Shreeram Jay Ram Jay Jay Ram
Музыка
Kalashree Sangeet Academy & SwaraSonic Music Presents
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
Singer And Music Compose by - Dr.Ashish Ranade
Lyrics by Shreeram Dhawale
Music Arrange and Programmed by Anil Dhumal
Video by Aditya Rahane
Backing Vocal - Siddharth and Hemangi
Flute - Manoj Gurav
Guitar - Parth Sharma
Tabla - Rasik Kulkarni
Pakhawaj - Digambar Sonawane
Song Record by Swanjay Dhumal @ SwaraSonic Sound Lab
Rhythm Record by Shubham Joshi @ Feathertouch studio,Nashik...
Backing vocal Record by Vipul pathak @ TheArK Audio,Nashik.
Marketing by SwaraSonic Team
Пікірлер: 88
Khup sunadr 🙏👌 💖
वा! खूSSSपच छान आशिषराव!
खूपच छान आशिष !
Wahh ..
अण्णा खूपच छान हो एकदम mesmerizing👌👌😊
आशिष छान झाले .👌👌 रामजन्मोत्सोवाची आठवण झाली.
मस्त रे आशिष👍 श्रीराम जयराम जयजय राम 🙏🙏
@swarashishofficial9934
3 жыл бұрын
धन्यवाद मामा 🙏🏻🙏🏻☺️☺️
फारच सुंदर ...
भक्तिपूर्ण गायलात सर 👌👌👌🚩💐🙏
वा!! सुंदर..
खुप सुंदर सर 👌🏻👌🏻 जय श्री राम 🙏🏻
फारच छान
ग्रेट आशिष दादा आणि टीम खूप सुंदर proud of you
Khup chhan composition and mast gaylas ashish,chaan saath sangat and importantly chorus surekh.
Waaaa sir khupach bhari👌👌
Khupach chan zalay gana.Abhinandan Ashish
अप्रतिम...संपुर्ण टिमचे अभिनंदन👍
सर खूप सुंदर.सकाळ खुप प्रसन्न केलीत. अजून छान छान आम्ही तुमच्या कडुन ऐकू. ही राम चरणी प्रार्थना 🙏🙏
खुपचं छान, सतत सतत ऐकत रहावं असा आवाज आणि संगीत..
खूप खूप सुंदर !👌👌👍🚩🚩🙏
@shriramdhawale7532
3 жыл бұрын
धन्यवाद.
खूपच सुंदर रचना आणि गायन
Wa khoopch sunder Ashish asech sunder gat raha all the best
@swarashishofficial9934
3 жыл бұрын
Thanks a lot ☺️☺️🙏🏻
Farach sundar gayan! Ram chintanat ramun gelo! Ashich athang pragati hou det!! Hari Om!! Rahul Phate
आशिष खूप सुंदर रचना आहे ऐकून मन प्रसन्न झाले.
And here comes another one from none other than your chela, the 9 years old guy, Vivaan. He shocked me by quoting Henry Wadsworth Longfellow with sweet little mistake - “Music is the historical language of mankind. (Original is Music is the universal language of mankind). And with this song Nana and Mr Ranade leave their footprint in musical history”. I thought I’ll pass out hearing him churn these words. Sometimes, unexpectedly, the best compliments come from the little ones!
@swarashishofficial9934
3 жыл бұрын
Great to hear that from the little one ...It tells the success of the song ...Thank you so much. .Vivan ...
Jay Shri Ram 🙂🙏
ऐकतांना खूप सुंदर वाटते. ।। जय श्रीराम।।
Khup ch sunder sir🙏🙏
खुप सुंदर आहे 🙏
अप्रतिम
ढवळे साहेब खुपच सुंदर रचना
@shriramdhawale7532
3 жыл бұрын
धन्यवाद.
फारच भावपूर्ण गायिले हो अभिनंदन💐💐💐
@swarashishofficial9934
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
श्री श्रीराम ढवळे साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या गीतातच गेयता आहे. व्वा..फारच छान. क्लिष्ट शब्द टाळले आहेत. अगदी सोपे शब्द वापरून गीत लिहिले आहे जे थेट ह्रदयाला भिडते. संगीत आणि गायन हे सुध्दा उत्तम आहे. सर्वांचे अभिनंदन..... आणखीन गीते ऐकायला आवडतील....
@shriramdhawale7532
3 жыл бұрын
धन्यवाद, श्री कानिटकर जी.
आदरणीय श्री ढवळे सर, आपण अत्यंत सोप्या व साध्या शब्दात इतकी सुंदर काव्य रचना केली व त्या काव्यरचनेस गोड आवाजात कर्णमधुर संगितात डॉ. आशिष रानडे यांनी गायीले त्याबद्दल आपल्या दोघांचे मनापासून हार्दिक अभिनंदन, श्री श्रीरामजी ढवळे सर आमच्या बैंकत अध्यक्ष असतांना त्यांच्या अधिपत्याखाली मला कार्य करण्याचे भाग्य लाभले याला सुध्दा नशिब लागते, धन्यवाद सर आपणामुळेच इतके सुंदर काव्य आम्हास ऐकावयास मिळाले
@shriramdhawale7532
3 жыл бұрын
धन्यवाद, श्री परिहारजी.
खूपच छान सर...
Too melodious Ashish sir. .really feel like listening again ana again....very good job done by u and your associates...was desperately waiting to hear this .. .all the best for your future endeavours too. . .god bless ...🙏keep giving such wonderful melodies. ..jai ho👍🙏
सर्व प्रथम आपणा सर्वांना श्रीराम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा व जय श्रीराम 🙏🙏 डॉ आशिषजी ...अप्रतिम... अतिशय सुरेल भक्तीमय मनमोहक शब्दबध्द केलेली.. रोमारोमात रामरस भरणारी स्वरयात्रा .... श्री राम नवमीच्या पवित्र पर्वकालात आपण केलेले सादरीकरण खूपच छान झाले. आपले व आपल्या सर्व सहकार्यांचे खूप खूप अभिनंदन व भावी यशस्वी सांगीतीक वाटचालीस भरघोस शुभेच्छा . 💐💐💐
Pleasant to hear and soulful voice .hearty congratulations.
रामभक्तिपर गीत फारच अप्रतिम गायीलेआहे खूप आवडले
वा, फारच सुरेख आणि सुरेल झाले आहे हे संपूर्ण गाणे...साथसंगत, बासुरी मस्तच...
अप्रतिम।
@shriramdhawale7532
3 жыл бұрын
धन्यवाद.
श्रीरामाचे भजन खूपच आवडले ऐकतच रहावे असे वाटते
वा,,खूप सुंदर!!.. सर्वांचे अभिनंदन.
फारच सुंदर गाणे आणि संगीत our best wishes to Dr Ranade and his team
Divine composition! Congratulations Dr Ashish Ranade and Shri. Shriram Dhawale!
खूप सुंदर Sir.... Jay Shree Ram ...🙏🙏
अभिनंदन डाँ आशिष, शब्दांना आवाजाचा व संगीताचा अति उत्तम साज दिलात. शुभेच्छा.
खूप सुंदर सर जय श्री राम🙏🙏🙏🙏
Wah! Khupach chhan..👌👏👏💐
श्रीराम जय राम जय जय राम हा कडव्यांमध्ये कोरस फार गतिमान आहे चार-पाच वेळा आहे त्यामुळे मुख्य अंतरा थोडासा तुटून जातो एका विशिष्ट ठिकाणी कोरस एक होऊन तुटला आहे मधून मधून डॉक्टर रानडे यांचा प्रत्यक्ष गाणे गाताना फोटो लाईव्ह असता तर जास्त छान झाले असते प्रत्येक कडव्यातील शब्दांचे वेटेज वेगवेगळे वाटते बाकी सर्व छान उत्तम श्रीराम
Wonderful my friend
खुपच मस्त झालंय गाणे!!!!!जय श्रीराम!!!
आपली ही कलाकृती म्हणजे नामस्मरणाचे अत्युच्य शिखर 🙏🙏
@swarashishofficial9934
3 жыл бұрын
Thanks a lot ☺️🙏🏻🙏🏻
खूप सुंदर......श्रीराम
प्रभू रामचंद्राच्या प्रति आदर नितांत श्रद्धा आणि सुरेल संगीत असलेले भाव स्वर राम नवमी च्या पवित्र दिनी ऐकावयास मिळाले खूप छान वाटले एकंदरीत गाणं खूप छान झाले आहे कोरस ही साजेसा आहे सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन
अतिशय उत्कृष्ट,भक्ती रसाने ओतप्रोत भरलेले,कर्णमधुर श्रीरामांचे भक्तीगीत आपण आपल्या सुमधुर स्वरात व कसलेल्या संगीत संयोजनाने सादर केले....मन भारावून टाकणारे असे हे भक्तीगीत आहे....प्रिय आशिष सर आपले व संपूर्ण टीम चे मनःपूर्वक अभिनंदन आणि लाख शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹 । जय श्रीराम । प्रा.कर्तारसिंग ठाकूर,नाशिक.
आशिष.. अत्यंत सुंदर सकाळ झाली माझी हे ऐकल्यामुळे❤️.. जय श्रीराम
@swarashishofficial9934
3 жыл бұрын
खूप धन्यवाद
अतिशय सुंदर शब्द.साधी रचना. परंतु सुमधुर संगीत व स्वर यामुळे हे गीत सहजच म्हणता येते.भावपूर्ण गीत लिहिणारे श्री श्रीराम ढवळे साहेब व dr. रानडे दोघांचे अभिनंदन.उत्तम आहे.
@swarashishofficial9934
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@shriramdhawale7532
3 жыл бұрын
धन्यवाद, श्री मिसेजी.
खुप सुंदर आशिष... प्रभु श्रीरामचंद्र की जय..
@swarashishofficial9934
3 жыл бұрын
धन्यवाद ज्ञाना ..,🙏🏻🙏🏻🙏🏻
आशिष जी, अप्रतिम... 🚩जय श्रीराम 🚩🙏🏼
@prakashjakhadi556
3 жыл бұрын
वा फारच सुंदर राम भजन झाले आहे ऐकुन आनंद वाटला शूभम भवतु ।।
@swarashishofficial9934
3 жыл бұрын
अनेक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूप भारी 🙏 जय श्री राम
Khup Sunder 👌👌👌👍👍
It's really awesome. I could get fresh myself in morning. The rythm and voice are so peaceful. Keep it up. Thanks Ashish bhai. And Thanks to Priya ji also. 🙏🙏🙏
@swarashishofficial9934
3 жыл бұрын
Thank you so much 🙏🏻🙏🏻☺️
Kya baat he sir...
Khup Sundar👏👌👏👌☺
Khupach sundar ashish dada
जय श्री राम🙏
🙏khup sundar 🙏
प्रिय आशिष, अप्रतिम सुरेल व भावपूर्ण. व वाद्यांचा सुदंर मेळ साधला.सर्व टीमचे अभिनंदन.जय हो.💐👍👌
@swarashishofficial9934
3 жыл бұрын
Dhanyavaad Sir ..🙏🏻☺️☺️
🙏 khup surekh