Shri Ganeshji Shinde at Anuradha Group of Pharmacy Institutes on the Occasion of Darpan 2023
Shri.Ganeshji Shinde Motivational Speaker @ Anuradha Group of Pharmacy Institutes Chikhli Dist Buldhana on the Occasion of Darpan 2023 Prize Distribution Ceremony🏆🏆🥇🥇🥇🥇
Пікірлер: 179
आपले प्रत्येक स्पीच अप्रतिम असते.आपले वकृत्व लाजवाब असते.आपला प्रत्येक शब्द प्रेरणेचा झरा आहे.जो कधीच आटणार नाही.समाज प्रबोधन काळाची गरज, तोच ईश्वरी अंश तुमच्यात दिसतोय. खूप खूप आभार, आज तरुण पिढी फारच अस्थिर आहे.सकारात्मकतेने त्यांना आपल्या जीवन यात्रेचा मार्ग दाखवत आहात.देव देवळात नाही तर आपल्या कर्मात आहे.किती पावन आहे सर्व
अप्रतिम सर,तुम्हीं आदर्शवत आहात
गणेश सर, तुमचे भाषण ,ज्ञान, बोलण्याची शैली सर्वच प्रभावशाली आहे. असेच व्यक्त होत रहा.आम्ही ऐकत राहू.😊
सर खूप सुंदर व्याख्यान आहे
खूप छान विचार आहेत सर आपले असच विचार प्रबोधन सुरू ठेवा आणि तुमचा आवाज देखील खूप छान आहे 🙏
सर मला तूमचे व्याख्यान खूप आवडते
14 फेब्रुवारी ब्लॅक डे पुलवामा आतंकी बॉम्बस्फोट मध्ये शहीद जवानांच्या हुतात्मा झालेल्या जवानांना नमन
खुप सुंदर,आणि अप्रतिम व्याख्यान सुरवाती पासुन शेवटपर्यंत हसवुन,आई वडिलांना अभिमान वाटावा असे कर्तुत्व तुम्ही मुलांनमधे घडवता,अभिमान वाटतो ,प्रत्येक व्याख्यान मी नेहमीच ऐकते खु,,,पच सुंदर असतात 🙏🙏🙏
खुप छान सर पालक म्हणून एक पाल्य म्हणून तुमचे व्याख्यान ऐकत असतो खुप शिकतो . खुप आनंद मिळतो सर thank you sir
खूपच छान व्याख्यान
Sir,tumchya sarkhi mansa aankhi maharashtrat asayla havit .mulana ghadavnyasathi.Thank you sir changle upyukt bhashan ,margdarshan kelya baddal
आमचे आवडते गणेश सर खूप खूप शुभेच्छा....😊😊😊❤❤❤❤
खूप छान व्याख्यान मुलांना छान प्रेरणा दिल्याबद्दल आभार व धन्यवाद 🙏
खुप च सुदंर व्याख्या न तरूण पिढी साठी धन्यवाद सर
छान सर आपला अभ्यास खूप आहे ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯
खूप छान सांगितलं सर... शेवटी गायलेली कविता खूप आवडली. आणि हो तुम्हाला छान गाता पण येत. खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
खरंच ग्रेट आहात सर तुम्ही 👏👏
@djomkarinthemix9350
Жыл бұрын
👌👌👌🙏
I am proud of you sir
Very nice sar🎉
मस्त खूप छान सर
Khup chhan sir 🌹best of luck tumchya god bolnyala 🤞🥰
खूपच सुंदर व्याख्यान झाले🙏
Maulli 🌹💐🌷🌺
गणेश सर भाषन खुपच सुंदर आहे आभारी आहे
Tumchi lecture mala khup avdtat very nice 🙏🙏👌👌
सर आपण आपले विचार मांडत असताना मागच्या बाजूला जी स्क्रीन चालू आहे ती डिस्टर्ब करते. कारण त्याचं टाइमिंग काही सेकंदाने चुकते. त्यामुळे लक्ष विचलित होते. आपले विचार खूपच सुंदर आहेत .याचा वापर मी माझ्या शाळेत बोलताना करत असते. असेच प्रेरणादायी व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळो हीच सदिच्छा🙏
आपला आवाज आणि आपलं भाषण खूपच सुंदर आहे ❤❤❤❤
Sundar Maul 🙏
Khupch chhan agdi reality aahe , this is a fact. This is the right way to go on right path 🎉🎉🎉
छान सर... ❤
Wow very very nice👌👌👌👌👌
Very nice sir!!
Good nice super boss very nice movie Sss
माननीय श्री. गणेश सर प्रत्येक व्याख्यान आपले खुपचं छान
Very nice sir 💐💐
खूप सुंदर व्याख्यान 👌👌
Very👌👌nice sir, very good song
Mast sir
Ganesh sar aamhi hya saglyatun gelo aahe he sagle anubhavale aahe mhanun mazi mule mazi famili aajun jaminivarch aahe chngulpana pahije tumhi far great aahe lala tumhala🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Khup chan
Khup sundar sir 1 no
खुप छान आहे कविता आणि तुमचा आवाज
खूप छान
Very nice poyam ❤❤
Sir tumhi great aahe ajchya pidhila sir tumchi garaj aahe
खुप खुप छान आहे सर.मला.तर.खुपचआवडले
Thank you Ganesh sir ji khup shan sir very very nice❤❤
@chandrashekhargogate3271
9 ай бұрын
कविता मस्त
Chatrapati शिवाजी महाराज घटण्यासाठी जिजाऊ होव लागत
खरच 1 no sir. Mi. 3 वेळस आईकल. Sir तुमचं हे वेख्यान.
खूप सुंदर वाटल
Khup chhan vatat tumach speech aikun , fortunately jar tumchya sobat bolayala bhetal tar life madhe jara clarity milel.
Mast❤
You are outstanding orsam
खूपच छान....
Khup chhan sir
Thanks sir
Nice speech
मस्त छान सर....
Nice
अप्रतिम
Khup sunder chintan krta
Khup sunder sir
Sundar👌👌
खूप खूप छान
Very nice..
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
खूप छान सर
🎉🎉🎉
Ganesh sar
khup chan sir👋
गणेश सर तुम्ही ग्रेट आहात
Nice ❤❤
Very nice 😊
👍
Awesome sir
धन्यवाद
Apratim.....👌👌
Very good speech sir 🙏
Nice 👍👍 sir
No 1 sir
Very nice Sar
🙏
Salam 🙏🙏🙏🥭🙏
Mastch
सत्य
Farach chan
sar gan chan hot
गणेश सर...👍
गणेश सर आपले भाषण ऐकलं तेवढे थोडेच आहे
👍🔥
लय भारी सर
@shubhamkotmire8031
Жыл бұрын
👌
❤️
Chaan dadaa
Great
❤❤❤❤❤❤
डिवाय पाटील ला आपले शिक्षण झाले आहे का
✌👌
सुंदर विचार
@kusumbagul2164
Жыл бұрын
Nice sir 👌👌
Nice sir
Great speech