Shri Ganpati Jallosh | श्री गणपतीचा जल्लोष | S.Ajinkya

Музыка

"Shri Ganapati Jallosh"
|| Ganapati Bappa Morya Mangalmurthy Morya ||
Bhadrapada Mass and Shree Ganesh Chaturthi's unheard of, with the inspiration of Mr.S.Ajinkya, this cheerful Jallosh - "Morayare Bappa Morya Re" has been broadcasted/ Released on the official KZread channel of S.Ajinkya
‎@ajinkyashroutys.ajinkya8452
This audio, video presented as well as Singer, Music; By S.Ajinkya
Produced by : Sri Sadguru Maharaj
GLR Bliss Sound is a digital audio recording studio and post-production house.
This spiritual musical Indian Drum Dholl Tasha Version is the energizing Gajar - dedicated to all devotees of Shri Bappa , in the name of Lord Ganesha.
The one who listens with reptention gets a taste of 'Bhakti' and creates a pleasant Ganeshotsav atmosphere. Repeated practice of this leads to divine realization. Try it and listen to the song along with chanting the naam with persistence and it will take the listener to the path of Ganaraya.
Share Subscribe Channel, Press 🔔 icon.
#Jallosh #gajar #spiritual #lordGanapati
#GanpatiBappaMoraya #divotionalsong
_______________________
"श्री गणपती जल्लोष"
|| गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ||
भाद्रपद मास आणि श्रीगणेश चतुर्थीचे अवाचित्त साधून श्रींच्या प्रेरणेने हा जल्लोष रुपी गजर - "मोरायारे बाप्पा मोरया रे" हा एस.अजिंक्य. च्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रसारीत झाला आहे.
हा ऑडिओ, व्हिडिओ सादर तसेच गायन वा संगीत सेवा ; एस.अजिंक्य यांची आणि निर्मिती : श्री सद्गुरु महाराजांची
गी.एल.आर ब्लीस साउंड डिजिटल ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि पोस्ट-प्रॉडक्शन हाऊस.
हा अध्यात्मिक संगीतमय ढोल ताशा च्या तलावरील ऊर्जा देणारा गजर - श्री गणेशा च्या नामस्मरनात, सर्व बाप्पांच्या भक्तांना समर्पित आहे.
तल्लीनतेने ऐकणाऱ्यास 'भक्ती' रसास्वादन होऊन प्रसन्न वातावरण निर्माण होते. असा वारंवार अभ्यास केल्यास दिव्य अनुभूती येते. प्रयत्न करून बघा चिकाटीने नाम घेण्याचा सोबत गाणे ऐका पहा ते श्रोत्याला गणराया चरणी घेऊन जाईल..
शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा, 🔔 आयकॉन दाबा.

Пікірлер: 2

  • @poojakulkarni386
    @poojakulkarni3868 ай бұрын

    गणपती बाप्पा मोरया......🙏🙏🙏🙏❤️❤️

  • @user-bt2jx8kr3n
    @user-bt2jx8kr3n4 ай бұрын

    गणपती बाप्पा मोरया

Келесі