Shreedhar Phadke | Parag Mategaonkar | Swarshree | Interview Series
नमस्कार मंडळी
आज आपण भेटूया ख्यातनाम संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांना.
_________________________________________________
#shridharphadke #interview #swarshree #marathinews
@rajshrimarathi @tesla.elon.corpor
_________________________________________________
Credits:
Host: Parag Mategaonkar
Guest: Shridhar Phadke
Camera: Soham Kurulkar
Editor: Parag Mategaonkar
Special Thanks: Suvarna Mategaonkar
_________________________________________________
Don't forget to watch the past episode of Dhyeyawede kalakaar with Parag Mategaonkar:
Season 1: • Dhyeyawede Kalakaar Se...
Ramarpan Musical: • Ramarpan Musical Concert
Пікірлер: 28
अक्षरशः भारावून गेले मी हे संभाषण ऐकून.दिल मांगे मोर
अतिशय उत्तम मुलाखत
खुप छान आणि माहितीपूर्ण मुलाखत. अत्यंत प्रांजळपणे श्रीधरजींनी उत्तरे दिली. साधेपणा आणि उत्तम संस्कार आयुष्य कसे उजळून टाकतात याचा प्रत्यय आला🙏🙏
खूपच विनम्र व्यक्तिमत्त्व
खूप सुंदर मुलाखत, श्रीधरजी नक्कीच खूप प्रतिभावान संगीतकार आहेत, त्यांच्या चालींवर कोठेही बाबूजींच्या चालींचा पगडा नाही, प्रतिभा संपूर्णपणे स्वतंत्र आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण..!!!!
Khupch sunder Parag ji apratim mulakhtkar
अप्रतिम कार्यक्रम
Very nice interview, thanks for having on you tube
Aati utam interview Ek artist kasa tayar hoto hyca utaam udharan. ❤ thank you for getting the interview sir ❤
खूप सुंदर मुलाखत! श्रीधर जी मनापासून बोलले आणि गायलेत.' स्वरश्री 'ला धन्यवाद आणि शुभेच्छा!
मुलाखत छान झाली आहे. श्रीधर फडके आणि पराग दोघांचेही अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉
Apratim interview
श्रीधरजी, रसिकांचं एक उच्चतम गौरव स्थान. या उत्कृष्ट एपिसोडबद्दल आभार पराग
किती दिग्गज प्रतिभावान पण किती नम्र!!❤
Great artist Babuji & his son also. May God Sai bless u all
खूप सुंदर... मुलाखत ❤
मुलाखत सुंदर झाली. आवडली मला 👌😄🙏
अतिशय उत्तम
Sunder Mulakhat❤
@archanagadkari7664
3 ай бұрын
Khupach sunder.
🎉🎉🎉simple and great singer 🎉🎉🎉
खूप छान, सर पद्मजा फेणाणी, उदय भवाळकर, पद्मा तळवलकर यांच्या मुलाखती ऐकायला आवडतील
@paragmategaonkar8870
Жыл бұрын
नक्कीच 🙏
श्रीधरजी… व्वा व्वा. ऋतू हिरवा काय केलय व्वा ग्रेट. अप्रतिम. त्या कोवळ्या फुलांचा, मन मनास उमगत नाही ही दोन गाणी तर एक नंबर.
खूप छान👌
बाबूजी पुन्हा होणे नाही.
Mategaonkar he mategaokarche kon
@saurabhganorkar4716
7 ай бұрын
Vadil