ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित संगीतमय सोहळा मोगरा फुलला व्याख्याते गणेश शिंदे

Ganesh Shinde Speech | Marathi Motivational | करिअर मार्गदर्शन | Prabodhan Parivar
#marathimotivational #ganeshshinde #prabodhanparivar
#kaysangurani #marathikavita
#ganeshshinde #jivansundaraahe #prabodhanparivar #ganeshshindespeech #ganeshshindekirtan #ganeshshindemotivation #ganeshshindekavita #ganeshshindeshorts #ganeshshindevykhyan #motivationmarathi #marathiquotes #thane #mumbai #pune

Пікірлер: 108

  • @shivanipawar682
    @shivanipawar68214 күн бұрын

    खुप छान वाटल मोटिवेशन भाषण ऐकुन👍👌

  • @user-gr2tm9pk8n
    @user-gr2tm9pk8n10 күн бұрын

    Khupch chhan vichar

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar162410 ай бұрын

    गणेश दादा..खरंच तुमचे खूप खूप आभार..🙏 मन विचलित असेल ना..☝️ तर खरंच फक्त तुमचे विचार एकावेत..🙏 खरंच खूप बदल होतो विचारांमध्ये..😊👍 आभार..आभार..🙏 मनापासून आभार..गणेशदादा..🙏

  • @user-fy3rm6ex7y

    @user-fy3rm6ex7y

    8 ай бұрын

    😊

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v6 ай бұрын

    श्रीगणेशजी गुरुजी छान गोड चितंन आभिनंदन

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar62647 ай бұрын

    खूप खूप छान गणेश भाऊ हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय संत श्री ज्ञानेश्वरी महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय देवा सर्वांचे बलाकर तेव्हा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sampadanikam3123
    @sampadanikam31236 ай бұрын

    अप्रतिम व्याख्यान 👌👌👌👌👌माऊली 🙏🙏

  • @kunaldudhat9495
    @kunaldudhat94955 ай бұрын

    अप्रतिम ❤❤

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad226810 ай бұрын

    🚩उत्तम प्रवचन माऊली. 🙏🏻जयजय रामकृष्णहरि 👌

  • @eknathshinde8784
    @eknathshinde878410 ай бұрын

    अप्रतिम विवेचन, मधुर गायन, वादन धन्यवाद सर

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v6 ай бұрын

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संतश्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराया श्री संत शांती ब्रम्ह एकनाथ महाराज श्री संत जगदगुरु तुकोबाराया महाराज कि जय

  • @kavyagade663
    @kavyagade66310 ай бұрын

    माऊली मन शांत झालं

  • @sambhajivarad0903
    @sambhajivarad09039 ай бұрын

    गणेशदादा खरचं.... हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ❤❤

  • @sureshjoshi6532
    @sureshjoshi65326 ай бұрын

    साक्षात गानकोकीळा साथीला असल्याने गणेशजी आपल्या प्रवचनाला स्वर्गातील आनंद जमीनीवरच श्रोत्यांना मिळतोय. आपल्या विचारांनी आम्ही कृतकृतार्थ झालोत. 🌹🌹🙏🙏

  • @keshavsuryakar8787
    @keshavsuryakar87879 ай бұрын

    सर खूपच अप्रतिम हो खरच हो सर me रोज तुमचे विचार ऐकतो धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @anantdalvi5116
    @anantdalvi51167 ай бұрын

    मंत्रमुग्ध करणारे प्रवचन आणि गायन ऐकून मनाला अत्यानंद होतो.धन्यवाद गणेश दादा आणि सन्मिता ताई.

  • @jyotiramtarlekar8409
    @jyotiramtarlekar84094 ай бұрын

    प्रा.गणेश शिंदेसर,आपले निरूपण अप्रतीम.सुमधुर भक्तीगीते.छान आवाज.⚘️⚘️

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar90499 ай бұрын

    किती सुंदर समजाऊन सांगितले फक्त ऐकतच राहावे वाटते. इतके अर्थपूर्ण जीवनाचा आनंद कुठे असेल बरे अजून मनुष्याला काय पाहिजे.

  • @user-dd3ie7qb8r

    @user-dd3ie7qb8r

    4 ай бұрын

    खुप सुंदर व्याख्यान आहे माऊलींच्या जिवनाचे

  • @vijaychavan6280
    @vijaychavan62803 ай бұрын

    खूप छान निरूपण! असे निरूपण ऐकून खरंच चित्त एकाग्र होते!!!👌👍

  • @samadhanshimpi6786
    @samadhanshimpi678610 ай бұрын

    अप्रतीम👌👌👍👍

  • @finearts399
    @finearts39910 ай бұрын

    Saheb तुम्ही he kam karat ahat he khupach मोलाचे ahe ...त्यासाठी aple आभार ani असेच सर्व chalu राहावे अशी sadichha

  • @dadapawar7990
    @dadapawar79909 ай бұрын

    छान जोडी

  • @ShubhamKharat-bg4ul
    @ShubhamKharat-bg4ul10 ай бұрын

    Nice 👌

  • @user-cr2ug7vw2e
    @user-cr2ug7vw2e10 ай бұрын

    अप्रतिम खूप सुंदर

  • @sujatashinde1196
    @sujatashinde119610 ай бұрын

    फारच सुंदर😊👌👌

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar3325 ай бұрын

    खूपच सुंदर आवाज 🎉🎉🎉🎉

  • @somnathbhor3802
    @somnathbhor380210 ай бұрын

    ज्ञानेश्वर माउली अप्रतिम

  • @viva9050
    @viva90509 ай бұрын

    गणेश महाराज जय हरी

  • @user-kx5xu2cz4x
    @user-kx5xu2cz4x29 күн бұрын

    Sir khupch sundar vichar

  • @latabothe6084
    @latabothe608410 ай бұрын

    Mauli mauli

  • @btm3678
    @btm36788 ай бұрын

    श्रवणीय प्रवचन 🙏

  • @Sarthak__kolhe__01
    @Sarthak__kolhe__0110 ай бұрын

    खूप सुंदर मित्रा

  • @suwarnadhanjode4306
    @suwarnadhanjode43069 ай бұрын

    अप्रतिम

  • @shailajabhalerao7768
    @shailajabhalerao77686 ай бұрын

    अप्रतिम!!!🙏

  • @thakarenil2005
    @thakarenil200510 ай бұрын

    माऊली माऊली

  • @user-vi3yp4pk5t
    @user-vi3yp4pk5t6 ай бұрын

    Ganesh shinde sir..thank you.❤

  • @user-zr3rs2sf7z
    @user-zr3rs2sf7z6 ай бұрын

    खूप छान अप्रतिम

  • @PrakashJadhav-sl1bd
    @PrakashJadhav-sl1bd9 ай бұрын

    माऊली प्रवचन ऐकून मन तृप्त झालं

  • @nanabhande6723
    @nanabhande67237 ай бұрын

    वारकरी संप्रदाय हाच सुखाचं पाया आहे

  • @pratibhawagh38

    @pratibhawagh38

    7 ай бұрын

    प्रत्येक प्रवचन खूपच सुंदर

  • @pratibhawagh38

    @pratibhawagh38

    7 ай бұрын

    आपल्याला दैवी प्रसाद मिळालेला आहे

  • @pratibhawagh38

    @pratibhawagh38

    7 ай бұрын

    मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे फोन नंबर द्या

  • @ajitkatkar8359
    @ajitkatkar83598 ай бұрын

    खुपच छान विचार व्यक्त केले आहेत.अभ्यासपूर्ण निरुपन

  • @user-hu7lm9xb9j
    @user-hu7lm9xb9j8 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @gajananrindhe9488
    @gajananrindhe94886 ай бұрын

    खूप छान वाटले

  • @user-mg1mq2fe7z
    @user-mg1mq2fe7z9 ай бұрын

    अप्रतिम दादा खुप छान जय हरी

  • @shivajigujar8197
    @shivajigujar81976 ай бұрын

    खूप छान प्रवचन

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi75317 ай бұрын

    अप्रतिम 🙏🙏

  • @samarthhatte
    @samarthhatte7 ай бұрын

    गणेश दादा हे विश्वची माझे घर वसुदेव कुटुंबकम याच्या वरती प्रवचन हवंय

  • @sunilsanap4696
    @sunilsanap46964 ай бұрын

    Khupach Sundar

  • @pradumkadam10
    @pradumkadam105 ай бұрын

    खुप छान...👌

  • @SagarSagar-zd1gm
    @SagarSagar-zd1gm3 ай бұрын

    Khup chan

  • @anilalande3194
    @anilalande31943 ай бұрын

    छान निरूपण

  • @rajendramiskin88
    @rajendramiskin886 ай бұрын

    फार सुंदर

  • @sudhakardeshmukh4941
    @sudhakardeshmukh49419 ай бұрын

    खूपच सुंदर आभार गणेश सर

  • @kondiramjagtap5730
    @kondiramjagtap57309 ай бұрын

    अतिउत्तम महाराज

  • @user-uh1rf6fc7j
    @user-uh1rf6fc7j9 ай бұрын

    महा प्रवचन कर श्री गणेश सर माझा आपणास सास्तांग नमस्कार आपले अमृत मी प्राशन केले आणि जीवनात आनंद मिळवला

  • @lalitakulkarni1126
    @lalitakulkarni11269 ай бұрын

    ,, फारच सुंदर प्रवचन

  • @vitthaljadhav9972
    @vitthaljadhav99729 ай бұрын

    खरंच खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @ASHOKSHINDE-ll5lv
    @ASHOKSHINDE-ll5lv5 ай бұрын

    खूप छान

  • @dattatrayshinde9968
    @dattatrayshinde99689 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🎉🎉🎉

  • @sunilsawant5082
    @sunilsawant508210 ай бұрын

    प्रिय , गणेशजी.... आपल्या प्रवाही वक्तृत्वाला सा़ंगितिक छान जोड लाभल्यावर 'मोगरा' दाहीदिशा दरवळणार ....❤ आपलं फोनवर एकदा बोलणं झालं आहे.... प्रत्यक्ष भेटायचं आहे ... गेल्या आठवड्यात पुण्यात आलो होतो पण भेटणं जमलं नाही...पुढील वेळी आलो की फोन करून भेटायला येईन . मोगरा फुलला ...या वैचारिक ज्ञानामृताची उधळण अशीच होत रहावी यासाठी ❤ शुभेच्छा...❤ - सुनील सावंतदेसाई , चिपळूण , जि. रत्नागिरी.

  • @user-kw5ck9dh2t

    @user-kw5ck9dh2t

    9 ай бұрын

    गणेश भाऊंचा नंबर मिळेल का, कार्यक्रम घ्यायचा आहे

  • @unseenvibe
    @unseenvibe5 ай бұрын

    सुंदर 👌

  • @sushilap8305
    @sushilap83059 ай бұрын

    Khup khup Chan saheb

  • @digambarbachche2254
    @digambarbachche22549 ай бұрын

    चित्त- मन -माऊलींच्या विचारांचे अप्रतिम दर्शन धन्यवाद.🌷🙏🏻

  • @aniltambe5328
    @aniltambe53289 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @heenashah1956
    @heenashah19566 ай бұрын

    Ram Krishna Hari

  • @rameshmalage5115
    @rameshmalage51152 ай бұрын

    Very good sir

  • @dikshaghorpade2024
    @dikshaghorpade20249 ай бұрын

    अप्रतिम 👌👌

  • @godamaipatramitra
    @godamaipatramitra9 ай бұрын

    जय हरी माऊली

  • @anjanamirajkar4968
    @anjanamirajkar49689 ай бұрын

    खूप छान राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @marotishinde6483
    @marotishinde648310 ай бұрын

    🚩🙌🏻👏🏻

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare299 ай бұрын

    ❤अप्रतिम

  • @dadapawar7990
    @dadapawar79909 ай бұрын

    विठ्ठल रुक्मिणी

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan58999 ай бұрын

    सुंदर

  • @sunitadhamale6717
    @sunitadhamale67176 ай бұрын

    शिंदे जी तुमचे विचार फार सुंदर आहेत एकदा निरंकारी मिशन मध्ये या

  • @avinashpalve1879
    @avinashpalve18797 ай бұрын

    दादा तुमचे बरेच व्याख्यान मी ऐकले खूप छान आहेत..... पण काही ठिकाणी तुमचे व्याख्याने सारखीच आहेत.

  • @dinkarnaik4759
    @dinkarnaik47598 ай бұрын

    चित्ताचा वेद् घेणारे विचार प्रवचन

  • @sheetalsonawane9017
    @sheetalsonawane901728 күн бұрын

    अप्रतिम दादा 🙏

  • @balasahebkharge1964
    @balasahebkharge19649 ай бұрын

    👏

  • @mangeshghag8916
    @mangeshghag89162 ай бұрын

    अबीर गुलाल हा अभंग ज्या ताईंनी गायला साक्षात सरस्वती कंठातुन अमरुत वर्षाव करण्याचा भास झाला.... छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन ताई लाख तोफांची सलामी, मानाचा मुजरा....❤❤❤❤

  • @shashikantpatil2524
    @shashikantpatil25249 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @user-lr4qh2nb1z
    @user-lr4qh2nb1z9 ай бұрын

    🌅

  • @omkarmarne5266
    @omkarmarne52662 ай бұрын

    Please upload full video dada please 🙏🏼

  • @TanajiDesai-yo2nz
    @TanajiDesai-yo2nzАй бұрын

    खूपच सुंदर भाषन

  • @user-bf2kr4km5w
    @user-bf2kr4km5w7 ай бұрын

    अप्र्यक्षपणे आहे असे प्रतिपादन केंद्रीय वन विभाग आहे की या तीन ते साडेतीन पीठे तर त्या

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar90499 ай бұрын

    असे संतांचे विचार दुर्मीळच कारण आम्हाला लहान पणा पासुन इंग्रजांच्या गुलामीच्या अभ्यासात गुरफटून टाकून पिढी बरबाद केली. आमची प्राचीन संत परंपरा गुरुकुल अभ्यासक्रम आहे हेच पुढे आम्हाला तारेल आणि हे चिरंतन सत्य आहे.

  • @madhurigalande936

    @madhurigalande936

    9 ай бұрын

    👍👍

  • @madhurigalande936

    @madhurigalande936

    9 ай бұрын

    👍👍

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic8 ай бұрын

    रामकृष्ण हरी.🙏🙏🌹 निरुपण खूपच छान. अभंग गायन ही खूप छान भक्ती रसाने न्हाऊ घालणारे. कोण आहेत गायिका?

  • @prashantbalasahebkadu7418

    @prashantbalasahebkadu7418

    8 ай бұрын

    Sanmita Shinde

  • @sahebraojadhao877
    @sahebraojadhao8779 ай бұрын

    Nice

  • @kishorthikekar1270
    @kishorthikekar12709 ай бұрын

    Nivval sukhachi kalpana keliye

  • @anantdalvi5116
    @anantdalvi51167 ай бұрын

    20:47

  • @dhanajichavan3420
    @dhanajichavan34209 ай бұрын

    Evdach nahi. Khup farak aahe

  • @sushantpople
    @sushantpople9 ай бұрын

    Kay nay bhau....jithe pikato tithe vikat nahi.......tya dehu aani alandi chya lokanna aadhi tyanche vichar kaludet mg sampurn Maharashtra

  • @user-kw5ck9dh2t
    @user-kw5ck9dh2t9 ай бұрын

    कोणाकडे गणेश भाऊंचा नंबर मिळेल का, कार्यक्रम घ्यायचा आहे

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i9 ай бұрын

    ह्याचं काय ऐकता? हा माऊलींचा आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या उल्लेख ज्ञानोबा तुकोबा असा करतो.‌ ह्याला जोड्यानं हाणला पाहीजे

  • @santoshmeste3005

    @santoshmeste3005

    7 ай бұрын

    अभंगात तसा उल्लेख आहे त्याचं काय करशील .. तुकोबा ,ज्ञानोबा हे सुद्धा प्रेमाचेच शब्द आहेत .

  • @user-hv9lc7ig1i

    @user-hv9lc7ig1i

    7 ай бұрын

    @@santoshmeste3005 अभंगात उल्लेख करणार्याची पात्रता आहे! त्यांचा एकेरी उल्लेख करायला तुझ्या वर्गात होते का ते? इतका बेअक्कल माणुस वारकरी असूच शकत नाही

  • @SagarSagar-zd1gm
    @SagarSagar-zd1gm3 ай бұрын

    Khup chan

  • @pradippawar862
    @pradippawar8629 ай бұрын

    अप्रतिम

  • @avinashpalve1879
    @avinashpalve18797 ай бұрын

    दादा तुमचे बरेच व्याख्यान मी ऐकले खूप छान आहेत..... पण काही ठिकाणी तुमचे व्याख्याने सारखीच आहेत.

  • @pratibhagaikwad1960
    @pratibhagaikwad19608 ай бұрын

    Khup chan

  • @user-yv8sc8wj6l
    @user-yv8sc8wj6l9 ай бұрын

    अप्रतिम

  • @bhaskarnaphade6874

    @bhaskarnaphade6874

    9 ай бұрын

    Sundar

Келесі