No video

Sharad Pawar : ...म्हणून छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही, शरद पवारांनी सांगितलं कारण...| LetsUpp

राज्यात राष्ट्रवादीला बहुमत मिळूनही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का केला नाही? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमात स्पष्टपणे भाष्य केलयं.
-
#vidhansabha #vidhansabha2024 #sharadpawar #rashtrawadi #NCP #AjitPawar #pawarvspawar #ExclusiveInterview #ChhaganBhujbal #LetsUppMarathi #maharashtrapolitics #PoliticalNews
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 6

  • @drbharatgyn
    @drbharatgyn28 күн бұрын

    ज्यांना उच्चार स्पष्ट ऐकू येत नसतील त्यांनी ×1.25 स्पीड ने विडीओ पहावा. 80 च्या दशकात शरद पवार कसे बोलायचे त्याची अनुभूती येईल.

  • @Democratic12346
    @Democratic1234626 күн бұрын

    बरं झालं नाही केले ..नाही तर स्वतच्या जातीची लोक बसवली असती या छगु ने सगळीकडे

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6h28 күн бұрын

    भुजबळ हा माणूस त्या पात्रतेचा नव्हता पण आणि नाही पण.. मंत्री असताना एवढे घोटाळे केले मुख्यमंत्री केलं अस्त तर काय काय कांड केले असते.. बर केलं त्यांना CM नाही केलं तेच

  • @drbharatgyn
    @drbharatgyn28 күн бұрын

    अलिकडे अजित पवार यांनी 2004 ला मुख्यमंत्री पद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पार्टी कडे घेतले नाही म्हणून आगपाखड केली, पण आता देशात किंवा राज्यात पक्षाकडे असलेले राष्ट्रीय अध्यक्षपद किवा उपमुख्यमंत्रीपद सिनिअर आणि जास्त अनुभवी असलेल्या भुजबळांना दिलेले नाही.

  • @km-tp7zp
    @km-tp7zp28 күн бұрын

    महिला आरक्षण ? मूळ त्याच प्रवर्गातील किती पुरुष उमेदवाराने वर अन्याय केलंय आता पर्यंत याचा विचार करा आणि किती घरातील मुलांचे स्वप्न उद्ध्वस्त केलीय तुम्ही हे पण विचार क्रा....तुम्ही बाबासाहेब आंबेडकर नाहीत...बाबासाहेबाना जर गरज वाटली असती तर त्यांनी तेव्हाच समांतर आरक्षण मंडळ अस्त.... महिला आरक्षण खरचं गरज होती का जर होती तर त्याला काही अटी नव्हत्या का.. का सरसगट आरक्षण घालून त्याला खिरापत वाटपाचा कार्यक्रम होता ...

Келесі