rao😢

  • @PratikDarekar-ko8xx

    @PratikDarekar-ko8xx

    3 ай бұрын

    ​@@ScorpioN-hu7lk70 hajar koti koni lubadle te saglyana mahit ahe nav dadanch an khayla sagle landge. Sharad pawarani dadacha lay vapar Karun ghetlay nav dadach an ghotala Pawar sahebancha varun dadach vait Kay duniyay rao😢

  • @ScorpioN-hu7lk

    @ScorpioN-hu7lk

    3 ай бұрын

    @@PratikDarekar-ko8xx तुम्ही ३% वाले पहिल्या पासूनच खोबरे तिकडे चांगभलं

  • @ScorpioN-hu7lk

    @ScorpioN-hu7lk

    3 ай бұрын

    @@PratikDarekar-ko8xx पवार भाजप मध्ये आले असते तर त्यांची पण तुम्ही चाटली असती.

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe25623 ай бұрын

    महाराष्ट्रात का फक्त बारामती जिल्हाच आहे का विकासासाठी इतर जिल्ह्यांमध्ये विकास करायचे बोम नाही

  • @sanjaybhosale6819
    @sanjaybhosale68193 ай бұрын

    अरे बाबा तुझ्या कोण भरोसा ठेव तू आपल्या सख्याचा नाही झाला मग जनतेचा काय होशील

  • @arunshinde6751

    @arunshinde6751

    3 ай бұрын

    😂😂😂

  • @divyadhisale3424

    @divyadhisale3424

    3 ай бұрын

    ​@@arunshinde6751¹

  • @abcrtr2

    @abcrtr2

    3 ай бұрын

    TUJHA WAKADTONDYA LA MULICHA MOH ZALA ....ANI KAY RE BHIMTYA ...BAAPACHI AHHE KA PARTY TYA PAWARDYA CHI ...

  • @thoko999

    @thoko999

    3 ай бұрын

    काका पण कोणाचे झाले नाही

  • @vijayjoshi9822

    @vijayjoshi9822

    3 ай бұрын

    ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo​@@arunshinde6751

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar26583 ай бұрын

    अहो अजित दादा रोहित दादा तरी निवडूण आले पन तुमचा मुलगा तुम्हाला निवडूण आणता आला नाही आणि तूम्ही दुसऱ्याला न्याण शिकवता

  • @NamdevMirad
    @NamdevMirad3 ай бұрын

    ए दादा पवार एकच दादा आहे तो म्हणजे रोहित दादा त्याच्यावर कशाला बोलता

  • @lakshmankambale917
    @lakshmankambale9173 ай бұрын

    हेच काय राजकारण विकास , शिक्षण, व्यवसाय, भ्रष्टाचार सोडून काय बोललेत साहेब तुम्ही

  • @firojshaikh2136
    @firojshaikh21363 ай бұрын

    फक्त रोहित दादा पवार

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is3 ай бұрын

    दादा आपले काय हट्ट पूर्ण केले है महाराष्ट्र राज्य ने बघितलं आहे काका साहेब यांनी उगाच तुमच्या मूळे खुप काही नूकसान झाले आहे

  • @omraj6642
    @omraj66423 ай бұрын

    बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे . बारामतीचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नव्हे . 1

  • @sanjayjadhav9031
    @sanjayjadhav90313 ай бұрын

    बरोबर आहे. दर पाच वर्षानी पार्टी बदलला, पण सत्तेत रहा. 😮

  • @kailaskadam6635
    @kailaskadam66353 ай бұрын

    याला पहीलं पाडा

  • @atharvakulkarni5541

    @atharvakulkarni5541

    3 ай бұрын

    तुझी लायकी आहे का

  • @subhashbodke2498
    @subhashbodke24983 ай бұрын

    स्वतःच्या मुलाला तर घेतलं पाडून आता बायकोला पाड म्हणजे तुझं चांगलं हसू होईल आणि रोहित पवारच काय सांगतोय स्वतःच्या मुलाचे सांग ना मावळ मध्ये जाऊन का उभं केलं

  • @sureshbansude3263

    @sureshbansude3263

    2 ай бұрын

    तुझी बायको अजित पडणार म्हणजे पडणार तु काळजी करु नकोस

  • @nandakishorjatale
    @nandakishorjatale3 ай бұрын

    रोहित दादांच्या विरोधात उभे राहून दाखवायचे डिपाझीट गोल होनार

  • @AK-wu1go
    @AK-wu1go3 ай бұрын

    रोहित दादा उभा राहिले निवडून आले, पवार साहेब पार्थ ला नको म्हणत होते तरी तुम्ही उभा करून त्यांना पडलात

  • @kalpanapatil2646
    @kalpanapatil26463 ай бұрын

    तुम्ही कितीही कारण सांगा पण शेवटी सुप्रिया सुळे ताई येणार.

  • @mohan1795

    @mohan1795

    3 ай бұрын

    पाववाली

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade31633 ай бұрын

    म्हणजे तुमचा आवका समजला

  • @pmg8425
    @pmg84253 ай бұрын

    आपला खासदार सत्ताधारी पक्षात बसणार असेल तरच आपल्या मतदार संघाचा विकास होऊ शकतो हेच सत्य आहे आणि अनुभवले आहे.

  • @sidheshwarbirajdar-lj7li

    @sidheshwarbirajdar-lj7li

    3 ай бұрын

    आपला खासदार सत्ताधारी पक्षात असला तर भ्रष्टाचार जास्त करतो

  • @pmg8425

    @pmg8425

    3 ай бұрын

    @@sidheshwarbirajdar-lj7li काम करणारच भ्रष्टाचार करू शकतो.राजकारणात देश सेवेसाठी येणारे १%लोक सुद्धा नाही.

  • @vasudevnagargoje7057
    @vasudevnagargoje70573 ай бұрын

    दादा दादा किती स्वतःला मोठं समजता हो साहेबांपेक्षा पण मोठं 😅😅😅 दादा साहेब साहेब आहेत तुम्ही कुठं 😅😅😅

  • @uddhavraomulay9591
    @uddhavraomulay95913 ай бұрын

    ७०हजारा पेक्षा जास्त घोटाळे करणारा दादा सारखा उमेदवार निवडून द्या.

  • @PratikDarekar-ko8xx

    @PratikDarekar-ko8xx

    3 ай бұрын

    70 hajar koti koni lubadle te saglyana mahit ahe nav dadanch an khayla sagle landge. Sharad pawarani dadacha lay vapar Karun ghetlay nav dadach an ghotala Pawar sahebancha varun dadach vait Kay duniyay rao😢

  • @sidheshwarbirajdar-lj7li

    @sidheshwarbirajdar-lj7li

    3 ай бұрын

    असेल तर द्या पुरावा सगळ्या सोशल मीडियावर शेअर करतो

  • @user-jq3xg6qn7q

    @user-jq3xg6qn7q

    3 ай бұрын

    खरं आहे 😮😮😮😮😮

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane24523 ай бұрын

    आरे दरोडेखोरा एकाच घरातील सगळी आस म्हणतील लोक म्हणतोस,मग सुप्रीया ताई, पार्थ पवार, अजित पवार, रोहित पवार हे एका घरातली नव्हते का गेल्यावेळी,

  • @narayanjambukar
    @narayanjambukar3 ай бұрын

    दादा काय परखड भाषा पण रोहित पवार तुमच्या बरोबर असते तर

  • @sureshbansude3263
    @sureshbansude32632 ай бұрын

    अजितदादा तुम्ही काय केले,हे जनतेसमोर सांगा घराचे वासे मोजु नका, तुम्ही घरातिल वासे मोजण्याचे तुम्ही केल,तर तुम्ही किती लायकिचा आहे हे सर्वज्ञात आहे हे काळजी करु नका, तुम्ही त्या लायकिचा आहे,नवरा पण बायको पण तुम्ही त्या लायकिचा आहे हे सर्वज्ञात आहे

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj15583 ай бұрын

    अहो दादा काय तुमची अवस्था फार वाईट वाटतय

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke48623 ай бұрын

    मोदी फक्त गुजरातला उद्योग डायमंड उद्योग सुरतला गुजरातला पळविले हे फ्कत गुजरातचा विकास करत आहेत

  • @The_Samurai009

    @The_Samurai009

    3 ай бұрын

    गुज्जू चे नोकर झाले आहेत हे आणि टरबुज... वाजवा तुतारी हटवा मुतारी... अब की बार BJP तडीपार

  • @pradoshdhumal
    @pradoshdhumal3 ай бұрын

    आमच्या जमीनी घेतल्या ह्याच्या सोमाणी नावाच्या बारामतीच्या बिल्डर ने त्याच्यावर हा काहीच बोलत नाही त्या सोमाणीची हा बाजू घेतो सुनेत्राला 100 टक्के पाडणार आम्ही

  • @anandapatil1374
    @anandapatil13743 ай бұрын

    दादा आता दमाची भाषा बोलायची सवय बंद करा तुम्ही पक्ष सोडला त्यावेळी आपला विषय गोल झाला आहे

  • @maulithete800
    @maulithete8003 ай бұрын

    सिंदळ बाईपेक्षा वाईट अवस्था झालीय अजितची!😊

  • @atharvakulkarni5541

    @atharvakulkarni5541

    3 ай бұрын

    तुझी काय आहे बघ

  • @kiranbhavar792

    @kiranbhavar792

    3 ай бұрын

    सिंदळ बाई तुझी आई का आत्या की बायको बहीण 😂😂😂😂😂

  • @pradippote5751
    @pradippote57513 ай бұрын

    फक्त सुप्रिया ताई जिंकणार

  • @atharvakulkarni5541

    @atharvakulkarni5541

    3 ай бұрын

    काय बोलताय महाराष्ट्र मागे नेला शरद पवारन❤❤

  • @MarathaAbhishek

    @MarathaAbhishek

    3 ай бұрын

    ​Ho khup mage nela rav yevdha mage nela ki lokanna puyat it che job bhetu lagale aani delhi mumbai sarkhya changlya thikani lok nahi geli job la ..pune develop zal sagla maharashtra punyat yevu lagla ..kharach khup mage nela...arr laja vatudya punyat yeun job karta aani jyani punyat udyog dhande anle tyala shivya deta​@@atharvakulkarni5541

  • @akshaym.2854

    @akshaym.2854

    3 ай бұрын

    ​@@atharvakulkarni5541 mgg Kay tyane Pooja, yadnya, hom havan karun, aabhalat pochla asta ka Maharashtra 😂

  • @dnyanesh4376

    @dnyanesh4376

    3 ай бұрын

    ​@@atharvakulkarni5541khary

  • @dnyanesh4376

    @dnyanesh4376

    3 ай бұрын

    ​@@akshaym.2854 ata tech karave lagnar ahe

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi10943 ай бұрын

    दादा..... तुम्ही म्हणता ते सगळे खरे आहे या वर लोक विश्वास ठेवतील? आणि अमेरिका... वगैरे गोष्टी बाबतीत जे काही बोललात .. .... बारामती( किमान भारतात ) तुमच्या मुळे माहीत झाली का❓ दादा मी मुळचा जयंत पाटील यांच्या मतदार संघातील पण मी नेहमी तुमचे कौतुक करत होतो. पण तुमचे खरे रुप या वेळी पाहून वाटू लागले की एवढा विश्वास घातकी माणूस (जवळचा असून देखील) असू शकतो यावर यापुढे कोणीही फसणार नाही

  • @TRUTH1288
    @TRUTH12882 ай бұрын

    अजित दादा जिंदाबाद...👍✌️✌️✌️ अजित दादा....आत्ता त्या रोहित्या ल हिसका दाखवू

  • @user-iy9zu1em4u
    @user-iy9zu1em4u3 ай бұрын

    70 हजार कोटी भ्रष्टाचाराचा काय झालं अजित राव याच्यावर थोडं बोला का गुजरातला जाऊन वाशिम मध्ये बसून आले

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade31633 ай бұрын

    आहो सर्व ठीक आहे,पण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे. तुम्ही स्वतंत्र राहू शकत होते

  • @akshaygayke2214
    @akshaygayke22143 ай бұрын

    स्वतःच्या मुलाला का निवडून आणता आले नाही...रोहित दादांनी तस काम केले आहे. रोहित पवारांची भिती वाटत असेल अजितदादा ना 😂😂😂

  • @vishalpawar3973
    @vishalpawar39733 ай бұрын

    अति झाली आहे यांना

  • @sudamwable6257
    @sudamwable62573 ай бұрын

    ONLY.PAWAR.SAHEB.......

  • @AkshayDNikam
    @AkshayDNikam3 ай бұрын

    काहीही म्हणा... मेमरी स्ट्राँग आहे यांची....तारखा..लोकांची नावे..किस्से...सगळ बेकार बारकाईने लक्षात ठेवतात

  • @avinashchavan5488
    @avinashchavan54883 ай бұрын

    दादा घरची धुनी भांडी सोडा बाजुलाच तुम्हीच सगळ केल आहे आमच्या मराठ्याच बघितल का , रोजगार, महागाई, शिक्षण या वर बोबला

  • @krishnapapanwar455
    @krishnapapanwar4553 ай бұрын

    स्वतःची इज्जत स्वतःच्या हातानी खराब करू नका राव 🤣🤣🤣🤣

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav87763 ай бұрын

    आम्ही धाराशिवकर दाजी गळ्या शपथ फारच छान धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी प्रणाम

  • @ajaymane1644
    @ajaymane16443 ай бұрын

    बरोबर आहे दादा, विकास महत्वाचा आहे निवडून कोणी येऊ द्या 🙏

  • @zumbarshinde4578
    @zumbarshinde45783 ай бұрын

    मग हे तूम्हाला कळायला दहा वर्षे लागली

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj15583 ай бұрын

    अजितदादा पवारांचे सर्व उमेदवार पराभूत होणारच

  • @zavenirdaubert2497

    @zavenirdaubert2497

    3 ай бұрын

    Only dada

  • @vitthlmory7717

    @vitthlmory7717

    3 ай бұрын

    दादा धरून पादा

  • @sayalibhosale7206

    @sayalibhosale7206

    3 ай бұрын

    तेल गेले तूप गेले तुमच्या हाती धुपाटणे येणार अजित पवार शनिवार

  • @123zgs

    @123zgs

    3 ай бұрын

    Nidhi dila ase bolto jase kayy gharun deto.70000 cr cha bhrashtachar karun ,Dadagirichi bhasha

  • @atharvakulkarni5541

    @atharvakulkarni5541

    3 ай бұрын

    तुला काय भविष्य समजते स्वताच घर बघ

  • @marathimazananded6262
    @marathimazananded62623 ай бұрын

    अजित दादा दिलखुलास व्यक्तिमत्त्व ❤

  • @bhartighare4864
    @bhartighare48643 ай бұрын

    दादासाहेब आपले बोलणे सुधारा.

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba3 ай бұрын

    सगळं खरं सांगता तर ईडीच्या भीतीने स्वतःचाच पक्ष फोडला हे ही सांगा.

  • @user-ex5lr3kv2g
    @user-ex5lr3kv2g3 ай бұрын

    रोहीत पवारांना यान सटल केल म्हणे मग मावळ मध्ये पार्थ पवाराच डीपाजीट का गेलय ते पण सांग

  • @madhumatipatil8622
    @madhumatipatil86223 ай бұрын

    मंत्री व्हायच्या अगोदर तुमच्याकडे काय काय होतं आणि आता काय काय आहे आता वेडी जनता राहिली नाही आता माणसं शहाणी झाली आम्ही विकासासाठी जातो म्हणणाऱ्यांची पाठीमागे लागणारी नाहीत

  • @Bollywoodpg3
    @Bollywoodpg33 ай бұрын

    आपण इज्जत दार लोक आहोत घरच्या गोष्टी बाहेर सांगू नका धन्यवाद

  • @Devds2022
    @Devds20223 ай бұрын

    स्वार्थासाठी कुठल्या स्तरावर चाललात आपण

  • @monapathan1190
    @monapathan11903 ай бұрын

    स्वतःच ठेवायचं झाकून आणी लोकांचं पहायचं वाकून ...

  • @vijaymadhawai2721
    @vijaymadhawai27213 ай бұрын

    दादा आपले तर ऐक पण सीट येणार नाही म्हणतात

  • @laxmanpawar3101
    @laxmanpawar31013 ай бұрын

    जनतेला खर काय खोट काय सगळ माहित आहे दादा

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade31633 ай бұрын

    तुम्ही राष्ट्रीय प्रश्नांवर काही बोलत नाही

  • @Ghadge

    @Ghadge

    3 ай бұрын

    👍👍👍👍👌👌👌

  • @sandipdhale1029
    @sandipdhale10293 ай бұрын

    एकच वादा रोहित दादा 👑💥

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe25623 ай бұрын

    घोटाळा करायचा आणि म्हणायचे आम्ही विकास कामासाठी गेलो सख्या काकाला झाले नाही जनतेला काय होणार

  • @uttammore143
    @uttammore1433 ай бұрын

    अजितदादा पवार साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sahebraosakat5521
    @sahebraosakat55213 ай бұрын

    दादा स्त्री हट्ट बाल हट्ट पत्नी प्रेम पुत्र प्रेम फार वाईट दानाला लावतेत

  • @sainath6512
    @sainath65123 ай бұрын

    70 हजार कोटींचा हिशोब मागतोय महाराष्ट्र

  • @NarayanSarode-mq6in
    @NarayanSarode-mq6in3 ай бұрын

    Dada Rohit Pawar brand is brand

  • @AbhidnyAcademy
    @AbhidnyAcademy3 ай бұрын

    कसे आहे ना कोनाला तरी शेती सांभाळायला दिलेली असते आणि काही दिवसांनी तो म्हणतो माझीच जमीन आहे

  • @rajeshsurvase4759
    @rajeshsurvase47593 ай бұрын

    कोण जिंकेल कोण हारेल या पेक्षाही, भट घर फोडण्यात यशस्वी झाला. आणि घर फुटलं याच वाईट वाटतयं.

  • @alkapatil6164

    @alkapatil6164

    3 ай бұрын

    💯

  • @thefact8558

    @thefact8558

    3 ай бұрын

    जे पेरल तेच उगवलं, आमदार म्हणून आमचं मत रोहित पवारांना, पण पक्ष म्हणून शरद पवारांना कधीच पाठिंबा नाही. आयुष्यभर लोकांची घरे फोडली आणि जाती जाती मध्ये तेढ निर्माण केल्या. शरद पवारांच्या हयातीत त्यांचं घर फुटलं म्हणून मी आनंदात आहे

  • @sanjaydeshmukh730

    @sanjaydeshmukh730

    3 ай бұрын

    लोकांची घर फोडताना गोड गोड वाटल होत ना 😂😂

  • @vishalindian1796

    @vishalindian1796

    3 ай бұрын

    आधी लोकांची घर फोडताना साहेबाना आणि त्याच्या सतरंज्या उचल्या ना लाज वाटली नाही आणि आता बोंबा मारताय😂😂😂😂आता पहिल्या केलेल्या कर्माची फळ भोगतोय आणि कार्यकर्ते बोंबलत फिरत्यात😂😂

  • @user-nk3rd8sw8z

    @user-nk3rd8sw8z

    3 ай бұрын

    एक भट तुमच्या सर्व सग्या सोयऱ्यावर चढुन पुरुन उरेल आसा हा भट आहे पण तुमच्यावर थेट आहे.

  • @dadakhandalemarathipoems2310
    @dadakhandalemarathipoems23103 ай бұрын

    सगळे खरं पण BJP बरोबर कशाला गेला...

  • @NamdevMirad
    @NamdevMirad3 ай бұрын

    दादाच्या सगळ्याच उमेदवाराला निवडून द्या म्हणजे सगळ्याच निधी दादाकडे जाईल

  • @ganeshsaykar6367
    @ganeshsaykar63673 ай бұрын

    दादा खुपच खरं बोलतात टामपेपवर लिहुन देणारे दादा आम्ही बघीतले

  • @dinkaraher6983
    @dinkaraher69833 ай бұрын

    किती बिनलाज्या माणूस आहे अजित पवार ज्याने याला राजकारणात आणले त्याचा नाही झाला तो काय जनतेचे होणार आहे. याची बायको 100℅ पडणार. 😢😢

  • @sunilbodakhe533
    @sunilbodakhe5333 ай бұрын

    काय राव दादा हे सरकार अंबानी अडाणी च आहे हे पण तुम्ही सांगून टाकल राव

  • @Pradeep-jd8rg

    @Pradeep-jd8rg

    3 ай бұрын

    उगीच का 70 हजार कोटी जमवलेत का 😂

  • @jyotibagholap8763
    @jyotibagholap87633 ай бұрын

    अजित, राज, एकनाथ... कॉमेडी जत्रा.. कार्यक्रम तुफान चालणार आहे.. .... काय डायलॉग, काय कॉमेडी... हाऊस फुल्ल एकच धंदा उरणार ह्यांना आता. 😂😂😂😂😂

  • @21rjjr
    @21rjjr3 ай бұрын

    अजित पवार यांनाच बहुमताने निवडून आणू 🎉🎉🎉🎉

  • @sunilbhangare4100
    @sunilbhangare41003 ай бұрын

    Only pawar saheb

  • @mohan1795

    @mohan1795

    3 ай бұрын

    थेरड

  • @latabarmade8822
    @latabarmade88223 ай бұрын

    70 हजार कोटी वाटले तरी एकही निवडुन येणार नाही ताकत पैशानी वाडत नाही तर जनता साथ दयायला पाहिजे ते आता होणार नाही किती ताकत लावा

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    3 ай бұрын

    एकट्या अजीतदादामधे हिंमत नाही. नक्कीच शरद पवार साहेबांनी मदत केली असणार.

  • @ashokmore4677
    @ashokmore46773 ай бұрын

    दादा तुमची हिंमत झाली नाही पण रोहित पवारांनी हिंमत केली व आमदार झाले व पुन्हा होणार तुम्ही रहा त्या मोदिच्या पाठिशी

  • @suhaaschaudary8978
    @suhaaschaudary89782 ай бұрын

    जो स्वतःच्या फॅमिली च नाही झाला तो जनतेचा काय होणार..... धरणात मुटणारा....😂😂😂

  • @babasahebpatil3381
    @babasahebpatil33813 ай бұрын

    तिथं (दिल्लीत ) लढून नाही चालत तिथं पायचं धरावे लागतात, होय ना दादा

  • @atharvakulkarni5541

    @atharvakulkarni5541

    3 ай бұрын

    आधी शरद पवारांनी हेच केले आहे

  • @balwantkakade5809
    @balwantkakade58093 ай бұрын

    फार्म भरायला येत नाही .बोलायला येत नाही.हे दिल्लीत जाऊन काय दिवा लावणार?

  • @user-l5gc2kii6
    @user-l5gc2kii63 ай бұрын

    बिजेपीने ह्यांचे घर उभे फोडले. शक्ती विभाजनाचा चाण्यक्य डाव खेळला

Келесі