Soil Fertility: जमीन सुपीकतेसाठी शेतात गाळ टाकण्याचं प्रमाण कसं ठरवाल?| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers
उन्हाळ्यामध्ये धरणाचं पाणी किंवा एखाद्या तलावातील पाणी कमी झालं तर अशा ठिकाणचा गाळ मोठ्या प्रमाणात शेतात टाकला जातो. मात्र गाळमाती कोणत्या जमिनीत मिसळावी?, किती प्रमाणात मिसळावी? याशिवाय माती मिसळताना काय काळजी घ्यावी? याविषयी माहिती नसल्यामुळे गाळमातीचा अपेक्षित परिणाम मिळत नाही.
Keywords :
In summer, if the water of the dam or the water in a pond decreases, a large amount of sludge soil from such a place is dumped in the field. But in which land should the sludgesoil be mixed?, To what extent should it be mixed? Apart from this, what care should be taken while mixing the sludgesoil? Due to lack of information about this, the expected effect of the sludgesoil is not obtained.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - www.agrowon.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 3

  • @siddhantbodke9301
    @siddhantbodke9301Ай бұрын

    Mala mazi jamin १४-१६ फूट उचलून घ्याची आहे फक्त माती टाकायची म्हणाली तरी नाही चालणार त्यामध्ये मुरूम चे ही ठार द्यावे लागणार आहेत मला असा चांगला सल्ला भेटत नाहीये

  • @sushilkolte2816
    @sushilkolte2816 Жыл бұрын

    Ha msg dakhva agrowon vr

Келесі