No video

Shrinivas Patil यांचे पवारांसमोर भावनिक भाषण | Yuva Sangharsh Yatra

Shrinivas Patil यांचे पवारांसमोर भावनिक भाषण | Yuva Sangharsh Yatra
आज पुण्यातून रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी टिळक स्मारक येथे पवारांची आशिर्वाद सभा होती.यावेळी पवारांचे सवंगडी खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यासपीठावर भाषण केलं. सुरुवातीपासूनचा संदर्भ देत श्रीनिवास पाटील यांनी भाषण केलं आणि श्रीनिवास पाटील यांच्या या भाषणाने अख्खं पवार कुटुंबीय भावनिक झालं.
#SharadPawar #ShrinivasPatil #Rohitpawar #YuvasangharshYatra #NCP#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_1023)

Пікірлер: 333

  • @paragdeshmukh9383
    @paragdeshmukh93839 ай бұрын

    माझ्यापण डोळ्यात पाणी आलं होतं... ❤ याचि देही, याचि डोळा क्षण अनुभवता आला

  • @manojkharat3568
    @manojkharat35686 ай бұрын

    खरच असा मित्र मिळणे भाग्य लागते... फक्त माननीय शरदचंद्र जी पवार साहेब...🙏

  • @namdevp.udgire5720
    @namdevp.udgire57209 ай бұрын

    वणव्यामध्ये मित्र गारव्यासाखा खरचं मा श्रीनिवास पाटील शरद पवार साहेबांचे नेहमीच उर्जास्थान राहिले आहेत.

  • @ujjwalanaikwadi9290

    @ujjwalanaikwadi9290

    3 ай бұрын

    👌👍🙏🙏🥰

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde84846 ай бұрын

    श्रीनिवास पाटील साहेब, अतिशय सुंदर, वास्तविक आणि हृदयस्पर्शी मनोगत...

  • @sachinhire8338
    @sachinhire83389 ай бұрын

    सुरेख काळजाला भिडणारे भाषण

  • @anandshinde6707
    @anandshinde67079 ай бұрын

    ज्या व्यक्तीनें प्रचंड काम केले, विचार दिले, जगण्याची उमेद दिली, जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला उभ केले त्या महाराष्टाच्या सह्याद्रीला काही अक्कल शुन्य लोक म्हणतात पवार साहेबांनी काय केले, आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करतो की साहेबाना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो, साहेब लाखोंच्या जगण्याची उमेद आहेत,

  • @HarveySpectre163

    @HarveySpectre163

    9 ай бұрын

    Shatt kay nay kela nusta paisa khalla ani jaatiwaad wadhawla

  • @user-vv1ns4mm4h

    @user-vv1ns4mm4h

    9 ай бұрын

    फारच छान

  • @user-vv1ns4mm4h

    @user-vv1ns4mm4h

    9 ай бұрын

    पवार साहेब आयुष्मान भव

  • @amitpawar3855

    @amitpawar3855

    9 ай бұрын

    ​@@HarveySpectre163तुम्ही फक्त गुजरात ची चा टा

  • @HarveySpectre163

    @HarveySpectre163

    9 ай бұрын

    @@amitpawar3855 pawar jitki adani chi chaatatayet , Susu kade hajaro shares ahet adani che tumhich tharwa kon konachi chatatay

  • @shivangikanase8680
    @shivangikanase86806 ай бұрын

    सलाम साहेब ! आमच्या वडीलांप्रमणे तुम्ही! आमचा माणूस म्हणून आम्हाला तुमच्या कार्यकर्तृत्वाचा खूप अभिमान आहे ! तुम्ही जिंकाल अशी देवाजवळ प्रार्थना करते ,!

  • @vijaysonawane2043
    @vijaysonawane20439 ай бұрын

    असे मित्र असे समर्थक , pawar is power.!👌👍

  • @omnostarmobilityINDIA
    @omnostarmobilityINDIA9 ай бұрын

    मा. खा. श्रीनिवास जी पाटिल साहेब यांच्या सारख़े अभ्यासू ख़ासदार देशाला मिलाले तर देशाचे रूप बदलेल . १० वी नंतर करीअर मार्गदर्शन शिबिरात त्याचे भाषण ऐकले अन माझा दृष्टिकोण पूर्ण बदलला . हैट्स ऑफ टु मझ्या मनाच्या अन मी मतदान केलेल्या ख़ासदार साहेब याना 🙌🙏

  • @SubhashSwami-pq2xc

    @SubhashSwami-pq2xc

    5 ай бұрын

    एकच. एक only. Sharad.saheb

  • @sanjaynevase4443
    @sanjaynevase44436 ай бұрын

    सुरेख काळजाला भिडणारे भाषण , आयुष्यात असा एक तरी मित्र जीवापाड प्रेम करणारा हवा , माननीय खासदार पाटील साहेब 🙏👌❤❤

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane69749 ай бұрын

    जेष्ठ आदरणीय नेते आमच्या बारामतीची आन बान शान मां शरदचंद्र जी पवार साहेब आमचे नेते बारामतीची जान यांचे पाठीशी बरामतीकर व जिल्यातील सर्व लहान थोर खंबीरपणे पवार कुटुबीयाचया पाठीशी आहोत जय महाराष्ट्र

  • @narayangajewad3027
    @narayangajewad30279 ай бұрын

    माननीय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या भावनिक भाषणाने आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेब भाराऊन गू🎉

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar41999 ай бұрын

    खरा मित्र असावा तर असा.

  • @अविनाश_77
    @अविनाश_779 ай бұрын

    s.p.साहेब खूप भावनिक भाषण केले . आपणास प्रणाम.

  • @shivajighogare6291
    @shivajighogare62919 ай бұрын

    पुन्हा पुन्हा ऐकाव आसं सौम्य पण काळजाला भिडणारे भाषण..

  • @tuneloftime
    @tuneloftime9 ай бұрын

    आपल्या लोकांसाठी काम करण्यासाठी पवार साहेबांनी जीवाचे रान केले आहे.तरुण पिढी कायम ऋणात राहील.

  • @mahadevbhosale3630
    @mahadevbhosale36309 ай бұрын

    महाराष्ट्रातला अजरामर हिरा माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब

  • @ra8208
    @ra82089 ай бұрын

    साहेब ❤️

  • @arvindgedam6364
    @arvindgedam63649 ай бұрын

    रोहीत पवार साहेबांना राज्याची जास्तीत जास्त सेवा करण्यास संधी मिळवी हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh9 ай бұрын

    खूप छान भाषण अस वाटतंय की पुन्हा पुन्हा ऐकावं ❤️मस्त 👌अशी भाषण असावी

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad70599 ай бұрын

    Only NCP Only Pawar Saheb Great Leeder in India 🇮🇳 👏 🎉

  • @lakshmankambale917
    @lakshmankambale9179 ай бұрын

    साहेब खूप छान, काय शब्दात वर्णन केले आहे

  • @sheelapatil6838
    @sheelapatil68389 ай бұрын

    आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @redhatjs
    @redhatjs9 ай бұрын

    खरंच साहेबानच्या काम हे सांगायची गरजच नाही, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे साहेबानी कसा विकास केला, पण कस काय लोक दुसरीकडे मतदान करतात काय ठाव, परंतु या वेळेस आपल्याला साहेबांनाच निवडून आणायचा आहे

  • @ghadge.navnath
    @ghadge.navnath9 ай бұрын

    साहेबांचा चा खरा मित्र ❤

  • @tanajikekale6736
    @tanajikekale67369 ай бұрын

    पाटील साहेब..... तुम्ही आता बोलावे लागणार संपूर्ण महाराष्ट्रात आपला आवाज पाहिजे.

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade20549 ай бұрын

    Great

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande85019 ай бұрын

    परमेश्वर श्रीकृष्ण व सुदामा सारखी

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande17609 ай бұрын

    फक्त पवार साहेब

  • @Raj-gg4iz
    @Raj-gg4iz9 ай бұрын

    खूपच छान

  • @shirishdoke2538
    @shirishdoke25386 ай бұрын

    भाषण काय असते ते या माणसांकडून शिकावं❤❤

  • @itsharshalremix
    @itsharshalremix6 ай бұрын

    श्रीनिवास पाटील साहेबांनी खरच खूप छान भाषण केले मनापासून बोलले पवार साहेबांच काम खुप मोठे आहे

  • @ramkhude9197
    @ramkhude91976 ай бұрын

    श्रीनिवास साहेब यांच्या कडुन शिकन्या सारख ग्रेट भाषन

  • @sujatakanade6368
    @sujatakanade63689 ай бұрын

    खरच डोळ्यात पाणी आले, धन्य ती निष्ठा दंडवत त्या निष्ठेला

  • @user-tn4os7gu6t
    @user-tn4os7gu6t3 ай бұрын

    नमस्कार साहेब खूप सुंदर छान मनभोग भाषण तुम्ही केलं फार आवडला फार सुंदर आहे थँक्यू धन्यवा

  • @Shivraj12325
    @Shivraj123259 ай бұрын

    पवार बिवार कुच नही.... संघर्ष योध्दा, जाणता राजा मनोज जारांगे पाटील साहेब❤❤❤❤❤

  • @sks1464

    @sks1464

    9 ай бұрын

    म्हणून मराठवाड्याचा विकास झाला नाही

  • @namdevkhadekar5513
    @namdevkhadekar55139 ай бұрын

    दर पाच वर्षांनी नेते भावनीक होतात

  • @ashokpisal4334

    @ashokpisal4334

    9 ай бұрын

    तू नामदेव नावाला कलंक आहे.तुझें नाव खडक पाहिजे.म्हणजे ...दगड.

  • @Hkxgg.165

    @Hkxgg.165

    9 ай бұрын

    😂😂🤣🤣👍👍

  • @sureshpanaskar207

    @sureshpanaskar207

    9 ай бұрын

    खरं आहे यांनी लुटला महाराष्ट्र

  • @nikhilpawar2487

    @nikhilpawar2487

    4 ай бұрын

    😂😂😂

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r9 ай бұрын

    सुंदर 👌👌

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni50039 ай бұрын

    Unbelievable progress of Sharad Pawar saheb 🎉

  • @user-bo9of6bi1s
    @user-bo9of6bi1s9 ай бұрын

    👍🌹 माझे पण डोळे पाणावले. नमस्कार साहेब, बारामती का नाम हमेशा रोशन रहा है हमेशा रोशन रहेंगा.

  • @kiransawant2251
    @kiransawant22519 ай бұрын

    जाणता राजा अथक आणि अथांग महासागर कर्मयोगी शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार.

  • @deepakwaghmare5580
    @deepakwaghmare55809 ай бұрын

    मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा..... 👍🙏

  • @vijaykamble8690
    @vijaykamble86909 ай бұрын

    I Love Pawar Saheb....Jay Bhim

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke22596 ай бұрын

    खुप चांगले मित्र आहेत पाटील सो भाषण खुप छान असते

  • @biruwaghmode9397
    @biruwaghmode93979 ай бұрын

    Only saheb

  • @gopalbabar3572
    @gopalbabar35724 ай бұрын

    पवारसाहेब तुम्ही देव माणूस आहत. तुमचा मित्र श्रीनिवास पाटील साहेब सखा.कृष्ण आणि सुदामा जोडी . साहेब तुम्हाला अपयेश कधी हि येणार नाही. ज्या ज्या वेळी संकट आले त्या वेळी साहेब तुम्हाला भर भरून यश मिळाले.आहे सातारा ची सभा आठवा. भर पावसात भिजत होता जनता ही भिजत होती .निसर्गाची ही साहेब तुम्हाला साथ आहे. 🎉साहेब तुम. आगे बढो हम आपके साथ है.🎉🙏🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande85019 ай бұрын

    मैत्री‌ असावी तर श्री . श्रीनिवास पाटील साहेब व शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सारखी

  • @subhashdharekar5501
    @subhashdharekar55019 ай бұрын

    Do Hauso ka Joda Patil & pawar Jodi No.1 🙏🙏

  • @devidassandbhor3489
    @devidassandbhor34899 ай бұрын

    Saheb

  • @madkekaveri2510
    @madkekaveri25106 ай бұрын

    ओंजळ. भर. पाणी. सुद्धा. हजारोंची. तहान. भागवते. फक्त. प्रेरणा. आणि. ईच्या. शक्ती. हवी. सगळा. साघ्रश्य. पवार साहेबांनी. सोसला. आणि. राजकारणाचा. वट रुक्ष. वाढवला. सलाम. त्याच्या. जिद्दीला. आणि. कष्टाला. तरुणाचा. खरा. मार्ग. दर्शक. आणि. प्रेरणा. म्हणजेच. शरद पवार. साहेब. हेच. नाव. घेतले. जाईल

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav65219 ай бұрын

    यांच्या रांगळ्या भाषेतील बोलणं म्हणजे अस्सल मेजवानी.... मैत्री असावी तर अशी

  • @vilaschopade3138
    @vilaschopade31386 ай бұрын

    अतिशय हृदयस्पर्शी.....❤

  • @krs_94
    @krs_949 ай бұрын

    धनगरांची वाट लावली तुमच्या साहेबांनी 🔥

  • @bhushankhandagale8117

    @bhushankhandagale8117

    9 ай бұрын

    😂

  • @prashantkadam1326
    @prashantkadam13269 ай бұрын

    True visionary leader of India, Mr Sharad Pawar saheb. Maharashtra is proud that it has such a great personality in politics.

  • @ashokjadhav4983
    @ashokjadhav49839 ай бұрын

    GREAT. GREAT. ONLY. GREAT. 2023

  • @rahulraut8257
    @rahulraut82579 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आज तुमचं भाषण ऐकलं खूप छान वाटलं

  • @laxmangaware2274
    @laxmangaware22749 ай бұрын

    पवार साहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni50039 ай бұрын

    Ram Laxman..... Sharad Pawar saheb and Shriniwas Patil🎉

  • @pawar8683
    @pawar86836 ай бұрын

    प्रचंड स्फूर्ती देणारा मित्र जवळ असला की जगातल्या कोणत्याही संकटावर मात करता येते

  • @shubhangiawate4979
    @shubhangiawate49794 ай бұрын

    Words can be so powerful. Inspiration for us all. A heart felt speech

  • @vishalmohite1703
    @vishalmohite17035 ай бұрын

    पाटील साहेब फिक्स खासदार 🎉🎉

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav29809 ай бұрын

    Khup sunderpatil saheb i proud my satarkar

  • @sanamsave2427
    @sanamsave24276 ай бұрын

    Salute......

  • @chandrajittodkar4991
    @chandrajittodkar49919 ай бұрын

    वंदन 👏👏पवार साहेबाना

  • @subhashjarhad7534
    @subhashjarhad75349 ай бұрын

    बस झाली चमची गिरी करायची मराठा आरक्षण बद्दल बोला

  • @milindvanjari4403

    @milindvanjari4403

    9 ай бұрын

    माफ कर मित्रा ... आरक्षण केंद्रसरकारच्या हातात आहे साहेब पंतप्रधान असते तर नक्की आरक्षणाचा प्रश्न मिटला असता....!!

  • @vijaykamble8690

    @vijaykamble8690

    9 ай бұрын

    Tu chamacha tya tarbuj cha ka mitra?

  • @jyotiveer7517
    @jyotiveer75173 ай бұрын

    1 नबर शरद पवार❤❤

  • @ramdaspawar3473
    @ramdaspawar34739 ай бұрын

    डोळ्यात अश्रू उभे राहून गेले

  • @alamshaikh5792
    @alamshaikh57925 ай бұрын

    महाराष्ट्र मधे श्री,शरद पवार साहेबांचे फार मोठे योगदान आहे,

  • @trimbaktamhane1248
    @trimbaktamhane12485 ай бұрын

    , आम्ही लहान असताना अगदी जवळून पवार साहेबांचा सहवास घेतला

  • @ramchandrajadhav8778
    @ramchandrajadhav87789 ай бұрын

    दोस्त असावा तर असा🙏🙏

  • @ulhasp870
    @ulhasp8709 ай бұрын

    सुंदर भाषण..

  • @ranjanawalunj3013
    @ranjanawalunj30135 ай бұрын

    ज्यांना पवार साहेब समजले त्या पैकी हे एक उत्तम माणुस आहे

  • @rishikeshjadhav4091
    @rishikeshjadhav40919 ай бұрын

    एकच खंत आहे , साहेब तुम्ही मराठा म्हणून शुन्य आहात

  • @anand1311

    @anand1311

    9 ай бұрын

    माणूस होण्यासाठी जात सोडावी लागते आधी

  • @gopalkadam9046
    @gopalkadam90469 ай бұрын

    🚩एक मराठा लाख मराठा 🚩✌🏻मनोज जरांगे पाटील✌🏻

  • @notorious_big313
    @notorious_big3135 ай бұрын

    Radle raav pawar saheb 😢 Sharad tumhi kayam aam chya manat aahat ❤

  • @user-tf3ms1bl8e
    @user-tf3ms1bl8e9 ай бұрын

    खूप छान अप्रतिम

  • @sitaramdate253
    @sitaramdate2539 ай бұрын

    वा पाटिल साहेब

  • @sharadsawant6731
    @sharadsawant67319 ай бұрын

    असा मित्र मिळणे भाग्य आहे

  • @gawadegulab8708
    @gawadegulab87085 ай бұрын

    ओन्ली पवार साहेब 💐🌹💐🌹💐

  • @sharadawaghade1467
    @sharadawaghade14674 ай бұрын

    Saheb Daivat

  • @LoVe._.007
    @LoVe._.0075 ай бұрын

    ह्याला म्हणतात खरा माणूस❤ पाटील मन जिंकल आपण ❤

  • @vijaybarkale4285
    @vijaybarkale42859 ай бұрын

    आमचे नेते, दैवत श्री शरदचंद्रजी पवार शरदचंद्रजी पवार ❤

  • @user-jh4xo8cd1q
    @user-jh4xo8cd1q6 ай бұрын

    असा मित्र होणे नाही.असा दोस्ताना बघितला नाही.

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari149 ай бұрын

    यांच्या इतकं महाराष्ट्राला कुणीच लुटल नाही....जस की नुकतच मिरा बोरवणकर मॅडम ने ....मॅटर नुकताच सांगितला

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil9733 ай бұрын

    शरदचंद्र पवार साहेब रडू नका महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहेत

  • @vithalravat35
    @vithalravat359 ай бұрын

    अप्रतिम....🙏

  • @anantamore3161
    @anantamore31616 ай бұрын

    एकच साहेब फक्त शरदचंद्र पवार 🌹🌹

  • @user-dl7tt2wv6v
    @user-dl7tt2wv6v9 ай бұрын

    मराठा योध्दा एकच मनोज जंरागे पाटील बाकी सर्व आपमतलबी

  • @kapilfauzdar7565
    @kapilfauzdar75655 ай бұрын

    कर्म प्रत्येकाच्या वाट्याला येतात मग तो रंक असो वा राव. ...जे पण राजकारणात नवीन तरुण तरुणी येत असतील तर त्यांनी पैसे कमावण्यासाठी नाही तर जनमनासाचा आशीर्वाद घेऊन पुढे जावे कोणाच्या तळतळाटाने नाही 🙏कारण समाजाचे ही आपण काही देणे लागतो हे लक्षात ठेवावे 🙏

  • @hanumantmore3420
    @hanumantmore34204 ай бұрын

    Only Saheb

  • @anantsutar3231
    @anantsutar32316 ай бұрын

    आमचे आदरणीय खासदार

  • @kailasnikam6778
    @kailasnikam67789 ай бұрын

    स्वतः ओबीसी आरक्षण घेतल.आणि बाकीच्या गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतोय .....शरद

  • @balajij1779
    @balajij17799 ай бұрын

    मराठ्याची काही तरी करा नाही तर मराठा समाज तुमचा असा कायमचा बंदोबस्त करेल कळायचं पण नाही. एक मराठा लाख मराठा

  • @ganeshyewale5889

    @ganeshyewale5889

    6 ай бұрын

    Kai maratha lavla bhava ja vichar tuzya tarbujyala

  • @ranjeetpatil6026
    @ranjeetpatil60266 ай бұрын

    पवार साहेब हे कोणाचेच शत्रू किंवा मित्र नाहीत अंतिम जवळच्यांचा लवकर काढतात , आज पर्यंतचा इतिहासआहे

  • @user-uo7cq2eq8v
    @user-uo7cq2eq8v9 ай бұрын

    करोडोंच्या प्रॉपर्टी असणार्‍यांची यात्रा कधी संघर्ष यात्रा होऊ नाही शकत

  • @sunilmone9023
    @sunilmone90239 ай бұрын

    सगळच तुमच

  • @user-yq3zf5pu4n
    @user-yq3zf5pu4n6 ай бұрын

    How great u r

  • @RRP198
    @RRP1989 ай бұрын

    Pawar saheb Devmanus

  • @dineshbalasara5733

    @dineshbalasara5733

    9 ай бұрын

    Danav ahe vankda

  • @dattamane976
    @dattamane9765 ай бұрын

    Aadarniy Sharad Pawar Saheb laturla yeah

  • @latibkhan3114
    @latibkhan31143 ай бұрын

    भाषनान मन हेलावून गेले

Келесі